मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पाण्याचे जगने

आनंद कांबीकर · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आवडत नाही त्यास तुंबायला गुरफटुन सडायला जरी गटारात, आवडते वहायला जळमट सोडून पुढे पळायला छंदच त्याचा पळायचा झाडाच्या बुंध्याशि खेळायचा खेळहि त्याचे न्यारे अडमुठ ढेकळांना घुसळायाचे खडकांना पाझर फोडायाचे ताकत तेच्यात कोमा ला झाड तर ताड़ा माडाला मातीमोल करायची ते मुक्त आहे, मोफत आहे पर आपण त्यास बांध घालतो अन बाटलित भरतो तरी ते कुणावर ही रुसत नाही या खिशातून त्या खिशात घुसत नाही

वाचने 792 वाचनखूण प्रतिक्रिया 2