मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी
लेखनविषय:
म ssss नसे...
(चाल : फूल ते संपले ,गंध ना राहिला)
खुळ ते संपले, धंदा ना राहिला
हाक तू ऐकली, प्रसाद नाही दिला
मार्ग माझा अता चालतो एकला
राजीनामे आले, ना चाले नकला
शून्य का स्कोर हा? एक ही चालला
मिमीक्री करुनी भाषण देतो कुणी
हासूनी त्यावरी ही, मते नादेतो कुणी
मीहि स्टेजवरी वेळ ना पाहिला
भेट झाली 'त्या'ची याद ठेवू नये
आणि फोनवरही भेट घेऊ नये
व्हा सुखी भाजपी, शाप माझा मला
वाचने
1438
वाचनखूण
प्रतिक्रिया
4
वा!
पांडु मोड़ ऑन
In reply to पांडु मोड़ ऑन by अत्रुप्त आत्मा
गुर्जी मोड ऑन-
बाबा मोड़ ऑन.