मिटण्याचा हव्यास (विडंबन)
पेर्णा शोधा पाहू
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
कळले मग~ मजला~ की, तो चष्म्या~चा त्रास होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
बा~यको अन् माझे~ होते, ल~क्ष वे~गवेगळे
ती~ साडीचा रंग पाही, चोळी~ मज, जल्लोष होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
वा~टला जो माल मजला, अनोळखी नाद होता
उ~मटला त्याक्षणी, पत्नीचा आवाज होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
सुगंधावर त्यां ललनांच्या, भाळूनी मी आनंदलो
घामात जमल्या अत्तराचा तो मुका आक्रोश होता
नेत्रा~स त्या वेळोवेळी मि~टण्याचा हव्यास होता
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
हळुच वळण्या, वळुनी बघण्या , पिसे मला ते लागले
म्हणता "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता
वाचने
16740
वाचनखूण
प्रतिक्रिया
112
प्रतिक्रिया
In reply to सगा, दुव्याची लिंक येइना, by दमामि
काय ते बेअरिंग =))
In reply to काय ते बेअरिंग =)) by टवाळ कार्टा
हीहीही
"म्हणता" "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता.च्या ऐवजी "ऐकता" "काका"~ वा ~टले मज , फुकट अट्टाहास होता. हे कसे वाटते ?
सर्व प्रथम धन्यवाद, मामा, मामी, मामे न करता कविता वाचल्याबद्दल;)
"ऐकता" चालेल किंवा "ऐकून" काका जास्त योग्य ठरेल असं वाटतं.
घर की मुर्गी दाल बराबर? रामाचा आदर्श घ्या. बाकी कविता छान आहे!
In reply to घर की मुर्गी दाल बराबर? by एस
दाल मुर्गी पेक्षा किमती आहे हो.
मी कै डबल ब्यारल ब्यान नै केली याची समस्त मंडळींनी नोंद घ्यावी.
-दिलीप बिरुटे
(डबल बॅरलवाला)
In reply to काय चाललं हे... ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर, तेवढी पेर्ना टाकता येइल का प्लिज?
In reply to सर, तेवढी पेर्ना टाकता येइल by दमामि
*तुमच्या या विडंबनाची पहिली ओळ आहे:
पेर्णा शोधा पाहूआणि आता तुम्हीच संपादकांना तिकडे दुवा द्यायला सांगत आहात. त्याहीपेक्षा मंत्रातंत्रांवर विश्वास नसलेले संपादक तुम्हाला दुवा देतील याबद्दल मी साशंक आहे. *हे आदरार्थी आहे, अनेकवचन नाही. अर्थात अनेकवचनही चालू शकेल. ;)
In reply to ए ना चोलबे by सतिश गावडे
"मंत्रातंत्रांवर विश्वास नसलेले संपादक तुम्हाला दुवा देतील याबद्दल मी साशंक आहे."
खिखाखि
दुवा माँगी हैं, दवा तो नही?
In reply to "मंत्रातंत्रांवर विश्वास by दमामि
दवा मिळणे शक्यच नाही. ते साहित्यातले डॉक आहेत. औषधवाले डॉक नाही. ;)
विडंबन चांगलं जमलंय.आणि जमतंही.
कधीतरी एखादा कुमारी लेखही टाका बिनपेर्णेचा.
आणि द्या कुणाला चानस छेड काढण्याचा.
In reply to विडंबन चांगलं जमलंय.आणि by कंजूस
धन्यवाद !
कुमारी लिखाणासाठी प्रतिभा लागते , ती माझ्या कडे ढुंकूनही बघत नाही,काय करायचं?
खत्री!
शंभरची भरती करू याची
१००!
शतश: धन्यवाद!
दमाहिता =)) =)) =))
In reply to दमाहिता =)) =)) =)) by बॅटमॅन
दमाहिताठ्ठो =))
In reply to दमाहिता ठ्ठो =)) by टवाळ कार्टा
अच्च जॅाल आँ?
काय ते बेअरिंग =))