शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
.
रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो.
रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्या-तिसर्या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते.
पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले...
.
सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले.
४. यानंतरचा काळ :
भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो.
ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले.
ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला.
कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत.
http://www.rebootwithjoe.com
Fat Sick and Nearly Dead:
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
In reply to यावरुन आठवलं. by प्यारे१
In reply to रात्री झोपण्याआधी दात घासणे व by टवाळ कार्टा
In reply to रात्री झोपण्याआधी दात घासणे व by टवाळ कार्टा
In reply to फक्त रात्री च का? प्रत्येक by प्रसाद१९७१
In reply to गेल्या २५ लाख वर्षांतले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सहमत आहे.दात न घासता पाणी by अजया
In reply to हे खरच आहे का, अजया? कारण मी by स्वप्नांची राणी
In reply to तो पोटातला फ्लोरा.तोंडातला by अजया
In reply to तो पोटातला फ्लोरा.तोंडातला by अजया
In reply to मुखदुर्गंधी ही न पचलेल्या - by चित्रगुप्त
In reply to हे खरच आहे का, अजया? कारण मी by स्वप्नांची राणी
In reply to मलाही तसेच वाटले होते. by कानडाऊ योगेशु
काट्याने काटा काढावा आरोग्यशास्त्रात हे वैश्विक सत्य नाही तर काही ठराविक परिस्थितींत काळजीपूर्वक व सखोल संशोधनानंतर निवडलेली सावध उपायोजना असते. कृपया, सर्वच परिस्थितीत विषाचा उपाय विषाने करण्याचा प्रयत्न/विचार करू नये. ते धोकादायक ठरू शकेल :)In reply to सहमत आहे.दात न घासता पाणी by अजया
In reply to माझ्या वडीलांनी वॉटर थेरपी by तर्राट जोकर
In reply to वॉटर थेरॅपी मधे फक्त सकाळी by चित्रगुप्त
In reply to स्पष्ट आणी परखड विवेचन -- by सुबोध खरे
In reply to स्पष्ट आणी परखड विवेचन -- by सुबोध खरे
In reply to माझे वजन ८९-९० किलो होते. by विलासराव
In reply to स्पष्ट आणी परखड विवेचन -- by सुबोध खरे
In reply to स्पष्ट आणी परखड विवेचन -- by सुबोध खरे
In reply to स्पष्ट आणी परखड विवेचन -- by सुबोध खरे
In reply to सत्यवचन डॉ... by स्वप्नांची राणी
पण त्याच्याच जोडीला दिवसातून कमितकमी २ तास, विभागून, चालणे (with Leslie, at home) किंवा बाहेर चालणे (उन कमी असेल तर), किंवा ईलीप्टीकल क्रॉस ट्रेनर्स असले वेगवेगळे एग्झरसाईझेस करत असते. वजन उतरवण्यासाठी कुठलाही शॉर्टकट नसतो, तिथे कठोर परिश्रमाला पर्याय नाहीये.हे एकदम पटलं. वायाम तं पायजेच. बाकी ते हे
मी स्वतः दिवसातून ६ वेळा खाते. आणि ५३ म्हण्जे ५३ वरच राहतेय गेली कित्येक वर्षं....(प्यारे can vouch for me...क्यूं प्यारे..??)काय म्हणे नक्की? आयमीन व्हाऊचर बद्दल?
In reply to पण त्याच्याच जोडीला दिवसातून by बॅटमॅन
In reply to ईश्श्य...काय हे विचारणं...?? by स्वप्नांची राणी
In reply to ईश्श्य...काय हे विचारणं...?? by स्वप्नांची राणी
In reply to That is/ was/ and shall be a by प्यारे१
In reply to धन्यवाद!! ...पण आता विषयाकडे by स्वप्नांची राणी
In reply to हाहाहा! by प्यारे१
In reply to बाकी ते vouch वगैरे ज़रा जास्त by प्यारे१
In reply to प्यारे...कितनी बार कहा है की by स्वप्नांची राणी
In reply to अंत:पुरात चला by प्यारे१
In reply to प्यारे...कितनी बार कहा है की by स्वप्नांची राणी
In reply to स्वप्नांची राणी, तुम्ही by बिन्नी
In reply to स्वप्नांची राणी, तुम्ही by बिन्नी
In reply to That is/ was/ and shall be a by प्यारे१
In reply to पीरियड नंतर टिंब द्यायचा असतो by बॅटमॅन
In reply to सत्यवचन डॉ... by स्वप्नांची राणी
In reply to सत्यवचन डॉ... by स्वप्नांची राणी
In reply to सत्यवचन डॉ... by स्वप्नांची राणी
In reply to सत्यवचन डॉ... by स्वप्नांची राणी
In reply to ज्युस थेरपीत शरीरा चे by रामचंद्र
In reply to @रामचंद्रः दीर्घ काळ म्हणजे किती ? by चित्रगुप्त
In reply to धन्यवाद. मी उद्याच बेंडेक्सची by रामचंद्र
In reply to धन्यवाद. मी उद्याच बेंडेक्सची by रामचंद्र
In reply to स्पष्ट आणी परखड विवेचन -- by सुबोध खरे
In reply to अतिशय योग्य प्रतिसाद. by चित्रगुप्त
In reply to असो, खरे साहेब मनःपुर्वक by द-बाहुबली
In reply to व्यायाम सोडलारे सोडला की by नाव आडनाव
In reply to हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच by बॅटमॅन
हाय इंटेन्सिटी व्यायामाचा हाच तोटा आहे.याबद्दल असहमत.. :)
In reply to हा हा हा... हे म्हंजे अभ्यास by अस्वस्थामा
.
In reply to व्यायामाबद्दल by चित्रगुप्त
In reply to सावकाश by चित्रगुप्त
In reply to सावकाश by चित्रगुप्त
In reply to सावकाश by चित्रगुप्त
सावकाश हालचालींचे व्यायाम करण्यातून आणखी एक फायदा म्हणजे हल्ली आपण उगाचच प्रत्येक गोष्टीची घाई करत असतो (उदा. विमान थांबले रे थांबले की लगेच वरचे सामान काढून गर्दीत ताटकळत उभे रहाणे, लोकल मधून उतरल्या उतरल्या धावत सुटणे, बका बका खाणे इ.) त्या सवयीतून सुटका होते, आणि आयुष्य हे शांतपणे, विना घाई-गडबडीचे जास्त चांगल्या रीतीने जगता येते, हे उमगते.या बाबत सहमत न होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही हो काका. पण हे फक्त व्यायामास लागू होत नाही. शांत पणे जेवण करणे. झोपण्याआधी डोक्याला काहीतरी फीड करण्यापेक्षा शांत पडणे अशा बर्याच गोष्टी यासंदर्भात येतात. व्यायाम हा "यापैकी एक" असा आहे. तुमच्या मताशी सहमत आहे परंतु वरती मी हाय इंटेसिटी व्यायामाबाबत व्यक्त केलेल्या मताबाबत असहमत होतो त्याबद्दल यायोगे कारण सांगतो. तुम्ही म्हणालात "मला आपल्या वयाचा आणि कुवतीचा विचार न करता केलेल्या जॉगिंग, ब्रिस्क वॉकिंग आणि डंबेल्स या तिन्हीतून दुखापत झाली". तुमच्या वयाबद्दल मान्य पण मी विशीतल्या बरेच जणांना याचा चुकीचा अर्थ काठताना पाहिलेय. अचानक ५-१० किमी अगदी ३० मिनिटात धावू पाहणे हे गैरच पण म्हणून कोणी धडधाकट विशीतला माणूस (बाई) माझी ते अंतर (अगदी तिप्पट वेळ का लागेना) धावणे/जॉगिंग करण्याची कुवत नाही म्हणत असेल तर ते चूकच. जर तुम्हाला कोणतीही गंभीर व्याधी/विकार नसेल तर थोडा थोडा प्रयत्न या गोष्टी साध्य करु शकतो यावर माझा विश्वास आहे. आणि चाळिशीच्या आत असाल तर नक्कीच शक्य आहे हे पण. फक्त थोडे थोडे योग्य दिशेने प्रयत्न हवेत. बाकी तर वरती डॉकनी वरती सांगितल्याप्रमाणे,
परंतु एकदा तुमचा व्यायाम किंवा आहार थांबला कि झपाट्याने हे पाणी शरीरात शोषले जाऊन वजन "जैसे थे" येतेही वस्तुस्थिती आहे. पण व्यायाम सुटल्यानंतरच्या भितीने व्यायाम करायचाच नाही हे पटत नाही.
In reply to व्यायामाबद्दल by चित्रगुप्त
ज्या लोकांना खरोखरच व्यायाम करायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावे. मस्ट रिड!
In reply to व्यायामाबद्दल by चित्रगुप्त
In reply to काकांनी सांगितलं तेव्हा हा by सूड
नुसत्या डाएटने होणारे सो कॉल्ड चमत्कार क्षणभंगूर असतात असं माझं मत आहे.हे मत अनुभवाने झालेले आहे की हा एक अंदाज वा समजूत आहे ? माझी मूळव्याध आणि वीस-पंचवीस वर्षापासून असलेला फिस्टुला (याच्या वेदना आणि त्रास ज्याला होतो तोच जाणे) अवघ्या पंधरा ते वीस दिवसात कायमचा बरा झाला. वजन आणि पोटाचा घेर जो कमी झाला, तो या दीड वर्षात वाढलेला नाही, तेंव्हापासून वाढलेली उर्जा-उत्साह आणि संपलेली-निराशा, आळस ... याला क्षणभंगुर म्हणावे का?
In reply to खालिल दुव्यावरील महोदय स्वत: by तर्राट जोकर
In reply to खालिल दुव्यावरील महोदय स्वत: by तर्राट जोकर
In reply to त्या डॉक्टरसाहेबांचे झटपट by सायकलस्वार
In reply to वोक्के सार, ज्यांचे दुकाने by तर्राट जोकर
In reply to हे काय होत? by मीउमेश
In reply to हे काय होत? by मीउमेश
In reply to असे लांबट तंतुमय जिन्नस by चित्रगुप्त
सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.मग चित्रगुप्त साहेब आपल्याला या प्रदीर्घ चर्चेनंतर काय समजलं? मला डॉ मनोज भाटवडेकर या मानसोपचार तज्ञाची एका पुनर्जन्माची कथा या स्वानुभवावर असलेल्या पुस्तकाची आठवण झाली
In reply to सध्या मी हे सर्व कसे घडून आले by प्रकाश घाटपांडे
In reply to बराय by स्टुपिड
आमच्यासारख्या बारीक लोकांच्या काही कामाचा नाही हा लेख.वजन कमी होणे हा एक अनुषंगिक परिणाम आहे. मुख्य फायदा पचनसंस्था कमालीची स्वच्छ होऊन त्यायोगे अनेक प्रकारच्या सध्या असलेल्या व भविष्यकालीन समस्या उद्भवण्यापासून बचाव हा आहे. आपल्याला कल्पना नसली, तरी आतड्यात कृमी आणि न पचलेले अन्न, जुनी घाण वगैरे असते, जे नाना व्याधींना जन्म देत असते. ते सर्व नष्ट होते.
In reply to अशा थेरेपीने by मार्मिक गोडसे
आतड्यातील अपायकारक जीव-जंतूंबरोबर अन्न पचवनारे जीवही बाहेर पडतात का?चांगली शंका विचारलीत. माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही. दही, ताक घेणे हे यासाठी उत्तम असे ऐकले आहे. याविषयी जास्त माहिती मिळाली, तर अवश्य लिहा.
In reply to अन्न पचवणारे जीव by चित्रगुप्त
In reply to नको असलेले पाहुणे by चित्रगुप्त
किडकिडीत असणारे लोक जे काही खात असतात त्यातले बरेचसे अन्न हे आतड्यात ठाण मांडून बसलेले, नको असलेले पाहुणे तर फस्त करत नाहीत?+१
In reply to नको असलेले पाहुणे by चित्रगुप्त
माझ्या बाबतीत तरी असे झालेले नाही.हे जिवाणू साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत आणि तुम्ही तुमची विष्ठा प्रयोगशाळेत तपासलीही नव्हती. मग तुम्हाला कसे समजले?
In reply to गंमत म्हणून by मार्मिक गोडसे
In reply to फेस्बुक वर एक निती संजीव by पुष्करिणी
In reply to नीति संजीव यांच्या उपक्रमात by चित्रगुप्त
In reply to Breakfast – GREEN JUICE by सुबोध खरे
रात्री झोपण्याआधी दात घासणे व