शरीरशुद्धी, सपाट पोट, योग्य वजन आणि संपूर्ण आरोग्य मी कसे मिळवले ?
दुसरे दिवशी सकाळी ताजा रस काढून प्राशन केला, आणि मग दिवस भर भूक लागेल तेंव्हा रस, नारळपाणी पीत राहिलो. अधून मधून काही खावेसे वाटले, तर खजूर, केळे, एकादे फळ, भाज्यांचे सूप, उकडलेले अंडे, आणि अगदी फार वाटले तर तीन-चार दिवसातून एकदा थोडी खिचडी, एकादी भाकरी वा वरण-भात, थालिपीठ असे खात सुमारे वीस-पंचवीस दिवस काढले.
.
रसासाठी भाजी आणि फळे आणताना ती हिरवी, पिवळी, नारंगी, लाल, जांभळी, काळी वगैरे विविध रंगांची असतील हे बघत होतो.
रोज सकाळ-संध्याकाळ वजन बघणे आणि थोडे पायी फिरणे सुरु केले. रोजची शी कशी होते, यावर देखील लक्ष ठेवले होते. दुसर्या-तिसर्या दिवसापासून पुढले काही दिवस विष्ठेतून भोवताली खूप तंतू असलेले, हलके, पाण्यावर तरंगणारे विचित्र आकाराचे 'आयटम' (जीव-जंतु ?) निघत होते.
पाचव्या दिवशी हातभर लांब, काळे, रबरासारखे वेटोळेच्या वेटोळे बाहेर निघाले (त्याचे मी 'काळसर्प' असे नामकरण केले) ते बघून अगदी थक्क झालो. लगेच स्वतःचे वजन केले, ते एक किलो कमी भरले. आतड्यात वर्षानुवर्षे साचून घट्ट बसलेली घाण निघाली, हे लगेचच लक्षात आले. गंमत म्हणजे मला एकदम दहा वर्षांनी तरूण झाल्यासारखे वाटले, आणि मोठ्याने एकादे 'आयटम साँग' म्हणत धावत सुटावेसे, नाचावेसे वाटू लागले...
.
सहाव्या दिवशी पण एक लहानसा 'काळसर्प' निघाला. या काळसर्प-वियोगानंतर दहा-पंधरा दिवसातच मूळव्याध आणि फिस्टुलाच्या भयंकर व्याधीतून माझी कायमची सुटका होऊन पुन्हा पूर्वीसारखा उत्साह वाटू लागला. यानंतर मी जोमाने सायकलिंग, पोहणे, लांब चालायला जाणे, काही व्यायाम वगैरे करू लागलो, त्याने आणखी आरोग्यलाभ झाला.
अमेरिकेला जाण्यापूर्वी मी भारतातून ३८-३९ इंच कंबरेच्या पटलूणी नेल्या होत्या, त्या अगदी ढगळ होऊ लागल्या, आणि ३३ इंची घ्याव्या लागल्या. वजन ५ किलो कमी झाले.
४. यानंतरचा काळ :
भारतात आल्यानंतरही रोज एक-दोन ग्लास जूस पिणे चालू ठेवले. थोडासा ताजा आवळ्याचा रस, नारळ पाणी यांची आणखी भर पडली. शिवाय दही, पिकलेले केळे, खजूर आणि ज्यूस काढताना निघालेला थोडासा चोथा हे सर्व मिक्सर मध्ये पाण्यासह घुसळून बनवलेली स्वादिष्ट लस्सी/स्मूदी पिऊ लागलो.
ब्रेड, तळकट आणि मैद्याचे पदार्थ, मिठाई याविषयीचे आकर्षण आपोआपच संपलेले असल्याने मुद्दाम स्वत:वर ताबा ठेवावा न लागता हे पदार्थ आहारातून बाद झाले. 'ग्लूटेन फ्री' खायचे म्हणून गव्हाच्या पोळ्या खाणे अगदी कमी केले.
ही झाली माझ्या आरोग्य संपादनाची हकीगत. मागे पुण्यात मिपाकरांसोबतच्या 'पाताळेश्वर कट्ट्या'त मी हा सर्व अनुभव सांगितला होता. त्यापैकी समीर शेलार याने मनावर घेऊन हा प्रयोग केला, त्याचा त्याला खूपच फायदा झाला.
कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा. सध्या मी हे सर्व कसे घडून आले, यामागचे विज्ञान काय आहे वगैरे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आहे.
या उपायाचे प्रवर्तक ऑस्ट्रेलियातील 'जो क्रॉस' यांच्या खालील वेबसाईट वर अनेक जूस, स्मूदी, सलाद, सूप वगैरेंच्या पाककृती दिलेल्या आहेत.
http://www.rebootwithjoe.com
Fat Sick and Nearly Dead:
https://www.youtube.com/watch?v=8o0pSnp0Xs8
In reply to अत्यंत माहितीपूर्ण धागा. by मोदक
In reply to मोदकला पुढचा प्रोजेक्ट by पिलीयन रायडर
In reply to मोदकला पुढचा प्रोजेक्ट by पिलीयन रायडर
In reply to मोदकला पुढचा प्रोजेक्ट by पिलीयन रायडर
In reply to अत्यंत माहितीपूर्ण धागा. by मोदक
In reply to मोदक यांच्या प्रश्नांची उत्तरे by चित्रगुप्त
In reply to इच्छुकांसाठी जो क्रॉस यांची by तर्राट जोकर
In reply to पिडिएफ घेतलीये.आज सर्व भाज्या by अजया
In reply to इथे कुणीतरी ज्युस करुन , माझी by पिलीयन रायडर
In reply to घरी नव्रा नामक हक्काचा नोकर by टवाळ कार्टा
In reply to इथे कुणीतरी ज्युस करुन , माझी by पिलीयन रायडर
In reply to मान कुरियर कर इथे. by अजया
In reply to मान कुरियर कर इथे. by अजया
In reply to अत्यंत प्रेरणादायी लेख.. by चिगो
In reply to चिगो यांच्या प्रश्नांची उत्तरे by चित्रगुप्त
In reply to काका , लेख वाचुन थक्क झालो by आनंदराव
In reply to >>>> बॉडी अँड सोल इज द ओनली अ by प्यारे१
बाल की खाल - यु रिअलि 'ओन' द बॉडी????यू आर सपोज्ड टू ओन इट. बट मेनी पीपल जस्ट पझेस इट. अँड दोज हू अझ्यूम ओनरशिप ऑफ इट, टेक केअर ऑफ इट. बिकॉज ओनरशिप कम्स बन्डल्ड विथ रिस्पॉन्सिबिलिटी.
कुणाला या विषयी जास्त माहिती हवी असेल, तर अवश्य व्यनि करावा.मला याबद्दल अधिक माहिती हवी आहे, इथे दिलीत तरी चालेल. वर मोद्कभाउंना पडलेले प्रश्न मलाही पडले आहेत. तसेच आपणास आहारात अचानक बदल केल्या केल्या काही त्रास जाणवला काय ? विषेशतः अपचन, अशक्तपणा, चक्कर वगैरे वगैरे ? मी सध्या रात्री फक्त सफरचंदे आणी संत्री (अधाशासारखा बका बका भरपेट ) खातो. पण यामुळे मला गॅसचा त्रास वाढला असे अनुभवाला आले आहे. त्यामुळे लिक्वीड डायट करायचे माझ्या मनात बरेच दिवस होते पण धिर होत न्हवता. तुमच्या मुळे तो सुदीनही उगवला असे वाटत आहे, आपण माहिती लवकर शेअर करा मी शक्यतो उद्या पासुनच हे करु इछ्चीत आहे. अतिशय धन्यवाद.
In reply to जे सदस्य हा प्रयोग लगेचच सुरू by तर्राट जोकर
In reply to डॉक्टर खरे साहेबांचे ह्या by प्रसाद१९७१
In reply to रस-आहारावर वीस दिवस by सुबोध खरे
In reply to मी गेली २४ वर्षे क्षकिरण तज्ञ by सुबोध खरे
In reply to http://www.skepticalraptor by एच्टूओ
In reply to मी गेली २४ वर्षे क्षकिरण तज्ञ by सुबोध खरे
In reply to चित्रगुप्त साहेब, तुम्ही by विवेकपटाईत
In reply to मस्त माहिती by ट्रेड मार्क
In reply to वजन तर कमी करायचे आहे. पण by खटपट्या
In reply to वजन तर कमी करायचे आहे. पण by खटपट्या
In reply to वजन तर कमी करायचे आहे. पण by खटपट्या
In reply to वजन तर कमी करायचे आहे. पण by खटपट्या
In reply to वजन तर कमी करायचे आहे. पण by खटपट्या
In reply to विपष्यना अवश्य करा. अर्थात by द-बाहुबली
In reply to विपश्यना by चित्रगुप्त
In reply to वजन तर कमी करायचे आहे. पण by खटपट्या
In reply to मी २०११ पासून रोज विपश्यना by विलासराव
In reply to सर्व करता येते. by चित्रगुप्त
पॅरिस मधे: BRAUN juicer
भारतातः OSTER juicer
परंतु यापैकी भारतातील आता जुना झाल्याने नवीन घेणे आहे. जूसर घेताना तो ७००-८०० वॉट चा असावा. फिलिप्स बजाज वगैरेंचे चांगले नाहीत. दिल्लीत सरसकट सर्व जूस विकणारे 'सुजाता' चा वापरतात. त्यांचा जूसर दिवसभर चालत असतो. त्यामुळे हा ८१० वॉटचा घेण्याचा विचार आहे:
Model Sujata Powermatic Juicer Mixer Grinder
-Motor Heavy duty, universal type 810 watts
अगदी नाइलाज असेल तेंव्हा सोडून दिवसातून एकदा तरी जूस पीणे हे रोजच्या दिनक्रमाचे आवश्यक अंग होऊ शकले तर उत्तम.
In reply to जूसर कोणता घ्यावा by चित्रगुप्त
In reply to मोलाची माहिती अन प्रेरणादायी अनुभवकथन by श्रीरंग_जोशी
In reply to मोलाची माहिती अन प्रेरणादायी अनुभवकथन by श्रीरंग_जोशी
In reply to साखर by नंदन
In reply to मोलाची माहिती अन प्रेरणादायी अनुभवकथन by श्रीरंग_जोशी
In reply to माझ्या बायकोने केले होते by लंबूटांग
In reply to असा आहार असताना दूध कितपत by कवितानागेश
In reply to असा आहार असताना दूध कितपत by कवितानागेश
In reply to आपल्याला आलेला अनुभव by अनिता ठाकूर
In reply to छान लेख. by हेमंत लाटकर
In reply to वॉटर थेरॅपी बद्दल माहिती दिली by चित्रगुप्त
In reply to मी केली आहे. by प्रभाकर पेठकर
In reply to बाकी सर्व ठीक आहे पण दात न by सुबोध खरे
In reply to ह्या थेरपीत 'दात न घासता' ची by प्रभाकर पेठकर
In reply to चित्रगुप्त काका आणि तजो by बोका-ए-आझम
In reply to वॉटर थेरॅपी मधे फक्त सकाळी by चित्रगुप्त
In reply to माझ्या वडीलांनी वॉटर थेरपी by तर्राट जोकर
In reply to लाळ हि जागतेपणी तयार होत असते by सुबोध खरे
In reply to लाळ हि जागतेपणी तयार होत असते by सुबोध खरे
In reply to सहमत आहे.दात न घासता पाणी by अजया
In reply to यावरून एक म्हटली तर सवांतर, by बॅटमॅन
In reply to गेल्या २५ लाख वर्षांतले by डॉ सुहास म्हात्रे
In reply to यावरुन आठवलं. by प्यारे१
हा कालसर्पयोग प्रकार