स्मरण शक्ति लयाला जात चालली आहे काय
शाळेत ३० पर्यंत पाढे असत.ई.६वी७वी,तच १२/१५चे पाढे विसरले,
ते पूना:पाठ करण्याचा प्रयत्न झाला नाही, आवश्यकताहि पडली
नाही. १९, २९ चे पाढे शिक्षकांनाही येत नसत . पावकी , सवायकि, औटकी
हा प्रकारहि पूर्वीच्या प्राथमिक शिक्षणात होता, तेहि सोइस्कररित्या विसरलं
गेलं.अर्थात त्याची फारशी गरजहि पुढच्या आयुष्यात कधी लागली नाही. पण
मनातल्या मनात ते करता यायचं,४७ निम्मं,६८ पाव ,किंवा ९२ सव्वा ६० दीडं,
जेव्हां एकदम सांगायचो तेव्हां समोरच्याला आश्रर्य वाटायचं.
माहीत नाही ,इंग्रजी माध्यमाच्या शाळातून पूर्वी किती पर्यंत टेबल शिकवली ,
जायची म्हणजे पाठांतर करून घ्यायचे आज किती ,व काय असते ,कसे असते,
अभ्यास क्रमात .थोडे तरी पाठांतर शिल्लक आहे कि नाही.
तरूण पिढीला,साध्या सोप्या हिशोबाला कालक्युलेटर लागतो ,ऊद्या काँम्युटर
लागल्यास नवल वाटायला नको .
या नवीन गाजेट्सनी स्मरण शक्ती लयाला चालली आहे.
कोणत्याहि मोठ्या बेरजा मी हातीच करतो ,माझ्या पत्नीला ,आजहि २९ पर्यंतचे पाढे
तोंड पाठ आहेत .
या विषयावर चर्चा व्हावी असे मला वाटते .
वर्गीकरण
वाचने
14237
वाचनखूण
प्रतिक्रिया
57
कच्छी वाणी तोंडी सामानाची
पोराला पाढे शिकवाच !
In reply to पोराला पाढे शिकवाच ! by गामा पैलवान
आमच्या बालकाचे तीस पर्यंत
In reply to पोराला पाढे शिकवाच ! by गामा पैलवान
+१००
In reply to +१०० by बोका-ए-आझम
१००??? बाब्बौ
दिवाकर जी
In reply to दिवाकर जी by बाबा योगिराज
माझंही थोडंफार असंच असतं.
In reply to माझंही थोडंफार असंच असतं. by प्यारे१
अगदी असंच! तोंडी हिशेब असेच
In reply to माझंही थोडंफार असंच असतं. by प्यारे१
अबॅकस साधारण पणे याच पद्धतीने
विषयाशी असहमत
In reply to विषयाशी असहमत by याॅर्कर
सहमत.
In reply to सहमत. by तर्राट जोकर
तल्लख स्मरणशक्तीची किती माणसे
("तरूण पिढीतला" अवघ्या 22 वर्षाचा याॅर्कर)
In reply to ("तरूण पिढीतला" अवघ्या 22 वर्षाचा याॅर्कर) by आदिजोशी
>>> एके काळी
In reply to ("तरूण पिढीतला" अवघ्या 22 वर्षाचा याॅर्कर) by आदिजोशी
बहुतेक माझ्यापेक्षा जेष्ठ आहात?
In reply to बहुतेक माझ्यापेक्षा जेष्ठ आहात? by याॅर्कर
20 o_O
चर्चा? वरती जे काय लिहिलंय
In reply to चर्चा? वरती जे काय लिहिलंय by असंका
+१
In reply to चर्चा? वरती जे काय लिहिलंय by असंका
लोक कॅल्क्युलेटर वापरतात
पाढे पाठ आहेत म्हणजे
घोकंपट्टी, मग ती आकड्यांची
In reply to घोकंपट्टी, मग ती आकड्यांची by डॉ सुहास म्हात्रे
"घोका आणि ओका" यापेक्षा
In reply to "घोका आणि ओका" यापेक्षा by डॉ सुहास म्हात्रे
सहमत ....
पाढ्यांचा दुसरा उपयोग म्हणजे
स्मरण
२३ आणि २७ च्या घातपाढ्यांची
In reply to २३ आणि २७ च्या घातपाढ्यांची by कॅप्टन जॅक स्पॅरो
१९ आणि २९ पण :(
In reply to १९ आणि २९ पण :( by टवाळ कार्टा
सोपं आहे रे लक्शात ठेवायला.
In reply to सोपं आहे रे लक्शात ठेवायला. by प्यारे१
हेच्च करायचो पण तोपर्यंत
In reply to हेच्च करायचो पण तोपर्यंत by टवाळ कार्टा
तोपर्यंत चाल म्हणायची मग....
In reply to १९ आणि २९ पण :( by टवाळ कार्टा
सतरा. बहुत भयंकर.
रोचक विधाने आहेत.
In reply to रोचक विधाने आहेत. by गामा पैलवान
+१११
चांगला विषयाची आठवण केलीत
बाकी विषयांतले पाठांतर नक्को
कोण म्हणतंय ,स्मरण शक्ति
In reply to कोण म्हणतंय ,स्मरण शक्ति by दिवाकर कुलकर्णी
२७न६ ३१ नाय हो
स्मरणशक्ती म्हणजेच
In reply to स्मरणशक्ती म्हणजेच by सुबोध खरे
ते कोकेनचं उदाहरण फारसं पटलं
In reply to ते कोकेनचं उदाहरण फारसं पटलं by आदूबाळ
घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती
In reply to घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती by सुबोध खरे
बरोबर.
In reply to घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती by सुबोध खरे
घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती
घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती नक्कीच नव्हे.+१०० आणि घोकंपट्टी अथवा स्मरणशक्ती म्हणजे आकलन असेही नक्कीच नाही. परंतू तरीही या तिघांची सरमिसळ करून गोंधळ होण्याचे / करण्याचे प्रमाण लक्षणिय आहे :)In reply to घोकंपट्टी म्हणजे स्मरणशक्ती by सुबोध खरे
प्रतिसादाशी सहमत.
जालवरच्या एका लेखातून
In reply to जालवरच्या एका लेखातून by चतुरंग
+१
सुबोध खरे ....सहमत
मिपा च्या एका अन्य लेखावरील
In reply to मिपा च्या एका अन्य लेखावरील by दिवाकर कुलकर्णी
काका, तुम्ही खरंच खूप हुशार
In reply to मिपा च्या एका अन्य लेखावरील by दिवाकर कुलकर्णी
उलट ह्या प्रश्नाचे उत्तर
खरं म्हणजे ९८१ ची विभागणी ९
In reply to खरं म्हणजे ९८१ ची विभागणी ९ by जयन्त बा शिम्पि
आणि ह्यासाठी स्मरणशक्ती ची
कै च्या कै
In reply to कै च्या कै by परिकथेतील राजकुमार
जौदे हो, यशाची मध्यमवर्गीय
In reply to जौदे हो, यशाची मध्यमवर्गीय by संदीप डांगे
हा हा हा
बाकी, हे 'स्मरणशक्ति लयाला
९८१ भागिले ९ हा फसवा प्रश्न
In reply to ९८१ भागिले ९ हा फसवा प्रश्न by जयन्त बा शिम्पि
म्हणजे आपल्यापुरता आपण ह्या