क्रिकेट
In reply to सुरूवात भारत वि. दक्षिण by श्रीगुरुजी
भारत ही मालिका सहज जिंकेल असा अंदाज आहे.गुरुजींशी असहमत मालिका जोरदार होईल. भारताला सहजासहजी विजय मिळेल असे वाटत नाही. ट-२० आणि कसोटीमधे तर झुंजायला लागेल खुपच. बादवे आजपासुन रणजीदेखिल सुरु झाली. आसामने कर्नाटकला १८७ धावात बाद करुन धक्का दिला. गहुंजेला महाराष्ट्र - हरियाणा सामना चालु आहे. पहिल्या दिवसाअखेर हरियाणा २०७/५. सेहवाग यावेळी हरियाणाकडुन खेळत आहे. तडाखेबंद ९२ धावा (१२९ चेंडु) फटाकावुन बाद झाला. सेहवागचे कसोटी संघात आज ना उद्या पुनरागमन व्हावे अशी इच्छा आहे पण बहुतेक अपुर्णच राहणार.
In reply to भारत ही मालिका सहज जिंकेल असा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to भारत ही मालिका सहज जिंकेल असा by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to >>> आसामने कर्नाटकला १८७ by श्रीगुरुजी
In reply to धन्यवाद by फारएन्ड
In reply to पहिलाच सामना हरलो. रोहीत by श्रीगुरुजी
In reply to माझा लेप्टॉप पारच गंडलाय ... by असंका
In reply to ९८/१ by फारएन्ड
In reply to गुरूजी, by avyakta
In reply to तिसरा ट-२० सामना पावसामुळे by श्रीगुरुजी
In reply to एक दुरूस्ती. पहिला एकदिवसीय by श्रीगुरुजी
In reply to ए बी डीविलीयर्स ला पब्लिक by असंका
In reply to भारत ५० षटकात २४७/९ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to धोनी जबरदस्त खेळला. भारत २०० by श्रीगुरुजी
In reply to २ बळी गेल्यामुळे सामन्यात by श्रीगुरुजी
In reply to २ बळी गेल्यामुळे सामन्यात by श्रीगुरुजी
In reply to जिंकलो by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
In reply to http://m.esakal.com/details by धनावडे
सुरूवात भारत वि. दक्षिण