मेपोल - एक आनंदोत्सव
हे एक रंगीबेरंगी मेपोलाचे छायाचित्र
इंग्लडातील मेपोल नृत्ये मेपोल काठीस रिब्बन सोडलेल्या असतात सहभागी लोक त्यास धरून नृत्यकरतात.
आमेरीकेत साजरे होत असलेले अंग्रेजी पद्धतीचे मेपोलनृत्य
Prangstangen म्हणजे काही गावात खालील प्रमाणे मेपोलांना फुलांनी सजवले जाते आणि मेपोलांची शोभायात्रा वगैरे काढली जाते.
In reply to मार्च ते जुन या दरम्यान बरेच by मधुरा देशपांडे
In reply to माझे स्वतःचे सध्या चार सहा by माहितगार
In reply to माझे स्वतःचे सध्या चार सहा by माहितगार
In reply to आपल्या काही गावांमध्ये बगाड असते, by gogglya
In reply to या काठी प्रकारांचा अभ्यास by माहितगार
In reply to रोचक प्रकार आहे by श्रीरंग_जोशी
In reply to काळात जेवढे मागे जात राहतो by डॉ सुहास म्हात्रे
काळात जेवढे मागे जात राहतो तेवढे एकमेकापासून दूरवर पसरलेल्या मानवसमाजांमध्ये दंतकथा, समजूती, प्रथा, सोहळे, इ संबंधी समान सुत्रे सापडतात. राजकीय, सांस्कृतीक, सामरीक आणि जागतिकीकरणाच्या आक्रमणांमुळे अश्या अनेक प्राचीन भाषा, धर्म, प्रथा आणि राजकीय-सामाजीक व्यवस्था नष्ट होत गेल्या, होत आहेत. मानववंशशास्त्राच्या दृष्टीने महत्वाचे असलेले असे पुरावे नष्ट होण्याने मानवी संस्कृतीची वाटचाल खात्रीलायकरित्या नक्की करण्यातल्या अडचणी वाढत आहेत+१ काही परंपरा सहभाग घेणार्यांसाठी त्या त्या क्षणी लक्षणीय असतात परंतु त्याची माध्यमांनी निटशी दखल न घेतल्याने परंपरा आणि त्याचे पुरावे पाहता पाहता काळाच्या आड जातात. या माहिती उत्खनन मात्र खरेच बरेच कठीण जात आहे. अब्राहमीक कर्मठ लोकांना हा इतिहास आणि परंपरा जतन करून नकोशा असाव्यात त्यामुळे माहितीचा उल्लेख न करणे, केलाच असेल तर माहितीत पक्षपातीपणा ठेवणे अगदी इंग्रजी विकिपीडिया अनसेन्सॉर्ड असणे अपेक्षीत आहे पण मी त्यांच्या नाही आपल्या भारतीय परंपरांची दखल घ्यावयास गेलो तर तुम्ही मिस-इन्फॉर्म करत आहात ऑफेन्सीव कंटेंट आता भारतीय असो अथवा उपरोक्त मेपोल असोत अथवा आदीवासींसी स्तंभपूजा परंपरा यात ऑफेंसीव्ह काय आढळते ? अप्रत्यक्ष दबाव टाकणे असा अनुभव येतो आहे. असो. आपल्या प्रतिसादासाठी आभार
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shake... Shake... Shake... That B**ty... ;) :- Balwinder Singh Famous Ho GayaIn reply to मेपोल भारतात सुद्धा आहे की by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मेपोल भारतात सुद्धा आहे की by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मेपोल भारतात सुद्धा आहे की by कैलासवासी सोन्याबापु
In reply to मी जो आधुनिक सन्दर्भ दिला तो by कैलासवासी सोन्याबापु
महाराष्ट्रात मेपोल हा स्थानिक संस्कृती सोबत मर्ज करण्यात आला होताखूपच छान कल्पना, आणि माहितीपूर्ण प्रतिसाद. आपण म्हणाल्यामुळे मेपोल इन इंडीया या शब्दांवर शोध घेतल्या नंतर आणखी गुजराथी गरब्यात गोफ दांडीया हा प्रकार आणि तामिळनाडूत Kolattam नावाची नृत्यपंपराही मेपोल प्रमाणेच दिसते अर्थात इंग्रज आल्या नंतर मूळपरंपरेत बदल झाले का इंग्रजांनी यांचे पाहून त्यांच्या परंपरेत बदल केले हा वेगळ्या शोधाचा विषय असावा.
In reply to मी जो आधुनिक सन्दर्भ दिला तो by कैलासवासी सोन्याबापु
In reply to हो.. हे अजून कसं कुणी म्हटलं by मस्त कलंदर
In reply to गोफनृत्य by राही
In reply to रोचक, हे माहित नव्हते आत्ता by माहितगार
In reply to गोफ by राही
In reply to शारिरिक शि़क्षण अभ्यासक्रमात by अभ्या..
In reply to होळी by पैसा
In reply to काही तर्क-वितर्क असे तसेच आणि लंबेचौडे. by राही
स्तूप (प्राकृत ठूप)चे मराठीतल्या अनेक शब्दांशी नाते आहे. ठूप, ठेप, ढेप, टेप, टेंब, टेंबूक, टेंगूळ, टेपाड, टेकाड वगैरे तर आहेतच पण टूम्ब, डोम हे परकीय शब्दसुद्धा आहेत.रोचक संगती, टेपाड-टेकाड पटलेही अर्थात टेकाड बद्दल अजून एक वेगळा विचार होता पण ते नंतर पुन्हा कधी.
काठीच्या महत्त्वाची संकल्पना मानवाच्या संज्ञाप्रवाहात शिरून ती कसकशी उत्क्रान्त झाली असेल या विषयी तर्क करणे रंजक आहे. यातल्या काही संकल्पना पुरातत्त्व, मानववंशशास्त्रात सापडतीलही, किंबहुना सापडतीलच.होय हे रंजक आहे खरे, मी सध्या या विषयावर इंग्रजी विकिपीडियावर काम करतो आहे, जेवढ्या जमतील तेवढ्या संकल्पना इंग्रजी विकिपीडियातील पोल वर्शीप विषयावरच्या नव्या लेखात गेल्या आठवड्यापासून संकलीत करीत आहे, बरेच ऑनलाइन संदर्भ शोधून ठेवले आहेत, लेख आत्ताही बर्यापैकी लांबीचा आहे तरीही लेख पूर्ण होण्यास अजून चार सहा महिने जातील असा कयास आहे.
In reply to स्तूप (प्राकृत ठूप)चे by माहितगार
In reply to छान by राही
मेपोलविषयी पहिल्यांदाच समजले.