कोकणातील भटकंती.... माहिती पाहिजे....
मित्रांनो,
पुढील महिन्याच्या १,२,३ आणि ४ तारखेस कोकणात फिरायला जायचा विचार आहे....
आम्ही दोघे आणि पिल्लू + साडूसाहेब, मेहुणी आणि त्यांच पिल्लू.
१ तारखेला सकाळीच औरंगाबादवरुन निघून ४ तारखेला संध्याकाळी परत असा साधारण कार्यक्रम आहे..
मुक्काम नागाव (अलीबाग जवळ), कशिद या परिसरात करण्याचा विचार आहे.
तरीही या परिसरात कुणी आधी जाऊन आलय का? येथे जवळपास बघण्यासारखे काय काय आहे???
फणसाड अभय अरण्य आणि मुरुड जंजिरा शक्यतो टाळन्याचा प्रयत्न राहिल....
१) अभयारण्यात दोन छोटे पिल्लू घेउन जाता येणार नाही.
२) मूरुड च्या किल्ल्यावर तिथले स्थानीय लोक नीट (सम्पूर्ण) माहिती देत नाहीत म्हनुन जाणार नाही.
आता या दोन्ही शिवाय जवळपास काय ठिकाने आहेत?
सर्वात महत्वाचे येथे खादाडी साठी काही विशेष ठिकान प्रसिद्ध आहे का?
या परीसरात काय काय आवर्जुन खावे? / बघावे?
काही धोका? (अर्थात समुद्र किनारी)
सोबत सोबत ४ चाकी असल्याने अलीबाग च्या पुढे १०० किमी पर्यंत जाण्याची तयारी आहे.
या विषयीचा एखादा जुना धागा असल्यास कळवावे.
गूगल बाबावर काही विशेष सापडले नाही.
जानकार लोकांनी प्रकाश टाकावा.
धन्यवाद.
वाचने
15113
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
खाली एक लिंक देत आहे.मानस
जेपी भौ,
रेवदन्दा सोदलत कि एक पुल लगेल
In reply to रेवदन्दा सोदलत कि एक पुल लगेल by स्वप्क००७
धन्यवाद.....
मूरुड च्या किल्ल्यावर तिथले
नागाव काशीद ची गर्दी सोडा
In reply to नागाव काशीद ची गर्दी सोडा by सतिश पाटील
सहमत ,
In reply to सहमत , by सत्याचे प्रयोग
धन्यवाद. एकदा ट्राय करुन बघेन
In reply to नागाव काशीद ची गर्दी सोडा by सतिश पाटील
सतिश भौ... तुमी पन चला की राव
In reply to सतिश भौ... तुमी पन चला की राव by बाबा योगिराज
तूर्तास शक्य नाही भाऊ
कोकण अनुभववावा लागतो, एक दोन
+१ टू दिवेआगार- श्रीवर्धन -हरिहरेश्वर
In reply to +१ टू दिवेआगार- श्रीवर्धन -हरिहरेश्वर by मी-सौरभ
वा
In reply to वा by बाबा योगिराज
आम्ही
In reply to वा by बाबा योगिराज
दिवेआगर
In reply to दिवेआगर by राजेंद्र मेहेंदळे
अगदी अगदी.
In reply to दिवेआगर by राजेंद्र मेहेंदळे
राजेंद्र भौ
श्रीवर्धनलाच जान्याच बघतो....
In reply to श्रीवर्धनलाच जान्याच बघतो.... by बाबा योगिराज
तुकड्या तुकड्यातच केलाय एकेक
हेच म्हणणार होतो. मुरूड
वेळस
In reply to वेळस by बाबा योगिराज
वेळास जवळच बाणकोट किल्ला आहे....
In reply to वेळास जवळच बाणकोट किल्ला आहे.... by मुक्त विहारि
वेळास फार वेळ खाईल! खेडपासून
In reply to वेळास फार वेळ खाईल! खेडपासून by मांत्रिक
वेळासला नाना फडणवीसांची समाधी आहे.
कोकणात जागोजागी गोड शहाळी (
In reply to कोकणात जागोजागी गोड शहाळी ( by कंजूस
हे म्हैसू
In reply to कोकणात जागोजागी गोड शहाळी ( by कंजूस
ख्या ख्या ख्या.........
In reply to कोकणात जागोजागी गोड शहाळी ( by कंजूस
म्हैसूर वाचा.
मला वाटतं अलिबाग मध्ये फारस
आठवल
अप्रतिम किनारा...
अलिबागच्या जवळ वरसोली नावाचा
In reply to अलिबागच्या जवळ वरसोली नावाचा by उपेन्द्र
वरसोली आणि शांत ?
दिवेआगर, श्रीवर्धन बेस्ट!
ओ बूटीवाले बाबाजी, सहल झाली
In reply to ओ बूटीवाले बाबाजी, सहल झाली by मांत्रिक
वॉक्के रिपोर्ट.