राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख सरसंघचालक श्री. मोहन भागवत यांनी 13 सप्टेंबर 2015 ला जयपुर येथील एका परिसंवादामध्ये अतिशय महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की 'हिंदुनी शास्त्रीय पाया नसलेल्या संकल्पना सोडून दिल्या पाहिजेत'. 'हिंदूंनी इतिहासातही जुनाट, अशास्त्रीय आचरणांचा त्याग केला असून जगाकडून नव्या गोष्टी शिकल्या आणि स्वीकारल्या आहेत' असे ही ते म्हणाले.
सरसंघचालक हे संघ परिवाराचे प्रमुख असल्यामुळे या विधानाला अनुसरून आणि हे भाषण हा आदेश मानून जर संपूर्ण संघ परिवाराने आणि पर्यायाने भाजप सरकारने काम केले तर या राष्ट्रासाठी ती एक अतिशय महत्वाची सामाजिक सुधारणा असेल.
हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि परंपरा पाळणे बंद केले पाहिजे हे विधान सरसंघचालकांनी करणे हीच एक महत्वाची सकारात्मक घटना आहे. त्यांचे हे विचार, केवळ भाषणाच्या ओघात केलेले मनोरथ (Wishful Thinking) नसून प्रामाणिकपणे आणि विचारपूर्वक केलेले विधान आहे असेच मानले पाहिजे. एवढ्या महत्वाच्या आणि संपूर्ण राष्ट्राचे भवितव्य बदलून टाकण्याचे सामर्थ्य असणाऱ्या, या विचाराच्या बाजूने, आधीचे सर्व भेदाभेद बाजूला ठेऊन, सर्वांनी आपली शक्ती एकवटली पाहिजे. सदर परिसंवादामध्ये, अश्या कोणत्या अवैज्ञानिक गोष्टींचा त्याग करायचा याचे सखोल मार्गदर्शन संघ (RSS) प्रमुखांनी केले नसले तरी या संबंधी काय करता येईल याचे टिपण नक्कीच तयार करता येईल.
धर्म हीच एक अशास्त्रीय संकल्पना आहे असे काही लोकांचे मत आहे. असे असले तरी देव आणि धर्म हा माणसाच्या बालपणापासूनच्या संस्कारांचा भाग असून त्यासंबंधीचे बदल लगेचच स्वीकारले जात नाहीत, कारण स्वतःच्या अस्तित्वाला आणि श्रद्धेला (Belief System) धोका आहे असे वाटून व्यक्ती प्रतिकारात्मक प्रतिक्रिया देते आणि नवीन विचार स्वीकारत नाही असा शास्त्रीय अनुभव आहे. त्यामुळे धर्म आणि देव या संकल्पनांच्या गाभ्याला कोणताही धक्का न लावता इतर अशास्त्रीय रूढी नक्कीच तत्काळ बंद करता येऊ शकतील.
१. सर्व प्रकारच्या अंधश्रद्धा (ज्याचा सुस्पष्ट असा जादूटोणा विरोधी कायदा आज उपलब्ध आहे) ह्या नक्कीच अशास्त्रीय आहेत. - भूत, चमत्कार, अलौकिक शक्ती, गुप्त धन, अतींद्रिय शक्ती, कारणी, जादूटोणा, जारणमारण, चेटूक, मंत्राने विष उतरवणे, बोटाने शस्त्रक्रीया इत्यादी.
२. पर्यावरणाला हानी पोचवणाऱ्या सर्व चालीरीती, रूढी, परंपरा -
जलप्रदूषण - नदी अथवा तलावात, समुद्रात निर्माल्य, अस्थि आणि राख विसर्जन, गणेश मूर्ती, दुर्गा मूर्तींचे विसर्जन,
ध्वनी प्रदूषण - करणाऱ्या मिरवणुका, गुलाल, फटाके,
हवेचे प्रदूषण - होळीसाठी वृक्ष तोड आणि जाळणे, चितेवर मृतदेहाचे दहन, यज्ञ-याग, अन्नाची नासाडी.
३. जात - शास्त्रीय कसोटीवर सर्वांच्याच गुणसूत्रात सरमिसळ आहे हे सिद्ध झालेले आहे, त्यामुळे जात ही सर्वात मोठी अशास्त्रीय परंपरा आहे.
४. शब्द प्रामाण्याचा त्याग - पर्यायाने बुद्धिप्रामाण्याचा स्वीकार.
५. नवस सायास, बळी देणे, दक्षिणा, चमत्कारांचे समर्थन करणाऱ्या पोथ्या आणि पुराणे इत्यादी.
(सर्वानुमते सदर यादी सुधारता अथवा वाढवता येईल)
संघ परिवाराच्या दृष्टीने पाहता भारतात राजकीय सत्ता मिळाली आहे त्यामुळे आता सर्व शक्तीने आणि सर्वांनी मिळून या सामाजिक सुधारणांसाठी झटले पाहिजे. संघ परिवार या विचारावर प्रत्यक्ष कृतीला जेव्हा सुरुवात करेल तेव्हा करेल पण सध्या किमान असे काम करणाऱ्या सामाजिक संघटना आणि व्यक्तींच्या कामामध्ये अडथळा आणण्याचे काम बृहद संघ परिवारातर्फे केले जाऊ नये असे स्पष्ट आदेश सारासंघाचालाकानी दिल्यास मोठेच राष्ट्र उत्थानाचे काम होईल. संघाची ताकद मोठी आहे, संघाने मनात आणले तर काळाच्या ओघात रूढी - परंपरांच्या शुद्धीकरणाचे काम नक्कीच होईल आणि त्या कामामध्ये सर्व पुरोगामी, बुद्धिप्रामाण्यवादी चळवळीतले कार्यकर्तेही जोमाने सहभागी होतील हे नक्की.
वाचने
30860
प्रतिक्रिया
182
मिसळपाव
प्रतिक्रिया
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे
संघ सुधार्तोय असेच म्हणावे
In reply to सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे by संजय पाटिल
सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे
In reply to सर्व प्रथम हे सरसंघचालक यांचे by संजय पाटिल
अरेरे
अवैज्ञानिक रुढी?
+१
In reply to अवैज्ञानिक रुढी? by सुनील
हेहे
In reply to +१ by बॅटमॅन
खी खी खी
In reply to हेहे by सुनील
आजची मटा मधील ही बातमी वाचा.
In reply to खी खी खी by बॅटमॅन
ऐकावे ते नवलच.
In reply to आजची मटा मधील ही बातमी वाचा. by बबन ताम्बे
आता पाकीस्तानच्या धमक्यांना घाबरायचं कारण नाही....
In reply to ऐकावे ते नवलच. by बॅटमॅन
हो पण ते गायी मारून खातात,
In reply to आता पाकीस्तानच्या धमक्यांना घाबरायचं कारण नाही.... by बबन ताम्बे
आशियात समतोल साधण्यासाठी अमेरीका त्यांना मदत करेल. :-)
In reply to हो पण ते गायी मारून खातात, by बॅटमॅन
.
In reply to हो पण ते गायी मारून खातात, by बॅटमॅन
अरारा..दरेकर साहेब, तुम्ही पार गाय खाणा-याच्या मैल्यावर घसरलात..
In reply to . by dadadarekar
च्यायला, ते पाकडे धमकी देतात
In reply to आजची मटा मधील ही बातमी वाचा. by बबन ताम्बे
आयडिया उत्तम आहे
In reply to च्यायला, ते पाकडे धमकी देतात by नाव आडनाव
स्मार्ट सिटीतल्या सगळ्या
In reply to च्यायला, ते पाकडे धमकी देतात by नाव आडनाव
रोचक
In reply to आजची मटा मधील ही बातमी वाचा. by बबन ताम्बे
ताम्बे साहेब आणि ब्याटमनराव
In reply to आजची मटा मधील ही बातमी वाचा. by बबन ताम्बे
>>> अणुबॉम्बलाही निष्प्रभ
In reply to आजची मटा मधील ही बातमी वाचा. by बबन ताम्बे
https://en.m.wikipedia.org
In reply to >>> अणुबॉम्बलाही निष्प्रभ by श्रीगुरुजी
हे मला आधीपासूनच माहिती आहे
In reply to https://en.m.wikipedia.org by कैलासवासी सोन्याबापु
आर एस एस
In reply to हे मला आधीपासूनच माहिती आहे by श्रीगुरुजी
नक्की
In reply to +१ by बॅटमॅन
नक्की काय लिहिलेले आहे ते
In reply to नक्की by विकास
हे बरे आहे...
In reply to नक्की काय लिहिलेले आहे ते by बॅटमॅन
हे बरे आहे. कोणी तरी नाकावरची
In reply to हे बरे आहे... by विकास
उत्तम सटायर.
छ्या! हिंदू धर्मातल्या वैदिक
वेदांचा काय संबंध आहे इथे ?
In reply to छ्या! हिंदू धर्मातल्या वैदिक by फुलथ्रॉटल जिनियस
प्रगो,वेदांमध्ये प्रचंड
In reply to वेदांचा काय संबंध आहे इथे ? by प्रसाद गोडबोले
आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स
In reply to प्रगो,वेदांमध्ये प्रचंड by फुलथ्रॉटल जिनियस
@प्रगो, ......"गणितामध्ये भारतीयांनी
In reply to आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स by प्रसाद गोडबोले
@प्रगो,बंधो ,वेदांमध्ये अफाट
In reply to आजकालचे हे क्वांटम मॅकॅनिक्स by प्रसाद गोडबोले
थोडक्यात आपण कोणताच रेफरन्स
In reply to @प्रगो,बंधो ,वेदांमध्ये अफाट by फुलथ्रॉटल जिनियस
त्यांना गॅसेस झालेत जोरात! पळ
In reply to थोडक्यात आपण कोणताच रेफरन्स by प्रसाद गोडबोले
@ फुजि, ....असेल...कदाचित अस्सेही असेल....
In reply to प्रगो,वेदांमध्ये प्रचंड by फुलथ्रॉटल जिनियस
@मुवि , तुमच्या खरडवहीत
In reply to @ फुजि, ....असेल...कदाचित अस्सेही असेल.... by मुक्त विहारि
@ फुजि....
In reply to @मुवि , तुमच्या खरडवहीत by फुलथ्रॉटल जिनियस
@ फु.जी..
In reply to @ फुजि.... by मुक्त विहारि
खरय हो! फक्त वेदातले हे ज्ञान
In reply to @ फु.जी.. by मांत्रिक
. नाही.
In reply to @ फु.जी.. by मांत्रिक
हितेस भाऊ
In reply to . नाही. by dadadarekar
ते तरंगही रंगच असतात की
In reply to हितेस भाऊ by सुबोध खरे
परत तेच
In reply to ते तरंगही रंगच असतात की by dadadarekar
आपली व आमची वेवलेंथ जुळत नाही.
In reply to परत तेच by सुबोध खरे
तां पण खरांच.
In reply to आपली व आमची वेवलेंथ जुळत नाही. by dadadarekar
अगागा, उठवला बाजार
In reply to तां पण खरांच. by सुबोध खरे
आधी फुटपट्टीमधला आणि ह्या
In reply to तां पण खरांच. by सुबोध खरे
असु द्या हो.
In reply to तां पण खरांच. by सुबोध खरे
कशाला?
In reply to असु द्या हो. by dadadarekar
दादूस, तुमी नुसता अवैचारीक
In reply to आपली व आमची वेवलेंथ जुळत नाही. by dadadarekar
इथे थोडी चुक झाली आहे. " सर्व
In reply to हितेस भाऊ by सुबोध खरे
>>> भारतीय ईतिहासातील घोडचुका
In reply to छ्या! हिंदू धर्मातल्या वैदिक by फुलथ्रॉटल जिनियस
हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि
तुडतुडीदीदी
In reply to हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि by तुडतुडी
ते जौ दे दादुमियां! तुम्ही
In reply to तुडतुडीदीदी by dadadarekar
.
In reply to ते जौ दे दादुमियां! तुम्ही by मांत्रिक
घ्या
In reply to . by dadadarekar
सहमत
In reply to हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि by तुडतुडी
अतिशय गैरसोयीचा असलेला काळा
In reply to हिंदूंनी अवैज्ञानिक रूढी आणि by तुडतुडी
सहमत
In reply to अतिशय गैरसोयीचा असलेला काळा by तर्राट जोकर
सहमत.
In reply to अतिशय गैरसोयीचा असलेला काळा by तर्राट जोकर
शतकानुशतके मुक्तधर्माचा
In reply to अतिशय गैरसोयीचा असलेला काळा by तर्राट जोकर
नो एंट्रीवाले उदाहरण सपाट
In reply to शतकानुशतके मुक्तधर्माचा by सुबोध खरे
@TJ
In reply to नो एंट्रीवाले उदाहरण सपाट by तर्राट जोकर
परत परत तेच. तुमची पोस्ट परत
In reply to @TJ by सुबोध खरे
अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य
In reply to परत परत तेच. तुमची पोस्ट परत by तर्राट जोकर
मतपेटीकडे डोळे ठेवून
In reply to अबू आझमीसारख्यांचे वक्तव्य by सुबोध खरे
TJ साहेब
In reply to मतपेटीकडे डोळे ठेवून by तर्राट जोकर
लष्कराची "आठवण" करून द्यायची
In reply to अरे वा, लष्कराची आठवण दिली तर by तर्राट जोकर
बापरे
In reply to लष्कराची "आठवण" करून द्यायची by सुबोध खरे
चला तर तुम्ही आता सिविल
In reply to लष्कराची "आठवण" करून द्यायची by सुबोध खरे
मी माझ्याच अगोदर दिलेल्या
In reply to चला तर तुम्ही आता सिविल by तर्राट जोकर
सहमत
In reply to अतिशय गैरसोयीचा असलेला काळा by तर्राट जोकर
बाबा रे
अधिकांश लोकांना संघ आणि
>>हिंदुनी शास्त्रीय पाया
ड्युप्लिकेट आयडी...
In reply to >>हिंदुनी शास्त्रीय पाया by नितिन थत्ते
मोहन भागवत ह्यांनी आव्हान
निनाद शेट
In reply to मोहन भागवत ह्यांनी आव्हान by निनाद मुक्काम …
अजून काही तंत्रज्ञान
तर तर! होतेच, नकारुच कसे
In reply to अजून काही तंत्रज्ञान by दत्ता जोशी
absolutely ...!
In reply to तर तर! होतेच, नकारुच कसे by फुलथ्रॉटल जिनियस
मोहन भागवतांचं सोडा हो. ते
In reply to अजून काही तंत्रज्ञान by दत्ता जोशी
.
In reply to मोहन भागवतांचं सोडा हो. ते by श्रीगुरुजी
संदर्भ
In reply to मोहन भागवतांचं सोडा हो. ते by श्रीगुरुजी
आहेत ना ..!
In reply to संदर्भ by अमृतेश सराफ
त्येच तर मी म्हणतोय
In reply to मोहन भागवतांचं सोडा हो. ते by श्रीगुरुजी
सोप्पय
In reply to त्येच तर मी म्हणतोय by फुलथ्रॉटल जिनियस
आहेच.
In reply to त्येच तर मी म्हणतोय by फुलथ्रॉटल जिनियस
फुलबॉटल डबियस,
In reply to त्येच तर मी म्हणतोय by फुलथ्रॉटल जिनियस
एष ढर्म: टन्नाटन:
एष ढर्म: टन्नाटन:
In reply to एष ढर्म: टन्नाटन: by अत्रुप्त आत्मा
पुडी सोडायचा नाद....
पुडी नाही हो रूढी सोडा म्हणालेत ते.
स्टार्ट लाईन ?
In reply to पुडी नाही हो रूढी सोडा म्हणालेत ते. by दत्ता जोशी
>>> आज चेपू वर एक इंटरेस्टिंग
In reply to पुडी नाही हो रूढी सोडा म्हणालेत ते. by दत्ता जोशी
दत्ता जोशी, तुम्हाला बकरी ईद
In reply to पुडी नाही हो रूढी सोडा म्हणालेत ते. by दत्ता जोशी
>>> आणि गम्मत म्हणजे एकही
In reply to पुडी नाही हो रूढी सोडा म्हणालेत ते. by दत्ता जोशी
आप्ले ते कुसळ दुसर्याचे ते
In reply to >>> आणि गम्मत म्हणजे एकही by श्रीगुरुजी
दुर्दैवाने हा धागा उशिरा
In reply to पुडी नाही हो रूढी सोडा म्हणालेत ते. by दत्ता जोशी
या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to दुर्दैवाने हा धागा उशिरा by गुलाम
ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक
In reply to दुर्दैवाने हा धागा उशिरा by गुलाम
याचे उत्तर यॉर्कर यांनी खाली
In reply to ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक by सूड
याचा अर्थ हिंदू शिवाय इतर
In reply to ज्या त्या धर्मातल्या प्रागतिक by सूड
@ट्ज काका आणि गुलामभाऊ
In reply to याचा अर्थ हिंदू शिवाय इतर by गुलाम
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही
In reply to @ट्ज काका आणि गुलामभाऊ by सूड
एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही
In reply to एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही by तर्राट जोकर
म्हणजे कसंय बघा हं, जे लोक
In reply to याचा अर्थ हिंदू शिवाय इतर by गुलाम
.
In reply to याचा अर्थ हिंदू शिवाय इतर by गुलाम
यादी द्या
In reply to . by dadadarekar
हा हा ! म्हणजे, आपल्या अनेक
In reply to . by dadadarekar
ज्या त्या धर्मातल्या ?
In reply to दुर्दैवाने हा धागा उशिरा by गुलाम
अंनिस वाले "धर्म" मानतात हे
In reply to ज्या त्या धर्मातल्या ? by कपिलमुनी
तुमचाच प्रतिसाद परत वाचा.
In reply to अंनिस वाले "धर्म" मानतात हे by गुलाम
मान्य हो, डॉक्टर साहेब ...
हे हे हे ...
पहिला ते कुठले देऊळ आहे तिथे
ती प्रथा एका देवळात होती.
In reply to पहिला ते कुठले देऊळ आहे तिथे by कैलासवासी सोन्याबापु
हां असे विषय येवू द्या.
मला वाटतं हिंदूनी 'निराकार' इश्वराकडे वळावं
देवाला निराकार, निर्गुण असे
In reply to मला वाटतं हिंदूनी 'निराकार' इश्वराकडे वळावं by याॅर्कर
मोहन भागवतांच्या या विधानाचं
अगदी अस्सेच म्हणतो
In reply to मोहन भागवतांच्या या विधानाचं by राजेश घासकडवी
चीन आणि अमेरिका
खरच ??
In reply to चीन आणि अमेरिका by याॅर्कर
हो खरंच आहे हे लाॅजिक
In reply to खरच ?? by अर्धवटराव
हा हा हा
In reply to हो खरंच आहे हे लाॅजिक by याॅर्कर
हॅ हॅ हॅ........
In reply to हा हा हा by अर्धवटराव
हे आपण कसं म्हणू शकतो?
ह्म्म .. पुन्हा पुन्हा तेच तेच !
+१
In reply to ह्म्म .. पुन्हा पुन्हा तेच तेच ! by विटेकर
अहाहा काय हा बंधुभाव !
In reply to +१ by नाखु
नाखुकाका....._/\_
In reply to +१ by नाखु
मी बोलू का?
In reply to ह्म्म .. पुन्हा पुन्हा तेच तेच ! by विटेकर
वाद प्रतिवाद तर होणारच!
In reply to मी बोलू का? by पैसा
मार्गदर्शन मी काय करणार?
In reply to वाद प्रतिवाद तर होणारच! by प्रसाद गोडबोले
वैयक्तिक शेरे कोणत्याही
In reply to मार्गदर्शन मी काय करणार? by पैसा
प्रतिवाद सभ्य भाषेत करा
In reply to वैयक्तिक शेरे कोणत्याही by प्रसाद गोडबोले
ओके।
In reply to प्रतिवाद सभ्य भाषेत करा by पैसा
प्रगो,
In reply to ओके। by प्रसाद गोडबोले
टनातन या शब्दाप्रमाणे
In reply to प्रगो, by बाळ सप्रे
भावनेला केवळ धार्मिकता ही एकच
In reply to टनातन या शब्दाप्रमाणे by प्रसाद गोडबोले
भावनेला केवळ धार्मिकता ही एकच
In reply to भावनेला केवळ धार्मिकता ही एकच by बाळ सप्रे
पण धार्मिकतेची मिती ही
In reply to भावनेला केवळ धार्मिकता ही एकच by प्रसाद गोडबोले
प्रतिसाद आवडले
In reply to पण धार्मिकतेची मिती ही by बाळ सप्रे
प्रगतीच्या मापदंडाचा काय येवढं,ओव्हरआॅल बघा ना दबदबा त्यांचा
हॅ हॅ
In reply to प्रगतीच्या मापदंडाचा काय येवढं,ओव्हरआॅल बघा ना दबदबा त्यांचा by याॅर्कर