तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या तुलनेत कितपत धार्मिक/आस्तिक/सश्रद्ध आहात?
In reply to , औषध घ्यायला जाणं हा नंतरचा by अत्रुप्त आत्मा
In reply to अजून एक स्वमतांध प्रतिवाद. by अत्रुप्त आत्मा
In reply to काये ना, एकदा जस्टिफिकेशन by सूड
काये ना, एकदा जस्टिफिकेशन द्यायचं म्हटल्यावर कशाचंही देता येतं. बाकी चालू द्यात.अगदी १००% अणुमोदन !
In reply to काये ना, एकदा जस्टिफिकेशन by सूड
एकदा जस्टिफिकेशन द्यायचं म्हटल्यावर कशाचंही देता येतं.सहमत आहे. आपले श्रीगुरुजीच बघा की!
In reply to @अमुक एक पूजा करुन काहीही by अत्रुप्त आत्मा
In reply to भुमिका समजली. धन्यवाद. by प्यारे१
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by अत्रुप्त आत्मा
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by अत्रुप्त आत्मा
मी धर्म उच्छेदक नाही, धर्म सुधारक आहेसत्यनारायणाची पुजा हे ठार थोतांड आहे हे स्पष्ट दिसत असताना ही चालु ठेवणे ही धर्मसुधारणा होय ? आणि सत्यनारायणासारख्या भाकडकथां चालु ठेवुन मुळ वैदिक , उपनिशदे , गीता , ब्रह्मसुत्रे , शंकराचार्य , ज्ञानेश्वर वगैरे ग्रंथांनी लोकांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर टीका करायची ही धर्मसुधारणा होय ? मागे एका चर्चेत मी "ज्ञानेश्वरांनी बुध्दमताचा उल्लेख स्वभावतः खंडितु" असा केला आहे हे निदर्शनास आणुन दिले होते तेव्हा पुरोगामी धर्मसुधारकांनी आम्हाला अत्मसत्ये एकवली होती - चालु दे तुमचे निरथक अत्मरंजन वगैरे वगैरे ! हे असे लोक म्हणजे वैदिक ज्ञानाच्या खजिन्यावर बसलेल्या भुजंगासारखे आहेत ! कोणी वैदिक धर्माचा अभ्यास करायला जवळ गेला तर मनुस्मृती मनुस्मृती असले विखारी विषारी फुत्कार टाकतात , मग बिचारी माणसे निराश होवुन सनातन वैदिक तत्वज्ञाना पासुन दूर गेली की "बघा आम्ही कसे तुम्हाला ह्या विषारी धर्मा पासुन वाचवले" असे म्हणत धर्म सुधारणेचा आव आणतात !! असो . आजचे ब्राह्मण असे तर तुकोबांच्या काळचे कसे असतील असा विचार मनात येतो , उगाच नाही तुकोबा म्हणाले ते - वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा ||
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by प्रसाद गोडबोले
In reply to मध्यंतरी झालेल्या वादात हे by अत्रुप्त आत्मा
In reply to वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा by प्रसाद गोडबोले
In reply to गब्बरसींगच सांगतो ठाकूरची by अत्रुप्त आत्मा
वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा | येरांनी वाहावा भार माथा ||ह्या अभंगावरुन तुकारामांना वेदांविषयी आणि वैदिक धर्माविषयी आदर होता हे स्पष्ट दिसुन येते . वैदिक धर्माविषयी तुमच्या सारखा तिरस्कार असता तर तुकोबा असे म्हणालेच नसते !१
In reply to वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा by प्रसाद गोडबोले
In reply to मी काय म्हणतो. by प्यारे१
In reply to केलाही असता प्यारे ... by प्रसाद गोडबोले
In reply to हा कट्टा by नाखु
In reply to हम वादा करते है. हम जब by प्यारे१
In reply to हम वादा करते है. हम जब by प्यारे१
In reply to मी धर्म उच्छेदक नाही, धर्म by अत्रुप्त आत्मा
In reply to थोडक्यात महत्त्वाचे सांगीतलेत. by कवितानागेश
In reply to धन्यवाद माऊ ली!. :) by अत्रुप्त आत्मा
In reply to >>>> ज्यांना धर्म मानवी by प्यारे१
In reply to @उदाहरणार्थ????? >> अता बघा by अत्रुप्त आत्मा
In reply to >>> धर्मातले चुकिचे विधी by प्यारे१
In reply to >>> धर्मातले चुकिचे विधी by प्यारे१
In reply to वर वाद घालत असणार्या लोकांना by अजया
In reply to @उदाहरणार्थ????? >> अता बघा by अत्रुप्त आत्मा
In reply to अवांतर- ''स्वयंवर' या लग्न by पुष्करिणी
In reply to बहुतेक 'वर'दान विधी असावा! ;- by कवितानागेश
In reply to धन्यवाद माऊ ली!. :) by अत्रुप्त आत्मा
ज्यांना धर्म मानवी बुद्धीने शुद्ध करवून वापरण्याची इच्छा व तयारी असते.. त्यांना तो तसा करवूून - देणं.. हे माझं काम. म्हणून त्याला शब्द "सुधारक"ओह आय सी!!
In reply to थोडक्यात महत्त्वाचे सांगीतलेत. by कवितानागेश
In reply to अजाणत्या वयात आपण स्वत:ला by एम.जी.
In reply to अजाणत्या वयात आपण स्वत:ला by एम.जी.
In reply to बर्मग्कायठरलंशेवटी? by यशोधरा
बर्मग्कायठरलंशेवटी?जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते. पण त्याला साजेसा डेटा इकडे मिळाला नाही. तिकडचे माहित नाही :)
In reply to जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते by गॅरी ट्रुमन
In reply to जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते by गॅरी ट्रुमन
In reply to जे काही ठरवायचे होते ते आधीच ठरलेले होते by गॅरी ट्रुमन
In reply to इथे जास्त वेटेज दोन by कवितानागेश
In reply to इथे जास्त वेटेज दोन by कवितानागेश
In reply to मुख्य रोख पिढ्यांमध्ये दिसून by राजेश घासकडवी
In reply to मुख्य रोख पिढ्यांमध्ये दिसून by राजेश घासकडवी
In reply to ? by कवितानागेश
असे प्रत्यक्ष आयुष्यावर परिणाम करणारे अनेक विषय आहेत.त्याविषयीही अभ्यास करायला आवडेल, पण एका वेळी एकच.
जर पिढ्यांच्या एकमेकांवरच्या प्रभावाबद्दल माहिती हवी असेल,नाही नाही, हा प्रभावाचा अभ्यास नाही. मागची पिढी आणि आजची पिढी यांची तुलना आहे. आईवडील व स्वतः यांची तुलना केली तर 'मुलं या पिढीत अधिक धार्मिक झालेली आहेत का?' या स्वरूपाची उत्तरं देता येतात.
पूर्वी लोकसंख्याच कमी होती, आता लोकसंख्या 10 पट जाली असेल तर कुम्भमेळ्याची गर्दीही 10 पट वाढेल. मग नक्की बदल कशात दिसतोय हेही मला कळले नाही.सार्वजनिक धार्मिक अभिव्यक्ती वाढली आहे असं परसेप्शन आहे. ते कदाचित चुकीचंही असेल. त्याचा या सर्व्हेशी संबंध नाही. वैयक्तिक धार्मिकता वाढली की नाही याचा काही प्रमाणात या सर्व्हेतून अंदाज येईल. बदल नाहीच, असं आधीच मानत नाहीये.
In reply to ? by कवितानागेश
गणेशोत्सव आणि नवरात्र आणि दिवाळी म्हणजे काही धार्मिक सण वगैरे नाही ...सण साजरे करायला आवडत असतील तर खुलेपणाने आनंदाने करावेत. मग धार्मिक म्हणवून घ्यायला अवघड का वाटावे?? हे धार्मिक सण नव्हेत म्हणण्यासारखी केविलवाणी धडपड का करावी ??
In reply to ? by कवितानागेश
In reply to अहो माऊली जी by मारवा
In reply to +१ by भृशुंडी
In reply to . by भृशुंडी
माझ्या आईने सर्व सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास केले. म्हातारपणी (का कोण जाणे पण..) ते सर्व व्यर्थ होते अशी तीची भावना होत गेली आणि सर्व उपास तिने सोडून दिले. म्हणजे तिचा प्रवास सश्रद्ध कडून अश्रद्ध अवस्थेकडे होत गेला का? कळायला मार्ग नाहीम्हणजे त्यांच्यासोबात नक्की काय झालं हे माहित नाही . सणवार, रोजची पुजाअर्चा, कुळधर्म-कुळाचार, उपासतापास ह्यांमुळे खरच ईश्वरभक्ती होत नाही त्यासाठी वेगळं काहीतरी करावं लागतं हे त्यांना समजलं ? कि हे सगळं करताना कर्मांकडे दुर्लक्ष झालं ? कि देवाला ह्याची अपेक्षाच नसते . त्याला दुसर्याच कशाची तरी अपेक्षा असते हे त्यांना कळलं ? काही समजायला मार्ग नाहीये . माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे ह्या केवळ बाह्यखुणा आहेत .खिचडी , रातले , वेफर्स सगळं काही खावूनपिवून उपास धरणारे महाभाग असतात . किवा दिवसभर अगदी निर्जळी उपवास जरी केला तरी केवळ उपाशी राहण्याचा आणि ईश्वरभक्तीचा काय संबंध ? मग कसा प्रत्यय येणार ? आता सणवार घ्या . किती सणवार हे अध्यात्मिक दृष्टीकोनातून अर्थपूर्ण रीतीने साजरे केले जातात ? केवळ छान खायला मिळतंय , नवीन कपडे घालायला मिळतात , मिरवायला मिळतंय म्हणून हे सणवार . बायका सावाष्ण्यांना बोलवून हळदी कुंकू काय साजरी करतात , वत्पोर्णिमा काय करतात . गौरी काय बसवतात , हर्ताल्कीचे व्रत ,आणि कसली कसली अर्थहीन व्रतं (काही खरोखरची व्रतं सोडून ) कशा कशाला धार्मिकतेचा गंधसुधा नाही . तीच गोष्ट कुळधर्म-कुळाचाराची . हरीहरांना , आदिशक्तीला सोडून काहीतरी काल्पनिक , क्षुद्र देवता (म्हसोबा , खंडोबा , येडोबा ,जनाई , येणाई , बनाई , हि आई ती बाई , हा बाबा आणि तो राजा ) निर्माण करून अर्थहीन कर्मकांड म्हणजेच कुलाचार . काय उपयोग हो ह्या सगळ्याचा ?
एकाला गोड लागणारा 'गुलाबजाम' प्रत्येकाला गोडच लागतो.exactly . तसंच नामस्मरण , ईश्वरभक्ती श्रद्धेने , मनापासून केली कि त्याचा प्रत्ययहि सगळ्यांना सारखाच येतो . एखाद्याला आयुष्यभर प्रत्यय येत नसेल तर ती केवळ दिखावू भक्ती नाही हे कशावरून ?
देवबाप्पा शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही ... विधिर्वन्द्यः सोऽपि प्रतिनियतकर्मैकफलदः । फलं कर्मायत्तं यदि किं अमरैः किं च विधिनादेवबाप्पा विनाकारण कुणालाही शिक्षाही देत नाही अन बक्षीस ही देत नाही. कर्मांप्रमाणे जे काही वाट्याला यील ते देतो . @वामनपंडित . जावूद्याहो .योग्य वेळ आली कि नास्तिकतेचा माज बरोबर उतरतो . तोपर्यंत काय उड्या मारून घायच्या असतील त्या घेवू द्या .
ज्याला लोकं देव देव म्हणतात तो तुच आहेस " तत्वमसि " !!अगदी बरोबर . पण हे पुस्तकी वाक्य नुसतं घोळवून काय उपयोग ? देव आपल्यात नक्की कुठे आणि कसा आहे ह्याचा शोध तर घ्यायलाच हवा ना . आणि तो घेणं ह्यालाच आस्तिकता म्हणतात .
आस्तिक चा खरा अर्थ 'वेदप्रामाण्य मानणारा' असा आहे.कशावरून ? आता हा नियम कुणी केला ? इश्वर न मानणारा , देवावर विश्वास न ठेवणारा असा साधा सोपा त्याचा अर्थ असून शब्दांचं जंजाळ कशाला ?
आजार दाखवला आणि औषध नाही