अवधूत (भाग-३)
In reply to गोनिदांची सय येते तुमच्या by शिवोऽहम्
In reply to फार मोठ्या लेखकाशी तुलना by मांत्रिक
In reply to त्यामुळे जेंव्हा हे लिखाण by तुडतुडी
हे लिखाण कोणाला काय देतं हे ज्याच्या त्याच्या घेण्यावर अवलंबून आहेते तर शाहरुख खानच्या डर चित्रपटालाही लागु आहे. मुद्दा हा आहे द्यायचं काय आहे आणी घ्यायचं काय आहे ? मि लाख तुम्हाला इथे शिव्या देइन पण जर त्या तुम्ही घेतल्याच नाहीत तर त्या कोणाकडे जातील ? माझ्याकडेच ना असा विचार करुन जर मी इथे अक्षरे लिहली तर ते (संपादाकना) चालेल काय ? अर्थातच नाही. तेंव्हा कोनी काय घ्यायच ते ज्याच्या त्याच्यावर आहे ही बालवाडी छाप वाक्ये प्रसवु नये ही विनंती.
In reply to इकडे सगळे गुरुच्या शोधात का by कंजूस
In reply to प्रचंड कब्ज़ा घेते तुमचे लेखन! by कैलासवासी सोन्याबापु
In reply to तिनही भाग आताच वाचुन काढले. by प्रमोद देर्देकर
तेंव्हा कोनी काय घ्यायच ते ज्याच्या त्याच्यावर आहे ही बालवाडी छाप वाक्ये प्रसवु नये ही विनंती.हो का ? आम्हाला कॉलेज छाप वाक्ये पण प्रसवता येतात . पण संपादकांना नैत ना अशी वाक्य . तुम्हाला ह्या लिखाणातून काही घ्यावंसं वाटत नसेल तर कुणी वाचायची सक्ती केलीय का ? आणि नक्की काय म्हणायचय ते तुमच तुमचं तुम्हाला तरी समजतंय का ?
In reply to तेंव्हा कोनी काय घ्यायच ते by तुडतुडी
आणि नक्की काय म्हणायचय ते तुमच तुमचं तुम्हाला तरी समजतंय का ?माझं म्हणन तुम्हाला समजत नाही की मला समजत नाही यापैकी कोणता मुद्दा मी प्रथम विषद करु ?
In reply to आणि नक्की काय म्हणायचय ते by द-बाहुबली
In reply to ते राहू दे by पैसा
In reply to त्याचं डोकं ठीकाणावर न्हवतं.. by द-बाहुबली
In reply to असले काहीतरी बोलायचा म्हणून by कट्टप्पा
In reply to असले काहीतरी बोलायचा म्हणून by कट्टप्पा
In reply to असले काहीतरी बोलायचा म्हणून by कट्टप्पा
In reply to असले काहीतरी बोलायचा म्हणून by कट्टप्पा
In reply to असले काहीतरी बोलायचा म्हणून by कट्टप्पा
In reply to तेंव्हा कोनी काय घ्यायच ते by तुडतुडी
In reply to जय जय रघुवीर समर्थ. by ज्ञानोबाचे पैजार
In reply to बाहुबली, माहिष्मती राज्यावर by प्यारे१
In reply to बाहुबली, माहिष्मती राज्यावर by प्यारे१
In reply to कालकेय उवाच by बॅटमॅन
“मला तुम्हांला एक विचारायचं होतं. आज पहाटे मी एक अद्भुत स्वप्न पाहिलं. साधारण सूर्योदयापूर्वी. एक स्त्री समोरून चालत आली. मी एक लहान बालक होतो. रडत होतो. तिनं मला प्रेमानं जवळ घेतलं आणि पदराखाली घेऊन स्तनपान करवू लागली. त्या दुधाची गोडी खरंच अमृतासारखी होती. इतकं सत्य वाटत होतं ते स्वप्न की, जागा झालो तरी बराच वेळ मला ती अमृताची चव जाणवत होती.”मला स्वतःला साधारण असेच स्वप्न पडले होते साधारण १ वर्षापुर्वी. योगायोग असा की मी त्यावेळी विपश्यना शिबीरात होतो व तो ९ वा दिवस होता. अर्थातच गेले ९ दिवस कशातच मन ठेवले नसल्याने तरलता व समता पुष्ठ झाली होतीच पण शिबीरात मौन मनाचेही पाळायचे असते व स्वप्नात रमल्यास मनाचे मौन सुटु नये म्हणून मी तरलतेनेच पण चटकन डोळे उघडले कारण मला स्वप्न पुर्ण करायचे न्हवते. मी योग्य केले की अयोग्य ? या स्वप्नाला काही सिग्नीफिकन्स आहे की फक्त असेच पडले समजावे ?
प्रकाशाच्या एका लोळासरशी तो एका उत्तुंग पर्वतशिखरावर पोहोचला. ऊनपावसाचा खेळ चालू होता. सूर्यावरून भराभर काळे मेघ सरकत होते. अंगावर हलक्या हलक्या पर्जन्यधारा पडत होत्या. भन्नाट वेगाने वाहणा-या वा-याने गवतात लाटाच्या लाटा पसरत होत्या. अतर्क्य वेगाने वृक्षवेलींवर मादक सुगंधी फुले उमलत होती, कोमेजत होती. पूर्वी कधी न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज कानात घुमत होते. आकाशातून मोत्यासारखे चमकणारे तारे तडातड तुटून कोसळत होते. विश्वाच्या भयाण काळोख्या पोकळीत ग्रहगोल गरागरा फिरत इतस्ततः फेकले जात होते. त्याची जाणीव, अस्तित्व, अहंकार सारं काही द्रवरूप झालं आणि प्रचंड वेगाने एका प्रपाताचे रूप घेऊन डोंगरमाथ्यावरुन कोसळू लागलं. त्या प्रपाताच्या वाटेत येणारं सारं काही भक्षण करीत तो पुढे पुढे जाऊ लागला…ह्या वरच्या वर्णनात खूप गहन अर्थ आहे . अगदी असाच अनुभव स्वामी विवेकानंदांना राम्कृशांनी पहिल्या भेटीत करून दिला होता . मुक्तानंदांना नित्यानन्दांनी करून दिला होता .
In reply to द-बाहुबली , तुम्हाला पडलेलं by तुडतुडी
द-बाहुबली , तुम्हाला पडलेलं स्वप्न असेल . पण त्याला पडलेलं ते स्वप्न नव्हतं .चान. वास्तवात पडतात ती स्वप्न. अन कथेत घडतात त्या सत्यघटना... फार रोचक स्पष्टीकरण आहे. आवडलं.
In reply to आता पुढचा भाग लिहायला २०१६ by प्यारे१
In reply to मांत्रिक बुवा पुढचा भाग कधी ? by असंका
आणि प्रकाशाच्या एका लोळासरशी तो एका उत्तुंग पर्वतशिखरावर पोहोचला. ऊनपावसाचा खेळ चालू होता. सूर्यावरून भराभर काळे मेघ सरकत होते. अंगावर हलक्या हलक्या पर्जन्यधारा पडत होत्या. भन्नाट वेगाने वाहणा-या वा-याने गवतात लाटाच्या लाटा पसरत होत्या. अतर्क्य वेगाने वृक्षवेलींवर मादक सुगंधी फुले उमलत होती, कोमेजत होती. पूर्वी कधी न ऐकलेले पक्ष्यांचे आवाज कानात घुमत होते. आकाशातून मोत्यासारखे चमकणारे तारे तडातड तुटून कोसळत होते. विश्वाच्या भयाण काळोख्या पोकळीत ग्रहगोल गरागरा फिरत इतस्ततः फेकले जात होते.वर्णन खूप आवडले. एकेक भाग वाचून काढतोय. एक कवी मधुकर केचे यांच्या काही ओळी तुम्हाला आवडतील म्हणून देतोय: दिंडी गेली पुढे अर्ध्यात मी अडे अंतराय वाढे सोबत्यांशी पुढे गेलेल्यांच्या पावलांचे ठसे चेतविती पिसे लंगड्याचे
In reply to फारच सुंदर !! by पथिक
In reply to वा! सुंदर... मूळ कविता व कवी by प्रभास
अप्रतीम!