हम्मामा म्हणे किंवा हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...
काव्यरस
पेरणा
वक्रमाप म्हणा हवे तर , बाजार हा आरसा
खुपणे वा सुरस काय, पारख असो माणसा...
निवडीचे स्वांतत्र्य इथे , तूप असोवा डालडा
सृजन नाही सर्जन नाही , निंदला अतिसारसा..
टिकाभैरवांचे असो नृत्य तांडव मुक्तसे
जिंकतो पडलेला जैसा वाढे अभ्याससा..
दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी
हसरी मिसळ हाणून मठ्ठा, दे रसिका दिदारसा...
मिसळ असते रोज नवी नवे वादळ रोज उठे
ओलांडता सीमा आपुल्या मिळतील मित्र रोज नवे...
हम्माऽऽऽ ...
वाचने
10607
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
चानेय काव्य!
हम्माम्माम्मा:):):):)
In reply to हम्माम्माम्मा:):):):) by दमामि
उगी हं दमामुटली!!
In reply to उगी हं दमामुटली!! by सूड
दमामिचा माल हमामि =))
In reply to दमामिचा माल हमामि =)) by बॅटमॅन
दमामिचा माल हमामि =))=)) हि सर्वच विंडंबनांची पहिली अट असते :)
In reply to =)) by माहितगार
आपण विडंबकारांचे समर्थक दिसता.
In reply to आपण विडंबकारांचे समर्थक दिसता by दमामि
:) आपलीच प्रेरणा ---/\--- :)
In reply to :) आपलीच प्रेरणा ---/\--- :) by माहितगार
अहो, हा लाटकर भाऊंचा प्रतिसाद चेप्यु केलाय.
In reply to अहो, हा लाटकर भाऊंचा प्रतिसाद by दमामि
ओह ओके :)
:D
हा हाहा हा, बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अॅड करायचं राहिलं काय? =))
In reply to हा हाहा हा, बाकी "कवितेवरचे by बॅटमॅन
बाकी "कवितेवरचे प्रतिसाद प्रताधिकारमुक्त धरले जातील" हे अॅड करायचं राहिलं काय? =)):) नाही म्हटल तरी विडंबनांच्या कत्तल खान्यास कायद्याची जराशी साथ असतेच म्हणा अथवा एनीवे विंडंबन पाडताना हमामी प्रताधिकाराला खिंडार पाडणारे वस्ताद असतात म्हणून विंडंबन करताना 'प्रताधिकारमुक्त धरले जातील' ची जरूर भासत नाही. :)
छाण
सुंडर! :D
In reply to सुंडर! :D by अत्रुप्त आत्मा
डिव्यस्पर्श काय गुरुजी?
दोष नाही राऊळी शोध विठू राहे अंतरी
असं व्हय ! ;)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Dekhoon Tujhe To Pyaar Aaye... ;) :- Apne
:-)