चहु दिशांत पसरे कीर्ती, जग तुझिया पायावरती
पण अवखळ गोकुळवासी, मज कृष्ण भेटला नाही
....... किती काळ उलटला राधे ,नित नवीन दिसशी तूही
....... जरी रूप बदलले त्याचे, तो कृष्ण वेगळा नाही
तो परतून आला तरीही, माझा ना उरला काही
दमले मी शोधून त्याला , मज कृष्ण भेटला नाही
....... उमगता मोल नात्याचे गेलेला परतून येई
....... समजून तयाला घे तू , तो कृष्ण वेगळा नाही
सर्वस्व वाहिले त्याला , काही ना बाकी उरले
मी स्वत:स हरवून बसले , मज कृष्ण भेटला नाही
.........इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा
........ बघ तुझ्यात लपला आहे , तो कृष्ण वेगळा नाही
या नात्यातील उपेक्षा मी मूक साहिली नाही
बनलेही असते राधा, मज कृष्ण भेटला नाही
........ राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
........ मिटल्या नयनांनी बघ तू , तो कृष्ण वेगळा नाही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
51072
प्रतिक्रिया
91
मिसळपाव
प्रतिक्रिया
अप्रतिम!
+१ अप्रतिम!!
In reply to अप्रतिम! by अजया
सुंदर कविता आहे! शेवटचे कडवे
अतिशय सुंदर !
खूपच सुंदर कविता आहे ही
वाह!
कित्ती सुंदर ! अप्रतिम !!!
सुंदर कविता
सुंदर आध्यात्मिक अनुभव!
...इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा' म्हणजे ?
In reply to सुंदर आध्यात्मिक अनुभव! by मांत्रिक
कवितेतील ज्या ओळी अक्षराने
In reply to ...इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा' म्हणजे ? by माहितगार
.........इतुके न कुणाला
In reply to ...इतुके न कुणाला द्यावे, की भार तयाचा व्हावा' म्हणजे ? by माहितगार
असे काहीसे ?
In reply to .........इतुके न कुणाला by मांत्रिक
एव्हढ्या रसपूर्वक कविता
In reply to असे काहीसे ? by माहितगार
सिंप्ली ग्रेट ! आवडले
In reply to एव्हढ्या रसपूर्वक कविता by प्राची अश्विनी
कविता यासाठीही आवडली की
In reply to एव्हढ्या रसपूर्वक कविता by प्राची अश्विनी
__/\__
In reply to कविता यासाठीही आवडली की by माहितगार
मला वाटते विद्या सप्रेंच्या
In reply to एव्हढ्या रसपूर्वक कविता by प्राची अश्विनी
सुंदर! नक्की वाचेन हे पुस्तक.
In reply to मला वाटते विद्या सप्रेंच्या by विशाल कुलकर्णी
धन्यवाद सर्वांनाच!
सुरेख
सुंदर
सुंदर कविता
फारच सुरेख
छान.
सुंदर.
सुरेख कवीता. आवडली.
वाह
शब्दांची रचना म्हणून सुरेख.
कवितेतील ज्या ओळी अक्षराने
In reply to शब्दांची रचना म्हणून सुरेख. by अभ्या..
फार सुंदर रितीने समजून घेतलीत
In reply to कवितेतील ज्या ओळी अक्षराने by मांत्रिक
वा वा!
(No subject)
In reply to वा वा! by बोका-ए-आझम
कवियत्रीला नेमके काय म्हणावयाचे आहे ?
In reply to वा वा! by बोका-ए-आझम
सांगण्याचा प्रयत्न करते,बघा जमतोय का .
In reply to कवियत्रीला नेमके काय म्हणावयाचे आहे ? by माहितगार
वेगवेगळ्या अर्थछटा
In reply to सांगण्याचा प्रयत्न करते,बघा जमतोय का . by प्राची अश्विनी
सुंदर..
जन्माष्टमी ची दहीहंडी
शिर्षक वाचूनच 10 पैकी 10
+१
In reply to शिर्षक वाचूनच 10 पैकी 10 by पगला गजोधर
छान कविता
विकि जाहीरात
क्या बात है!!
सुंदर
सर्वांनाच धन्यवाद!
मनभावन कविता.
अप्रतिम
भावपूर्ण
कविता खूप सुंदर
अप्रतीम! खुपच सुंदर...
कारण
In reply to अप्रतीम! खुपच सुंदर... by gogglya
सिझोफ्रेनिया.... हहपुवा.:)
In reply to कारण by तिमा
:)
In reply to कारण by तिमा
मिरेला स्किझोफ्रेनिया? धन्य
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेडाला कुठे नाव असतं का ?
In reply to मिरेला स्किझोफ्रेनिया? धन्य by मांत्रिक
सर नमस्कार करतो हो.
In reply to वेडाला कुठे नाव असतं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
माफ करा डाॅ. साहेब! माझा
In reply to वेडाला कुठे नाव असतं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अद्यापी संदर्भ हवा
In reply to वेडाला कुठे नाव असतं का ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
संदर्भ नाही.
In reply to अद्यापी संदर्भ हवा by माहितगार
प्रा. डॉ..
In reply to :) by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
तुम्ही विज्ञानवाले म्हणजे
In reply to प्रा. डॉ.. by तिमा
संदर्भ हवा
In reply to कारण by तिमा
भक्तांचं वेड हा एक भासच आहे ?
In reply to संदर्भ हवा by माहितगार
माझी साशंकता
In reply to भक्तांचं वेड हा एक भासच आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
'प्रतिभा ही वेडाची बहीण असते'
In reply to माझी साशंकता by माहितगार
बिरुटे सर तुम्ही एका ठिकाणी
In reply to 'प्रतिभा ही वेडाची बहीण असते' by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मला काही, प्रतिभावंतांना वेडं
In reply to 'प्रतिभा ही वेडाची बहीण असते' by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
नादमय
फार छान कविता आहे. कविता
या ओळीतील वेगळ्या अध्यात्मिक अर्थछटा पहा
In reply to फार छान कविता आहे. कविता by अनन्त अवधुत
राधेची निर्मम प्रीती , गोपास बनविते कृष्ण
In reply to या ओळीतील वेगळ्या अध्यात्मिक अर्थछटा पहा by माहितगार
सुपर
+१ अप्रतिम!!
तुमची कविता दखल सदरात गेली!
जे अगदी अंतःकरणापासून आहे
In reply to तुमची कविता दखल सदरात गेली! by मांत्रिक
:)
In reply to जे अगदी अंतःकरणापासून आहे by अभ्या..
गप की बे भाऱ्या.
In reply to जे अगदी अंतःकरणापासून आहे by अभ्या..
यात चेष्टा करण्यासारखे काय
In reply to जे अगदी अंतःकरणापासून आहे by अभ्या..
+१ अप्रतिम!!
दोन तीन दा वाचली. शब्दांची
फार आवडली.
अप्रतिम! अर्थ खुलवून
आवडली
:)
सुन्दर कविता.
सुंदर...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Manali Trance... ;) :- The Shaukeensसुंदर कविता...
भागवतात राधा वाचललेली आठवते
कविता खूप सुन्दर आहे.आणि
धन्यवाद !
In reply to कविता खूप सुन्दर आहे.आणि by शब्दवेडी