मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी सस्णेह आवताण

दिव्यश्री · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
राम राम लोक्स . आहे का आठवण? कसे आहत सगळे? आज खुप दिवसांणी काहीतरी टंकते आहे. चुकी झाल्यास पदरात/सदर्यात घ्य्या ही णम्र इणंती. :) तर समस्त मिपाकरांसाठी आदीमायेक्रुपेणे सुवर्णसंधी / राजयोग चालुण येत आहे . त्याचा सगळ्यांणी लाभ घेवा. आस्मादिकांचे/ माझे सप्टेंबर मधे पुण्यण्गरीत आगमण होणार आहे. मला समस्त मिपाकर/ वल्ली/ दिव्य लोकांणा भेटायचे आहे. तर ज्यांणा जमेल त्यांणी णक्की येण्याचे करावे. ही पुण्हा ण्म्र इणंती. सह्परिवार आलात तर दुग्धशर्करा विथ केशर योग होईल. स्थळ - शक्यतो पुण्यणगरी मधील. तारिख.- जास्ती जास्त लोकांच्या सोईची. वेळ - जास्ती जास्त लोकांच्या सोईची. चला तर मग ठरवा पटापट . एक महत्वाचे रहिले.शक्य्तो आपला खर्च आपणच करायचा आहे. कोणी प्रायोजक सापडल्यास आणंद्च आहे. :) धन्यवाद्स.

वाचने 44200 वाचनखूण प्रतिक्रिया 153

दिव्यश्री गुरुवार, 08/27/2015 - 11:13
वां वां...आज बघितल्ला धागा तर २२ ण्वीण प्रतिसाद्स दिसत होते. धण्यवाद्स मिपाकर्स. :) मला असे वाटते की २-३ कट्टे होणार माझे या भारतवारीत. एक पुण्यणगरीत आणी दुसरा खास लोकाग्राहास्त्व मध्यवर्ती मुंबैत. :) बाय द वे श्री प्रचेतस यांणी सुचविलेल्या जागांसाठी +++ ११ . मला चलतील ही ठिकाणे. आता तारीख ठरवणे आले. शक्यतो गंपतीबाप्पाला निरोप दिल्यावर कट्टा करु अस मी सुचवते कारण मी ११ तारखेला पहाटे पोहचेण पुण्यणगरीत.

In reply to by दिव्यश्री

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 08/27/2015 - 11:22
उद्या परवा आहे का कट्टा मुंबईत येतो बा ! पाहु तरी कट्टे कसे असतात, भरतात, की नुसते कट्टा वर्णनासाठी एकत्र जमतात ? :) -दिलीप बिरुटे -

In reply to by कवितानागेश

येईल तेव्हा तुम्हा दोघीना आगाऊ कळवेन. माझं आजचं निघनं ज़रा पोस्पंद झालंय. पण भविष्यात योग येईल तेव्हा आपण कट्टा नक्की करू या . आवर्जून पोच दिल्याबद्दल तहेदिलसे शुक्रिया. :) -दिलीप बिरुटे

In reply to by दिव्यश्री

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 08/27/2015 - 14:39
@आपण आधी पाताळेश्वर ला (jm रोड) येथे जमू मग तिथून जवळ डेक्क्नला "सुकांता" आहे.. नै तर सकाळी लैट खादाडी करून पुढे कुठेतरी (सिंव्ह)गड वग्रे भटकंति करायची असेल तर तुळशिबागेत जोश्याकडलि मिसळ आहे.. ती चरु.. आणि मग फिरू. आणि मग सांजकाळि "सुकांता"ला सांगता करू. आणि तारीख अनंत चतुर्दशी नंतरचिच हवी!!!! :-\ नैतर कसा येणार हा आत्मू कवी? :-D

In reply to by अत्रुप्त आत्मा

दिव्यश्री गुरुवार, 08/27/2015 - 15:26
आत्मू कवी उर्फ गुर्जी तुमच्या शिवाय कट्टा कसा होणार हो . दुदुदुदुदुदुदुदुदुदुदुदद्द गुर्जी. :)

खटपट्या गुरुवार, 08/27/2015 - 14:59
ठरवा ठरवा !! आखीलकळवाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री टक्कूमक्कूशोनू

In reply to by खटपट्या

नाखु गुरुवार, 08/27/2015 - 15:22
ठरवा मिरवा जिरवा !! आखीलजमलीतरकळलावाकट्टासंघटना. अध्यक्ष - श्री श्री श्री मलेमाझीमिच !

पैसा गुरुवार, 08/27/2015 - 18:20
माझं एक भविष्य खरं झालं. धागा शतकी झाला. आता सीक्वेल काढ. त्याला १५० प्रतिसाद येतील. तरी काहीही ठरणार नाय. मग तिसर्‍या धाग्यात बहुतेक कट्टा फैनल होईल.

In reply to by पैसा

मुक्त विहारि गुरुवार, 08/27/2015 - 20:03
ते पण पुणेकरांच्या मनांत असले तरच.... असो, पैसा ताईंच्या काडी वर, थेंब भर तेल टाकून झाले...

In reply to by यशोधरा

प्यारे१ गुरुवार, 08/27/2015 - 21:57
गुरूजी- पाच ज्वालाग्राही पदार्थ सांग. बंडू- रॉकेल,पेट्रोल,डिझेल आणि दोन पुणेकर. (एक पेठेतला आणि एक नवपुणेकर)

In reply to by पैसा

अजया गुरुवार, 08/27/2015 - 21:15
तो रेकाॅर्ड मोडला जाऊन चौथ्या धाग्याला दिव्यश्री परत जायला विमानात बसली असेल अशीही एक शक्यता पुणे कटट्याबाबत असू शकते!

In reply to by दिव्यश्री

प्यारे१ Tue, 09/08/2015 - 11:56
चारमिनार पे बैठेलै है. पच्चीस साल से. बोले तो फुक्कट का चाया, फुक्कट की शिग्रीटा देते बोले तो भाग कु आएंगे! ;)

In reply to by gogglya

प्यारे१ Tue, 09/08/2015 - 13:28
पुणेकरांको मालूम होता रे भो, किसको अन्ना की चाय होना किसको नाना की चाय होना. जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय. हम तो किसीसे ना चाय की उम्मीद रखते ना पानी की. मिला तो अच्छा नै मिला तो भौत अच्छा

In reply to by प्यारे१

दिव्यश्री Tue, 09/08/2015 - 13:32
जैसा आदमी अस्ताय वैसा उसको मिलताय.>>> वाह ...क्या कही आपणे. दुसरोके अणुभव पे मत, जाव खुद के साथ क्या वो देको. वैसे भी येक गल्ती तो सबको माफ होणा.

सूड Tue, 09/08/2015 - 15:18
पुण्यात क्ट्टे करण्यासाठीचा नामी फॉर्म्युला: अमुक अमुक ठिकाणी, अमक्या दिवशी तमक्या वाजता कट्टा करण्याचे योजिले आहे. इच्छुकांनी धाग्यावर काय ते कन्फर्म करावे. पुणेकरांच्या हातात सोपवलंत तर झाला कट्टा!! =)) बादवे: पुभाप्र