मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मित्रा

महासंग्राम · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
जीवघेण्या बंदुकांच्या फैरी फुटणारे बॉम्ब जीवाच्या आकांताने पळणारे रेफ्यूजी या सार्यांना समजावता येईल रे, पण तू, एका कधीच न संपणाऱ्या समुद्रात निघुन गेलास चिरविश्रांती घेण्यासाठी. तुला कस समजावणार आता !! खैर शांत झोपलेल्या माझ्या छोट्या मित्रा कायम तसाच रहा जिप्सी

वाचने 1904 वाचनखूण प्रतिक्रिया 7

मांत्रिक Fri, 09/04/2015 - 10:49
ही कविता मी तुमच्या ब्लॉगवर वाचलेली आहे. पण त्यासोबतचे छायाचित्र देखील द्यायला हवे होते. कारण त्याच्याशिवाय कवितेचा नीट अर्थबोध होत नाही.

In reply to by मांत्रिक

महासंग्राम Fri, 09/04/2015 - 10:57
छायाचित्र डकवण्याचा प्रयत्न केला होता मी जमले नाही मग फक्त कविताच पोस्ट केली.

In reply to by महासंग्राम

मांत्रिक Fri, 09/04/2015 - 11:02
तुमची बारिश की मेमरी अजून आहे हो लक्षात! खूप खूप आवडलेली कविता मला. ही पण कविता म्हणून चांगली आहे. पण छायाचित्रासहित वाचल्यास एकदम धक्का बसतो. एकदम हृदयाच्या तळापासून काहीतरी कळ निघते.