डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..
In reply to ऑपरेशन केलं की पद्मविभुषण by प्यारे१
In reply to ऑपरेशन केलं की पद्मविभुषण by प्यारे१
In reply to चिगु काका , by प्रसाद गोडबोले
In reply to चिगु काका , by प्रसाद गोडबोले
In reply to मिपावर असले लक्षाधिश आणि by डॉ सुहास म्हात्रे
In reply to दिल्लीतून दिले जाणारे सन्मान by चित्रगुप्त
In reply to यग्जाक्टली. अन पैशांचेच by बॅटमॅन
In reply to हॅहॅहॅ... ओबामा मामांना नोबल by मदनबाण
In reply to मजा म्हणजे by बोका-ए-आझम
In reply to ईसीस ने कुठलि मुर्ती भंग by संजय पाटिल
In reply to ईसीस ने कुठलि मुर्ती भंग by संजय पाटिल
ईसीस ने कुठलि मुर्ती भंग केली?https://en.wikipedia.org/wiki/Baalshamin
In reply to ईसीस ने कुठलि मुर्ती भंग by संजय पाटिल
In reply to ईसीस ने कुठलि मुर्ती भंग by संजय पाटिल
In reply to ईसीस ने कुठलि मुर्ती भंग by संजय पाटिल
In reply to पालमिरा Palmyra by बोका-ए-आझम
In reply to जीव घेणे अक्षम्य आहे by सुधीर
In reply to सुधीर साहेबPeople have the by सुबोध खरे
In reply to सुधीर साहेबPeople have the by सुबोध खरे
In reply to सुधीर साहेबPeople have the by सुबोध खरे
In reply to सुधीर साहेबPeople have the by सुबोध खरे
In reply to कुलबर्गींच्या हत्येचा निषेध by ऋतुराज चित्रे
दाभोलकर्,पानसरे आणि आता कलबुर्गीकुलबर्गींच्या हत्येचा निषेध इथ पर्यंत ठीक पण त्याना थेट दाभोळेकारांनच्या पंक्तीत बसवण्याचे कारण काय ? खून झाला म्हणून असे सरसकाटीकरण योग्य नाही.. दाभोळकर ह्यांचे कार्य खरोखर ग्रेट होते
In reply to मला पडलेले प्रश्न.. by चिगो
In reply to मला पडलेले प्रश्न.. by चिगो
In reply to दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी by ऋतुराज चित्रे
पानसरे हत्येच्या वेळी केन्द्रात व राज्यात कोणाचे सरकार होते? करा की नागडे पानसरेंच्या हत्येकरांना, की हे राज्य सरकारच्या अखत्यारीत येत नाही?करायलाच पाहीजे.. १००% मान्य. मी कुठ्लेच बुरखे पांघरत नाही. पानसरेंच्या हत्येच्यावेळी महाराष्ट्रात आणि केंद्रात भाजपचे सरकार होते, जे हिंदुत्ववादी आहे असे मानले जाते, आणि म्हणून त्यांनी त्या हत्येमागे असल्याच्या संशय असणार्या 'कट्टर हिंदुत्ववादी' संघटनांना संरक्षण देण्यासाठी तपासकामात ढीलाई करण्यास पोलिसांना भाग पाडलंय, असं समजू.. (समजूच. कारण की पोलिस इतके मुर्ख असतील, असं मला वाटत नाही.) एवढ्याच साठी त्यांच्या हत्येचा त्या प्रश्नात उल्लेख केला नव्हता, हे 'हा साला हिंदुत्ववादी' असा (पुर्णतः चुकीचा) चष्मा न चढवता वाचलं असतंत, तर कळालं असतं.. पण बाकी दोघांच्या बाबतीत कुणी अडवले होते/ आहे, हे सांगण्याची कृपा कराल का?
In reply to दाभोलकरांच्या हत्येच्या वेळी by ऋतुराज चित्रे
In reply to इथे काही लोक हत्या झाली हत्या by तुडतुडी
In reply to तुडतुडी यांचाही निषेध. by प्यारे१
In reply to आता लढ बाप्पू... by खटपट्या
In reply to मला वाटते by पैसा
In reply to एक आवांतर किस्सा : रविकरण by माहितगार
In reply to एक आवांतर किस्सा : रविकरण by माहितगार
In reply to लै भारी किस्सा! by पैसा
लै भारी किस्सा! नुसतं बोललं म्हणून २ वर्षे निलंबित? काय कल्पना होत्या तेव्हाच्यमाधव ज्युलीयन यांच्या पत्नींनी माधव ज्युलीयनांचे रोचक चरीत्र लिहिले त्यात हि गंमतीशीर माहिती आहे. तत्कालीन पुण्यात माधव ज्युलियनांशी विवाह केल्या नंतर लोक बहिष्कारा/निंदेचा सामना त्यांच्या पत्नींना त्यांचा स्वत;चा दोष नसतानाही करावा लागला. फर्ग्युसनच्या एज्युकेशन सोसायटीतल्या तत्कालीन लोकांची नावांचे उल्लेख त्या चरित्रात टाळलेले दिसतात पण ती बहुधा तत्कालीन पुरोगामी मंडळी होती. आणि माधव ज्युलीयन पुरोगामी विचाराम्चे होते म्हणूनच त्यांना दोन वर्षांचे निलंबन सहन करूनही तिथे वापस जाण्याची इच्छा होती. माधव ज्युलीयनांचा अजून एक रोचक किस्सा असा कि लोकमान्यांना मानपत्र दिले जाताना हातवर करून ठरावास स्वतःचा विधीवत विरोध नोंदवून घेणारे उपस्थीतातील हे एकमेव पुरोगामी होते.
In reply to मला वाटते by पैसा
In reply to . by dadadarekar
In reply to तुडतुडी यांचाही निषेध. by प्यारे१
In reply to थोडंसं विषयांतर. रावण आणि by काळा पहाड
In reply to अच्चं अच्चं , बॉर बॉर ! by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to अच्चं अच्चं , बॉर बॉर ! by फुलथ्रॉटल जिनियस
[Drogin, 2001] Senate Intelligence Committee Chairman Bob Graham (D-Fla.) cited as an example a dinner he attended last week with people who work on intelligence issues and have connections to the intelligence community. The dinner conversation ranged in part on how U.S. military commander "Black Jack" Pershing used Islam's prohibition on pork to help crush an insurgency on the southern Philippine island of Mindanao after the Spanish-American War at the turn of the last century. In one instance, Graham explained in an interview, U.S. soldiers captured 12 Muslims. They killed six of them with "bullets dipped into the fat of pigs." After that, Graham said, the U.S. soldiers wrapped the Muslim rebels in funeral shrouds made of pigskin and "buried them face down so they could not see Mecca. Then they poured the entrails of the pigs over them. The other six were forced to watch. And that was the end of the insurrection on Mindanao," Graham noted.http://www.freerepublic.com/focus/bloggers/2817135/posts http://www.telegraph.co.uk/news/worldnews/northamerica/usa/1494110/Anger-over-pigs-blood-bullets-poster.html तेव्हा तुमचा राग समजू शकतो, पण आता तुमचा जिनियस पणा घेवून दुसरीकडे फुटा.
In reply to हा प्रकार जिहादींबद्दल साऊथ by काळा पहाड
In reply to हा प्रकार जिहादींबद्दल साऊथ by काळा पहाड
In reply to मुस्लिम अतिरेकी जरी असले तरी by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to ठिक, मग दहशतवादी हल्ल्यात by हाडक्या
In reply to काही ठरावीक वाइट मुस्लिमांची by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to >>> काही ठरावीक वाइट by श्रीगुरुजी
In reply to काही ठरावीक वाइट मुस्लिमांची by फुलथ्रॉटल जिनियस
ज्याच्या कॅप्टीविटीमध्ये अतिरेकी मेले आहेत त्यांनी इस्लामी इतमामात त्यांचे अंत्यसंस्कार करावेतहे म्हणजे ते मारायला येणार, शे पाचशे मारणार मग त्यांना आपल्या काही सैनिकांचे बळी देऊन मारायचे आणि वरुन इतमामात अंत्यसंस्कार करायचे (का तर ते दुष्ट आहेत तुम्ही नाही आहात म्हणून) ? वा रे लॉजिक..
काही ठरावीक वाइट मुस्लिमांची जबाबदारी मुस्लिम संस्थांनी का घ्यावी बरे?जर ते अतिरेकी मुस्लिम आहेत आणि इस्लामसाठी म्हणून मेलेले आहेत तर पापक्षालन म्हणून इस्लाम त्या कृत्यांना समर्थन देत नसेल तर atonement, सांत्वन व धर्मातील काही व्यक्तींच्या धर्माच्या नावाखालच्या कृत्याचा निषेध म्हणून करावे. कृत्यांची जबाबदारी जे घेतात त्यांना त्यांची चूक दाखवण्याची जबाबदारी धर्मातील लोकांवरच येणार ना ? की इतर काफिरांचे काही ऐकतात ते ? मुळात तुम्हाला ते मुस्लिम म्हणवणार्या अतिरेक्यांचे कृत्य मान्य की अमान्य ते स्पष्ट शब्दात (हो की नाही) सांगा पाहू आधी ?
In reply to काही ठरावीक वाइट मुस्लिमांची by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to मुस्लिम अतिरेकी जरी असले तरी by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to मुस्लिम अतिरेकी जरी असले तरी by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to कबर भव्य नव्हती. आमच्या by प्यारे१
तुडतुडी तै/भौ हिन्दुत्ववाद्यांच्या विरोधक असाव्यात/असावेत.खिक . अगदी उलट बोललात कि वो तै/भौ. हा तुम्ही म्हणताय त्यात पोईंट आहे . कशावरून हि हत्या हिन्दुत्ववाद्यानी केलीय ?
रावणाचा वध केल्यानंतर रामानं च 'मरणान्तानि वैराणि' म्हटलेलं नि कौरवांच्या आईवडलांना पांडवांनी सांभाळलेलंपण हत्या केलीच ना . कारण त्यामागे संयुक्तिक, योग्य असं कारण होतं. कारण ह्या लोकांनी अधर्म केला होता . तसंच काल्बुर्गींनी देवांच्या मूर्तीबद्दल अतिशय घाणेरड्या शब्दांत कोट्या केल्या आहेत . मूर्तीपूजेचा विरोध करताना त्यांनी ताळतंत्र सोडलं . एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची पद्धत असते . पण त्यांनी ते भान ठेवलेलं नाहीये . तेव्हा त्यांची हत्या मग ती कुणीही केलेली असू दे . मला ती संयुक्तिक वाटते .
In reply to तुडतुडी तै/भौ by तुडतुडी
एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची पद्धत असते . पण त्यांनी ते भान ठेवलेलं नाहीये . तेव्हा त्यांची हत्या मग ती कुणीही केलेली असू दे . मला ती संयुक्तिक वाटते .काही विसंगति वाटते का ताई स्वतःच्याच लागोपाठच्या दोन वाक्यात?
एखाद्या गोष्टीचा विरोध करण्याची पद्धत असते . पण त्यांनी ते भान ठेवलेलं नाहीयेकलबुर्गींनी कुणाच्या तोंडाला काळे फासले? की कलबुर्गींनी 'अमुक धर्माच्या लोकांनी देशाबाहेर चालते व्हावे असे म्हंटले? की कल्बुर्गीनी हजारो 'सेवक'गोळा करून दंगल उसळवली? की कल्बुर्गीनी अमुक तमुक शहराचे नाव,रस्त्याचे नाव बदलायची भाषा करून लोकांना चिथावले?
In reply to चर्चा by माईसाहेब कुरसूंदीकर
की कल्बुर्गीनी अमुक तमुक शहराचे नाव,रस्त्याचे नाव बदलायची भाषा करून लोकांना चिथावले?नानासाहेब, काल तू काढलेला तुझ्या औरंगजेबाचे नाव बदलण्याचा धागा संपादकांनी केव्हाच उडविला. तरी अजून तेच धरून बसला आहेस.
कलबुर्गींनी कुणाच्या तोंडाला काळे फासले? की कलबुर्गींनी 'अमुक धर्माच्या लोकांनी देशाबाहेर चालते व्हावे असे म्हंटले?हिंदू देवाच्या मूर्तीवर लघुशंका करण्याचे समर्थन करणे हे कोणाच्या तरी तोंडाला काळे फासणे किंवा 'पाकिस्तानबद्दल प्रेम असणार्यांनी पाकिस्तानला चालते व्हा' अशा वाक्यांपेक्षा जास्त भयंकर आहे.
In reply to कलबुर्गींनी जर काही गोष्टींचे चुकीचे समर्थन केल्यास हत्या... by नया है वह
In reply to . by dadadarekar
In reply to किती झाले रे???? by प्यारे१
In reply to चायनिज प्लास्टीकचा डायनोसॉर, by संजय पाटिल
In reply to इसिस ने अजुन एक जुने मंदीर by प्रसाद गोडबोले
In reply to म्हणजे by माईसाहेब कुरसूंदीकर
पद्मभुषण असेल बहुतेक. यब