डॉ. कलबुर्गी..यांची हत्या..
In reply to हिंदुत्ववादी संघटना आक्रमक by फुलथ्रॉटल जिनियस
In reply to हिंदुत्ववादी संघटना आक्रमक by फुलथ्रॉटल जिनियस
Jnanpith Awardee and distinguished Kannada scholar Professor UR Ananthamurthy (URA) has once again hit the headlines, for the wrong reasons, and as some would say predictable reasons, given his penchant for anti-Hindu writing. URA, as he is commonly known, said that he had once pissed on an idol which was worshiped by the villagers. A crazy act though it may be but apparently he did so because he wanted to prove that the idol had no powers. After his shock-and-shame act, nothing shocking and shaming happened to him and so the learned professor concluded that it was after all, only a stone. The controversy sparked off due to a news report over a speech by MM Kalburgi, former Vice-Chancellor, Hampi University at a public program in Karnataka. Kalburgi in his address reportedly referred to an essay written by URA where the latter recounts a childhood experience when he urinated on a temple deity in a village. Apparently this act was to challenge the belief systems handed down to him in his family which said that everything was sacred.हे स्वतःला विचारवंत, बुद्धीप्रामाण्यावादी आणि प्रागतिक विचारांचे समजले जाणारे अशी किळसवाणी आणि एका विशिष्ट समाजाच्या भावना व श्रद्धास्थाने दुखावणारी कृत्ये का करतात? अशी कृत्ये करून समाजातील मूर्तिपूजा थांबणार आहे का? इतरांच्या धार्मिक भावना दुखावून त्यांना नक्की कसले विकृत समाधान मिळाले? जरी हे कृत्य बालवयात केले असले तरी त्याबद्दल खेद, खंत न वाटता वयाच्या उत्तरार्धात त्याबद्दल पुस्तक लिहून प्रसिद्ध करून त्यांना नक्की कसले समाधान मिळते? अनंतमुर्तींच्या या किळसवाण्या कृत्याचा निषेध न करता जाहीर सभेत त्याचा संदर्भ देऊन कलबुर्गींनी नक्की काय मिळविले? मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा आहे हे या कृत्यातून अनंतमूर्तींना सिद्ध करायचे होते तर इतर धर्मात सुरू असणार्या मूर्तीपूजेला त्यांनी कधी अशा प्रकारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे विरोध केला होता का? तसा केला नसल्यास फक्त हिंदू धर्मातील मूर्तिपूजा ही अंधश्रद्धा आणि इतर धर्मातील मूर्तिपूजा ही डोळस श्रद्धा आहे असा त्यांचा समज होता का? असेच कृत्य करण्याचे धाडस त्यांनी इतर धर्मांच्या श्रद्धास्थानांबद्दल दाखविले असते का? मला कधी कधी वाटते की हिंदू अतिसहिष्णु असल्याने बिनदिक्कत कोणीही कसलीही कृत्ये करून सश्रद्ध समूहाच्या भावना दुखावतो आणि भावना दुखावणारा विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी इ. विशेषणांनी गौरविला जातो.
In reply to कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध by श्रीगुरुजी
BANGALORE: Former vice-chancellor of Kannada University Dr M M Kalburgi's remarks 'there is nothing wrong in urinating on idols,' has sparked criticism in the literary, political and academic circles. The BJP workers staged a protest at Ananda Rao Circle condemning Kalburgi's remarks that were interpreted by many as anti-God. Researcher Dr M Chidananda Murthy termed Kalburgi's statements 'uncivilised and nonsensical'. "His criticism of blind beliefs is not correct. Kalburgi said idols should not be worshiped and it is not wrong to urinate on them. This is pure nonsense," Murthy said. "It is Kalburgi's nature. When he was the V-C, he did not have a problem with temple located within the campus and now he is asking people to abandon temples," he said. At a seminar on the controversial Anti-superstition Bill held here on Monday, Kalburgi had made a mention of Kannada writer U R Ananthamurthy urinating on a stone idol. Ananthamurthy told Express that while superstitions do not exist, people faced constant struggles with God. Recalling his childhood experience, Ananthamurthy said he had once urinated on an idol to check if something happens."I was surrounded by orthodox people and was disturbed about God's existence. So I urinated on a statue. I was filled with love and terror for God," he said. Kalburgi's statement was creating an impact because of Modi's victory in the recent elections, he said. Writer K Marulasiddappa said scientific temperament has to be developed among people and a law cannot do away with superstitions. "Political parties cannot be blamed for the popularity of a faith or superstitions," he said. Bangalore University's former V-C M S Thimmappa said Kalburgi termed urination as an unholy act and that in itself is a blind belief.People get solace from having faith in Gods and their idols and images and unless a person has an alternative suggestion, it is reckless on the part of a mature professor to pass such comments, he said. "He has done this to get a kick out of what Ananthamurthy did as a child and had no intellectual and academic points to bolster his argument," he said.कलबुर्गींचा खून निषेधार्ह आहे. परंतु त्यांचे वरील उद्गार हे जास्त निषेधार्ह आहेत.
In reply to याच संदर्भात by श्रीगुरुजी
In reply to >>> अनंतमूर्ती म्हणजे by श्रीगुरुजी
In reply to याच संदर्भात by श्रीगुरुजी
कलबुर्गींचा खून निषेधार्ह आहे. परंतु त्यांचे वरील उद्गार हे जास्त निषेधार्ह आहेत.वा तुमच्या भावना या एखाद्याच्या रक्तापेक्षा जास्त बहुमोल आहेत असं मानता यातच सर्व आलं उगाच तोंडदेखला निषेध तरी का करता?
In reply to कलबुर्गींचा खून निषेधार्ह आहे by अंतरा आनंद
In reply to किंचित असहमत. by प्यारे१
याशिवाय ज्या गोष्टीमुळं दुसर्या व्यक्तीला नंतरची कृती करायला उद्युक्त केलं जातं त्या गोष्टीचा निषेध अधिक प्रमाणावर आणि अधिक तीव्रतेनं केला जायलाच हवा.+१
In reply to कलबुर्गी यांच्या खुनाचा निषेध by श्रीगुरुजी
U.R. Ananthamurthy’s Bethale Puje Yake Kudadu, in which the Jnanpith award winner narrated his childhood experience of urinating on a stone idol as an experiment to see whether there would be divine retribution of some kind.. विधान केलं अनंतमूर्तींनी, त्यातही आपल्या बालपणीच्या प्रयोगांबद्दल, त्याचा उल्लेख केला कलबुर्गींनी- आणि त्याचा विपरीत रेफरन्स घेऊन, हा बादरायण संबंध जोडून डायरेक्ट "विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी मंडळी असं का करतात" असं generalization करून टाकता आहात. ही सरासर दिशाभूल आहे. . @भावना दुखावणे, इतर धर्मीय वगैरे - त्यांना आपल्या धर्माबद्दल काही बोलायचं असेल, तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येकाने तुम्हाला हव्या त्या धर्मातल्या त्रुटींबद्दल बोलायला हवं का? उठसूठ कुठल्याही विषयावर बोलल्याने धार्मिक भावना भडकणार असं म्हटलं, की मग काही करायलाच नको. बरं, दुखावल्या धार्मिक भावना, तर लगेच दारावर टकटक करून गोळ्याच घालून टाकायच्या! अधे मधे काहीच नाही? सुंदर. आवडली ही मेथडॉलॉजी आपल्याला, आणि ह्याचं अप्रत्यक्षरित्या समर्थन करणारे तुम्ही ( "खुनापे़क्षा विधान करणं हे जास्त निषिद्ध आहे") आणि तुमचा सहिष्णु धर्म, राईट? . मेळ बसत नाही ह्या सगळ्याचा.
In reply to दिशाभूल. by भृशुंडी
विधान केलं अनंतमूर्तींनी, त्यातही आपल्या बालपणीच्या प्रयोगांबद्दल, त्याचा उल्लेख केला कलबुर्गींनी- आणि त्याचा विपरीत रेफरन्स घेऊन, हा बादरायण संबंध जोडून डायरेक्ट "विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी मंडळी असं का करतात" असं generalization करून टाकता आहात. ही सरासर दिशाभूल आहे.अनंतमूर्तींनी बालवयात घृणास्पद कृती केली. ती कृती न कळत्या बालवयातील केलेली कृती म्हणून कदाचित हलकेपणाने घेता येईल. परंतु नंतर मोठेपणी, कळत्या वयात आपल्या घॄणास्पद कृतीबद्दल त्यांना आयुष्यात कधीही खंत, खेद वाटला नाही. उलट वयाची साठी उलटल्यानंतर एक लेख लिहून त्यात कृतीचे वर्णन करून समर्थन केले. कलबुर्गींनी सुद्धा २०१४ मध्ये वयाच्या ७६ व्या वर्षी त्या कृतीचे समर्थन केले. विचारवंत, बुद्धीप्रामाण्यवादी समजल्या जाणार्यांपैकी किती जणांनी या कृतीवर टीका केली आहे? काल असे अनेक तथाकथित विचारवंत कुलबर्गींचे कौतुक करताना त्यांच्या हत्येचा निषेध करीत होते. त्यांच्या हत्येचा निषेध करताना हिंदू देवतांच्या मूर्तीवर लघवी करण्याचे समर्थन करणार्या त्यांच्या वक्तव्याचा का निषेध केला नाही? असले बहुसंख्य तथाकथित विचारवंत असे वागत असल्यावर आपोआप generalization होणारच.
In reply to दिशाभूल. by भृशुंडी
@भावना दुखावणे, इतर धर्मीय वगैरे - त्यांना आपल्या धर्माबद्दल काही बोलायचं असेल, तो त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. प्रत्येकाने तुम्हाला हव्या त्या धर्मातल्या त्रुटींबद्दल बोलायला हवं का? उठसूठ कुठल्याही विषयावर बोलल्याने धार्मिक भावना भडकणार असं म्हटलं, की मग काही करायलाच नको. बरं, दुखावल्या धार्मिक भावना, तर लगेच दारावर टकटक करून गोळ्याच घालून टाकायच्या! अधे मधे काहीच नाही? सुंदर. आवडली ही मेथडॉलॉजी आपल्याला, आणि ह्याचं अप्रत्यक्षरित्या समर्थन करणारे तुम्ही ( "खुनापे़क्षा विधान करणं हे जास्त निषिद्ध आहे") आणि तुमचा सहिष्णु धर्म, राईट?अभ्यासाचा विषय असेल तर कोण विरोध करेल? परंतु देवतेच्या मूर्तीवर असले घृणास्पद कृत्य करून त्याचे नंतर समर्थन करणे योग्य आहे का? असे कृत्य म्हणजे उठसूठ कुठल्याही विषयावर बोलणे नाही. हे अत्यंत घृणास्पद आणि एका विशिष्ट धर्मियांच्या श्रद्धास्थानावर आघात करणारे कृत्य आहे. मी गोळ्या घालण्याचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष समर्थन केलेले नाही. निषेधच केलेला आहे. परंतु माझ्या दृष्टीने आधी केलेले घॄणास्पद कृत्य हे नक्कीच जास्त निषेधार्ह आहे.
He came under criticism in the 1980s from the lingayats community of Karnataka, after he was accused of making "derogatory references" to Basava, a 12th-century philosopher who is revered by the community, Basava's wife and sister, in his Marga 1, a work on Kannada folklore, religion and culture. In 1989 Kalburgi was forced by the Lingayat temple-chiefs to recant the allegedly derogatory references to the founder of Veerashaivaism, Basava, his wife and sister. The controversy was about two articles in his book Marga 1. In the first, Kalburgi examined several vachanas (poems) written by Basaveshwara's second wife Neelambike and concluded that her relationship with her husband may have been only platonic. In the other article, he pointed out the obfuscation by historians of the birth of Channabasava, another Virashaiva poet. Kalburgi, relying on historical records, argued that Channabasava could be the product of Basava's sister Nagalambike's marriage to Dohara Kakkaya, the cobbler-poet. After recanting his views Kalburgi had said, "I did it to save the lives of my family. But I also committed intellectual suicide on that day."
In reply to मूर्तीपूजा ही अंधश्रद्धा आहे by आनंदी गोपाळ
In reply to ...लिंगायत हा "इतर" धर्म आहे हे तुम्हास ठाऊक आहे का ? सिद्ध करा. by विनोद१८
In reply to जबरदस्त! by बोका-ए-आझम
In reply to जबरदस्त! by बोका-ए-आझम
In reply to अनंतमूर्ती किंवा कलबुर्गी by श्रीगुरुजी
In reply to अनंतमूर्ती किंवा कलबुर्गी by श्रीगुरुजी
In reply to नक्कीच -१ by भृशुंडी
तेव्हा विषयाशी संबंध नसलेल्या अनंतमूर्तींना वगळू. आता कलबुर्गींना नक्की काय विरोध आहे, त्यांच्या कुठल्या मुद्द्यांवर आक्षेप आहेत आणि त्यावर काय प्रतिवाद आहेत ते मांडा."देवतांच्या मूर्तीवर लघवी करणे चुकीचे नाही" असे कलबुर्गींनी २०१४ मध्ये जाहीररित्या सांगितले होते. त्यांच्या या विचारसरणीला विरोध व आक्षेप आहे.
पण अमुक ह्यांना विचारवंत म्हणू नये, तमक्याची कीव येते, इतर धर्मांवर का टीका नाही केली- ह्या नेहेमीच्याच दिशाभूल करणार्या वाक्यांना टाळलंत तर बरं होईल, कारण वडाची साल पिंपळाला लावण्यार्या ह्या प्रतिक्रिया कुठल्याही मुद्द्यावर दिसतातच. (पहा-पीके!)जर तुम्ही एका विशिष्ट धर्मातल्या एका विशिष्ट कृतीला अत्यंत खालच्या पातळीची कृती करून विरोध करता आणि अशा घॄणास्पद कृतीचे समर्थन करता आणि त्याचवेळी इतर धर्मातील अगदी तशाच कृतीबद्दल तोंडातून विरोधाचा चकार शब्दही काढत नाही तेव्हा त्यांच्यावर टीका होणारच. देवीच्या जत्रेत कोंबड्या-बकर्यांचे बळी द्यायच्या कृतीला विरोध आणि इदच्या दिवशी कापल्या जाणार्या बकर्यांच्या बाबतीत मात्र मौन, असे सेलेक्टिव्ह बॅशिंग केल्यावर टीका होणारच.
In reply to अनंतमूर्ती किंवा कलबुर्गी by श्रीगुरुजी
In reply to नका म्हणू त्यांना विचारवंत पण by अंतरा आनंद
नका म्हणू त्यांना विचारवंत पण स्वतःच्या घरातली घाण दाखवल्यावर समोरच्याच्या घराकडे बोट दाखवता का? का त्याहीपलीकडे जाउन दुसर्^याच्या घरातली घाण हा आदर्श मानून आपलं घरही तितकं घाण करण्याच्या पाठी लागता का ?आपल्या आवडत्या दैवतांच्या मूर्तीची पूजा ही स्वतःच्या घरातली घाण कधीपासून झाली? आणि ज्यांना मूर्तीपूजा घाण वाटते त्यांनी विरोधाच्या नावाखाली थेट मूर्तीवरच घाण करायची आणि त्याचे समर्थन करायचे? हे योग्य वाटते का?
In reply to नका म्हणू त्यांना विचारवंत पण by श्रीगुरुजी
देवीच्या जत्रेत कोंबड्या-बकर्यांचे बळी द्यायच्या कृतीला विरोध आणि इदच्या दिवशी कापल्या जाणार्या बकर्यांच्या बाबतीत मात्र मौन, असे सेलेक्टिव्ह बॅशिंग केल्यावर टीका होणारच.याबद्द्ल बोलतेय मी .
In reply to नका म्हणू त्यांना विचारवंत पण by अंतरा आनंद
In reply to . by dadadarekar
In reply to अजिबात गुन्हा नाही. तो एका by काळा पहाड
In reply to दुसर्या धर्माची फार चिंता बोवा तुम्हाला ! by dadadarekar
In reply to तुम्हाला फार चिंता बुवा by बोका-ए-आझम
In reply to . by dadadarekar
In reply to . by dadadarekar
In reply to मूर्तिपूजेचा विरोध by बोका-ए-आझम
In reply to मूर्तिपूजेचा विरोध by बोका-ए-आझम
In reply to मूर्तिपूजा काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to लिंगायत हा by बोका-ए-आझम
In reply to मूर्तिपूजा काय आहे ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to प्राध्यापक साहेब by सुबोध खरे
कलबुर्गीनि समर्थन केलेली किंवा अनंत मूर्तींनी केलेली गोष्ट सर्वथैव त्याज्य आहे. मूर्ती हे एक प्रतिक असते आपल्या श्रद्धेचे. आपल्या श्रद्धेला तडा जाणार्री गोष्ट कुणी केली तर ती पटणार नाही.+१०००००. याविषयी विवेकानंदांची वाचलेली एक गोष्ट आठवते.कुठल्याशा संस्थानाच्या प्रधानाने विवेकानंदांना मूर्तीपुजेविषयी प्रश्न विचारला.प्रधान म्हणत होता की मूर्ती तर दगड असते.त्यात थोडी देव असतो?विवेकानंदांना त्याच खोलीत लावलेली त्या संस्थानच्या राजाची तसबीर दिसली.त्यांनी त्या प्रधानाला त्या तसबीरीवर थुंकायला सांगितले.त्यावर प्रधान म्हणाला--अहो स्वामीजी मी असे कसे करू? राजे तर माझे अन्नदाता आहेत. त्यावर विवेकानंद हसून म्हणाले की ती तर तुमच्या अन्नदात्याची तसबीर आहे.तुमचे अन्नदाते तर वेगळेच आहेत!! यातून विवेकानंदांना नक्की काय म्हणायचे आहे हे प्रधानाला समजलेच. आजही राष्ट्रध्वजाला वंदनीय का मानले जाते?ते तर एक कापडच असते.राष्ट्रध्वज जाळणे हा कायद्याने गुन्हा आहे. तो का? स्वातंत्र्यलढ्यातही गोळ्या खाऊनही जीवाचा आटापिटा करून ध्वज सांभाळायचा प्रयत्न स्वातंत्र्यसैनिकांनी कसा केला याच्या गोष्टी आपण सगळ्यांनीच ऐकलेल्या आहेत. मूर्तीपुजेत आणि या गोष्टींमध्ये नक्की काय फरक आहे?
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to +१ by बोका-ए-आझम
In reply to १०००+, by कैलासवासी सोन्याबापु
भारतीय कम्युनिज्म यझ आहेयातील भारतीय हा शब्द काढला तरी या वाक्याचा अर्थ बदलणार नाही :)
In reply to सहमत आहे by गॅरी ट्रुमन
In reply to दादा बाहेरील कम्युनिज्म चा by कैलासवासी सोन्याबापु
In reply to प्राध्यापक साहेब by सुबोध खरे
In reply to मी विचारवंत नाही... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अर्थातच by बोका-ए-आझम
In reply to पुराव्याशिवाय आरोप नकोच.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to असा पूर्वग्रह by बोका-ए-आझम
In reply to इतकं भ्यायचं कशाला ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to पूर्वग्रह by बोका-ए-आझम
In reply to पूर्वग्रह by बोका-ए-आझम
सुरक्षा काढून घेताच त्यांची हत्या झाली. हा योगायोग जरा अविश्वसनीय नाही वाटत? ज्या माणसाने हिंदू धर्माबाबत वादग्रस्त विधाने केलेली आहेत त्याची हत्या होताक्षणी संशय हिंदुत्ववादी संघटनांवर येणार हे उघड आहे आणि पोलिस त्यामागे लागणार आणि भाजपसारखे हिंदुत्ववादी पक्ष बदनाम होणार - असं कारस्थान असू शकतं.+१ अगदी बरोबर. दाभोळकर आणि पानसरे यांच्या खुनाच्या मागे हाच हेतू असावा असा माझा अंदाज आहे. २००९ मध्ये देशात व महाराष्ट्रात निवडणुक होणार होती. त्या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी संघटनांना व भाजपला बॅकफूटवर नेण्यासाठी मालेगाव प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंग, कर्नल प्रसाद पुरोहीत इ. ना पुरेसे पुरावे नसताना अडकविण्यात आले आणि २००९ मधील निवडणुकीतील प्रचारात याचा भरपूर वापर केला गेला. २०१४ मध्ये देशात व महाराष्ट्रात निवडणुक होणार होती. दरम्यानच्या काळात २०१३ पर्यंत महाराष्ट्रातील आघाडी सरकारने सनातन प्रभात संस्थेवर बंदी आणण्याचे प्रयत्न २ वेळा केला. कोणताही सबळ पुरावा नसल्याने दोन्ही वेळा ही बंदी आणण्याचे प्रयत्न फसले. त्यामुळे या संस्थेवर बंदी आणण्याचा प्रयत्न तिसर्यांदा सुरू झाला होता. दाभोळकरांचा खून २० ऑगस्ट २०१३ या दिवशी झाला. खून झाल्यावर काही मिनिटातच पृथ्वीराज चव्हाणांनी असे जाहीर वक्तव्य केले की या खुनामागे हिंतुत्ववादी संघटना आहेत. असे जाहीर विधान करून तातडीने तपासाची दिशा फक्त सनातनवर केंद्रीत करण्यात आली. खुनानंतर पुढील २ आठवडे सनातनच्या अनेक कार्यकर्त्यांची कसून तपासणी झाली. त्यातून काहीही सापडले नाही. दरम्यान खुन्यांना पुरावे नष्ट करण्यास आणि निसटून जाण्यास भरपूर वेळ मिळाला. सनातन विरूद्धच्या तपासात एखादा किरकोळ धागादोरा मिळाला असता तरी त्याचे निमित्त करून सनातनवर पुन्हा बंदी आणण्याचा प्रयत्न झाला असता आणि त्याचा उपयोग २०१४ च्या निवडणुकीत करून घेता आला असता. या खुनामागे तत्कालीन सत्ताधारी पक्षातील कोणतरी कट्टर सनातनविरोधी प्रबळ नेता असावा असा माझा अंदाज आहे. आधी दाभोळकर, नंतर पानसरे आणि आता कलबुर्गी. भाजप व मोदी यांच्याशी विकासाच्या मुद्द्द्यावर झुंज देणे अशक्य असल्याचे लक्षात आल्याने आता अशा हत्या करून हिंदुत्ववादी संघटनांची म्हणजेच पर्यायाने भाजप व मोदींची प्रतिमा कलंकित करण्याचा हा प्रयत्न असावा असा माझा अंदाज आहे.
In reply to पूर्वग्रह by बोका-ए-आझम
In reply to अर्थातच by बोका-ए-आझम
In reply to आजचा मटा ऑन्ळाइन. by dadadarekar
In reply to आजचा मटा ऑन्ळाइन. by dadadarekar
In reply to ते वाचलंय. by बोका-ए-आझम
In reply to मूर्तिपूजेचा विरोध by बोका-ए-आझम
In reply to Nothing's selective here. by भृशुंडी
In reply to त्रुटी कशा प्रकारे by बोका-ए-आझम
In reply to अजुन एक तर्क विसंगती ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to अजुन एक तर्क विसंगती ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to भेकड काय, निषेध काय... by अर्धवटराव
In reply to या प्रतिसादामधून नेमकं काय by प्यारे१
In reply to कुलबुर्गींच्या हत्येचा निषेध. by मृत्युन्जय
In reply to कलबुर्गी प्रसिद्ध विचारवंत, by प्रचेतस
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
'बघा आम्ही म्हणतच होतो.. उगीच हत्या होत नाही...." हे बिंबवायचा प्रयत्न करतील.माईसाहेब, या वाक्यातले "हे" म्हणजे तुमचे "हे" का? तुमचे "हे" असे का बिंबवायचा प्रयत्न करतील?
मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ?मूर्तीपूजा करणं आहे ? तुम्हाला मूर्तीपूजा करायची नसेल तर नका करू . पण इतरांनी करू नये म्हणून सक्ती का ? मग इस्लामी मुलतत्ववाद्यांत आणि तुमच्यात फरक काय ? हिंदू धर्मामध्ये सगुण आणि निर्गुण अश्या दोन्ही उपासना आहेत . सगुण उपासना करता करता निर्गुण उपासना करायची ताकद येते . हल्ली हिंदू धर्मातल्या प्रत्येक गोष्टीवर टीका करण्याची , हिंदू धर्माच्या नावाने बोटे मोडण्याची फ्याशनच आलीये . आणि हिंदूच जर विनाकारण आपल्याच धर्माला बदनाम करत असतील , नको त्या गोष्टी हिंदू धर्मात घुसडत असतील तर माझा त्याला विरोध आहे . दाभोलकरांनी सुधा अंधश्रद्धे करताना भान सोडलं. मी तरी ह्या हत्येचा निषेध करणार नाही .पुरोगामी म्हणजे धर्मावर वाटेल ते आरोप करणे, निंदा नालस्ती करणे किवा पूजा , उपासना करण्याला विरोध करणे असा अर्थ होतो का ? इतर धर्मांमध्ये खंडीभर अंधश्रधा भरल्यात . त्यांवर कोणी भाष्य करत नाही ?
In reply to मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा by तुडतुडी
In reply to मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा by तुडतुडी
In reply to कलबुर्गी ह्यांचा आत्म्याला by द-बाहुबली
मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा आहे ? ~ इति दा. द. चा प्रतिसाद
मूर्तीपूजा करणं गुन्हा आहे ? ~ इति तुडतुडी यांचे प्रतिसादएकमेकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करणे हे किमान नैतीक दृष्ट्या निंदनीय आहेच आहे. एकमेकांकडे, इकडे तिकडे बोटे दाखवून कुणाच्याही कोणत्याही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपीचे कोणत्याही बाजूच्या निगेटीव्ह अॅटीट्यूडचे समर्थन होत नाही. दुसर्याने ताळतंत्र सोडले म्हणुन राग येऊ शकतो हे खरे तरीपण एकाने ताळतंत्र सोडले म्हणून मी ताळतंत्र सोडतो हे फलदायी उत्तर नव्हे. रामकृष्ण परमहंसांनी मुर्तीपुजेच्या विरोधक विवेकानंदांवर गोळी घातली असती तर मुर्तीपुजेचे हिंदू धर्माचे समर्थक विवेकानंदांचा हिंदू धर्मीयांना लाभ झाला असता का ? विचारांचा लढा विचारांनीच लढला जाऊ शकतो लघुशंका करून अथवा लघुशंका करणार्यास गोळी घालून नव्हे. मुर्तीपुजा करणार्या अथवा मुर्तीवर लघुशंका करणे आणि मुलतत्ववाद्यांनी मुर्तीभंजन करणे यात खरेच फरक नाही, तसेच आपल्या अबकड प्रतिमांचा अपमान झाला म्हणून हिंसक कृत्ये करणार्या मुलतत्ववाद्यात मग ते या समुहाचे असोत का त्या समुहाचे असोत त्यात फरक नाही. त्याने केले म्हणून माझे बरोबर हे सुयोग्य उत्तर नव्हे. हिंदूधर्मातील वैचारीक परंपरांचे वैविध्य विचारांचा विचारांनी सामना करणार्यामुंळे तग धरून असावे आदि शंकराचार्य विवेकानंद हि त्याची उदाहरणे आहेत, इतरांच्या संकुचीतततेमुळे अपरिपक्वपणामुळे मी मला संकुचीत करून घेणे मी मला स्वतःला अपरिपक्व ठेवणे यामुळे शत्रुपक्षाचे काय होईल माहित नाही तुमच्या स्वतःच्या वैविध्यास तडे जाणार नाहीत, तुमच्या स्वतःच्या वैचारीक स्वातंत्र्याला, तुमच्या स्वतंच्या आदर्शाला तडे जाणार नाहीत याची काळजी घेतली जाणेही तेवढेच महत्वाचे असावे. दुसर्याने कोळसा हातात घेऊन उगाळला म्हणून तोच आपणही आपल्या हातात घेऊन उगाळला तर दुसर्याचा चेहरा काळा करायच्या नादात आपले हातही काळे होण्याचा धोका असतो. असो.
In reply to मुरतीपुजेचा विरोध हा गुन्हा by माहितगार
In reply to टिका/स्तुती करायचा मुलभुत by द-बाहुबली
परंतु श्रध्देवर टिका करणे व त्याची विटंबना करणे यातिल फरक समजु नये ही नक्किच कोणत्याही विचारवंतासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे. तरीही ते घडले असेल वा समर्थन दिले जात असेल तर... :(तथाकथीत विचारवंताने विवेक सोडावा हे त्याच्या स्वतःसाठी लाजीरवाणे आहेच यात संशय नाही. पण विचारवंताच्या विचाराचा मुकाबला करण्याचे सामर्थ्य दुसर्या विचारवंतातच असते. विचारांचा मुकाबला शस्त्राने होऊ शकत नाही. नि:शस्त्र विचारवंत मारलातर विचार शिल्लक राहतोच त्या शिवाय त्याचा हुतात्मा होऊन त्याच्या विचारांना शब्द प्रामाण्य मिळण्याची शक्यता नंतरच्या असंख्य पिढ्यांना भोगावी लागू शकते हा धोका अजून मोठा असतो.
In reply to परंतु श्रध्देवर टिका करणे व by माहितगार
In reply to आपण बोलता योग्य पण कृती काय हवी ? by द-बाहुबली
भिड चेपुन चुकुन एखादा चुकीच्या कृतीच्या रिंगणात उतरला जात असेल तर त्याचा क्लेश होतोच ना...इथे खरे काम चुकीची कृती होताना थांबवणे शक्य असेल तर थांबवावे. घडून गेलेल्या कोणत्याही प्रसंगाबद्दल केवळ क्लेश करून घेत राहणे एक अनुत्पादक आणि फार काही झालेच तर स्वनुकसान घडवणारी कृती ठरू शकते. होऊन गेलल्या गोष्टीवरून द्वेष आणि शत्रुबुद्धी टाळाव्यात हे सांगणे सोपे प्रत्यक्षात कठीण आहे पण तो सर्वात उत्तम मार्ग असतो. (खर म्हणजे हे सांगतोय पण प्रामाणिकपणे मलाही जमत अस नाही पण कालच महाभारतात वसिष्ठांबद्दलच अत्यंत क्लेशदायी परिस्थितीतील उदाहरण वाचत होतो त्यावरून आठवलं आणि लिहिलं)
याची एखाद्याने खिल्ली उडवणे वेगळे अन विटंबना करणे हे वेगळे नाही का ? मग याचा प्रतिवाद आपण वैचारीक पातळीवर प्रत्यक्ष जिवनात कसा करणार ?१) इतरांशी प्रतिवाद करण्यापुर्वी पहिल युद्ध स्वत:च्या मनाशी जिंकाव लागत ते हे की जी गोष्ट माझ्यासाठी पवित्र आहे ती पवित्र आहे त्याची विटंबना केल्यासारखे कुणास वाटत असेल तरी माझ्या मनातली पावित्र्याची भावना अक्षुण्ण आहे माझ्या मनातल्या प्रतिक पावित्र्याची विटंबना होऊच शकत नाही. २) तुमच्या विटंबना प्रयत्नांनी आमच्या मनातील भावनेस ठेच पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न यशस्वी झाला नाही. न ही माझे विचार बदलले आहे. काही झालेच असेल तर त्यामुळे इतर सश्रद्ध लोकांची मने दुखावली आहेत. आणि मने दुखावून विचार परिवर्तन होत नाही ह्या कडे निर्देश करणे. आणि निषेध व्यक्त करणे या सर्वसामान्य व्यक्तीसाठी साध्या सोप्या गोष्टी आहेत. ३) विचारांचा प्रतिवाद करणार्या दुसर्या बाजुच्या खर्या विचारवंतांना वैचारीक जुळवाजुळव करण्यासाठी वेळ लागतच असतो. दुसरे तर त्यांच्या प्रतिक्रीया संयत असण्याचिच शक्यता अधिक असते. संयत प्रतिक्रीया वस्तुतः अधीक प्रभावी असू शकतात हे भावनीक उद्रेकाच्या प्रभावा खालील लोकांना बर्याचदा लक्षात येत नाही, त्यामुळे भावनांच्या उद्रेकात समतोल संयत पण प्रभावी प्रतिक्रीया मागे पडण्याचा संभव असतो. ज्यांचा भावनिक उद्रेक झाला आहे त्यांचा भावनांचा उद्रेक प्रतिपक्षास फारतर जबरदस्तीने शांत राहण्यास लावू शकतो प्रतिपक्षाचे विचार मूळातून बदलू शकत नाही. प्रतिपक्षाच्या विचारांना मुळातून आव्हान देण्याचे सामर्थ्य संयत प्रतिवादातच असते. ४) खरेतर कर्मठ लोक आपल्यापेक्षा वेगळ्या विचाराच्या व्यक्तीला आपल्या बाजूचे समर्थन करण्यास मन वळवू शकत नाहीत असे नाही. दोन मोठी उदाहरणे म्हणजे जीना आणि सावरकर दोघेही मूलतः कर्मठ नव्हते पण कर्मठ पक्षांची बाजू दोघांनीही त्यांच्या त्यांच्या पक्षाकडून मूळ कर्मठ लोकांपेक्षा अधिक सशक्तपणे उचलून दाखवली. (ते बरोबर होते का चूक हा येथे मुद्दा नाही) मुद्दा हा आहे की जी डिप्लोमसी एकटे विवेकानंद करू शकतात तेवढा प्रभाव तुम्ही हजार अण्वस्त्रांनीही तयार करू शकाल का नाही हे माहित नसते. तुम्ही तुमच्या पक्षा बद्दल कितीही कर्मठ असा तेवढे सर्व करावे ज्यामुळे तुमचे जेवढे विरोधक तुमच्याकडे वळवता येतील तेवढे वळवावेत व किमान पक्षी असे काहीही करू नये की ज्याने निष्पक्ष लोकांनी बाजू घेतली नाही तरी आपल्यापासून दूर जातील असेही वर्तन होऊ नये. कुठल्यातरी बालमित्राच्या वडलांनी एक एपीजे अब्दुल कलाम घडवला. अशी माणसे घडवण्या आणि जोडण्यासाठी आपला एक किमान स्तर जपावा लागतो. तो कोणत्याही परिस्थितीत जपला गेला पाहीजे. ५) भावनेच्या उद्रेकातून प्रत्येकाला जबरदस्तीने चूप करण्यातला अजून एक मोठा धोका, संयत संभाषण करणारा कदाचित तुमची बाजू घेणारा असला तरी विरोधक वाटेल आणि तुम्ही एका समर्थ समर्थकाला पाहता पाहता गमवून बसाल. ६) ब्राह्मण हत्याकरू नये याचा अर्थ जातीयवादी घेतला नाही विचारवंताची हत्या करू नये असा घेतला तर त्यात तथ्य आहे. विटंबना केलीतर हत्येच समर्थन करणार्यातले काही खिल्ली उडवणार्याच्या हत्येच समर्थन करतात त्यातीलच काही साध्या सुध्या टिकेलाही दडपण्याच समर्थन करतात. विटंबना, खिल्ली, साधी टिका, उपरोध या गोष्टी खूपशा प्रासंगिक आणि सब्जेक्टीव्ह असू शकतात. आपण गंगेच्या पाण्याने अभिषेकाचे म्हणालात तेव्हा तुमची भावना गंगेच्या पाण्याबाबत वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करत असू शकते. लघूशंकेचेच उदाहरण घ्यायचे झालेतर गाईची लघूशंका पवित्र मानतात बर्याच गोष्टी आपल्या मानण्यावर असतात त्याबद्दल लोक काहीही म्हणाले आणि तुमची भावना गंगोदकाबद्दल आणि पंचगव्यांबद्दल पावित्र्याची असेल तर लोकांच्या टिका, खिल्ली, विटंबना कशानेही डगमगण्यासारखे काय आहे. उलट तुम्ही डगमगला की समोरच्याचा उद्देश साध्य झाल्यासारखे होते. सेंसॉरींग स्लीपरी स्लोप आहे. आणि म्हणून कुणी कितीही कर्णकटू बोलले तरीही सेंसॉरींगचा मोह होता होईतो टाळला पाहीजे. असे वाटते असो.
In reply to हत्येचा तीव्र निषेध by पैसा
सुदैवाने आपल्याकडे इसीस किंवा तसले कोणी नाही. या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.गेल्या तीनचार वर्षातील विचारवंतांच्या हत्यांचा अभ्यास केला तर वयाने साधारणतः सत्तरी किंवा अगदी ऐंशीच्या पलिकडची मंडळी आहेत. मिडीयाने किती आवाज केला तरीही चार सहा लोकांच्या पलिकडे त्यांना समर्थन प्राप्त नसावे. अगदी महात्मा गांधीसारखी आहेत की त्यांच्या शब्दावर भारत हलावा, असेही नाही. गाडगे बाबा आहेत म्हणून शेगावला जाणारे नाहीत असे नाही, वस्तुतः बहुसंख्य समाज दोन्हीकडे डोके टेकतो :) सॉफ्ट टार्गॅट्स हेरून उडवायची आणि भारतीयात आपापसातील कलह माजवायचा शत्रुदेशांचा उद्देश असेल तर तो आपण आपली डोकी गरम करुन घेतल्याने शत्रुदेशांचा उद्देश सफल व्हावा असे देव करो होऊ नये.
In reply to सहमत by माहितगार
या अशा हत्यांच्या मागे दुसरीच काही कारणे असावीत जी कधीच आपल्यासमोर येणार नाहीत.कशावरून काढलेला निष्कर्ष ? की प्रकरण अंगावर शेकणार असे दिसले की मुद्दा भलतीकडेच वळवायचा? कलबुर्गी कुणी गुप्तहेर नव्हते की आंतराष्ट्रीय गुन्हेगारही नव्हते.
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माई, तोंड सांभाळा by पैसा
या ८० वर्षाच्या म्हातार्यांना मारून कोणत्याही सुज्ञास काही मिळावयाचे नाही.बरोब्बर बोललास रे माहितगारा.एम.एफ.हुसेन ह्यांना धमक्या देणारे बजरंगी दलवाले सुज्ञ नव्हतेच.
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to || क्षात्रधर्म || by प्रसाद गोडबोले
In reply to || क्षात्रधर्म || by प्रसाद गोडबोले
In reply to ट्रंसलीटरल डॉट ऑर्गवर by माहितगार
In reply to बरे झाले आपण पुर्ण संदर्भ by प्रसाद गोडबोले
In reply to समर्थ साहित्य अभ्यासकांपैकी by माहितगार
In reply to . by विकास
In reply to . by विकास
In reply to काळ कोणता संदर्भ कोणता by अजया
In reply to देव कशाचा भूकेला असतो भावांचा by माहितगार
In reply to काळ कोणता संदर्भ कोणता by अजया
ही विचारांची दडपशाही नाही का?हा हा हा ... हे पहा असे आहे की "त्यांन्नी" जगाची विभागणी दोनच गटात केलेली आहे .... बुतशिकन आणि बुतपरस्त ! मुर्तीपुजक आणि मुर्तीभंजक ! आता तुम्हीच सांगा : हे कुलबर्गी का कोण ते कोणत्या गृप मधले होते ? ह्या दोन गटातील खरे दडपशहा कोण ? खरे स्वमतांध कोण ? मग पुढील काथ्या कुटु . _____
In reply to ही विचारांची दडपशाही नाही का? by प्रसाद गोडबोले
In reply to आणि हो , महत्वाचा डिस्क्लेमर by प्रसाद गोडबोले
In reply to मुळात तो जो कै दगड भिरकावलाय by बॅटमॅन
मुळात तो जो कै दगड भिरकावलाय तो त्या तथाकथित चिडलेल्यांपैकीच मारलाय कशावरून? पुरेसा विदा नसतानाही कानफाट्या म्हणून बदनाम झालेल्यांना झोडले की झाले.ओ ब्यॅटु अण्णा तुम्हाला निवडणुकीत उभे रहायचे नसेल तर नका राहु पण इतरांच्या हातातुन मुद्दे तरी हिरावुन घेवु नका =))
बाकी आर्य सनातन वैदिक धर्मात वेदप्रामाण्य असेल तर देवाचे अस्तित्व न मानणे ही तर्कविसंगती नाही काय? की तेवढ्यापुरती अॅक्झिअम्स ट्वीक केलेली आहेत? ;)अॅक्झिअम्स असं काही नसतं , अॅक्झिअम्स हा भास आहे !
In reply to मुळात तो जो कै दगड भिरकावलाय by प्रसाद गोडबोले
In reply to खी खी खी ;) by बॅटमॅन
In reply to आणि हो , महत्वाचा डिस्क्लेमर by प्रसाद गोडबोले
In reply to >>>>> एखाद्याला सतत हिडीस by प्यारे१
विचारांमधली विविधता आणि विचारधारांमधले मतभेद सामावून घेत भारतीय/वैदिक/हिन्दू जीवनपद्धती आजतागायत वर्धिष्णू (सकसतेनं, संख्येनं नव्हे) आलेली आहे.मुर्तीभंजक आयसिसला( आणि तसेच विचार बाळगणार्या ह्या कुलबुर्गींन्ना ) आणि त्यांच्यातील मतभेदांना आपण कसे समजावुन घेणार आहोत ह्याची मला फारच क्युरोसिटी लागुन राहिलिये भाऊ !
In reply to बाकी संपुर्ण प्रतिसादाला by प्रसाद गोडबोले
In reply to अगदी अगदी!!!!! आयसिस हे by बॅटमॅन
आयसिस हे हिमनगाचे टोक आहेआयसिस डेंजरस आहे की दुसर्याचे उपासना स्वातंत्र्यच नाकारण्याची आणि स्वतःचेच घोडे दामटण्याची (पक्षी: स्वमतांध दांभिकता) मनोवृत्ती जास्त डेंजरस आहे ?
In reply to बाकी संपुर्ण प्रतिसादाला by प्रसाद गोडबोले
In reply to मतभेद माणसांमाणसांमध्ये होतात by प्यारे१
साम दाम दंड भेद सुद्धा याच जीवनपद्धतीचा भाग आहे.ह्म्म .... भेद म्हणजे काय ?
फक्त आपण कायदा हातात घेऊ नये. भारतीय दंडविधानावर विश्वास ठेवणं हे प्राथमिक कर्तव्य आहे.ह्म्म , मी इतरत्र म्हणल्या प्रमाणे एक सर्व सामान्य पापभीरु अर्थात क्युतिया माणुस ह्या पेक्षा दुसरे काय करु शकतो ?!
अन्यथा आधी व्यवस्था बदलण्याचे प्रयत्न करायला हवेत.अन्य देशाचा पी . आर . मिळवण्याचे आमचे जोरदार प्रयत्न चालु आहेत हे ह्या निमित्ताने नम्य्द करु इच्छितो =))
In reply to बाकी संपुर्ण प्रतिसादाला by प्रसाद गोडबोले
In reply to ईसीस ने कुठलि मुर्ती भंग by संजय पाटिल
In reply to isis destroying artifacts by सुबोध खरे
In reply to >>>>> एखाद्याला सतत हिडीस by प्यारे१
In reply to >>>>> एखाद्याला सतत हिडीस by प्यारे१
In reply to अंपायरनं डेड बॉल दिला वाटतं. by प्यारे१
In reply to एक लिखित ओळीच्या, दोन वाक्यं by प्यारे१
In reply to किती गंमत ! by dadadarekar
In reply to हॅ हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to प्रिय माई , by प्रसाद गोडबोले
In reply to प्रिय माई , by प्रसाद गोडबोले
In reply to किती गंमत ! by dadadarekar
In reply to किती गंमत ! by dadadarekar
In reply to किती गंमत ! by dadadarekar
In reply to दिल्लीतून दिले जाणारे सन्मान by चित्रगुप्त
In reply to चिगु काका , by प्रसाद गोडबोले
In reply to . by dadadarekar
हिंदुत्ववादी संघटना आक्रमक