चारोळी: माणुसकीची भटकंती!
लेखनविषय:
काव्यरस
आजकाल माणुसकी भटकल्याने
दुर्जनांच्या तावडीत सापडली आहे!
माणसांनी तिला सोडून दिल्याने
ती अनाथ आणि असहाय्य झाली आहे!
वाचने
2540
वाचनखूण
प्रतिक्रिया
3
एकच? मला वाटलं अनेक असतील.
प्रतिचारोळी आवडली
दुश्काळी जत्रेला