असचं वाटलं म्हणुन|
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
मित्रांनो,
मी खरतरं चारोळी वगैरे करत नाही. पण अचानक ही काल सुचली. इथे देत आहे.
कशी वाटतेय नक्की सांगा.
उजेडापेक्षा अंधारातच मला जास्त बरं वाटतं|
लपवून ठेवलेलं पाणी तिथे सहज डोळ्यात साठतं|
मग काही थेंब सांडतात आणि काही मी टिपून घेतो|
काहींना परत पाठवून मला पुन्हा उजेडात नेतो||
लो.अ.
केदार
वाचने
2474
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
छान आहे.
In reply to छान आहे. by राघव
धन्यवाद!
चांगली आहे.
In reply to चांगली आहे. by दत्ता काळे
धन्यवाद!
छान
In reply to छान by सिद्धू
माझ्यामते,
लय भारी
वा
बरोबर आहे.
छान.. (४ओळीं