दर 18 वर्षांनी येणारे विवाहित पुरुषांसाठी कोकीळ व्रत
लेखनप्रकार
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या
महिन्यात आहे.
हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात. हे व्रत ब्रह्मर्षी विश्वामित्रांना मेनकेने सांगितले.
कोकीळ व्रताची कहाणी: शंकराची बायको पार्वती. तिला नेहमी आपल्या नवऱ्याचा आणि गंगाबाईचा संशय येई. त्यामुळे ती शंकरावर कायम लक्ष ठेऊन असे. कध्धी म्हणून माहेरी जात नसे. शंकराने बघितले तर सर्व देवांच्या बायका वर्षातून एकदा तरी चांगल्या महिनाभर माहेरी मुक्कामाला जातात पण पार्वती चुकून सुद्धा माहेरचे नाव घेत नाही . शंकराला आपल्या अविवाहित मुक्त जीवनाची (बॅचलर लाइफ़) ची फारच सय येऊ लागली. त्याचवेळी तिथे नारद मुनी प्रवेश करते झाले. शंकराच्या मुखकमलाकडे पाहून त्यांना परिस्थितीचा अंदाज आला. त्यांनी शंकरास मदत करायचे ठरविले.
नारदमुनी (कळलावे) तिथून कोकीळ पक्ष्याच्या रुपात थेट पार्वतीकडे आले व दक्षनगरीत चालू असलेल्या आभूषणे व वस्त्रे यांच्या अल्प किमतीतील विक्री आणि प्रदर्शनाचे आणि तिथे देवी लक्ष्मी, सरस्वती, इंद्राणी यांनी केलेल्या खरेदीचे रसभरीत वर्णन गाऊ लागले. ते ऐकून दाक्षायणीला फारच चुटपूट लागून राहिली. (इतर स्त्रियांनी फायद्याची खरेदी केली आपल्याला मात्र संधी मिळाली नाही याचा स्त्रियांना फार राग येतो हो!).
तिने शंकराच्या मागे भुणभुण चालू केली," मला माहेरची खूप आठवण येते. गेल्या अठरा वर्षात तुमची आबाळ होऊ नये म्हणून मी एकदाही तिथे गेले नाही, एकदा जाऊन यावेसे वाटते." शंकराने "तुझ्यामागे माझी काळजी कोण घेणार? जेवणाचे काय?" इत्यादी कारणे सांगत तिला अडवायचा लटका प्रयत्न केला. वस्त्रभूषणांच्या आनंदापुढे सर्व गोष्टी दुय्यम वाटल्याने "गंगाबाईला मी माझ्या हाताखाली साऱ्यांमध्ये निपुण केले आहे, माझ्यामागे ती तुमची व्यवस्था पाहील" असे सांगून पार्वती त्वरीत माहेरी जाण्यास निघाली आणि चांगली दोन मासांनंतर परत आली.
शंकराने कैलास पर्वतावर स्वर्गीय सुख भोगले ते वेगळे सांगायला नकोच. त्यावेळपासून शंकर कोकीळ पक्ष्यावर अत्यंत प्रसन्न झाले आणि जो कोणी विवाहित पुरुष तुझे व्रत करेल त्यावर मी प्रसन्न होऊन त्याच्या पत्नीस माहेरी पाठवेन असा वर दिला.
व्रत: प्रथम कोकिळ पक्षी शोधायचा. तो मिळाला की मला व्यनि करायचा. मगच मी पूर्ण व्रताची कृती देईन.
वाचने
21345
वाचनखूण
प्रतिक्रिया
86
सा सं, मोबल्यावरून
In reply to सा सं, मोबल्यावरून by दमामि
समजा
अविवाहित आयडीला हे व्रत कसे
In reply to अविवाहित आयडीला हे व्रत कसे by एस
अविवाहित लोकांनी हे व्रत करू
In reply to अविवाहित लोकांनी हे व्रत करू by डॉ सुहास म्हात्रे
मी काही काळ एका विदेशी काम
In reply to अविवाहित आयडीला हे व्रत कसे by एस
अविवाहित???? कोण??? कधी???
कोकीळ कि कोकिळा हे कसं
In reply to कोकीळ कि कोकिळा हे कसं by सुबोध खरे
कोकीळ कि कोकिळा हे कसं शोधायचं?
अरे डांबरट पोरा हसून हसून
In reply to अरे डांबरट पोरा हसून हसून by मांत्रिक
इथे लोकं विडंबन केल्याबद्दल
धन्य ते हेमंत लाटकर अन धन्य
हे व्रत कसे करावे हे आम्हा
=))
In reply to =)) by अजया
किती जणी मिळून चालवता ओ हा
In reply to किती जणी मिळून चालवता ओ हा by प्यारे१
ओ मेरे प्यारे मन्नू,तेरे अकल
In reply to ओ मेरे प्यारे मन्नू,तेरे अकल by दमामि
खिक्क्क
धागा वाचला नाय पण
In reply to धागा वाचला नाय पण by खटपट्या
थँक्यु हो भौ!
=))
__/\__
व्रताचा विधि
In reply to व्रताचा विधि by पैसा
आता इकडे सोन्या कोकिळवाला
In reply to आता इकडे सोन्या कोकिळवाला by प्यारे१
आपल्या सोन्याबापूंना इचारायचे
जबराट
सुडंबन आवडले.
एक नागपूरातला विवाहित मित्र
In reply to एक नागपूरातला विवाहित मित्र by सूड
हहपुवा!!!
त्यापेक्षा लग्नच केले नाहीतर,
हे व्रत आवडलं. भारीय.
=))
In reply to =)) by विकास
बाप्रे! काय तो भयप्रद लालबूंद
In reply to बाप्रे! काय तो भयप्रद लालबूंद by अत्रुप्त आत्मा
सगळे व्रत करुन त्याच्या
In reply to बाप्रे! काय तो भयप्रद लालबूंद by अत्रुप्त आत्मा
अहो कोकीळा माहेरी गेल्यानंतर मित्रांना रात्री ओली पार्टी
दमामी बाकी विंडबन भारीये!
दुसरी
"कावळे"*
दर्शन टाळावे. अन्य्था फल सांगतेवर परीणाम होतो. आता पहिली गोष्ट : व्रत कथा विस्तार चांगला आहे. चतुरमासानिमित्त आणखी व्रत-कहाण्या याव्यात ही अपेक्षा."कावळे"*
मध्ये डोम्/पर्/चोंबडे असे उप प्रकार आहेत याची नोंद घ्यावी. भावीक नाखुहे व्रत करताना काही ड्रेसकोड
हहपुवा ... :-)
या
देवा . अजिबात माफ करू नको
In reply to देवा . अजिबात माफ करू नको by तुडतुडी
अयि तुडतुडे,
In reply to अयि तुडतुडे, by बॅटमॅन
अनुरोधं
In reply to अनुरोधं by पगला गजोधर
नै चांगलंय..
In reply to अनुरोधं by पगला गजोधर
बॅट्या आणि पग, मान गये उस्ताद
In reply to अनुरोधं by पगला गजोधर
च्यामारी.
In reply to च्यामारी. by आनंदी गोपाळ
प्रॉब्लेम इतकाच आहे की
In reply to प्रॉब्लेम इतकाच आहे की by बॅटमॅन
संस्कृत मेड इन चायना????
In reply to संस्कृत मेड इन चायना???? by प्यारे१
तसे नसावे...
In reply to प्रॉब्लेम इतकाच आहे की by बॅटमॅन
हे वाल्गुदनरपुंगवः
In reply to हे वाल्गुदनरपुंगवः by पगला गजोधर
नास्त्यत्र कोऽपि छद्ममनोरथः
In reply to नास्त्यत्र कोऽपि छद्ममनोरथः by बॅटमॅन
किं करवाणि?
In reply to किं करवाणि? by डॉ सुहास म्हात्रे
खी खी खी ;)
In reply to नास्त्यत्र कोऽपि छद्ममनोरथः by बॅटमॅन
त्वं सन्तुलितव्यक्ती
In reply to अयि तुडतुडे, by बॅटमॅन
खी खी खी =))
In reply to अयि तुडतुडे, by बॅटमॅन
ते अयि च्या ऐवजी भो:
In reply to देवा . अजिबात माफ करू नको by तुडतुडी
देवा असल्या विनोदबुद्धीहिन
दमामि भौ
In reply to दमामि भौ by बाबा योगिराज
आधी कोकीळ पकडून आणि, मग
हाहाहा. अशक्य विडंबन आहे. का
In reply to हाहाहा. अशक्य विडंबन आहे. का by मृत्युन्जय
@का कुणास ठाऊक पण दमामिंच्या
In reply to @का कुणास ठाऊक पण दमामिंच्या by अत्रुप्त आत्मा
यांच्याबद्दल खूप ऐकून आहे.
व्रतविधी....
या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
अग्गाग्गा... पार स्टेडीअमच्या
In reply to अग्गाग्गा... पार स्टेडीअमच्या by थॉर माणूस
=))=))
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
मस्तच हो सूडराजे.
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
बेष्ट!
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
पुरवणी:
In reply to पुरवणी: by पगला गजोधर
आधी ---- नन्तर
In reply to आधी ---- नन्तर by पगला गजोधर
शिलिंडर उचलेपरेंत मागे आलेली
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
अगागागागागागागागागा =)) =)) =
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
=))
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
अफाट ....!!! काय प्रतिभा!!!
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
सही!!!!
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
:):):):)
In reply to :):):):) by दमामि
आधी सगळं पाप घ्यावं लागेल, मग
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
=))
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
उत्तर धृवावरच्या ष्टेडियममधुन
In reply to या व्रताची फारशी प्रचलित नसलेली दुसरी कहाणी by सूड
सूडा
आता आमाला नाय म्हैत, लागलंच
Vrat awadale. Navaryala
टवाळ कार्टा ह्यांचे प्रतिसाद
In reply to टवाळ कार्टा ह्यांचे प्रतिसाद by वगिश
जावू द्या हो.......
हाहाहा.
विडंबन आवडले!
टू मच आहे हे!
अगगागा हसून हसून ठार :)