विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .
In reply to विवेकानंदांविषयी अत्यंत by जडभरत
In reply to यात गलिच्छ काय आहे? by अनुप ढेरे
In reply to विवेकानंदांविषयी अत्यंत by जडभरत
In reply to मुख्य जीवनकार्य by राही
In reply to मारवा...? कसे आहात..? by संदीप डांगे
In reply to मारवा...? कसे आहात..? by संदीप डांगे
In reply to ठीक आहे by आतिवास
In reply to प्रत्येकाला स्वतःचं क्षितिज by प्यारे१
In reply to प्यारे स्वामीजी दोलायमान परीस्थीतीतुन जात होते हे अगदि खर by मारवा
In reply to आयला.... by अर्धवटराव
In reply to कायतरीच काय, अर्धवटराव ! by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आयला.... by अर्धवटराव
In reply to हा लेख - by बोका-ए-आझम
In reply to बोकोबा आपण हे सर्व वाद by जडभरत
In reply to बोकोबा आपण हे सर्व वाद by जडभरत
आमच्या मनात लेखकाची जी प्रतिमा आहे त्याशी ते विसंगत वागलेयंत!!!तुमची आमच्या मनात जि प्रतिमा आहे त्याच्याशी तुम्हीदेखील विसंगत वागला आहात.. म्हणून मला खालचा प्रतिसाद द्यावा लागला. त्याबद्दल क्षमस्व. आणि आपल्या नावाप्रमाणे यापुढे आपण संयम दाखवाल अशी आशा आहे. (ह. घ्या). आता धाग्याबद्दल - माझे व्यक्तिशः असे मत आहे की महात्म्यांच्या कोणत्याही छोट्याश्या कृतीचेदेखील उचित मूल्यमापन झाले पाहिजे. त्यांच्या कृतींमध्ये बर्याच वेळेस खोल अर्थ दडलेला असतो. त्या कृतींची चिकित्सा/ मंथन केल्याशिवाय त्यातून जे मिळायला हवे ते मिळणार नाही. त्यामुळे टीकाकारांचे देखील आपण स्वागत केले पाहिजे कारण त्यातूनच आपल्याला त्यांच्या कृतीबद्दल विचार करण्याची प्रेरणा मिळते. न जाणो या मंथनातून आतापर्यंत न समजलेला या विषयाचा वेगळाच पैलू समोर येईल.
In reply to आमच्या मनात लेखकाची जी by आनन्दा
In reply to हो तर. सदरहू धागा लेखक अन्य by जडभरत
In reply to तुम्ही एक तरी प्रतिसाद by पिलीयन रायडर
In reply to तुम्ही एक तरी प्रतिसाद by पिलीयन रायडर
In reply to नाईलाज म्हणून लिहितोय.. by आनन्दा
In reply to श्री गुरुजींच्या विचाराशी सहमत +1111 by दत्ता जोशी
In reply to श्री गुरुजींच्या विचाराशी सहमत +1111 by दत्ता जोशी
In reply to अत्यंत उत्तम प्रतिसाद! by पिलीयन रायडर
In reply to पिराजी वर दिलेला प्रतिसाद by जडभरत
In reply to "आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? by पिलीयन रायडर
In reply to "आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? by पिलीयन रायडर
"आपलेच लोक" कशावरुन म्हणताय? केवळ हिंदु आहोत म्हणुन तुमच्या वाट्टेल त्या प्रतिसादांना मी पाठिंबा द्यावा अशी अपेक्षा आहे का? आणि तो नाही दिला म्हणुन मी तुमचे पाय खेचतेय? असला आंधळा धर्म मानत नसते मी.दुर्दैवाने अशाच लोकांची चलती आहे सध्या. :( नजीकच्या भविष्यात तरी यातून कै मार्ग दिसत नाही.
In reply to श्री गुरुजींच्या विचाराशी सहमत +1111 by दत्ता जोशी
In reply to अवघड आहे by प्रसाद गोडबोले
हिंदुंच्या सर्वच श्रध्दास्थांनांचा ह्या ना त्या मार्गाने तेजोभंग करण्याच्या ह्या वृत्तीचा प्रतिवाद कसा करावा ?दत्ता जोशींनी केला तसा.
In reply to कितीही महान असले तरी संत हे by तुडतुडी
In reply to मारवा, by श्रीगुरुजी
In reply to मारवा, by श्रीगुरुजी
In reply to श्री गुरुजी by मारवा
In reply to मी स्वामीजींचे साहित्य थोडेसे by सुबोध खरे
In reply to माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग by रामपुरी
In reply to माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग by रामपुरी
In reply to महापुरुषांना डोक्यावर घेऊन by संदीप डांगे
In reply to हो पण प्रत्यक्षात by जडभरत
In reply to जडभरत by बोका-ए-आझम
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो. अगदि एकाकी बेटावर राहणारा देखील तेथील निसर्गाशी निर्जीव वस्तुंशी स्वत:ला रीलेट करतच असतो. एखादा जगाशी तोडुन राहणारा हि जगाशी विरोधाने का होइना बांधलेलाच असतो. मोनास्ट्रीत अनेक वर्षे एकाकी राहणारे मोनास्ट्रीशी घट्ट संबंधितच असतात. तर हे डिसकनेक्ट करणे होणे शक्य असते का ?सर्वसंग परित्याग एक साधन म्हणुन बघितलं तर क्रमाक्रमाने शारीरीक आणि मानसीक गरजा आकुंचीत करणे असं त्याचं स्वरुप आहे. "सर्वसंग" मधील "सर्व" ही फार मोठी झोळी आहे. त्यातल्या एक एक वस्तु विसर्जीत करणे व रिकाम्या झालेल्या जागी आपली साध्य वस्तु भरणे अशी ति प्रोसेस आहे. विसर्जन करता करता शेवटी फक्त झोळीची खोळ उरणे व शेवटी तिचंची विसर्जन करणे हा या साधनेचा अंतीम पाडाव. नरेंद्र त्याच्या गुरुच्या दृष्टीने अलौकीक पुरुष होता. या गुरु-शिष्याचे नाते संबंध कळणं कठीण आहे. गुरुने शिष्याला आपल्या पंखाखाली घ्यावं व गंतव्य गाठेस्तो त्याला मदत करावी असा सरळ्धोप कारभार इथे दिसत नाहि. लौकीक अर्थाने नास्तीक नरेंद्रला ठाकुरजींनी त्यांना आवष्यक वाटलेल्या सर्व आध्यात्मीक अनुभुतींनी परिपूर्ण केलं. स्वामिजींनी सगुण भक्तीची पराकाष्ठा अनुभवली. निर्गुण-निर्बीज समाधी अनुभवली. शरीराची लक्तरं फेकुन द्यावी असं वैराग्य अनुभवलं. आणि फुल स्टॉप येण्यापुर्वी त्यांच्या आयुष्याने १८० अंशाने टर्न घेतला. अजाणतेपणी नाहि तर अगदी प्लॅन केल्यासारखा. जी झोळी रिकामी करायला त्यांनी आत्यंतीक कष्ट उपजले, तिच झोळी पुन्हा खांद्यावर घेऊन, विसर्जीत केलेल्या वस्तु परत झोळीत भरत हा मनुष्य संसार सागरात परतला. केवळ परतला नाहि तर पारंपारीक भारतीय समाजापासुन अत्यंत भीन्न अशा पाश्चात्य आणि अति पौरात्य देशांत त्याने कार्य केलं. स्वामीजींच्या बाबतीत जाणवणार्या सर्व विरोधाभासांची गंगोत्री इथे आहे. ठाकुरजींनी याची पुर्वतयारी करुन घेतलेली दिसते. स्वामिजी मांसाहार करत. मुखशुद्धी करता शोप खाणे वगैरे संन्याशाला वर्ज्य असे प्रकार करत. तत्कालीन संन्यासी परंपरेला साजेसे निवृत्ती तत्वज्ञान त्यांच्या भाषणात नसे. उद्योग, बलोपासना, कला अभिरुची यासारख्या लौकीक गोष्टींचा ते हिरीरीने पुरस्कार करत. या सर्व काँट्रॅडीक्शनबद्दल त्यांच्याजवळ अनेकांनी नापसंती व्यक्त केली होती. किंबहुना हे सर्व करता करता आपली ध्यानशक्ती क्षीण होत चालली आहे याबद्द्ल ते हळहळ व्यक्त करत. पण हे सगळं घडुनही आपल्या अद्वैत तत्वज्ञानाच्या अनुभुतींबद्दल त्यांना कधीच शंका आली नाहि. आणि वेळ येताच आपल्या झोळीची खोळ उतरवायचं कार्य त्यांनी क्षणाचा विलंबही न करता सहजपणे केलं. तात्पर्य काय, कि सर्वसंग परित्यागाची साधना खोटी नाहि. स्वामीजींचं सिद्धत्व देखील खरं आहे. त्यांच्या जीवनात खीर आणि सरबताचं जे कॉकटेल निर्माण झालं ( कि त्यांनी मुद्दाम केलं ) त्यावरुन साधना व साधकाच्या सच्चेपणात बाधा येत नाहि.
In reply to इंग्लीश विंग्लीश !! by अर्धवटराव
In reply to __/\___ खणखणीत. by प्यारे१
In reply to इंग्लीश विंग्लीश !! by अर्धवटराव
In reply to कॉग्नीटीव्ह डिसोनन्स by मारवा
People tend to seek consistency in their beliefs and perceptions.
Seeking consistency in beliefs and perceptions at a particular point of time, is the right thing to do. However, seeking consistency in beliefs and / or perceptions over a period of time is usually not a right thing to do. Not being able to understand and digest this fact of life, is one of the main human failings. Simply because, it is a fact that NO ONE IS BORN WITH KNOWLEDGE OF THE ULTIMATE TRUTH, not even souls that are recognized, in their later life or after their death, as the greatest of souls that ever existed.
With passage of time, one acquires additional inputs of facts and insights that (a) may not necessarily be in line with one’s previous beliefs and (b) may, in fact, be quite divergent from them. To remain steadfast with old beliefs in the light of new evidences amounts to dishonesty and stubbornness. Honesty demands that one should accept the newly acquired facts (including the realized mistakes of the past) and bring about changes in self in line with them. Only hindrance to this progressive attitude is the human ego, which makes it difficult to accept change, fearing loss of face, in front of the others and oneself. When this is done in case of self, it is indeed a human failing. However, when it is done while evaluating others, the failing smacks of hypocrisy as well !
So what happens when one of our beliefs conflicts with another previously held belief? The term cognitive dissonance is used to describe the feelings of discomfort that result from holding two conflicting beliefs.
Such discomfort is absent in only those individuals who have successfully conquered their ego. They do not find it inconvenient or discomforting to accept change based on newly found facts. Because, they consider “continuous search for truth and its acceptance” to be above all the valueless egoistic ideas of self-honor and self-respect.
It is indeed rare to achieve this level of honesty. This achievement is impossible or utterly difficult to ordinary mortals while is only the second nature to the truly great souls who are in continuous search for truth. Therefore, great souls may do it effortlessly or they may even struggle to do so at the start; but ultimately accept the newly found truth and effect the change. Simply because, that is THE RIGHT THING TO DO.
When there is a discrepancy between beliefs and behaviors, something must change in order to eliminate or reduce the dissonance.
Continuously evolving oneself (in other words, continuously effecting changes in oneself) in the light of new facts that get discovered, is the only way to achieve higher and higher self-realization and self-actualization. Those who can do it, succeed in achieving inner peace; and may be even, higher spiritual experience and spiritual existence. Those who fail to do so, remain in a constant state of dissonance and dissatisfaction. Such people, more often than not, tend to disbelieve those who could change and; consciously or unconsciously, tend to find fault with those who have changed. In reply to Consistency in beliefs and perceptions... by डॉ सुहास म्हात्रे
मग आता काय करायच तर म्हणायच मी संन्यासी आहे नो सेल्फ़ डिफ़ेन्स ? मग जजेस ना करारप्रत दाखवुन सल्ला घेणे काय आहे ? पळुन जाणे पलायन करणे करार भंग करुन स्वत:ची नैतिक जबाबदारी झटकणे. व ती झटकतांना मला काय व्यावहारीक भौतिक जगाचे प्रयोजन मी तर संन्यासी आहे. मी आपला सरळ निघुन जाणार सर्व काहि सोडुन. आय शल रन अवे नो सेल्फ़ डिफ़ेन्स मी मैदानातुन पळ काढणार. का मी तर संन्यासी च आहे,. शिवाय हे सर्व सीक्रेट आहे हे देखील मिसेस हाल ला बजावयाला ते विसरत नाहीत. म्हणजे सिक्रेट ली पलायन ? हे प्रातिनीधीक आहे नैतिक भुमिका घेणे टाळणे त्या अनुषंगाने येणारे आघात टाळणे व भौतिकतेचे सोयिस्कर विभाजन दांभिकतेने करणे हे सर्व सर्व प्रातिनीधीक आहे जे सर्व च धर्मांमधे आढळुन येउ शकते.एक एक मुद्दे घेऊ. १. नो सेल्फ डिफेन्स - बर्याच ठिकाणी हिंदू धर्मामध्ये संन्यासी/ साधू समोरच्यावर आघात करत नाहीत (प्रत्यक्ष). सन्याशाचे कामच मुळात हे आहे की त्याने समाजाला जागृत करून कार्यप्रवण करावे. त्यामुळे विवेकानंद स्वतः त्या कराराची बदनामी करून तो मोडतील अशी अपेक्षा ठेवणे कदाचित जास्त होईल. दुसरी गोष्ट अशी की ते त्या देशात परके होते. अश्या वेळेस त्यांनी या वादात पडणे हे त्यांनी घेतलेल्या कार्यास हानी पोचवणारे झाले असते. त्यामुळे ते प्रत्यक्ष त्या वादात पडू इच्छित नव्हते असे म्हणू शकतो. परंतु त्यांचे हितचिंतक त्यांना यातून बाहेर काढण्यास समर्थ होते. त्याप्रमाणे ते वागत देखील होते. अगदी आपण त्यांना अवतार जरी मानले तरी अश्या गोष्टींसाठी ते आपली आध्यात्मिक शक्ती पणाला लावून त्या स्टेलरला जन्माची अद्दल घडवतील असे आपल्याला वाटत असले तरी तो भ्रम आहे. त्यामुळे स्वामीजींनी आत्मसंरक्षण म्हणजे नेमके काय करावे असे आपले मत आहे ते आधी सांगा. मग आपण त्यावर चर्चा करू. आता मुद्दा राहिला पळपुटेपणाचा - माझ्या अल्पमतीनुसार स्वामीजींनी ३ वर्षे अमुक अमुक व्याख्याने देईन असे काँंट्रॅक्ट बहुधा केलेले नव्हते. त्यामुळे ते कोंट्रॅक्ट तोडून पळून जाणार होते असे समजणे चुकीचे आहे. हा त्यांनी काढलेला तोडगा असावा. मीच जर इथून निघून गेलो तर ना रहेगा बास ना बजेगी बासुरी. असा मामला असेल. आणि तसेही स्वामीजी ज्या कार्यासाठी अमेरिकेत गेले होते - भारतातील कार्यासाठी पैसे गोळा करणे हे जर त्या प्रमाणात साध्य होत नसेल तर मग त्यामध्ये शक्ती खर्च का करावी असे त्यांना वाटत असणे सहाजिक आहे. आणि अश्या परिस्थितीत जर त्त्यांनी अशी भूमिका घेतली असेल की जाऊदे जर नियतीची हे कार्य व्हावे अशी इच्छा नसेल तर मी परत जातो तर त्यात गैर काही नाही. जाता जाता - महात्मे हे नेहमीच ईश्वरी प्रेरणेने कार्य करत असतात. त्यांच्यावर मानवी भावभावना आपण चिकटवत असतो. बर्याच वेळेस त्यांच्या बर्याच छोट्या छोट्या गोष्टींचा खूप दूरगामी परिणाम होत असतो. पण तरीही ठीक आहे.. आपल्याला जर त्यांना महात्मे मानायचे नसेल तर किमान माणूस तरी माना.. सार्याच मोठ्या लोकांच्या चरित्रात असा विरोधाभास दिसून येतो. बहुतांश वेळा आपल्याला संदर्भ माहीत नसल्यामुळे आपण त्यातून काहीतरी भलतेच अर्थ काढून बसतो. असो. इत्यलम. कामाची वेळ झाली. परत वेळ मिळाला की आणखीन लिहेन.
In reply to चला आता थोडे कामाचे बोलू - by आनन्दा
In reply to आनंदा जी जरा फोकस करुन स्टेप बाय स्टेप मुद्दा मांडतो. by मारवा
In reply to आनंदा जी जरा फोकस करुन स्टेप बाय स्टेप मुद्दा मांडतो. by मारवा
In reply to आनंदा जी जरा फोकस करुन स्टेप बाय स्टेप मुद्दा मांडतो. by मारवा
सर्वात महत्वाच जो माणुस एका साध्या व्यावहारीक कराराप्रति असलेली आपली नैतिकता पाळत नाहीमुळात करार नैतिक होता का हा एक अनुत्तरित प्रश्न आहे. तो करार नेमका काय होता हे तुम्हाला किंवा मला काहीच माहित नाही. पण उपलब्ध साधनांवरून असे दिसते की ३ वर्षांचा करार ४ महिन्यांत संपला, तेव्हा तो अनैतिक असावा असे मानण्यास हरकत नसावी.
विवेकानंद जी तत्वे शिकवतात त्यात एक प्रामुख्याने असते पलायन करु नका निर्भय व्हाविवेकानंद पलायन करत होते हा शोध आपण कशाच्या आधारावर लावलात?
ते स्लेटन ला उद्देश्नु लायर हा शब्द वापरतात हु इज लाइंग इन धिस केस?असेही असू शकते की स्टेलन ने करार करताना जी तोंडी आश्वासने दिलेली असतील ती त्याने करारात अंतर्भूत केली नसतील, किंवा ती आश्वासने पाळण्याची टाळाटाळ तो करत असेल ज्यामुळे स्वामीजींना त्याला खोटारडा म्हणणे भाग पडले असेल.
तोडतांना मात्र सोयिस्कर भुमिका मी साधु आहे मला लौकिकातले करार लागु होत नाही मला काय त्याच्याशी देणघेण ही अत्यंत सोयिस्कर भुमिका घेउन स्वामी पळ काढत आहेत.मुळात स्वामीजींनी अशी भूमिका कुठे घेतली? ते असे म्हणातात मी साधू आहे त्यामुळे मी माझा बचाव करणार नाही. तर जे नियतीला अभिप्रेत असेल ते होऊ देईन. जर तो करार मोडता आला नाही तर मी सरळ मायदेशी निघून जाईन. मी साधू आहे त्यामुळे माझ्यामागे माझ्या कार्याचे काय होईल वगैरेची चिंता करण्याची मला गरज नाही. ते पाहण्यास नियती समर्थ आहे. डेस्टिनीला हवे असेल तर मी मी इथे राहीन नाहीतर परत जाईन. आपण भारतात परत जाणार आहोत असे उघड न करण्यामागे पलायनवादी दृष्टीकोनच आहे असे म्हणणे कठीण आहे. कदाचित त्यांनी हे जाहीर केले असते तर स्लेटनची नाचक्की झाली असती, जे त्यांना कदाचित नको होते. कदाचित त्यांच्या कार्याचे नुकसानही झाले असते. जे त्यांना नको होते. परंतु त्यांनी असा विचार नक्कीच केला असेल, की जर इथे ३ वर्षे राहून काहीच साध्य होत नसेल तर सरळ इथून निघून जाण्यातच आपले हित आहे. जर समोरच्या अनैतिक करार कायद्याच्या चौकटीत राहून केला असेल तर तो मोडणे कायद्याच्या चौकटीत राहूनच केले पाहिजे. पण त्याच वेळेस असा अन्यायकारक करार स्वामीजींनी सहन करायला हवा होता असे म्हणणे देखील अन्यायकारक होते. बाकी स्वामीजी भारतात पळून(?) जाऊन "कराराचा भंग" करणार होते हे आपण कश्याच्या आधारावर ठरवलेत?
In reply to दत्ता जोशी. by तुडतुडी
In reply to तुडतुडी, by प्यारे१
तुडतुडी,गली चुकले काय ओ?
In reply to तुडतुडी, गली चुकले काय ओ? by आनन्दा
In reply to तुडतुडी, गली चुकले काय ओ? by आनन्दा
In reply to हा धागा आणि धागालेखकाचे by संदीप डांगे
हे म्हणजे आय ए एस परिक्षेत देशातून पहिला आलेल्या उमेदवाराला, 'माहितीये लय हुशार है ते, चौतीत दोन येळंला नापास झाल्ता ते सांगल का?' असं म्हणण्यासारखं आहे.:)
In reply to बरेचसे अवांतर by राही
प्रथम म्हणजे 'योद्धा संन्यासी' वगैरे विशेषणांमुळे स्वामीजींची प्रतिमा उगाचच कणखर, लढाऊ अशी बनवली गेली आहे आणि ती हिंदुत्ववाद्यांना सोयीची आहे.बनवली गेली नसून ते तसे होते म्हणूनच ती तशी बनली आहे. अन्यथा जेव्हा सारे जग हिंदू धर्माची आणि भारताची गारूड्यांचा देश वगैरे हेटाळणी करत होता. सर्व धर्मपरिषदेतदेखील जर त्यांना फक्त ३ मिनिटे बोलावयास दिली होती, ते ही जवळजवळ शेवटी. आणि अश्या परिस्थितीत फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुनरागमन करून हिंदू धर्माकडे पाहण्याचा पाश्चत्यांचा दृष्टीकोन बदलणे हे केवळ एक योद्धाच करू शकतो. अर्थात योद्धा म्हणजे तलवारबाज नव्हे, पण कणखर मन, प्रखर कौशल्य, दुर्दम्य साहस आणि विजिगिषु वृत्त्ती म्हणजे योद्धा असे अभिप्रेत आहे.
In reply to बोका-ए-आझम by तुडतुडी
मुळात जेव्हा आपण एखाद्याला महापुरूष म्हणतो तेव्हा तो या सगळ्याच्या पलिकडे गेलेला आहे >> exactly हेच म्हणायचय .पण त्याच वेळेस हे ही लक्षात घ्या की याच भावभावनांचा लोकसंग्रहास्तव त्यांना पुन्हा स्वीकार करावा लागतो. त्यामुळे मानवी भावनांच्या आरोपांतून तुम्ही त्यांना वाचवू शकत नाही. श्रीरामांच्या बाबतीत साक्षात पार्वतीदेवी फसल्या, तर मग आम्हा सामान्यांची काय गत?
In reply to बोका-ए-आझम by तुडतुडी
विवेकानंदांविषयी अत्यंत