[शतशब्दकथा स्पर्धा] पहिल्या फेरीचा निकाल (मतदानानुसार)
| क्रमांक | शीर्षक | लेखक | Wordcount | Revised Votecount |
|---|---|---|---|---|
| 1 | लोकमान्य | मृत्युन्जय | 100 | 88 |
| 2 | निकाल | मधुरा देशपांडे | 100 | 65 |
| 3 | ईवाईन | नाव आडनाव | 100 | 58 |
| 4 | वन नाईट इन द ट्रेन | प्राची अश्विनी | 99 | 55.44 |
| 5 | अंतर | अभ्या.. | 100 | 55 |
- मृत्युन्जय (कथा: लोकमान्य)
- मधुरा देशपांडे (कथा: निकाल)
- प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)
In reply to विजेत्यांचे अभिनंदन by श्रीरंग_जोशी
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. विजेत्यांच्या व इतरांच्या शशकथांच्या सिक्वेल्सच्या प्रतिक्षेत.असेच म्हणतो, अभिनंदन!
In reply to अभिनंदन!!! by पिलीयन रायडर
In reply to आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु by पिलीयन रायडर
In reply to आणि हो.. हे ही आवर्जुन सांगु by पिलीयन रायडर
In reply to सर्व विजेत्यांचे अभिनंदन..... by मुक्त विहारि
In reply to सर्व विजेत्यांचे अभिनंदन..... by मुक्त विहारि
In reply to अभिनंदन by एक एकटा एकटाच
In reply to विजेत्यांचे अभिनंदन by कहर
In reply to सर्व विजेत्यांचे by आदिजोशी
In reply to अभिनंदन.. by चिगो
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत. त्यामुळे... अंतिम फेरीत गेलेले पहिले तीन स्पर्धक आहेतः मृत्युन्जय (कथा: लोकमान्य) मधुरा देशपांडे (कथा: निकाल) प्राची अश्विनी (कथा: वन नाईट इन द ट्रेन)आँ ? मतं कमी केली आहेत तरी त्या नंबरात कशा ?
In reply to अभूतपूर्व... ऐतीहासिक... नव्या युगाची चहुल देणारी स्पर्धा... by द-बाहुबली
In reply to टोटल मतसंख्या प्रथम विचारात by अन्या दातार
In reply to xD xD xD :D by द-बाहुबली
In reply to त्यांची व्होट काऊंट ५६ असेल. by बबन ताम्बे
In reply to माझं काही चुकतयं का ? by द-बाहुबली
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.
In reply to वाच की दाद्या हे by प्रचेतस
In reply to माझं काही चुकतयं का ? by द-बाहुबली
नाव आडनाव यांनी ते सीक्वल लिहू इच्छित नसल्यामुळे अंतिम फेरीसाठी विचार केला जाऊ नये अशी विनंती केली आहे. त्यामुळे त्यांच्या शतशब्दकथेचा विचार अंतिम फेरीसाठी केला गेलेला नाही.हे वाचायचं राह्यलं का?
In reply to नाव आडनाव यांनी ते सीक्वल by आदूबाळ
In reply to सर्व विजेत्यांचे अभिनंदन! by चांदणे संदीप
In reply to बेरी गुड.... by माम्लेदारचा पन्खा
प्राची अश्विनी यांची कथा ९९ शब्दांची असल्याने १/१०० = १% मतं कमी करण्यात आलेली आहेत.१. समजा त्यांची कथा १०१ शब्दांची असती तर तुम्ही त्यांना १ % जास्त गुण दिले असते का ? २. माझा असा समाज होता की ९९ पैशे हे ९९ पैशेच असतात, बंदा रुपया नव्हे. पण शेवटी तुमचंच राज्य आहे, हे जाणून गप्प राहतो .
.