Skip to main content

[शतशब्दकथा स्पर्धा] गणू

लेखक बबन ताम्बे यांनी शुक्रवार, 07/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
"आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात." "बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई. "पण मीच का जाड? " "ते देवाच्या हातात असतं बाळा.” आईनी गणूची कशीबशी समजूत काढली. संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.” "अरे वा! आता देवावर राग नाय ना तुझा? " "नाय" असे म्हणून गणूने दप्त्तर फेकले आणि आळीतल्या मित्रांना सुवार्ता सांगायला धूम ठोकली.

वाचने 13632
प्रतिक्रिया 44

प्रतिक्रिया

+१ मी पयला!!! मस्तच बबनराव खूप मस्त!!! आणि ते गाणं पण खूप मजेशीरंय!!! ;)

In reply to by जडभरत

ते गाणं पण खूप मजेशीरंय!!! शाळेमधे काही टवाळ पण प्रतिभावान पोरे असतात :-)

+१ यासाठी :) "गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती"

झक्कास ओ!! +१

फस्सकन हसु आले "गण्या गणपति हे बालपणीचे फेव्हरेट चिडवाचिडवी सॉंग चाली सकट डोक्यात वाजायला लागल्यामुळे .... ! बबनराव,, भारीय तुमचा गणु ! नाटकात राजा च्या रोलसाठी सिलेक्ट झाल्यामुळे शेलिब्रेटीच ! गण्याची सरस्वती सोबतची काही टाईमपास "स्टोरी "असलतर सिक्वेल नक्की टाका !

+1

मस्त हलक़ फुलक

+१

+१ आवडली कथा.

गाणं काय भारी आहे, हाहा +१

कथा आवडली!

+१ मस्त आहे कथा!

आवडली."बाळ्सेदार" कथा !!!!

+1

+१ लहानपणी सर्वांनी चिडवलेला ढेरपोट्या गणपती (जगप्रवासी)

+१ लहान मुले नादिष्ट असतात. श्रावणातल्या ऊन-पावसाप्रमाणे त्यांचे मुड झरझर बदलतात. १०० शब्दात मस्तच टिपलं हे

+१

+१

+१

+१

+१

+1

+१

+१

+१

+१

झक्कास !

+१

मस्त +१

+१

+१

+१

+१

+१

मस्तच कथा.. (ढेरपोट्या) चिगो..