आमची 'कर्म'फळे
काव्यरस
नुक्ताचं बुवांना भेटलो. त्याचा आफ्टरइफेक्ट =))
आमचा पेर्णास्त्रोत:माझी मुक्ताफळे
मुळ कवितेचा आशय खरचं खुप सुंदर आहे. पण हाताची खाज अगदीच नं आवरली गेल्याने धागाकर्त्याची माफी मागुन. :)
"यह जिलबी किस पक्वान का नाम है
किस कडाई मे तळती है आजकल
जाने क्यों लोग हमारे जिलबी को
काव्यप्रतिभा समझ रहे है आजकल"
"भुखे न आप थे ना हम, बस वक्त का तकाजा था"
"जिलब्या वाकड्याच असतात..आपण त्यात अर्थ शोधतो"
"तांब्या हमेशा शायर के हात मै ही होता है"
"सीना फुदक रहा है
सांस फूल रही है
पेट बीमार है उनका
क्योंकि उसमे मठ्ठा नहीं है"
"बड़ी शिद्दत से उन्हें भगाया था
देर हुई तो बिगडे पेटने काम तमाम कर दिया
उसके खेत पर आज तांब्या लेकर गए
उसने लाठी से बिनपानी की धुलाई की"
"अब तांब्या से खेल शुरू हुआ
और जिलबी पडती चली गयी
उनकी बंद दुकान देखकर भुख मिट गयी
दर्दभरी सु-रत देखकर उनके पेट का हाल समझ आया"
"पेट ने आज गुस्ताख़ी की है
जिलबी की बगावत कुचल दी है
जब तांब्या उठा उनसे
उन्होंने कहा की आज तांब्यासे जवाब दे दिया"
"तांब्यासंप्रदायीप्रमुख ने कहा, करो करो करने से होगा
हमने पूछा, जो हो गया उसका क्या होगा"
"खरी गम्मत शेतामधे मांड मांडण्यात होती
गवत तर तो पसारा लपवण्यासाठी असतं"
"आज तीच भेटली सकाळी सकाळी,
तिला न कळली, माझी अपरिहार्य घाई
हसुन का गेली, ओढणीत दंताड लपवुनी
मज घाईचा अर्थ समजुन
"वदली दोनच गोळ्या देऊन, पाण्याचा तांब्या हाती, मी वेडा तिची बाग़ खतवतो :P"
"आठवणीत तिच्या टाकी संपून गेली, उगवतीचा सूर्य तिच्या सवेच आला"
"आज आँखे मूँद ली उसने, फिर तांब्या गिर गया ।
दुआ में हमारी फिर उसी गोलीको मांग लिया ।"
"पेट के दर्द ने रात बुझने ना दी,
"कुछ इस तरह सुबह भागे, जल्दबाजी बोल गयी ।
ये दर्द फिर तेरे खेत पे लाई है, पर तू फरार हो गयी"
"उस दर्द तकाजा था अब की जरुरत है ।
आडोसे तब भी थे पर अब अंदाज बदल गया ।"
"खाना खाकर खेत तक टेहलने चले,
रखवाले ने कहा वहां पहुंचने के लिए तांब्या भरा होना चाहिए"
"पोटामधे मुर्डा हा रात्रीच उठतो, जोरात, आणि जोरात"
"जे घडत ते चांगल्यासाठीच ...!
फरक फ़क्त एवढाच असतो की ते कधी अमिबामुळे असतं तर कधी एरंडेलपरिणामस्वरुप असतं...!"
"पेटदर्द से पागल हो जावो, तो समझो एरंडेल कमाल का है"
"असली और नकली का फर्क न जानने वाले पुरे बाजार को बेइमान कहते है "
"सच समझ आ जाये तो इन्सान दर्द मिट जाये
पर अगर सच समझने की फितरत ही न हो तो...खुदा रहम करे"
"उसने तो सबको एक जैसा बनाया, अलग पेट तो इंसानो की इजात है"
"दुसरे के अंदर झान्कने का, अजीब शौक है इन्सान का" (स्वत:च ठेवायचं झाकुन दुसर्याचं पाहायचं =)) हेलाचं मंत्यात बर्का मिपाकरांनो)
"खुद हमारा हाल पूछते है और खुद तांब्या लेकर निकल जाते है"
"किस्सा ह्म शुरू करे और खतम भी ह्मही करे
हम तो सिर्फ "संप्रदायी" बन रह गये"
"सब साफ हो चुका.. अब सिर्फ हालत का जायाजा ले सकते है हम"
वाचने
10585
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
बास.......
हाहाहाहाहा लै भारी चिमणराव
आली लहर केला कहर
बाराव्या खेळाडूचा पेर्ना स्त्रोत म्हणून
आग्गाग्गा....पार हा.दा.
In reply to आग्गाग्गा....पार हा.दा. by टवाळ कार्टा
"कळ"वल्याबद्दल आभार्स. खुप
In reply to "कळ"वल्याबद्दल आभार्स. खुप by कॅप्टन जॅक स्पॅरो
तूच तो संप्रदायाचा योग्य
In reply to तूच तो संप्रदायाचा योग्य by टवाळ कार्टा
असं कसं असं कसं? आपण अण्भवी
In reply to असं कसं असं कसं? आपण अण्भवी by कॅप्टन जॅक स्पॅरो
आम्ही कधीही गुर्जीपदी पोचणार
हाहाह...
@नुक्ताचं बुवांना भेटलो.
सकाळी सकाळी चार जिलब्या
अगगागागागा. धन्य झालो.
लोल
अरे चिमण्या काय रे हे.
अस्सं विडंबन १०००० वर्षांत
आवरा रे! काहीही हा कॅप्टन!
अगंगंगंगं! जमलंय जमलंय! !
=)) =)) =)) उर्फ ठ्ठोssssss
In reply to =)) =)) =)) उर्फ ठ्ठोssssss by डॉ सुहास म्हात्रे
नै ओ एक्काकाका. त्यावरचा हक्क
In reply to नै ओ एक्काकाका. त्यावरचा हक्क by कॅप्टन जॅक स्पॅरो
सुडुक =))
अगागागा!
वाह !
In reply to वाह ! by प्रसाद गोडबोले
दादा, देखो. आपका मुद्दा जरी
In reply to दादा, देखो. आपका मुद्दा जरी by प्यारे१
अब रुलायेगा क्या पगले !!
In reply to अब रुलायेगा क्या पगले !! by प्रसाद गोडबोले
दोड़के के रेषा रैते ना रेषा
In reply to वाह ! by प्रसाद गोडबोले
एंजॉय कर रे. चिरफाड कशाला
पार लक्तरं केलीत की हो!
चिमणा
(ळी)ळतील ते सगळ इथे, मग धागा हा.मुक्त कोण करणार? आँ सांग सांग कुठं फेडशील हे पातक आणि "टकयाला" मान दिल्याबद्दल मंड्ळ कर(क्)चून आभारी आहे. भेट सहभागी प्रेक्षक. ता.क. तुझ्या नंतर बुवांना अन्या भेटला, त्याला असा काही "सा.ई. सुट्ट्यो " अण्भव आहे का ? शंकानिरसन अपेक्षीत.In reply to चिमणा by नाखु
ता.क. तुझ्या नंतर बुवांना
In reply to ता.क. तुझ्या नंतर बुवांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
कस्ली टॉलरन्स लेव्हल????
In reply to ता.क. तुझ्या नंतर बुवांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
अत्रुप्त कोण अन टका कोण या
In reply to अत्रुप्त कोण अन टका कोण या by जडभरत
मी
In reply to मी by नाखु
नाव बदलेल कदाचित