राम राम,
अजूनही आमच्या जुन्या संकेतस्थळावरील काही हित(?)मित्रांचे मिपावर हल्ले सुरूच आहेत. मशिन जनरेटेड हिट्स लावून मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त ताण दिला जात आहे. मिपाची वाढती लोकप्रियता आणि सभासद संख्या ही आमच्या मित्रांना (?) बघवत नाही आणि यांचे छुपे हल्ले सुरूच आहेत. तात्यावर समोरासमोर, नावानिशी वार करण्याची यांची हिंमत नाही. अहो स्वत:च्या वडिलांचंच नाव ज्यांना माहीत नाही ती मंडळी नावानिशी हल्ले तरी काय करणार?
असो..
या बाबतीत उपाययोजना सुरू आहे. येत्या काही दिवसात आम्ही काही ठोस उपाययोजना करू अशी खात्री आहे. सभासदांच्या झालेल्या/होणार्या गैरसोयीबद्दल मी दिलगीर आहे..
आपला,
तात्या अभ्यंकर.
वाचने
7021
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
उपाय
+१
In reply to उपाय by मदनबाण
वारंवारीता वाढली आहे.
मिपाचा
In reply to वारंवारीता वाढली आहे. by रामदास
उपाय?
येकवेळ
In reply to उपाय? by कपिल काळे
तात्या लॉगैन करुन आत
तात्या
उपाययोजना
आगे बढो
In reply to उपाययोजना by नीलकांत
असेच म्हणतो
In reply to आगे बढो by विनायक प्रभू
+१
In reply to आगे बढो by विनायक प्रभू
होय
संयम
काड्याघालु
कोण ते पण सांगा
हा त दुष्टपना
दे धक्का
सदस्यांना त्रासदायक उपाय टाळले पाहिजेत असा आग्रह असल्यामुळे