पुस्तके सुचवा ना !
In reply to तुम्ही दिलेल्या पुस्तकांमध्ये by मोदक
मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम एस)
... एका डॉक्टरने लिहिलेले हे आयुष्यातल्या अनुभवांवरचे हे पुस्तक आहे. एक डॉक्टर आणि एक कुटुंबप्रमुख म्हणून आलेले अनुभव मुख्यतः यात वाचायला मिळतात.
वॉर्ड नंबर ५ के ई एम - रवी बापट. असेच डॉक्टर बापटांच्या अनुभवांचे पुस्तक आहे.
हृदस्थ वाचले असेलच - तसेच डॉ. अलका मांडके यांचे "हृदयबंध" नावाचे पुस्तक आहे. मी शोधतो आहे हे पुस्तक.
दशानना - प्लीज नोट! ;-)
तुम्हाला नक्की कोणत्या विषयावर सध्या वाचायचे आहे ते सांगा शक्य झाले तर.. In reply to मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम by मोदक
In reply to मना सर्जना - डॉ अनिल गांधी(एम by मोदक
In reply to (1) अंताजीची बखर आणि (2) बखर by आदूबाळ
In reply to . by आशु जोग
In reply to (1) अंताजीची बखर आणि (2) बखर by आदूबाळ
In reply to संभव असंभव by आनन्दा
In reply to गोनिदांबद्दल नाही लिहीलं कोणी by स्पंदना
In reply to गोनीदांची सर्वच पुस्तके खूप by प्रचेतस
In reply to वाघरु? by यशोधरा
In reply to हो. by प्रचेतस
In reply to ह्म्म.. गोनिदांची सगळीच by यशोधरा
गोनिदांची सगळीच पुस्तके, त्यातली भाषा, विषय भुरळ पाडणारे, लोभस असेच आहे
+१
याप्रमाणेच,
"स्मरणे गोनिदांची", "स्मरणगाथा" आणि "आशक मस्त फकीर" ही गोनिदांविषयी असलेली पुस्तकेही अप्रतीम आहेत.
आम्हा घरी धन प्रमाणेच आवडलेल्या पुस्तकांचा एखादा धागा काढा. :-)In reply to गोनिदांची सगळीच पुस्तके, by मोदक
In reply to मी वाचलेल्या पहिल्या तीन by धन्या
In reply to 'मृण्मयी ' राहिली ! by सस्नेह
In reply to 'मृण्मयी ' राहिली ! by सस्नेह
In reply to 'मृण्मयी ' राहिली ! by भ ट क्या खे ड वा ला
In reply to लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये by दत्ता काळे
In reply to लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये by दत्ता काळे
In reply to लॉक ग्रिफिन - वसन्त वसन्त लिमये by दत्ता काळे
In reply to अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी by आदूबाळ
In reply to हे वसन्त वसन्त लिमये म्हणजे by मोदक
In reply to हो तेच ते. त्यांची मुळशी जवळ by आदूबाळ
In reply to अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी by आदूबाळ
In reply to अहो ही कादंबरी कुठे मिळेल? मी by आदूबाळ
In reply to वाचलेच पाहिजे असे, by दशानन
In reply to सुरेख आहे हे पुस्तक. by यशोधरा
In reply to काय विषय आहे या पुस्तकाचा? by धन्या
In reply to जर जाहिरात करतो आहे असे वाटत by दशानन
In reply to लिस्ट.. by उपास
In reply to कल्पना चांगली आहे. by मोदक
In reply to सद्ध्या खेळता खेळता आयुष्य ही by यशोधरा
- दिवसेंदिवस शं.ना.नवरे- एक हळूवार प्रेम कथा
- ऑक्टोपस अप्रतिम कादंबरी- आठवत नाहीत.(सेकंड वर्ल्ड वॉर ची पार्श्वभुमी अप्रतीम)
- एम टी आयवा मारू- अनंत सामंत
- ररांग ढांग लेखक क्षमस्व आठवत नाही
- मरणात खरोखर जग जगते बाळ सामंत
- किमयागार,
- मनात,
- अर्थात,
- नानोदय
In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
•ररांग ढांग लेखक क्षमस्व आठवत नाहीरारंगढांग - प्रभाकर पेंढारकर
In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
In reply to गोडबोलेंचं "अर्थात" चांगलं by धन्या
In reply to "अर्थात" मध्ये जरा सरधोपटीकरण by आदूबाळ
In reply to गोडबोलेंचं "अर्थात" चांगलं by धन्या
मनात तर खुपच बालिश आहे
लोकसत्ता-लोकरंगमधे 'मनात' प्रसिद्ध होत होते तेव्हाच हे मनात आले होते.
हे एक जमेल तसे संकलन आहे. त्यामानाने सुबोध जावडेकर यांचे मानसशास्त्रावरचे लेखन नवीन माहिती देणारे वाटते.
दुसरी गोष्ट बाबाची. अनिल अवचट यांचाही अनेक संस्थांमधे काम करताना लोकांच्या 'मनाचा' चांगला अभ्यास जाणवतो.
बा द वे
'बोर्डरूम' सारखी गोडबोलेंची छान आहेत.In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
In reply to शन्ना, by कापूसकोन्ड्या
In reply to हल्ली वाचन कमी.. by चौकटराजा
In reply to राजासाब नाझी भस्मासुर इनामदार by अभ्या..
In reply to 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वि by प्रचेतस
In reply to सॉरी शक्तीमान. by अभ्या..
In reply to 'नाझी भस्मासुराचा उदयास्त' वि by प्रचेतस
In reply to हल्ली वाचन कमी.. by चौकटराजा
In reply to हल्ली वाचन कमी.. by चौकटराजा
In reply to मिसळपाववर हात-पाय आपटत देव, by धन्या
In reply to मिसळपाववर हात-पाय आपटत देव, by धन्या
In reply to भारी... by पुष्कर जोशी
In reply to . by आशु जोग
चित्रपटापेक्षा पुस्तक रंजक आणि रोमांचक आहे.एकदम दुनियादारी वरून चाललेले कंदन आठवले .. हे पुस्तक कमी लोकांनी वाचले असल्याने तसे काही झाले नाही..
In reply to रानडे पती पत्नी by आशु जोग
In reply to विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ...... by बाबा पाटील
In reply to . by आशु जोग
In reply to युगंधर एकवेळ सोडा पण युगांत by बॅटमॅन
In reply to विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ...... by बाबा पाटील
In reply to युगंधर शिवाजी सावंतांचं आहे by प्रचेतस
In reply to विश्वास पाटलांच युगंधर आणी इरावती कर्वे बाईंच युगांत ...... by बाबा पाटील
माचीवरचा बुधा वाचले आहे?