पुराणातील वांगी ?
आपल्याकडील काही लोक हे आपल्या पूर्वजांनी काय केले याचेच कौतुक करण्यात मग्न असतात . आपल्या पूर्वजांनी केले असेल भले, पण त्याचा आपण काहीही उपयोग करून न घेता किंवा त्यात काही भर न टाकता नुसतेच बडबड करत बसण्यात काय अर्थ आहे ? मला अशा लोकांचं खरच आश्चर्य वाटत. दुसर्यांनी केलेली प्रगती किंवा शोध याचे कौतुक करून आपल्या भारतात हे का नाही करू शकलो ह्याचा विचार करण्याऐवजी "काय त्यात एवढं , हे तर भारतात १००० वर्षांपूर्वीच होत" अस म्हणण्यात कसला अभिमान ?
आपण काही उदाहरणे बघू ज्यात अ म्हणजे एखादा शोध किंवा तंत्रज्ञान आणि ब म्हणजे वरील प्रकारच्या लोकांकडून आलेल्या प्रतिक्रिया व माझी प्रतिक्रिया :
अ : अणूबॉम्बचा शोध
ब : हें , आपल्याकडे आग्नेयास्त्र होत पूर्वी. महाभारतात वापर केला होता. कुरुक्षेत्रावर अजून काहीही उगवत नाही !!!
मी : असू शकेल , पण आपण त्या तंत्रज्ञानाचा आजच्या वापरासाठी काय उपयोग केला ? आजही आपण अनेक शस्त्रास्त्रे रशियासारख्या देशाकडून आयात करतो आणि करोडो रुपये यावर दर वर्षी खर्च होतात . भारताच्या अणूविषयक कार्यक्रमासाठी युरेनियम बाहेरून आयात करतो , reactors आयात करतो. मग आपल्याकडील ह्या पूर्वजांकडील ज्ञानाचा नुसताच बढाई मारून काय फायदा ?
अ : विमान
ब: आपल्याकडे विमानाचा शोध प्रथम लागला , अमेरिकेत नाही . रामायणापासून उल्लेख आहे विमान वापरल्याचा . vimanas नावाची एक documentary पण आहे त्यावर.
मी : ठीक आहे , पण आज आपल्या भारताची काय स्थिती आहे ? करोडो रुपये खर्चून आपण आज फ्रांसकडून विमाने विकत घेत आहोत. विमानाची technology जर आपल्याकडे आधीपासून होती तर पण आपण आज त्याचा आपल्या देशासाठी काय उपयोग करून घेतला ?
अ : प्रोग्रामिंग
ब : आपली संस्कृत प्रोग्रामिंगसाठी बेस्ट आहे असे नवीन संशोधन झाले आहे. आपल्याकडे हे आधीपासूनच आहे, हे C /C ++ वगैरे आत्ताच आहे.
मी : आपण जे बोललात त्यातच सगळ आलं. संस्कृत हि आपली भाषा , ती प्रोग्रामिंगसाठी चांगली हे आपल्याला पाश्च्यात्त देशातील लोकांनी सांगितल्यावर आपल्याला कळते ? संस्कृत प्रोग्रामिंगसाठी वापरता येईल कि नाही तो भाग वेगळा , पण तिकडचे लोक आपल्या संस्कृतवर संशोधन करून जगाला सांगतात आणि आपण फ़क़्त हो हो बघा आम्ही किती भारी , आमची संस्कृत किती भारी असे म्हणत बसण्यातच धन्यता मानतो. मग तिकडचाच कोणीतरी त्यावर अधिक संशोधन करतो आणि patent मिळवून ते तंत्रज्ञान आम्हालाच विकतो.
अ: शस्त्रक्रिया / एखादं नवीन मशीन किंवा तंत्र
ब : आपल्या भारतात सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती. आपल्या भारतात हि गोष्ट तेव्हापासूनच माहीत होती . हे इतक्या वर्षांनी शोधून काढलं या पाश्च्यात्त लोकांनी .
मी : आपल्याला माहित होतं ना आधीपासून पण सध्या आपण त्याचा काय फायदा करून घेतोय ? आज भारत अनेक औषधे , मशिन्स , medical parts परदेशातून आयात करतो . operation करण्यासाठी डॉक्टरनी भारतीय part X रुपयांना आणी परदेशी पार्ट ८X रुपयांना असे सांगितल्यावर कितीतरी जण महाग असूनही परदेशी पार्ट वापरा असं सांगतात. कदाचित भारतीय पार्ट चांगला असेलही , पण quality बाबतीत तो विश्वास वाटत नाही. याची कारणे अनेक असू शकतील जसे कि परदेशी कंपन्यांचे aggressive मार्केटिंग वेगैरे पण शेवटी भारतातील पैसा बाहेर जातो आहे हे सत्य राहतेच. मग सुश्रुताने हजारो वर्षांपूर्वी अमुक तमुक इतकी अवघड शस्त्रक्रिया केली होती याचा आपल्याला सध्या काय उपयोग झाला ?
मला भारताला किंवा आपल्याकडील प्रत्येक गोष्टींना नावं ठेवायची नाहीत. परवाची इस्रोची कामगिरी बघून खूप अभिमान वाटला. किती तरी अमेरिकन मित्रांना हे माझ्या भारतातील संशोधकांनी करून दाखवलं अस मी अभिमानाने सांगितलं. मोदींचा "स्वच्छ गंगा " प्रोजेक्ट , पूर्वीपासून आपण नद्यांना पूजनीय मानत आलो आहोत आणी आता तिच्या सफाईसाठी प्रयत्न करतो आहोत ही खूप चांगली गोष्ट आहे. आपल्याकडे अगदी सम्राट अशोकाच्या काळापासून चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्या गोष्टी केल्या जायच्या, सध्या महाराष्ट्रात राबवली गेलेली "जलयुक्त शिवार योजना " आणी त्यामुळे वर्धा आणी नागपूर येथे मुबलक उपलब्ध झालेले पाणी हे चर खणणे, बांध घालून पाणी जिरवणे ह्यामुळेच शक्य झाले.
आपल्याकडे असलेले पुराणातील ज्ञान आपण वापरून आज आपला उत्कर्ष कसा होईल हे पाहीले तर त्या ज्ञानाचा सदुपयोग झाला असे म्हणता येईल . दुसर्यांनी केलेल्या कष्टांमूळे लागलेले शोधांच क्रेडीट ज्याचं त्याला देऊन आपल्याला काय करता येईल ह्याचा विचार न करता नुसतेच आमचे पूर्वज असे होते आणी आपल्याकडे अमुक तमुक आधी पासूनच होते असं म्हणून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्यात काय अर्थ आहे ?
वाचने
60536
वाचनखूण
प्रतिक्रिया
171
ही वांगी तितकीशी काटेरी नाहीत
अचाट दावे
In reply to अचाट दावे by हुप्प्या
संस्कृत ...
In reply to अचाट दावे by हुप्प्या
संस्कृत ही स्पीच रिकग्णीशन
अनावश्यक चर्चा आहे .
In reply to अनावश्यक चर्चा आहे . by अरवीन्द नरहर जोशि.
अनावश्यक चर्चा आहे
ह्यावर मर्यादित प्रमाणात
In reply to ह्यावर मर्यादित प्रमाणात by अत्रुप्त आत्मा
अणूमोदक.
In reply to ह्यावर मर्यादित प्रमाणात by अत्रुप्त आत्मा
जाणिवपूर्वक समर्थन करणाय्रा
In reply to ह्यावर मर्यादित प्रमाणात by अत्रुप्त आत्मा
+१ निखर्व.
In reply to ह्यावर मर्यादित प्रमाणात by अत्रुप्त आत्मा
चतुर्वर्ण ज्या पद्धतीनं
In reply to चतुर्वर्ण ज्या पद्धतीनं by प्यारे१
+२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२२
In reply to चतुर्वर्ण ज्या पद्धतीनं by प्यारे१
अगदी बरोबरे, फक्त याबद्दल एक
In reply to अगदी बरोबरे, फक्त याबद्दल एक by बॅटमॅन
@तिला जन्माधारित धार्मिक
In reply to अगदी बरोबरे, फक्त याबद्दल एक by बॅटमॅन
सहमत.
In reply to ह्यावर मर्यादित प्रमाणात by अत्रुप्त आत्मा
ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊउ
स्वमातांध दांभिकता
ह्याहीपेक्षा वाईट्ट ! त्या प्रवृत्तीची धिंड काढायला गेले की मात्र लगेच प्रतिसाद संपादन होते असे पाहण्यात आले आहे !In reply to ल्ल्ल्ल्ल्लूऊऊऊउ by प्रसाद गोडबोले
निरर्थक आत्म-परहल्लेखोर
In reply to निरर्थक आत्म-परहल्लेखोर by अत्रुप्त आत्मा
स्वत:ला सुधारणावादी म्हणवणारे
In reply to स्वत:ला सुधारणावादी म्हणवणारे by प्रसाद गोडबोले
@ @स्वत:ला सुधारणावादी
In reply to @ @स्वत:ला सुधारणावादी by अत्रुप्त आत्मा
शाब्दिक खो खो नको । प्रश्न
In reply to शाब्दिक खो खो नको । प्रश्न by प्रसाद गोडबोले
@ शाब्दिक खो खो नको >>
In reply to @ शाब्दिक खो खो नको >> by अत्रुप्त आत्मा
म्हणजे
In reply to म्हणजे by प्रसाद गोडबोले
सत्यनारायणातल्या "कथेतल्या
In reply to सत्यनारायणातल्या "कथेतल्या by अत्रुप्त आत्मा
"कथेतल्या लबाड स्वार्थी
स्वमतांध दांभिकता
असे संबोधले जाते ! सच्च्या धर्मसुधारकाने , "सत्यनारायण हे निव्वळ थोतांड आहे , बामणी कावा आहे " असे जाहीर करुन त्या विरुध्द आंदोलन पुकारले पाहिजे , आणि ज्याप्रमाणे चळवळी नंतर बालविवाह बंद झाला तसेच सत्यनारायण चळवळ करुन बंद पाडला पाहिजे !In reply to "कथेतल्या लबाड स्वार्थी by प्रसाद गोडबोले
हा तुमचा दृष्टिकोन झाला..
In reply to हा तुमचा दृष्टिकोन झाला.. by अत्रुप्त आत्मा
सहमत. मुद्दा छान मांडलाय.
In reply to हा तुमचा दृष्टिकोन झाला.. by अत्रुप्त आत्मा
@सच्च्या धर्मसुधारकाने,
In reply to @सच्च्या धर्मसुधारकाने, by अत्रुप्त आत्मा
प्रेरण : झेंडा
In reply to @सच्च्या धर्मसुधारकाने, by अत्रुप्त आत्मा
या शिवाय जो पुरावा तुम्हाला
In reply to या शिवाय जो पुरावा तुम्हाला by प्रसाद गोडबोले
भांडू नका रे!
In reply to भांडू नका रे! by प्यारे१
प्यारेभाई
In reply to या शिवाय जो पुरावा तुम्हाला by प्रसाद गोडबोले
धर्मसुधारक म्हणुन बुरखा
पुन्हा एकदा (अपेक्षित..) स्वमतांध आत्मसंरक्षक निरर्थक आत्मरंजन!
In reply to "कथेतल्या लबाड स्वार्थी by प्रसाद गोडबोले
@वर सदर लेखकाने केलेल्या
वंदे मातरम्...
In reply to @वर सदर लेखकाने केलेल्या by अत्रुप्त आत्मा
ही माझ्या धर्मात असलेली लबाडी
In reply to ही माझ्या धर्मात असलेली लबाडी by प्रसाद गोडबोले
@हेच सौजन्य आधी
In reply to @हेच सौजन्य आधी by अत्रुप्त आत्मा
ते पक्के लबाड आणि स्वार्थसाधू
In reply to ते पक्के लबाड आणि स्वार्थसाधू by प्रसाद गोडबोले
@स्वार्थ कोणाचा साधला जातोय
In reply to @स्वार्थ कोणाचा साधला जातोय by अत्रुप्त आत्मा
ख्खी ख्खी ख्खी
In reply to ख्खी ख्खी ख्खी by प्रसाद गोडबोले
@दांभिकतेचा बुरखा फाडणे हा
In reply to @दांभिकतेचा बुरखा फाडणे हा by अत्रुप्त आत्मा
ते नेहमीचे राहीलेच की ...
In reply to ते नेहमीचे राहीलेच की ... by प्रसाद गोडबोले
:-D
In reply to :-D by अत्रुप्त आत्मा
आत्ता कळलं
तुमची यादी अपूर्ण आहे. पुर्वी
थोडे शिर्षकाविषयी - खरा शब्द
वांगी नाहि हो वानगी
लोकांचं खरच आश्चर्य वाटत.
In reply to लोकांचं खरच आश्चर्य वाटत. by तुडतुडी
लोकांचं खरच आश्चर्य वाटत
In reply to लोकांचं खरच आश्चर्य वाटत. by तुडतुडी
तुडतुडी ताई मानलं तुम्हाला!!!
In reply to तुडतुडी ताई मानलं तुम्हाला!!! by जडभरत
जेव्हा घटाची कल्पना केली जाते
In reply to जेव्हा घटाची कल्पना केली जाते by बॅटमॅन
बॅटमॅन
In reply to बॅटमॅन by कपिलमुनी
श्श्श्श मुनिवर श्श्श्श!!!!!
In reply to बॅटमॅन by कपिलमुनी
डोन्ट यु रिव्हिल हिज
In reply to डोन्ट यु रिव्हिल हिज by कॅप्टन जॅक स्पॅरो
धन्स कप्तानसाहेब!
In reply to जेव्हा घटाची कल्पना केली जाते by बॅटमॅन
तुमचा मुद्दा मला पटतोय. पण
In reply to तुमचा मुद्दा मला पटतोय. पण by जडभरत
म्हणजे रस्त्यावरील जादूगार,
In reply to तुमचा मुद्दा मला पटतोय. पण by जडभरत
ज्युल व्हर्न्स च्या कादंबर्
In reply to लोकांचं खरच आश्चर्य वाटत. by तुडतुडी
भारद्वाज ऋषींचा ग्रंथ वाचलंय
In reply to भारद्वाज ऋषींचा ग्रंथ वाचलंय by बॅटमॅन
+१
In reply to +१ by अस्वस्थामा
कालच बोलला होतास ना तू या
In reply to भारद्वाज ऋषींचा ग्रंथ वाचलंय by बॅटमॅन
सहमत.
In reply to लोकांचं खरच आश्चर्य वाटत. by तुडतुडी
युरोपातील कॅथेड्रल
In reply to युरोपातील कॅथेड्रल by पुण्याचे वटवाघूळ
अगदी अगदी!
In reply to युरोपातील कॅथेड्रल by पुण्याचे वटवाघूळ
+११११
एकदा हे मान्य होतय असं दिसलं
In reply to एकदा हे मान्य होतय असं दिसलं by तुडतुडी
@तुम्ही कोणता विषय मधेच काढला
वानगी की वांगी
In reply to वानगी की वांगी by श्रीरंग_जोशी
ते मूळ वानगीच आहे. पण
In reply to ते मूळ वानगीच आहे. पण by संदीप डांगे
नारळीकरादि लोक किमान नेमके
In reply to नारळीकरादि लोक किमान नेमके by बॅटमॅन
आणि विचार करा म्हणजे काय?
In reply to नारळीकरादि लोक किमान नेमके by बॅटमॅन
अचाट दावे न करताही पुष्कळ
In reply to अचाट दावे न करताही पुष्कळ by संदीप डांगे
गावाकडचा किस्सा रोचक आहे.
In reply to गावाकडचा किस्सा रोचक आहे. by बॅटमॅन
बॅट्या
In reply to गावाकडचा किस्सा रोचक आहे. by बॅटमॅन
बर्याच अंशी सहमत आहेच...पण
In reply to बर्याच अंशी सहमत आहेच...पण by संदीप डांगे
नारळीकरांना काय कारण
In reply to नारळीकरांना काय कारण by बॅटमॅन
मला वाटतं आपण दोघंही एकच
In reply to मला वाटतं आपण दोघंही एकच by संदीप डांगे
भूतकालरंजन करणार्यांना असं
In reply to भूतकालरंजन करणार्यांना असं by बॅटमॅन
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by संदीप डांगे
संदीप डांगे आणि बात्मान
In reply to बर्याच अंशी सहमत आहेच...पण by संदीप डांगे
खुमखुमी
लेखकाशी काही अंशी सहमत! जे
तुम्हाला यातलं लिंकिंग कळलेलं
In reply to तुम्हाला यातलं लिंकिंग कळलेलं by तुडतुडी
आपल्या पूर्वजांना काही काळात
In reply to तुम्हाला यातलं लिंकिंग कळलेलं by तुडतुडी
नुसती पूर्वजांना नावं ठेवत बसतो
http://misalpav.com/node
आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो
In reply to आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो by तुडतुडी
आपण आधुनिक शास्त्रज्ञांच
In reply to आपण पूर्वजांच कौतुक करत बसतो by तुडतुडी
१ हि प्रयोग स्वतः न करता
हो ना . मग तसेच ग्रंथांमध्ये
In reply to हो ना . मग तसेच ग्रंथांमध्ये by तुडतुडी
तुम्ही केला का एक तरी प्रयोग
In reply to तुम्ही केला का एक तरी प्रयोग by बॅटमॅन
अरे हो, बॅटमॅन भौ, तुमचं ते
आयुर्वेद वाचलाय काय हो कोणी?
नेमेचि येतो पावसाळा..
In reply to नेमेचि येतो पावसाळा.. by अस्वस्थामा
अगदी सहमत. :(
कयास
In reply to कयास by पुण्याचे वटवाघूळ
आमच्या पुणेकर जातभाईशी सहमत.
In reply to कयास by पुण्याचे वटवाघूळ
शमत आहे. मलाही टंकाळा आला आहे
In reply to शमत आहे. मलाही टंकाळा आला आहे by मृत्युन्जय
तुमचे रामायण महाभारतावरचे
In reply to कयास by पुण्याचे वटवाघूळ
अगदी अगदी. :)
sahamat aahe
जुन्या लोकांना ते फार जुने
भव्य दिव्य दाव्यांमागे भव्य दिव्य पुरावे
म्हणजे तुम्ही अवाच्या सवा
In reply to म्हणजे तुम्ही अवाच्या सवा by तुडतुडी
साधी सोपी गोष्ट घ्या
In reply to म्हणजे तुम्ही अवाच्या सवा by तुडतुडी
ग्रन्थात लिहिलेले असणे हा पुरावा नाही
In reply to ग्रन्थात लिहिलेले असणे हा पुरावा नाही by हुप्प्या
ही तर खूप नंतरची गोष्ट झाली
बॅटमॅन. तुम्ही सगळी ऑपरेशन
In reply to बॅटमॅन. तुम्ही सगळी ऑपरेशन by तुडतुडी
प्रयोग करायची गरज त्याला असते
तुडतुडी, तुम्हांला संस्कृतचा
बॅटमॅन - तुम्हाला मेडिकल चा म
In reply to बॅटमॅन - तुम्हाला मेडिकल चा म by तुडतुडी
तुमचं आधुनिक सायन्स वापरा आणि
वांग्यांचे ज्येश्ठ अभ्यासक
तुम्ही जे मुख्य आहे ते सोडून
In reply to तुम्ही जे मुख्य आहे ते सोडून by तुडतुडी
तुम्हांला नावही सांगता येत
In reply to तुम्हांला नावही सांगता येत by बॅटमॅन
अरेय बाबा त्या बॅटर्यांना मी
In reply to अरेय बाबा त्या बॅटर्यांना मी by कॅप्टन जॅक स्पॅरो
दोन मिनिटं ब्याट्या ईलियानावर
In reply to तुम्हांला नावही सांगता येत by बॅटमॅन
पण मी म्हणतो तेलाचे दिवे
तुडतुडी ताई,
In reply to तुडतुडी ताई, by पुण्याचे वटवाघूळ
पण मग जास्त महत्वाचा प्रश्न
बाकी काही वेळेस तरी का होईना
In reply to बाकी काही वेळेस तरी का होईना by तुडतुडी
जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे
In reply to बाकी काही वेळेस तरी का होईना by तुडतुडी
नै बाकी सगळे आमचे प्रतिसाद
पुरावा ?
In reply to पुरावा ? by मंदार कात्रे
या चित्रात काहितरी घोळ आहे
In reply to पुरावा ? by मंदार कात्रे
हा तर इजिप्तमधला पुरावा आहे.
In reply to हा तर इजिप्तमधला पुरावा आहे. by बॅटमॅन
काय बॅटमॅनकाका तुम्हीपण...
In reply to काय बॅटमॅनकाका तुम्हीपण... by संदीप डांगे
ठांकु संदीपकाका, येकदम डोळेच
In reply to ठांकु संदीपकाका, येकदम डोळेच by बॅटमॅन
ह्या ह्या ह्या ह्या! :-D
In reply to ठांकु संदीपकाका, येकदम डोळेच by बॅटमॅन
=))=))
जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे
In reply to जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे by तुडतुडी
प्रोसेस आणि पुरावे आहेत हा
In reply to प्रोसेस आणि पुरावे आहेत हा by बॅटमॅन
मेल्या, विमानं उडत होती
In reply to मेल्या, विमानं उडत होती by गवि
पाय लागू गवीकाका =))
In reply to पाय लागू गवीकाका =)) by बॅटमॅन
+१
In reply to मेल्या, विमानं उडत होती by गवि
=))__/\__
In reply to जुन्या ग्रंथांत सगळे काही आहे by तुडतुडी
पुरावा कसला?
झोंबी लोकांनी केलेली प्रगती
वैमानिक शास्त्र, यंत्र
In reply to वैमानिक शास्त्र, यंत्र by तुडतुडी
वैमानिक शास्त्र हा ग्रंथ
In reply to वैमानिक शास्त्र हा ग्रंथ by बॅटमॅन
बॅटमॅन भौ.. आत्ता सांगायलाच
In reply to बॅटमॅन भौ.. आत्ता सांगायलाच by अस्वस्थामा
हा हा हा, अगदी अगदी. ज्ञान
In reply to वैमानिक शास्त्र हा ग्रंथ by बॅटमॅन
"क्षमा करे, मुझे ऋग्वेद
In reply to "क्षमा करे, मुझे ऋग्वेद by संदीप डांगे
कंचा ड्वायलॉक की खरंच?
In reply to कंचा ड्वायलॉक की खरंच? by बॅटमॅन
सौजन्य...
In reply to सौजन्य... by संदीप डांगे
हाहाहा, ओक्के.
In reply to वैमानिक शास्त्र हा ग्रंथ by बॅटमॅन
राष्ट्रकूटराजा कर्क ह्याच्या
In reply to राष्ट्रकूटराजा कर्क ह्याच्या by प्रचेतस
रोचक माहीती !
In reply to राष्ट्रकूटराजा कर्क ह्याच्या by प्रचेतस
अगदी बरोबरे, अन ही कन्सेप्ट
In reply to अगदी बरोबरे, अन ही कन्सेप्ट by बॅटमॅन
उडणारी विमानं, स्फिंक्स, उडते
In reply to उडणारी विमानं, स्फिंक्स, उडते by प्रचेतस
उल्लेख हाच पुरावा. तुम्हांला
In reply to उल्लेख हाच पुरावा. तुम्हांला by बॅटमॅन
चालू दया तुमचं निरर्थक