करशील ना?
लेखनविषय:
हातात हात घेऊन चालताना,
रुतेल पायात काटा,
घाई घाईने काढलास तरी चालेल,
पण नंतर हळुवार मारशील ना फुंकर?
नव्याची नवलाई संपत असताना,
होतील असंख्य प्रश्न उभे,
प्रत्येकाचं उत्तर नाही दिलं तरी चालेल,
पण नंतर हळुवार घेशील ना कुशीत?
अस्तित्वाच्या कल्पना कोलमडून जाताना,
जड होईल अपेक्षाच ओझ,
प्रत्येकवेळी वाटून घेतलं नाहीस तरी चालेल,
पण नंतर हळुवार मन करशील ना हलक?
तुला माझी माझी तुला सोबत असताना,
येईल एकटेपण आगंतुकासारख,
प्रत्येकवेळी डोळ्यांनी शोधलं नाहीस तरी चालेल,
पण नंतर हळुवार पाठवशील का कवितेला शोधत?
वाचने
8367
वाचनखूण
प्रतिक्रिया
53
छान..
छान!
वाह!
एक मस्त मांसाहारी विडंबन
In reply to एक मस्त मांसाहारी विडंबन by टवाळ कार्टा
खिक्क!
In reply to एक मस्त मांसाहारी विडंबन by टवाळ कार्टा
होऊन जौ द्या : )
In reply to होऊन जौ द्या : ) by रातराणी
फकस्त काही शब्द काढून टाकले
In reply to फकस्त काही शब्द काढून टाकले by दमामि
तेच कर्तोय =))
In reply to तेच कर्तोय =)) by टवाळ कार्टा
कसं काय जमत बॉ आपल्याच
In reply to कसं काय जमत बॉ आपल्याच by रातराणी
खिक्क....मांसाहारी विडंबन
In reply to खिक्क....मांसाहारी विडंबन by टवाळ कार्टा
व्यनि करणे प्लीज़!
In reply to व्यनि करणे प्लीज़! by बॅटमॅन
मला पण
In reply to खिक्क....मांसाहारी विडंबन by टवाळ कार्टा
मला सुद्धा!
In reply to मला सुद्धा! by दमामि
टका म्हणे छान चाललाय संवाद,
In reply to खिक्क....मांसाहारी विडंबन by टवाळ कार्टा
व्यनि करावा..
In reply to एक मस्त मांसाहारी विडंबन by टवाळ कार्टा
मन वढाय वढाय
एक मस्त मांसाहारी विडंबन
सुंदर.
;)
In reply to ;) by स्वप्नांची राणी
_/\_
In reply to ;) by स्वप्नांची राणी
अश्लीलता डोक्यात असते.
In reply to अश्लीलता डोक्यात असते. by प्यारे१
लाडके आणि संपादक मित्र एका
In reply to लाडके आणि संपादक मित्र एका by रातराणी
भावनाओंको 'सटली' समझिए
In reply to भावनाओंको 'सटली' समझिए by प्यारे१
खिक्क!
In reply to ;) by स्वप्नांची राणी
आँ????? डुआयडी अलर्ट? ;)
In reply to आँ????? डुआयडी अलर्ट? ;) by बॅटमॅन
+1111111
चांगलीय !!
छान कविता!
माफ करा पण लय मिसिंग आहे.
In reply to माफ करा पण लय मिसिंग आहे. by काळा पहाड
धन्यवाद! सुधारण्याचा प्रयत्न
In reply to माफ करा पण लय मिसिंग आहे. by काळा पहाड
(ते सगळं दुरुस्त) करशील ना?
In reply to (ते सगळं दुरुस्त) करशील ना? by बॅटमॅन
हा हा माईक्रो मॅनेजिंगपणा आहे
In reply to हा हा माईक्रो मॅनेजिंगपणा आहे by रातराणी
माईक्रो मॅनेजिंगपणा
In reply to माईक्रो मॅनेजिंगपणा by बॅटमॅन
माई सर्वव्यापी आहेत मूढ बालका
In reply to माई सर्वव्यापी आहेत मूढ बालका by रातराणी
अर्र्र ते माई मोड ऑन/ऑफ दिसत
In reply to माई सर्वव्यापी आहेत मूढ बालका by रातराणी
हा हा हा =)) रातस्वप्नराणी ;)
In reply to हा हा हा =)) रातस्वप्नराणी ;) by बॅटमॅन
नशीब रातस्वप्नराणीमाई नाही
In reply to नशीब रातस्वप्नराणीमाई नाही by रातराणी
माईंची सर/मॅडम कुणालाच येणार
In reply to माईंची सर/मॅडम कुणालाच येणार by बॅटमॅन
धन्यवाद. दूध आणि पाणी राजहंसच
In reply to धन्यवाद. दूध आणि पाणी राजहंसच by रातराणी
अंगावर मूठभर मसल्स चढले हे
In reply to अंगावर मूठभर मसल्स चढले हे by बॅटमॅन
घ्या मी काही बोलले राजहंस कोण
In reply to घ्या मी काही बोलले राजहंस कोण by रातराणी
=))
In reply to घ्या मी काही बोलले राजहंस कोण by रातराणी
@ छ्या गुर्जीना मंत्र नीट
मस्तच!!!!!!!
कविता आवडली पण शीर्षक वाचून
In reply to कविता आवडली पण शीर्षक वाचून by रेवती
हो ग ताई : ) शीर्षकासाठी फार
In reply to हो ग ताई : ) शीर्षकासाठी फार by रातराणी
असू दे, असू दे! आपण पुढच्या
In reply to असू दे, असू दे! आपण पुढच्या by रेवती
हो..हो डोहाळे लागले की कळवतें
In reply to हो..हो डोहाळे लागले की कळवतें by रातराणी
डोहाळे लागले की कळवतें हं
डोहाळे लागले की कळवतें हंतयारी चालू करा लगेच.'करशील ना?' हा वत्सल प्रश्न
In reply to 'करशील ना?' हा वत्सल प्रश्न by प्यारे१
ठ्ठो =)) =)) =))
In reply to 'करशील ना?' हा वत्सल प्रश्न by प्यारे१
मान गये प्यारेजी! आपकी पारखी
In reply to 'करशील ना?' हा वत्सल प्रश्न by प्यारे१
खिक्क