..

प्रियाली जनातलं, मनातलं
..
वर्गीकरण
लेखनप्रकार

39 टिप्पण्या 16,500 दृश्ये

Comments

प्रकाश घाटपांडे नवीन

लई भ्या वाटतं. राच्च्याला सपान पडतील म्हनुन आपन असल्या कथा वाचत नाही. ही कथा वाचली तव्हाच ठरवलं होत नको बाबा असल्या कथा वाचायला. प्रकाश घाटपांडे

सर्किट ली (verified= न पडताळणी केलेला) नवीन

आवडली ! नारायण धारपांना हीच खरी श्रद्धांजली. - सर्किट

धनंजय नवीन

In reply to by नंदन

असेच म्हणतो. सस्पेन्स चांगला ताणून धरला आहे.

विसोबा खेचर नवीन

ज ब रा ! ल य भा री..! प्रियाली धारप, धन्य आहे हो तुझी...! :) आपला, (बंगाली बाबा) तात्या.

ऋषिकेश नवीन

धारपांबद्दल ऐकून वाईट वाटले.. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली कथा भीतीदायक आहे ! आवडली -('मिसळ'लेला) ऋषिकेश

चतुरंग नवीन

भयकथा चांगली आहे. पहिल्याच परिच्छेदात कथेचा शेवट साधारण काय असेल ह्याचा अंधुक अंदाज आलेला होता तरीही प्रसंग उभा करण्याची, बारकावे वर्णन करण्याची, गूढता टिकवून ठेवण्याची शैली वाखाणण्याजोगी असल्याने पुढे वाचणे क्रमप्राप्त होते! अपेक्षित शेवट असूनही कथा आवडली हे मला कथा सशक्त असल्याचे लक्षण वाटते. ही धारपांना यथोचित श्रद्धांजली! (अवांतर - धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले. एक वेगळ्या बाजाने लिहिणारा लेखक गेला हे वाईट झाले. त्यांना माझी श्रद्धांजली.) चतुरंग

मन नवीन

In reply to by चतुरंग

असेच म्हणतो. पण कथा अगदिच मस्त लिहिलिये. आपलाच, मनोबा

सहज नवीन

परत वाचली व तेवढीच मजा आली. नारायण धारपांना श्रंद्धांजली.

विसुनाना नवीन

मराठी गूढकथांच्या आणि कादंबर्‍यांच्या विश्वातला वटवृक्ष (धारपांच्याच भाषेत- 'फायकस') कोसळला. वाचून अतोनात दु:ख झाले. भयालीदेवी आता त्यांच्या जागी आपल्या पारंब्या पसरत आहेत हे पाहून दिलासा मिळाला. नव्याने विस्तारलेली आणि माहिती देणारी कथा आवडली.

प्रियाली नवीन

कथा आवडलेल्या सर्वांचे धन्यवाद.
धारप माझे आवडते भयकथा लेखक. त्या विशिष्ठ वयात त्यांच्या कथा झपाटल्यासारख्या वाचलेल्या आणि पुस्तके एकामागून एक खाऊन टाकलेली आठवली. पुढे आपसूकच ते वेड कमी होत गेले.
माझेही असेच!

स्नेहश्री नवीन

माझा प्रत्येक केस स्वतन्त्र उमेदवारासारखा उभा आहे............. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

संदीप चित्रे नवीन

चतुरंगने लिहिल्याप्रमाबणे शेवट काय असेल हा अंदाज आधीच आला पण कथा आवडली. 'अघोरी' माहितीबद्दल धन्स !!

लिखाळ नवीन

कथा मागे वाचली होतीच. आज पुन्हा वाचली. फार आवडली. मी धारपांचे एकही पुस्तक आजवर वाचलेले नाही. पण एखाद्या लेखाकाला आदरांजली वाहण्याच्या या पद्धतीला सलाम. --लिखाळ.

अभिज्ञ नवीन

प्रियालीताई, कथा आवडलीच. सस्पेंस चांगलाच ताणून धरलाय. त्याबद्दल अभिनंदन. @) कथा किती आवडली म्हणुन विचाराल, तर... "इथून पूढे अनुक्रमणिकेत जनातल मनातल सदरात लेखक म्हणून "प्रियाली" ह्यांचे नाव जरी दिसले तरी वाचकांचा थरकाप उडावा." @) (घाबरलेला) अभिज्ञ. @)

रेवती नवीन

प्रियाली, भयकथा आवडली....पण फार घाबरले (भयकथाच ती!!). आता रात्री स्वप्नात असलेच काहितरी येणार. जेंव्हा जेंव्हा ट्रक माझ्या कारच्या मागे असेल तेंव्हा निमूटपणे लेन बदलीन म्हणतेय! रेवती

प्रियाली नवीन

In reply to by रेवती

माझ्या कारमागे तसाही ट्रक आला तर मी चूपचाप लेन बदलते. केवढे मोठे ते धूड आणि त्याच्या समोर आपण - वरात निघाल्यासारखे. ;) असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

सखी नवीन

In reply to by प्रियाली

हो मीही कारमागे तसाही ट्रक आला तर चूपचाप लेन बदलते... आता स्वप्नांमध्ये काय काय येणार काय माहीती - पाली, ट्रक, भयाली ....... कथा मागे वाचली होती, परत वाचायलाही आवडली. थोडेसे अवांतर - धारपांचे काही लेखन नेटावर आहे का? मागे गुगलले होते, पण विशेष काही सापडले नाही.

शितल नवीन

एक तर कथा मी संध्याकाळच्या वेळी घरी कोणी नसताना वाचली त्यामुळे अजुनच भिती वाटत आहे. लेक घरी असला तर मला भुताची ही भिती वाटणार नाही. :(

विकास नवीन

कथा आवडली! चित्रपट असता तर डोळे किलकिले करत पाहीला असता पण वाचताना असे करता येत नाही ना! :O

भडकमकर मास्तर नवीन

डरना मना है सारखी दहा पंधरा मिन्टांची मस्त गोष्ट.... त्या पालीच्या गोष्टीत आणि पुन्हा इथे.... ट्रकनेच मरताहेत माणसे... ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सुनील नवीन

कल्पनाविस्तार आणि भयकथेला आवश्यक असणारी वातावरण निर्मिती छान जमलीय! अवांतर - मागे तर सोडाच पण बाजूच्या लेनमधेही एखादे अवजड वाहन असेल तर शक्य तितक्या लवकर दूर पळतो मी! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ऋचा नवीन

सही लिहिल आहेस... "No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

सुमीत भातखंडे नवीन

आवडली गोष्ट. मी देखील धारपांची बरीच पुस्तकं झपाटल्यासारखी वाचलेली आहेत त्याना मनःपूर्वक श्रंद्धांजली.

पद्मश्री चित्रे नवीन

मस्त आहे.. खिळवुन ठेवणारी.. कथा आवडली

चिंतामणराव नवीन

आवडली कथा.... आणखी असतीलच ...कुटे शोधु चिंतामणराव .....आमचा हरी आहे...

पुण्याचे वटवाघूळ नवीन

In reply to by तुडतुडी

कथा कुठंय ? इथं नुसतीच २ टिंब दिसतायेत
पूर्वी कुठलीतरी एक कथा लिहिली होती प्रियाली मावशींनी. ती कथा मी वाचली होती आणि कथा चांगली होती. पण नक्की कोणती होती हे आता आठवत नाही. त्या काही कारणांनी मिपा सोडून गेल्या.जायच्या आधी त्यांनी स्वतःचे काही लेखन संपादित केले. स्वतः लेखकाला स्वत्चे लेखन संपादित करता येते का? माहित नाही.

सिरुसेरि नवीन

धन्यवाद . ती २ टिंब कशी काय मागे राहिली ? त्या २ टिंबांमध्येच बरेच काही गुढ असावे असा एक विचार आला .

द-बाहुबली नवीन

दुसरा पॅराग्राफ संपादीत करुन जरा छोटा केला तर वाचणे अजुन सुलभ होइल.

धर्मराजमुटके नवीन

.. ही कथा वाचल्यावर मी त्यापेक्षाही भारी कथा लिहायला घेणार आहे. शिर्षक आहे . कथेच्या नावाचे पेटंट आताच घेऊन ठेवावे म्हणतो.

धर्मराजमुटके नवीन

In reply to by श्रीरंग_जोशी

छ्या ! उशीरा उठण्याचा परिणाम ! 'लवकर निजे, लवकर उठे तया . मिळे' ह्या सल्ल्याचे त्वरीत पालन करावयास हवे होते. असो. ; किंवा : हे नवीन शीर्षक बुक करुन ठेवतो आता.