मिसळपाववर आता मराठीत लिहण्यासाठी अधिक पर्याय
आवागमन
" विभाग दिसतो. यामध्ये सर्वात वर आपले सदस्यनाम दिसते. या सदस्य नामावर क्लिक केल्यानंतर आपल्या खात्याचे संपादन करता येते. यासाठी सर्वप्रथम आपले सदस्यनाम क्लिक करा. २) यानंतर आपल्या खात्यातील द्रश्य, वाचनखुणा, संपादन, यांचे सर्व लेखन असे ऑप्शन्स दिसतील. यापैकी "संपादन" वर क्लिक करा. ३) यानंतर खात्यात प्रवेश केल्यानंतर User "Input Method Settings" हे शीर्षक दिसेल. त्याखाली "Select your choice for Input Method Editor" हे उपशीर्षक आणि त्याखाली एक छोटा चौकोन दिसेल. या चौकोनात Gamabhana आणि त्याच्या उजव्या बाजूला निवडीसाठी एक बाण दिसेल. हा बाण क्लिक केल्यानंतर त्या चौकोनात ३ ऑप्शन्स दिसतील. Gamabhana, Google Input, Inscript.
४) या तीनपैकी तुम्हाला पाहिजे ती लिहिण्याची पद्धत निवडा.
५) सर्वात शेवट खात्याच्या तळाच्या भागात "प्रकाशित करा" या लिंकवर क्लिक करा.
यानंतर तुम्ही मिपावर Gamabhana, Google Input, Inscript यापैकी तुम्हाला जी सोयीची वाटत असेल अशा पाहिजे त्या पद्धतीने लिहू शकता. हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन झाल्यावरच वापरता येईल.
उत्तमोत्तम लेखनासाठी शुभेच्छा!
हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन झाल्यावरच वापरता येईल.यापेक्षा होमपेजवरच नाही का देता येणार ? जसं मराठी किंवा इंग्रजी आहे तसाच अजून एक रेडिओ बटन कॉम्बो . असा असेल तर लॉगइन करतांनाही सोयीची पद्धत वापरता येईल शिवाय बदल करताना ही सोपं पडेल .
In reply to हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन by उगा काहितरीच
In reply to हि सुविधा केवळ मिपावर लॉग इन by उगा काहितरीच
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- फार्स ते शोकांतिकाIn reply to धन्यवाद नीलकांत... गुगल इनपुट by मदनबाण
In reply to परत गमभन हा पर्याय निवडला ! by मदनबाण
In reply to परत गमभन हा पर्याय निवडला ! by मदनबाण
In reply to उत्तम सुविधा by स्पा
In reply to वर्क अराउन्ड by सुनील
In reply to उत्तम सुविधा by स्पा
In reply to स्वत:ला व्य.नि करणे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to स्वत:ला व्य.नि करणे by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to व्यनिची आयडीया आवडली धन्यवाद. by माहितगार
In reply to इन्स्क्रिप्ट कळफलकाचा लेआउट by श्रीरंग_जोशी
In reply to मला लै उपयोग होतोय. इतकी by अभ्या..
In reply to चांगली गोष्ट आहे by श्रीरंग_जोशी
In reply to using opera mini browser with by जव्हेरगंज
In reply to गूगल हिंदी by पैसा
In reply to दुवा by श्रीरंग_जोशी
In reply to दुवा by श्रीरंग_जोशी

नव्या पर्यायांचे स्वागत आहे