ललित मोदी आणि सुषमा स्वराज
राम्राम मंडळी! तीन दिवस झाले. अर्णव गोस्वामीचा धुमाकूळ सुरू आहे. याबद्दलच्या बातम्या पेपरात दुसर्या तिसर्या पानावर येऊन गेल्या. पण मिपावर काही गडबड झाली नाही म्हणून काथ्याकुटाच्या प्रांतात घुसखोरी करत आहे.
ललित मोदीवर गंभीर आरोप असताना सुषमा स्वराज यांनी त्याला पोर्तुगालला जायला मदत केल्याचा आरोप आहे. स्वराज यांनी तसे कबूल केले. कालपासून वसुंधरा राजे यांचेही नाव येत आहे. भाजप सत्तेत आल्यावर ललित मोदी खूप खुश झाल्याची बातमी वाचली. ते एक असो.
मात्र मूळ आरोप सुषमा स्वराज यंना काही खाजगी बाबीत मदत ललित मोदी याने केली आणि त्याबदल्यात स्वराज यांनी ही मदत केली असे सकृद्दर्शनी दिसते. सुषमा यांची कन्या ललित मोदीची वकील असल्याचेही समजते.
या सगळ्या प्रकरणात आयपी एल आणि गुंडगिरी, बेकायदेशीर व्यवहार यांचा परस्पर संबंध, पैशासाठी सर्व पक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन आम्हाला चुना लावणे हे स्पष्ट दिसत आहे. आमचे श्रीपादभाऊ नाईक कधीच असल्या प्रकरणात दिसणार नाहीत पण ते काम करत नाहीत म्हणून पंप्र त्यांच्यावर नाराज असल्याचे बोलले जाते. नक्की कोणावर विश्वास ठेवावा? की थोडेफार काम करणार्या एफिशियंट लोकांना असे काही प्रकार कम्पल्सरी करावेच लागतात?
(डिस्क्लेमरः मला फक्त शतकी प्रतिसादांचा धागा काढायचा आहे. तेव्हा या चर्चेत माझा सहभाग नसला तरी धागाकर्ते गायब झाले वगैरे टिप्पण्या ऐकून घेतल्या जाणार नाहीत. =)) )
वर्गीकरण
वाचने
48073
वाचनखूण
प्रतिक्रिया
289
In reply to भारी! आवडलं. by श्रीगुरुजी
.
In reply to . by बबिता बा
नमस्कार जामोप्या
In reply to . by बबिता बा
औचित्य वगैरे वगैरे
In reply to अवांतर - by श्रीगुरुजी
दुसरी जास्त वायझेड आहे
धन्यवाद!
In reply to धन्यवाद! by पैसा
पैताय, मी पण प्रतिसाद दिलेत
अर्ध्या
In reply to अर्ध्या by नाखु
गहुंजे कुठेशीक आले ??
In reply to गहुंजे कुठेशीक आले ?? by खटपट्या
कात्रज-आंबेगाव-नर्हे-वारजे
In reply to कात्रज-आंबेगाव-नर्हे-वारजे by काळा पहाड
वोके, मध्यवर्ती ठीकाण नाहीये
In reply to अर्ध्या by नाखु
पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची)
In reply to पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची) by टवाळ कार्टा
अश्या
In reply to पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची) by टवाळ कार्टा
कोल्हापूर पासून धुळ्यापर्यंत
In reply to पुणेरी मस्तानी (फक्त प्यायची) by टवाळ कार्टा
पायजे का? ;-)
In reply to पायजे का? ;-) by अत्रुप्त आत्मा
पैला मस्तानीचा टैप सांगा..
In reply to पैला मस्तानीचा टैप सांगा.. by टवाळ कार्टा
@पैला मस्तानीचा टैप सांगा..
In reply to @पैला मस्तानीचा टैप सांगा.. by अत्रुप्त आत्मा
इतक्या लौकर तयार झालात म्हणजे
In reply to इतक्या लौकर तयार झालात म्हणजे by टवाळ कार्टा
नाही मू बोली पुत्र तिष्य
In reply to अर्ध्या by नाखु
@ पुणेरी मस्तानी (फक्त
In reply to @ पुणेरी मस्तानी (फक्त by अत्रुप्त आत्मा
त्यो सवताचा सवता आणायचा. मंडळ
In reply to @ पुणेरी मस्तानी (फक्त by अत्रुप्त आत्मा
.
अनेक खतरनाक क्रिमिनल भारताला
एकतरी प्रतिसाद दिलाच पाहिजे
इश्यू - नॉन इश्यू
In reply to इश्यू - नॉन इश्यू by विकास
ज्या पद्धतीने सामान्य एन आर
कुठल्याही
बास आता
In reply to बास आता by बबिता बा
कधी? संदर्भ देउ शकाल का?
In reply to कधी? संदर्भ देउ शकाल का? by सव्यसाची
राजस्तान...
In reply to राजस्तान... by बबिता बा
हा निर्णय राजस्थान सरकारचा
In reply to हा निर्णय राजस्थान सरकारचा by सव्यसाची
बाकी राज्यातही तयारी सुरु आहे असे वाटते.
In reply to राजस्तान... by बबिता बा
अनरिअल्टाईम्स किंवा फेकिंगन्यूज सारखी हिंदी साईट
In reply to अनरिअल्टाईम्स किंवा फेकिंगन्यूज सारखी हिंदी साईट by पुण्याचे वटवाघूळ
हे वाचा
In reply to बास आता by बबिता बा
यासंदर्भात
प्रणवदा यांचे प्रमाद
पैतैंनी आयोजित केलेला
In reply to पैतैंनी आयोजित केलेला by संदीप डांगे
कुठे काय ओ!
In reply to कुठे काय ओ! by पैसा
माझे मत....
In reply to माझे मत.... by संदीप डांगे
डोळे पाणावले.
In reply to डोळे पाणावले. by बबिता बा
सदस्यकाळ
In reply to सदस्यकाळ by टवाळ कार्टा
तुमचे ड्वाळे पाणावायला किती
In reply to तुमचे ड्वाळे पाणावायला किती by हाडक्या
आम्ही वेळ घेतलेला
In reply to माझे मत.... by संदीप डांगे
दाउद कसाबपेक्षा
In reply to दाउद कसाबपेक्षा by बबिता बा
जर स्वार्थी राजकारणी नसते तर
In reply to पैतैंनी आयोजित केलेला by संदीप डांगे
नेमके आठवत नाही पण सौथ
In reply to पैतैंनी आयोजित केलेला by संदीप डांगे
पैसाताई फार रागावल्या आहेत
अवांतर ...
In reply to अवांतर ... by अनिरुद्ध.वैद्य
पवारांच्या भुजबळाला नुकताच लकवा मारलाय.
In reply to पवारांच्या भुजबळाला नुकताच लकवा मारलाय. by बबिता बा
धन्यवाद!
तुम्हाला म्हणून सांगतो (कुठं
In reply to तुम्हाला म्हणून सांगतो (कुठं by खटासि खट
तरी माझ्या घरी येऊन गेलेले
भ्रष्टाचाराचे आरोप
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप by अवतार
उत्तम प्रतिसाद..
In reply to उत्तम प्रतिसाद.. by चिगो
धन्यवाद
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप by अवतार
If you don't stand for
In reply to If you don't stand for by हाडक्या
सॉरी, पण हे नेमकं भाजप सत्तेत
In reply to सॉरी, पण हे नेमकं भाजप सत्तेत by मंदार दिलीप जोशी
कारण
In reply to भ्रष्टाचाराचे आरोप by अवतार
प्रतिसाद आवडला
In reply to प्रतिसाद आवडला by सुधीर
धन्यवाद !
ललित मोदी मुलाखत
In reply to ललित मोदी मुलाखत by रमेश आठवले
बापरे!
संधी मिळालीच आहे तर माझ्या
In reply to संधी मिळालीच आहे तर माझ्या by चिनार
http://www.misalpav.com/node
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/lalit-modi-would-s
सुषमा स्वराजान्चे स्पष्टीकरण
In reply to सुषमा स्वराजान्चे स्पष्टीकरण by श्रीगुरुजी
हे ऐकणार कोण?मुद्दा न ऐकता
In reply to हे ऐकणार कोण?मुद्दा न ऐकता by स्पंदना
खरे आहे.
nice
काय ठरले शेवटी?
In reply to काय ठरले शेवटी? by कवितानागेश
ताई,
भोपाल दुर्घतन
तुलना करण्यात अर्थ नाही
आपल्या ओळ्खीच्या लोकांचं
२०० :)
In reply to २०० :) by टवाळ कार्टा
श्रेय कुणाचे?
In reply to श्रेय कुणाचे? by विकास
हीहीही!
२०० पर बद्दल
ललित मोदि
आअरारा
ललित
In reply to ललित by माईसाहेब कुरसूंदीकर
माई आल्या
In reply to माई आल्या by कपिलमुनी
माई !
In reply to माई आल्या by कपिलमुनी
एक नंबर
In reply to माई आल्या by कपिलमुनी
:)
In reply to :) by विकास
माई नी माई
In reply to माई नी माई by श्रीगुरुजी
मास्तुरे व गुरुजी यावरही षिनिमा येतोय... नाव काय ठेऊया ?
या सगळ्या
खुपच जोरदार चर्चा.. पै तै चे
In reply to खुपच जोरदार चर्चा.. पै तै चे by पिलीयन रायडर
हो ना !
In reply to हो ना ! by dadadarekar
ओ.. मुद्द्यावर बोलुया का?
In reply to ओ.. मुद्द्यावर बोलुया का? by पिलीयन रायडर
मुद्दा
In reply to मुद्दा by कपिलमुनी
.
In reply to खुपच जोरदार चर्चा.. पै तै चे by पिलीयन रायडर
>>> ललिअ मोदींच्या बायकोच्या
In reply to >>> ललिअ मोदींच्या बायकोच्या by श्रीगुरुजी
हो की नाही??
In reply to हो की नाही?? by कपिलमुनी
संबंधित खात्यांना म्हणजे
In reply to संबंधित खात्यांना म्हणजे by श्रीगुरुजी
अजून एक प्रश्न मला पडलाय.
In reply to अजून एक प्रश्न मला पडलाय. by सव्यसाची
गुन्हेगार
In reply to गुन्हेगार by कपिलमुनी
समन्स कोणत्या कोर्टाचे आहेत?
In reply to संबंधित खात्यांना म्हणजे by श्रीगुरुजी
ईडी
In reply to ईडी by कपिलमुनी
नैतिकता वगैरे सापेक्ष गोष्टी
In reply to नैतिकता वगैरे सापेक्ष गोष्टी by श्रीगुरुजी
नैतिकता वगैरे सापेक्ष गोष्टी आहेत.
In reply to नैतिकता वगैरे सापेक्ष गोष्टी आहेत. by कपिलमुनी
+१
In reply to नैतिकता वगैरे सापेक्ष गोष्टी आहेत. by कपिलमुनी
>>> ही शुद्ध पळवाट आहे.
शरद पवार
In reply to शरद पवार by कोंकणी माणूस
प्वाइंटाचा मुद्दा
@कपिलमुनि,
In reply to @कपिलमुनि, by संदीप डांगे
पण ललित मोदी गुन्हेगार आहेत
In reply to पण ललित मोदी गुन्हेगार आहेत by सव्यसाची
माफ करा पण...
In reply to माफ करा पण... by संदीप डांगे
संदीपजी,
In reply to संदीपजी, by सव्यसाची
समन्स
In reply to समन्स by कपिलमुनी
कपिलजी,
In reply to @कपिलमुनि, by संदीप डांगे
सहमत योग्य उत्तर.
In reply to @कपिलमुनि, by संदीप डांगे
पण ललित मोदी गुन्हेगार आहेत हे कुठे सिद्ध झालंय ?
.,
In reply to ., by dadadarekar
कुठल्या साली?
In reply to ., by dadadarekar
२००७ साली शिफारस केली.मग पुढे
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
+१
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
माये
In reply to माये by dadadarekar
कधी दिला?
In reply to कधी दिला? by विकास
+१
बबिताबी हित-ए-सूद्दिन द'रेकर'
माई
In reply to माई by कपिलमुनी
हेच लिहिणार होतो.
In reply to हेच लिहिणार होतो. by dadadarekar
तसे देखील...
In reply to माई by कपिलमुनी
माई लॉजिकल बोलते हो कधी कधी..
शेवटी काल लोकसभेत ललित मोदी
In reply to शेवटी काल लोकसभेत ललित मोदी by श्रीगुरुजी
मुद्दामून
काल पप्पूने आपल्या हिंदी
In reply to काल पप्पूने आपल्या हिंदी by श्रीगुरुजी
हस्ताक्षर कुणाचं आहे?
In reply to काल पप्पूने आपल्या हिंदी by श्रीगुरुजी
हावर्ड विद्यापिठात असताना
In reply to काल पप्पूने आपल्या हिंदी by श्रीगुरुजी
चिनार....
In reply to काल पप्पूने आपल्या हिंदी by श्रीगुरुजी
:)) यावरच आज ब्रिटिश नंदीने
यावरून पप्पुला वाचता येतं हे
In reply to यावरून पप्पुला वाचता येतं हे by अजया
+१
In reply to +१ by विकास
सहमत
अशीच एक गम्मत
ललित मोदी प्रकरणात पावले
काहीतरी वेगळं