भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी
भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी-
३१ जूनच्या कुर्डुची वाडी( वरल्या अंगाची) येथे झालेल्या कट्ट्याला भीमेकाठच्या कार्ल्याची बिर्याणी होती ती फार आवडून डुआइडींनी चट्टामट्टा केला. वरिजिनल आइडींनी त्यात विंटरेस्ट दाखवल्याने पाककृती देत आहे. मध्यवर्ती ठिकाण येथील एक कट्टाफेममुवि नामक आइडी पाककृती लिहितांनाही बराच द्विपात्री वगैरे काही मसाला मारतात आणि "घरच्यांची आणि दारच्यांची " वाहवा मिळवतात असे ऐकून आहे. वडाच्या पारंब्यांस उलटे लटकणाय्रा डुआइडींस याचे सोयरे?सुतक!नसल्याने तो मसाला वापरलेला नाही.
पाककृती -आणि फोटो
साहित्य-
१)
कार्ले ,दोन हिरवे टोमॅटो ,लसुण ,सुके खोबरे किसून भाजून
2)कारली आणि टमाटे चिरून
३)तेल गरम करून लसूण आणि खोबरे परता.टोमॅटो टाकून थोडे शिजवा.नंतर कारली टाकून शिजवा .शेवटी मीठ आणि तिखट टाकून भाजी तयार.
४)शिजवेल्या भातात ही भाजी मिसळली की कार्ल्याची बिर्याणी तयार-

2)कारली आणि टमाटे चिरून
३)तेल गरम करून लसूण आणि खोबरे परता.टोमॅटो टाकून थोडे शिजवा.नंतर कारली टाकून शिजवा .शेवटी मीठ आणि तिखट टाकून भाजी तयार.
४)शिजवेल्या भातात ही भाजी मिसळली की कार्ल्याची बिर्याणी तयार-

वाचने
6181
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
आवडली, नवीन कृती. करून बघितली
फोटु छान आलेत.
बिर्याणी कुठे आहे?
वडाप??? पावनं तुमी सांगली
फोटु दिसंना झाल्यात.
हैद्राबादी श्टाइल एकेक थर
%वडाप??? पावनं तुमी सांगली
भाऊ तुमची भाजी पर्यंतची स्टेप
भाताला जिर्याची फोडणी दिलीत
बटाटे,वांगी ,फ्लावर आणि कच्चे