एल ई डी प्रकारातला टी व्ही
In reply to एल जीचा ४२ इंची /एल ई डी - ३D by खेडूत
In reply to स्पष्ट चित्र - कोणत्याही बाजूने बघीतल्यास by सुनिल साळी
In reply to ओनिडा by नाव आडनाव
In reply to प्रतीसादाबद्दल धन्यवाद by सुनिल साळी
In reply to प्रतीसादाबद्दल धन्यवाद by सुनिल साळी
In reply to फरक LED TV by मोहनराव
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Amazing Girl Drummer Does BIGBANG ;)In reply to मी हल्लीच एलजी चा {LG by मदनबाण
In reply to +१ by द-बाहुबली
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
तेंव्हा आपल्या घरातील लोकांचे डोळे तपासून घ्या आणि मगच ३D टीव्ही विकत घ्या
हायला, म्हणजे माझ्या डोळ्यातच प्रॉब्लेम असू शकतो काय? मला वाटायचं की अजून टेक्नॉलॉजीच डेव्हलप नाही झाली व्यवस्थीत, काही वर्षांनी असा त्रास न देणारे टिव्ही येतील. In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांस... ;) :- Kuch Kuch Locha HaiIn reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by मदनबाण
In reply to टिव्हीस ओएस अपडेट करण्याचा पर्याय आहे का ? by भुमन्यु
In reply to कोणता ब्राविया आहे? by राजो
In reply to बहुतेक तरि EX300 by भुमन्यु
In reply to तीन हजार रुपयात हे सर्व सहज by सुबोध खरे
In reply to +१ by द-बाहुबली
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दारु Peeke डांन्स... ;) :- Kuch Kuch Locha HaiIn reply to सॅमसंग फाइनल by सुनिल साळी
In reply to सॅमसंग फाइनल by सुनिल साळी
In reply to आयुष्य by तिमा
In reply to आयुष्य by तिमा
In reply to माझ्या बहिणीच्या घरी by यसवायजी
In reply to अगदी असंच होतं. by संदीप डांगे
In reply to माझा ३२" एलजी फुल एचडी एलचीडी by प्रचेतस
In reply to सरजी, एलसीडीला प्रॉब्लेम नाही by संदीप डांगे
In reply to ते आहेच. by प्रचेतस
समस्या एज एलईडी प्रकारात जास्त असावी. काही काळाने एज एलईडी स्क्रीनवर पट्टे दिसू लागतात. काही टीवींमधे हे अगदी सौम्य न जाणवण्या इतके असतात तर काहींमधे भयंकर असतात. माझा अनुभव आणि अभ्यास 'एज एलईडी' प्रकारात आहे. एलईडी बॅकलिटबद्दल सांगू शकणार नाही.
मूळ धागाकर्त्याच्या विषयासंबंधी:
माझ्या मते तरी टीवी घेतांना जास्तीत जास्त वारंटी पीरीयडवाला आणि त्या कालावधीपुरती ओनरशीप कॉस्ट धरून परवडण्यासारखी किंमत काढून त्या परवडणार्या बजेटचा टीवी घ्यावा. टीवी पुर्वीसारखे कंझुमर डुरेबल्स आहेत हा विचार चुकूनही मनात ठेवू नका.
उदा. एक लाखाचा टीवी एक वर्षाच्या वारंटीसोबत येत असेल तर आपण टीवी वापरण्याचे दिवसाला २७५ रुपये देतोय असा हिशोब लावावा. एका वर्षाने टीवीला काहीही झाले तर कंपनी हात वर करते, दुरूस्ती योग्य होईलच याची काहीही खात्री नसते, तसेच नवीन मॉडेल्स लॉन्च झाल्याने जुन्या मॉडेल्सच्या पार्टसच्या किंमती जाणून बुजून महाग केलेल्या असतात अथवा कृत्रिम तुटवडा निर्माण केला जातो.
'युज अँड थ्रो' हे आपल्याला (१५-२० वर्षे सीआरटी टीवी वापरलेल्या पीढीला) टीवीच्या बाबतीत पचवणे जड जाते. माझ्या घरी '१९९९ साली तेरा हजारात घेतलेला सीआरटी अजून दणक्यात चालू आहे. आणि २०११ मधे पासष्ट हजाराचा अॅडवांस्ड टीवी खराब होतोय' हे सत्य पचवणे कमालीचे जड गेले.
बाकी, उत्तम दर्जा हवा असेल तर 'हौसेला मोल नसतं' ही म्हण लक्षात ठेवावी.
In reply to प्लास्मा??? by मिनेश
एल जीचा ४२ इंची /एल ई डी - ३D