ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी काय करता येईल....
सध्या मी जिथे राहतो, त्याच इमारतीत, तळ-मजल्यावर, गोंदवलेकर महाराजांचे देऊळ आहे.
रोज संध्याकाळी आणि दुपारी तिथे भजन-किर्तनाचे कार्यक्रम होत असतात.
आधीच्या पदाधिकार्यांनी देवूळासाठी आणि भजन किर्तनासाठी परवानगी दिली होती.
सध्या अधिक महिन्याच्या निमित्ताने तर ह्या देवळाच्या विश्र्वस्तांना तर ऊतच आला आहे.
तर आता हा त्रास कमी कसा करता येईल?
सामोपचाराचा मार्ग त्यांनी बंद केला आहे.
आजु-बाजुच्या सोसायटीतल्या माझ्या मित्रांची पण ह्या आवाजाबाबत तक्रार आहे.
येत्या गुरुवारी सोसायटीच्या सर्व-साधारण सभेत मी हा मुद्दा चर्चे साठी मांडणार आहेच.
तरी पण त्यांनी जुमानले नाही तर. पोलीसांकडे तक्रार नोंदवता येईल का?
किंवा कोर्टाकडून ह्या देवळाच्या आवाजी कार्यक्रमांवर बंदी आणता येईल का?
वाचने
31966
वाचनखूण
प्रतिक्रिया
35
भिऊ नका, कायदा तुमच्या पाठीशी
कायद्यानं जाण्या ऐवजी
त्यांनी एसी लावून काचेची दारं
In reply to त्यांनी एसी लावून काचेची दारं by कंजूस
एसी चा खर्च करा भरपूर फायदे
In reply to एसी चा खर्च करा भरपूर फायदे by उगा काहितरीच
मागे एका एसी लावण्याच्या
हा धागा वाचत राहीन. माझ्या
उपाय
In reply to उपाय by सर्वसाक्षी
हे सर्व "त्यांना " का नाही
In reply to उपाय by सर्वसाक्षी
+++१११
रोचक प्रकरण आहे
असेच एक देऊळ-सोसायटीतल्या
कशाला त्रागा करून घेताय..
कानात कापसाचे बोळे घालून बसा
काट्याने काटा काढा...
काल शाळेतल्या कायप्पा ग्रुपवर
हे घ्या
आजच सोसायटीची मीटींग झाली.....
In reply to आजच सोसायटीची मीटींग झाली..... by मुक्त विहारि
अपडेट्स
हे भक्ती साँग नियमत ऐकत जा...
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- दिल पे मत ले यार... ;) :- Dil Pe Mat Le Yaarपोलिसात जाउनही काही झाले नाही
स्वानुभव.
In reply to स्वानुभव. by भाते
काही उत्तरे....
In reply to काही उत्तरे.... by मुक्त विहारि
नाही, नाही, माहित नाही!
In reply to नाही, नाही, माहित नाही! by भाते
उत्तरे....
ह्म्म्म्म्म
कुणि इलेक्ट्रीकल/ इलेक्टॉनीक किंवा ध्वनी अभियंते आहेत ?
In reply to कुणि इलेक्ट्रीकल/ इलेक्टॉनीक किंवा ध्वनी अभियंते आहेत ? by माहितगार
दुवा राहिलाच की हा घ्या दुवा
आता हा त्रास थांबला आहे का?
In reply to आता हा त्रास थांबला आहे का? by रामचंद्र
नाही....
In reply to नाही.... by मुक्त विहारि
आपण पोलिसांत तक्रार केली आहे
In reply to आपण पोलिसांत तक्रार केली आहे by रामचंद्र
सध्या तरी, काहीच करणार नाही....
कधीच थांबणार नाही
In reply to कधीच थांबणार नाही by कर्नलतपस्वी
सहन करणे एवढेच हातात आहे.
माझ्या लहानपणी
माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार
माझ्या बाईकचा हॉर्न गेले चार महिने बंद झालाय. तो दुरुस्त करुन घेतला नाही त्यामुळे देखील ध्वनीप्रदुषण कमी व्हायला मदत होतेय.हॉर्न न आवाजवल्याने एखादा माणूस मध्ये आला तर ब्रेक मारावा लागतो आणि त्या नंतर परत गाडीला वेग देताना जळणाऱ्या पेट्रोलचे प्रदूषण याचा परिणाम ध्वनी प्रदूषणापेक्षा कितीतरी जास्त आहे. हॉर्न कमी आणि आवश्यक असेल तरच वाजवावा हे सत्य. परंतु हॉर्न दुरुस्तच न करणे हे पटत नाही