माहिती हवीय कोल्हापूरविषयी.
लेखनप्रकार
शुक्रवारी रात्री कोल्हापूरला पोचून रविवारी दुपारी निघायचे आहे. ११ जणी सोबत आहेत. हॉटेल साठी सुचवण्या हव्यात सकाळी महालक्ष्मीचे दर्शन घेऊन खिद्रापूर करता येईल का? नेहमीची ठिकाणे सोडून काय पाहता येईल? कृपया मदत करा.
वाचने
6400
वाचनखूण
प्रतिक्रिया
14
५,६ आणि ७ तारखेचा प्लॅन बनवत
In reply to ५,६ आणि ७ तारखेचा प्लॅन बनवत by अन्या दातार
+११११
हाॅटेल ओपलची जेवायची सोय छान
In reply to हाॅटेल ओपलची जेवायची सोय छान by अजया
+१
हो टे ल ओ प ल बी ग नो. फा र
In reply to हो टे ल ओ प ल बी ग नो. फा र by त्रिवेणी
हे असं लिहिताना त्रास नाही
In reply to हे असं लिहिताना त्रास नाही by यसवायजी
लिहीताना कसला आलाय त्रास?
१२ ते १५ चा बेत आहे
हॉटेल पवेलिअन चांगलं आहे.
कावळा नाक्याजवळ 'के ट्री'
सगळ्यांचे आभार.आम्ही
In reply to सगळ्यांचे आभार.आम्ही by नूतन सावंत
खिद्रापूरला नाही गेलात?
लय येळान धागा बगितलो!!
In reply to लय येळान धागा बगितलो!! by स्पंदना
हरकत नाही. इतरांना फायदा होईल