प्रेरणा: उभ्या पावसात जळायला लागलोय...
चाल: तुझी घागर नळाला लाव, पाणी सुटाया लागलं
सोडून गेली रं मैना
दोस्त टाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
आज काल दिस रात
मला सुचंना कायी
पार झालो देवदास
आन्न पोटात जात न्हाई
येईना हो झोप मला
कुशीवर वळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
कसं सांगू काय झालं
खेळ खल्लास झाला
उडवलेला पैसा सगळा
आता वाया तो गेला
पैलवान मी मर्द गडी
आसू गाळाया लागलो
तुम्ही बोलवा फायरबंब
पावसात जळाया लागलो
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
19344
प्रतिक्रिया
102
मिसळपाव
प्रतिक्रिया
कोणाचं काय, तर कोणाचं काय!! =
+१
In reply to कोणाचं काय, तर कोणाचं काय!! = by यशोधरा
कसं काय सुचतं ओ तुम्हाला?
हाच प्रश्न मलाही पडतो.
In reply to कसं काय सुचतं ओ तुम्हाला? by प्रचेतस
हा हा हा... भारी!
पाताळेश्वराजवळ सुचली का हि
नाही.
In reply to पाताळेश्वराजवळ सुचली का हि by टवाळ कार्टा
नाही...
In reply to नाही. by अत्रुप्त आत्मा
अगदी बरोब्बर ! मलाही शौच
In reply to नाही... by सतिश गावडे
मग कुठे सुचली?
In reply to अगदी बरोब्बर ! मलाही शौच by अत्रुप्त आत्मा
मलाही शौच काव्य तिथे कधीच
In reply to अगदी बरोब्बर ! मलाही शौच by अत्रुप्त आत्मा
पिकायला काय तिकडे आढी लावलेली
In reply to अगदी बरोब्बर ! मलाही शौच by अत्रुप्त आत्मा
संदर्भा पेक्षा आशया कडे पहा
In reply to पिकायला काय तिकडे आढी लावलेली by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्ही वरच्या प्रश्नांना
In reply to संदर्भा पेक्षा आशया कडे पहा by अत्रुप्त आत्मा
तो तुमचा भ्रामक भ्रमवाद आहे!
In reply to तुम्ही वरच्या प्रश्नांना by प्रचेतस
भ्रमवाद भ्रामक असणे म्हणजेच
In reply to तो तुमचा भ्रामक भ्रमवाद आहे! by अत्रुप्त आत्मा
क्या बात है!
In reply to भ्रमवाद भ्रामक असणे म्हणजेच by प्रचेतस
#हीणसंवाद
In reply to क्या बात है! by बॅटमॅन
+१
In reply to #हीणसंवाद by प्रसाद गोडबोले
+११११११११११११११
In reply to #हीणसंवाद by प्रसाद गोडबोले
अशी टिका करू नये तर कशी करावी
In reply to +११११११११११११११ by बॅटमॅन
तो कमेंटवाला आला होता का
In reply to अशी टिका करू नये तर कशी करावी by सतिश गावडे
@ म्हणजेच तो भ्रमवाद नसणे>>
In reply to भ्रमवाद भ्रामक असणे म्हणजेच by प्रचेतस
एकदा कशाचे बळी ते नक्की ठरवा
In reply to @ म्हणजेच तो भ्रमवाद नसणे>> by अत्रुप्त आत्मा
=))))))))))))
In reply to एकदा कशाचे बळी ते नक्की ठरवा by प्रचेतस
भारी!
मला वर्जिनल गाणं पण खूप आवडतं
In reply to भारी! by आदूबाळ
प्रकाटाआ.
In reply to भारी! by आदूबाळ
दुहेरी प्रतिसाद.
In reply to प्रकाटाआ. by सतिश गावडे
जमेश.
कोणाला कशाचं नि बोडकीला
सुंदर कविता गावडे सर !
हेच म्हणतो.
In reply to सुंदर कविता गावडे सर ! by प्रसाद गोडबोले
सर
लय भारी
बारीश मे घर जलता है
वा वा खूप सुंदर कविता...
गावडे सरांना लाल सलाम
आशय घन कविता
तुम्ही बोलवा फायरबंब
धीर धरा
मला उमजलेली कविता.....
पै. बुवा आजकाल लईच फॉर्मात
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
खिक्क!
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
लिहा ना मग, विचारताय काय
In reply to खिक्क! by दमामि
त्यापेक्षा व्यनीतुन घ्या..
In reply to लिहा ना मग, विचारताय काय by जडभरत
स्व* घ*त नसतां **अतिशमनार्थ *
In reply to खिक्क! by दमामि
नाहीतरी हल्ली हस्तोद्योगांना
In reply to स्व* घ*त नसतां **अतिशमनार्थ * by बॅटमॅन
दात आणि नखे नस्लेला वाघ =))
In reply to स्व* घ*त नसतां **अतिशमनार्थ * by बॅटमॅन
हं हवाच फुस्स झाली त्या
In reply to दात आणि नखे नस्लेला वाघ =)) by टवाळ कार्टा
=))
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
आरारारा...उठवला धन्याचा
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
बैजवारबाजारबेक्कार हसतोय राव... एव्हढा
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
लैच ब्येक्कार =))
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
गुढगर्भ काव्यपुष्प
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
#हीणप्रतिसाद
In reply to गुढगर्भ काव्यपुष्प by सूड
@'गर्दभगूढ काव्यपुष्प'>>
In reply to गुढगर्भ काव्यपुष्प by सूड
__/\__
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
@ पैजारबुवा
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
सगा चे खेचक शब्द खुप मस्त
In reply to @ पैजारबुवा by गणेशा
होय. एका गुर्हाळवाल्याकडून
In reply to सगा चे खेचक शब्द खुप मस्त by प्रचेतस
अग्गाग्गा
In reply to होय. एका गुर्हाळवाल्याकडून by सतिश गावडे
कवीने शब्द नविन तयार करावा
In reply to होय. एका गुर्हाळवाल्याकडून by सतिश गावडे
कवितेचे रसग्रहण
In reply to मला उमजलेली कविता..... by ज्ञानोबाचे पैजार
सगाकाकांनी सखू नंतर लैच
+१
In reply to सगाकाकांनी सखू नंतर लैच by बॅटमॅन
#हीणप्रतिसाद (हाणाहितं)
In reply to +१ by हाडक्या
छान कंपु बाजीचे उत्तम उदाहरण.
अहो जेपी,
In reply to छान कंपु बाजीचे उत्तम उदाहरण. by जेपी
कंपु म्हणजे काय?
In reply to छान कंपु बाजीचे उत्तम उदाहरण. by जेपी
सनातन प्रश्न आहे हा!!उत्तर
In reply to कंपु म्हणजे काय? by सतिश गावडे
उत्तर भेटणारही नाही. जे
In reply to सनातन प्रश्न आहे हा!!उत्तर by जेपी
मंजे जे अस्तित्वात नाही त्याच
In reply to उत्तर भेटणारही नाही. जे by सतिश गावडे
माझा प्रतिसाद ....
In reply to कंपु म्हणजे काय? by सतिश गावडे
+१
In reply to माझा प्रतिसाद .... by चौकटराजा
कंपु म्हणजे काय?
In reply to कंपु म्हणजे काय? by सतिश गावडे
#हीणप्रतिसाद
In reply to कंपु म्हणजे काय? by प्रसाद गोडबोले
+१
In reply to #हीणप्रतिसाद by सूड
फायरबंब????
मला असे वाटत नाही.
In reply to फायरबंब???? by स्पंदना
"आगीचा बंब" हा शब्दही चालेल.
In reply to मला असे वाटत नाही. by सतिश गावडे
हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये
In reply to "आगीचा बंब" हा शब्दही चालेल. by खटपट्या
अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे
In reply to हे ही चालेल. मात्र मीटरमध्ये by सतिश गावडे
चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार
In reply to अहो मीटरमधे म्हणजे चालीमधे by खटपट्या
सगा बाबा इनोद व्हता त्यो!!
In reply to चाल म्हणजे मिटर नसावे. जाणकार by सतिश गावडे
अरारा... म्या उगाच शिरेसली
In reply to सगा बाबा इनोद व्हता त्यो!! by स्पंदना
हो चालेल.
In reply to अरारा... म्या उगाच शिरेसली by सतिश गावडे
तसं असेल तर बसतंय मीटरमध्ये.
In reply to हो चालेल. by खटपट्या
राया माझ्या हिरीला इंजिन बसवा
In reply to मला असे वाटत नाही. by सतिश गावडे
=))