आम्हाला हेवनवासी होण्याचे डोहाळे लागले आहेत . त्याआधी लिहिलेली कविता/ उपदेश / म्रुत्युपत्र . काहिही समजा !
नवमिपाकरा। जपून ऱ्हां जरा।
होशील बकरा। ताजाताजा।।
लेख तू टाकसी । झुंडीने जमती
शिंगे उगारती। जुने नवे ।।
जास्त त्या रे माशा। करिती तमाशा।
पण काही खाशा। भृंग त्यात ।।
रेवा पै अजया। अनाहिता ताया।
कौतुक कराया। येती पुढे ।।
श्रीरंग, बिरुटे। आणि वेल्ला भटे
मधाची रे पुटे। जिभेवरी ।।
मग येई पुढे। चांडाळचौकडे।
ब्याट्या प्रगो सुडे। चिमणा क्याप्टन ।।
चिमटे ते घेती। हैराण करती।
गुर्जीही पळती । तांब्या संगे ।।
चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज।
भारी यांना खाज। जिथे तिथे ।।
अनाहिता येती। घेउनिया काठी।
पळता भुई थोड़ी । चौकड़ीला।।
कुणी आयुर्हीत। ज्योतिष सांगतं।
स्वबोल ते सत्य। वाटे यासी।।
दंबुकीचा चाप। पाटलाचा बाप।
डोक्यासी रे ताप। आणील तुझ्या ।।
नाखु आणि टका। वल्ली मापं मिका।
स्वॅप्स आणि बिका। भली मने।।
जेप्या ,खटपट्या। आदूबाळ टक्या।
आयडी लाडक्या। सर्वांच्या रे ।।
जयंतराव येथं ।साऱ्या ज्ञान देत ।
ज्ञानोबा पैजार । रत्न थोर ।।
करिती कहर । माई कुरसुन्दीकर ।
बाकी ती पामंरं !सारं मिपाकर ।।
ध्यानी सारं ठेव। घट्ट पाय रोव।
चित्त शांत ठेव। दमामि म्हणे ।।
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
19284
प्रतिक्रिया
108
मिसळपाव
प्रतिक्रिया
पेटलैस कि भावा .
मस्त एकदम.. आवडले...
चांगलय...
छान लिहीलंयस बरं टक्या!!
तरीच दोनदा नाव आलय.
In reply to छान लिहीलंयस बरं टक्या!! by सूड
छान रे टक्या!! वयाच्या मानानी
In reply to छान लिहीलंयस बरं टक्या!! by सूड
चिमण अरे किती चिवचिव करशील?
In reply to छान रे टक्या!! वयाच्या मानानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
माझं वय माहितीये तुला म्हणजे
In reply to चिमण अरे किती चिवचिव करशील? by दमामि
अरे चिमण, चारचौघात असा खाजगी
In reply to माझं वय माहितीये तुला म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
आयडी वय २ आठवडे
पण जयंतराव आणि माईसाहेब ही
In reply to आयडी वय २ आठवडे by पैसा
+१११
In reply to आयडी वय २ आठवडे by पैसा
चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज।
चौकडीमधे माझा उल्लेख केलाय
In reply to चौकडीस ना लाज। मिपाचं हे राज। by चिनार
अरे चिमणु, ओव्हर कॅोन्फिडन्स
In reply to चौकडीमधे माझा उल्लेख केलाय by कॅप्टन जॅक स्पॅरो
जबरीही!
नव्या बाटलीत जुनी दारु आहे का
असेच वाटत आहे....
In reply to नव्या बाटलीत जुनी दारु आहे का by पिलीयन रायडर
टका चा आहे म्हणे हा डु आयडी
In reply to नव्या बाटलीत जुनी दारु आहे का by पिलीयन रायडर
खिक्क...चायला हा दमामि
In reply to टका चा आहे म्हणे हा डु आयडी by स्रुजा
एक च गोष्ट आहे, तुला काय आणि
In reply to खिक्क...चायला हा दमामि by टवाळ कार्टा
दमामिला टकाचा डु आय डी का
In reply to एक च गोष्ट आहे, तुला काय आणि by स्रुजा
हो आणि नंतर,फोटोला हार!
In reply to दमामिला टकाचा डु आय डी का by अजया
धन्य.......
चुकलो , एक डाव माफ करा!
In reply to धन्य....... by मुक्त विहारि
संमं, तेवढा बदल करता येइल का?
In reply to चुकलो , एक डाव माफ करा! by दमामि
चुकी बाबत आमच्या गुरुजींचे मत.....
In reply to चुकलो , एक डाव माफ करा! by दमामि
+१११११११११११
In reply to चुकी बाबत आमच्या गुरुजींचे मत..... by मुक्त विहारि
मुवि, धन्यवाद!
In reply to चुकी बाबत आमच्या गुरुजींचे मत..... by मुक्त विहारि
आणि मी कुठल्याच ग्रुप वर नाही.....
In reply to मुवि, धन्यवाद! by दमामि
१५ जूनला प्रयत्न करीन, नक्की!
In reply to आणि मी कुठल्याच ग्रुप वर नाही..... by मुक्त विहारि
सगळे मिपाकट्टे मिपावरच धागे
In reply to मुवि, धन्यवाद! by दमामि
सतिश गावडे कसे सुटले?
=))
द मामि दोन आठवड्यात केवढा हा
संमं, धन्यावाद!
In reply to द मामि दोन आठवड्यात केवढा हा by अजया
अजयातै, द मामि नव्हे, दमामि
चांगलं आहे
मामी मी तुला वळकलंय!
घाबल्लो ना मी !
खूप छान
तुम्ही च, गोग्गो लिहिणारे!:)
In reply to खूप छान by श्रीरंग_जोशी
हा हा
In reply to तुम्ही च, गोग्गो लिहिणारे!:) by दमामि
काहिही हा श्री!
In reply to हा हा by श्रीरंग_जोशी
आयला जबराट लिहिलंय!!!!!!!!
तु प्रतिसाद दिलास भरुन पावलो.
In reply to आयला जबराट लिहिलंय!!!!!!!! by बॅटमॅन
हिमामी लोल!
In reply to तु प्रतिसाद दिलास भरुन पावलो. by जेपी
वरील
In reply to हिमामी लोल! by आदूबाळ
हमाम साबण मिळतो का हो आजकाल?
In reply to वरील by नाखु
गहिवरल्या गेले आहे!
दमामि आपण पूर्वी कधी भेटलोय
तुमी पन वलाकलत की काय?:)
In reply to दमामि आपण पूर्वी कधी भेटलोय by किसन शिंदे
ओ दमामि सांगा ना.... 'सगा' का
तुम्ही काय
In reply to ओ दमामि सांगा ना.... 'सगा' का by असंका
मीच दमामि नसेन कशावरुन? तीन
In reply to तुम्ही काय by नाखु
लिहायची पद्धत कळते. असो.
In reply to मीच दमामि नसेन कशावरुन? तीन by सतिश गावडे
लिहायची पद्धत कळते.
In reply to लिहायची पद्धत कळते. असो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
कोण रे तो??????
In reply to लिहायची पद्धत कळते. by सतिश गावडे
आहे एक जण इथे. सध्या पातळ
In reply to कोण रे तो?????? by दमामि
@सध्या पातळ चिखलात दगड मारणे
In reply to आहे एक जण इथे. सध्या पातळ by सतिश गावडे
रच्याकने,
In reply to आहे एक जण इथे. सध्या पातळ by सतिश गावडे
कोण्रेतो??
In reply to लिहायची पद्धत कळते. by सतिश गावडे
बोला बिन्दास्त!
In reply to कोण्रेतो?? by कॅप्टन जॅक स्पॅरो
भली मने
सगा , तिमा , कन्फ्यु़ज्ड
In reply to भली मने by तिमा
टक्या 50 करायचे का 100 ते
In reply to सगा , तिमा , कन्फ्यु़ज्ड by दमामि
हाफशेंच्युरी निमीत्त टक्या
आपण एका माणसाला एकचं गिफ्ट
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त टक्या by जेपी
एकाला साबण आणि दुसर्याला तेल
In reply to आपण एका माणसाला एकचं गिफ्ट by कॅप्टन जॅक स्पॅरो
@ आम्हाला हेवनवासी होण्याचे
आत्मुस अमर आहे !!!!
In reply to @ आम्हाला हेवनवासी होण्याचे by अत्रुप्त आत्मा
हो ना.
In reply to @ आम्हाला हेवनवासी होण्याचे by अत्रुप्त आत्मा
तेराव्याला तुम्ही छान
In reply to हो ना. by स्पंदना
ओ आधी गचकू तरी द्या, चालले
In reply to तेराव्याला तुम्ही छान by कॅप्टन जॅक स्पॅरो
@ ओ आधी गचकू तरी द्या,>>> :
In reply to ओ आधी गचकू तरी द्या, चालले by दमामि
हरे राम! काय विषय सक्काळी
In reply to @ ओ आधी गचकू तरी द्या,>>> : by अत्रुप्त आत्मा
लोल! जालीय अंतिमसंस्कार ही
In reply to @ ओ आधी गचकू तरी द्या,>>> : by अत्रुप्त आत्मा
वा, वा, बुवा ! अजून एक 'इनो
In reply to @ ओ आधी गचकू तरी द्या,>>> : by अत्रुप्त आत्मा
चिमणू , बाबा बाराव्याला भात
In reply to तेराव्याला तुम्ही छान by कॅप्टन जॅक स्पॅरो
मग तर चौदाव्यालाच हजेरी लावाय
In reply to चिमणू , बाबा बाराव्याला भात by स्पंदना
तेराव्याला येईन रे दमामि!
In reply to चिमणू , बाबा बाराव्याला भात by स्पंदना
चिमणु :O
In reply to चिमणू , बाबा बाराव्याला भात by स्पंदना
अरे वा
हायला..आपण तर फ्यॅण झालो
पैले लोगां मेरेकू ब्यॅट्यॅका
बघो तो, कयसा मिपाकर हय ये।
मान्या रे दमामि तेरेको. सबको
In reply to बघो तो, कयसा मिपाकर हय ये। by दमामि
दमामि म्हणजे टक्याच ते मेल्या
In reply to मान्या रे दमामि तेरेको. सबको by सतिश गावडे
दोन दोन आयडी घेऊन तरी असे काय
In reply to दमामि म्हणजे टक्याच ते मेल्या by सूड
खिक्क...जळ्ळतात सग्गळ्ळे
In reply to दोन दोन आयडी घेऊन तरी असे काय by सदस्यनाम