भारत आता जागतिक बाजारपेठ बनत आहे त्यामुळेच बर्याचदा विदेशामधून परत येताना आपल्या आप्त्यस्वकियांसाठी काय भेटवस्तू घ्यावा असा मोठा यक्ष प्रश्न पडतो आणि उत्तराची गाडी चोकलेट्स, इलेक्ट्रोनिक्स, कपडे इत्यादीवर येऊन थांबते..
ह्यावर उपाय म्हणून मी अशी एक यादी crowdsource मार्गाने संकलित करत आहे. ह्या यादी मध्ये भारतामध्ये मिळणार्या पर्यायी वस्तूंपेक्षा स्वस्त व दर्जेदार असतील किंवा अजूनही भारतात उपलब्ध नाही अश्याच गोष्टींचा समावेश करण्याचा मानस आहे e.g. लिंट रोलर (http://www.amazon.com/3M-836R-OS-Lint-Roller/dp/B00006IA8Q)
ही यादी अधिक समृद्ध करण्यासाठी आपल्या मदतीची गरज आहे.
यादी पहाण्यासाठी : https://goo.gl/SOshTC
यादी मधले तुमचे सजेशन टाकण्यासाठी : https://goo.gl/cSxuNt
वाचने
27311
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
आवडीचा विषय
धन्यवाद!
In reply to आवडीचा विषय by श्रीरंग_जोशी
भेटवस्तू
- मायकेल्स
- जोअॅन फॅब्रिक्स
- बेड बाथ बियॉन्ड
एकदा मी लेडीबग्जच्या आकारातील सॉल्ट शेकर्स नेले होते. दिसायला एकदम लोभस असल्याने त्याचे फार कौतुक झाले होते. तसेच लहान मुलांसाठी लहान सहानच पण कल्पक खेळणी. टॉइज आर अस हे स्पेशलाइझ्ड स्टोअर असले तरी खेळण्यांसाठी कुठलेही स्टोअर चालू शकतेच. तसेच बार्न्स अॅन्ड नोबल या बुकस्टोअरमध्ये देखील लहान मुलांसाठी उत्तम खेळणी व पुस्तकं मिळतात. अशाच काही लहानसहान पण कल्पक गोष्टी वॉलग्रीन्समध्ये पण दिसतात. माझ्या वडिलांसाठी नेलेला बाथरूम रेडिओ त्यांना फार आवडला होता. हेडफोन्स लावून रेडिओ ऐकण्याची सवय नसणार्यांसाठी फार उपयुक्त गोष्ट आहे. तसेच ट्रेडर जो'ज मधले वेगवेगळ्या प्रकारचे चिप्स, मेक्सिकन केसर. कॉस्टकोमध्ये मिळणारे स्किनी पॉप पॉपकॉर्न. डेल्टाच्या फ्लाइटमध्ये विकत घेता येणारे सुक्या मेव्यापासून बनलेले हे स्नॅक. बरेचदा फ्लाइटमध्ये पण काही कल्पक वस्तु मिळतात. जेटच्या फ्लाईटमध्ये आम्ही एकदा रांगणार्या गणपतीची चांदीची मुर्ती घेतली होती. पुढच्या भारत वारीमध्ये स्पोर्ट्स अथॉरिटी अन डीक्स स्पोर्ट्समधून घरच्या घरी अॅरोबिक्स प्रकारचे व्यायाम करण्याची हलकी फुलकी साधने नेणार आहे. सध्या एवढेच, अजुन आठवले की पुन्हा टंकीनच. बाकी पॉवर सप्लाय लागणार्या वस्तु भारतात नेणे शक्यतो टाळा. मी फार उत्साहाने मिनी शिलाई मशीन, खूर्चीवर ठेवायचे मसाजर वगैरे नेले होते पण बरेचदा ते भारतात चालत नाही.ग्रीन कार्ड?
५ किंवा १० पेटी
In reply to ग्रीन कार्ड? by आदूबाळ
५ किंवा १० पेटी $$
In reply to ५ किंवा १० पेटी by श्रीरंग_जोशी
http://www.amazon.com/s/ref
बिक झेड ४+ पेन्स
In reply to http://www.amazon.com/s/ref by मृत्युन्जय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli Leelaरोलरबॉल ०.७
In reply to बिक झेड ४+ पेन्स by मदनबाण
धागा उपयुक्त आहे. काय काय
Black Friday
चॉकलेटस हा पदार्थ मला वाटतं
असहमत. डार्क चॉकलेट ही एक अ
In reply to चॉकलेटस हा पदार्थ मला वाटतं by संदीप डांगे
पण डांगे डार्क चॉकोलेट्स
In reply to असहमत. डार्क चॉकलेट ही एक अ by बॅटमॅन
हम्म रैट्ट. तत्रस्थ चॉकलेट =
In reply to पण डांगे डार्क चॉकोलेट्स by मृत्युन्जय
:-)
In reply to हम्म रैट्ट. तत्रस्थ चॉकलेट = by बॅटमॅन
खास मित्र / व्यक्तींसाठी
लेक सुपॆरिअर
भेटवस्तु एकच....
क्लॉक-रेडिओ ही एक उपयुक्त
आणखी काही
लहान मुलांसाठी
आणखी काही
डिजिट्ल लगेज स्केल भारी आहे.
In reply to आणखी काही by श्रीरंग_जोशी
फक्त चॉकलेट्स आणि
डेथ विश कडक coffee
रोचक आहे
In reply to डेथ विश कडक coffee by सखारामगटणे
काहीही नेऊ नका
नेलेली दारू (स्कॉच वगैरे) सगळी जवळचे नातेवाईकच हडप करतात.......
In reply to काहीही नेऊ नका by पिवळा डांबिस
पि डां साहेब
संपादक मंडळ वर आलेल्या भारत
वाढदिवसाच्या शुभेच्छा!
In reply to संपादक मंडळ वर आलेल्या भारत by मराठी_माणूस
तुम्ही संमं वर आहात का ?
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा! by बॅटमॅन
बॅट्या, अरे संपादक मंडळ कशाला पाहिजे?
In reply to वाढदिवसाच्या शुभेच्छा! by बॅटमॅन
इंडीड. :)
In reply to बॅट्या, अरे संपादक मंडळ कशाला पाहिजे? by पिवळा डांबिस
त्यापेक्षा पैसे द्या....आणखी
=))
In reply to त्यापेक्षा पैसे द्या....आणखी by टवाळ कार्टा
काहीही नेऊ नका. भारतातल्या
खूप चांगले पोस्ट आणि कोमेंटस
रसेल स्टोवर
In reply to खूप चांगले पोस्ट आणि कोमेंटस by जॅक डनियल्स
राफाएलो साठी +१००. भारतात
In reply to रसेल स्टोवर by श्रीरंग_जोशी
राफाएलोबाबत सहमत.आम्हीही
In reply to राफाएलो साठी +१००. भारतात by मधुरा देशपांडे
हौ सहमत... काय जबरदस्त होती
In reply to खूप चांगले पोस्ट आणि कोमेंटस by जॅक डनियल्स
कॉम्पॅक्ट फोल्डींग कार्ट / ट्रॅव्हल ट्रॉली
फारसे कुणी सुचवणार नाही अशी
अतिशय सहमत. अर्थात पुस्तकांची
In reply to फारसे कुणी सुचवणार नाही अशी by बिपिन कार्यकर्ते
खुप सारे धन्यवाद
ती असभ्य प्रतिक्रिया संपादीत
क्रिपी टीशर्टस!
भारतात मिळणार नाहीत अशी लहान
१२-१५ मुले?????
In reply to भारतात मिळणार नाहीत अशी लहान by पिलीयन रायडर
अवघड प्रश्न आहे
In reply to भारतात मिळणार नाहीत अशी लहान by पिलीयन रायडर