मिसिंग यु, सद्दाम !
In reply to फोटोचे प्रयोजन कळाले नाही. by मोदक
In reply to +१ मला लेखाचंही प्रयोजन कळलं by आदूबाळ
In reply to सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही by श्रीगुरुजी
In reply to जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ by प्यारे१
In reply to सहमत. by संदीप डांगे
In reply to लाहोरचे स्टेडियम by पुण्याचे वटवाघूळ
In reply to ओके. या प्रश्नांचे उत्तर by संदीप डांगे
हिटलर, मुसोलिनी, माओ, शिवाजीमहाराज यांच्याबद्दल आपले काय मत आहे ते जाणून घ्यायला आवडेल.त्याआधी हिटलर, मुसोलिनी आणि माओ यांच्या पंगतीत शिवाजीमहाराजांना का न्यावेसे वाटले हे जाणून घ्यायला आवडेल.
In reply to हिटलर, मुसोलिनी, माओ, by पुण्याचे वटवाघूळ
In reply to लाहोरचे स्टेडियम by पुण्याचे वटवाघूळ
In reply to सद्दामचा भारताला सपोर्ट by होबासराव
In reply to सद्दामचा भारताला सपोर्ट by होबासराव
In reply to जनरल गद्दाफी हा वयाच्या केवळ by प्यारे१
In reply to गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच by श्रीगुरुजी
In reply to >>>> आपल्याच देशातील by प्यारे१
In reply to गडाफीने केलेल्या by श्रीगुरुजी
In reply to मघाशी प्रतिसाद लिहिला आणि नेट by प्यारे१
In reply to >>> आपल्याला गद्दाफी भारत की by श्रीगुरुजी
In reply to गडाफी हुकूमशहा होता. आपल्याच by श्रीगुरुजी
हा गडाफी मेला हे चांगलेच झाले.असं कसं बोल्ता गुर्जी तुम्ही? त्याला अमेरिकेने मारला होता ना? मग अमेरिका करते ते सगळेच वाईट असल्यामुळे गड्डाफी मेला तर ते चांगले कसे होइल?
In reply to सद्दाम हा नरराक्षसापेक्षाही by श्रीगुरुजी
In reply to आपण तर बाबा सद्दाम चांगला by काळा पहाड
In reply to देवा रे! by पैसा
कुठेत सगळे सेक्युलर लोक??ते भाजप्-संघ यांच्या उपद्र्वमूल्यावर बारीक लक्ष्य ठेवून आहेत त्यामुळे या "किरकोळ" बाबींकडे देण्यासाठी वेळ नाहीयं
In reply to या सगळ्यामागे by नाखु
In reply to या सगळ्यामागे by नाखु
In reply to या सगळ्यामागे by नाखु
In reply to सद्दामची किर्ती ऐकता तो by मृत्युन्जय
In reply to एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट by टवाळ कार्टा
In reply to यालाच तर राजकारण म्हणतात. by बॅटमॅन
यालाच तर राजकारण म्हणतात. नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे. "वारांगनेव नृपनीतिरनेकरूपा" अर्थात राजकारण हे वेश्येप्रमाणे अनेक रूपे बदलणारे असते.
अगदी सहमत रे. नैतिक अनैतिकता हे फक्त शब्दभ्रमाचे प्रकार आहेत राजकारणामधे.In reply to यालाच तर राजकारण म्हणतात. by बॅटमॅन
नैतिक अनैतिक वगैरे खेळ आहेत शब्दांचे.
अगदी-अगदी ! नैतिकता-अनैतिकता या कालसापेक्ष किंवा फारतर स्थितीसापेक्ष संकल्पना आहेत असे माझे मत आहे. In reply to एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट by टवाळ कार्टा
एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट केला तर त्याला चांगला अथवा विरोध केला तर त्याला वाईट म्हणायचे???? का तो जसा वागतो त्यावरून तो कसा आहे हे ठरवायचे???१. जोपर्यंत तो भारताला काश्मीर वर सपोर्ट करतोय तोपर्यंत(च) तो चांगला. नाहीतर तो वाईट. २. राजकारणात कुणीही कायमचा मित्र नसतो. असतात ते फक्त कायमचे हितसंबंध.
In reply to एखाद्याने फक्त भारताला सपोर्ट by काळा पहाड
In reply to मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण by टवाळ कार्टा
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
In reply to नैच मग. अमेरिकेला चालले नाहीत by काळा पहाड
In reply to इस्राएल ची बाजु न्याय्य आहे. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to मग अश्या लॉजिकने प्रत्येकजण by टवाळ कार्टा
नियम क्रमांक १ :
"या जगात हितसंबध हेच अग्रगण्य आणि अचल असतात, मित्र आणि शत्रू त्यावर अवलंबून बदलू शकतात."नियम क्रमांक २ :
"नियम क्रमांक १ समजू-उमजू न शकणारे एक तर नष्ट होतात किंवा त्या नियमांचे पालन करणार्यांचे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष गुलाम होतात."In reply to सद्दामची किर्ती ऐकता तो by मृत्युन्जय
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- What are Chinese submarines doing in the Indian Ocean, far from China’s maritime backyard? :- Chellaney.netIn reply to सद्दाम मारला गेला... पण आपले काय ? by मदनबाण
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या by काळा पहाड
In reply to आपणास मुद्दा कळालेला नाही. by बॅटमॅन
In reply to प्रत्येक राष्ट्र स्वतःच्या by काळा पहाड
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to +१११११११११११११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to हमारा फिर क्या होगा ? by सौन्दर्य
In reply to सद्दाम मारला गेला... पण आपले काय ? by मदनबाण
In reply to बाण राव by सुबोध खरे
In reply to बाण राव by सुबोध खरे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- कॅप्टन सौरभ कालिया मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कोर्टात जाणार नाही- मोदी सरकारIn reply to पाकिस्तानला ते मदत करतात ते by मदनबाण
In reply to बादवे, ग्वाटानामो बे मध्ये by बॅटमॅन
In reply to पाकिस्तानला ते मदत करतात ते by मदनबाण
In reply to गाय ? by कपिलमुनी
मदनबाण.....
आत्ताची बदललेली स्वाक्षरी :- एनडीए सरकारचा यूटर्न... सुप्रीम कोर्टाने अनुमती दिली तर कॅ. कालिया प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयात जाणार...In reply to माणूस कोंबडी , बोकड सर्रास by मदनबाण
In reply to बायदवे, किती लोक गायीचे दूध by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli LeelaIn reply to मला जितके माहित आहे,वाचले आणि by मदनबाण
In reply to मुद्दा गायीचे दूध उत्तम की by बॅटमॅन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- खुदा भी जब तुम्हे.... :- Ek Paheli LeelaIn reply to मुद्दा हा आहे की दूध पिणार् by मदनबाण
In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to जबरी विवेचन!!!!! by बॅटमॅन
In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to सुंदर by राही
विसाव्या शतकाचा उत्तरार्ध सदैव रक्तरंजित राखण्याचे 'श्रेय' अमेरिकेकडे जाते.बरोबर आहे. पण केवळ अमेरिकेला नावे ठेऊन विचारवंतीपणा मिरवायचा हा प्रकार आपल्याकडे चालतो त्याचा मात्र भयंकर संताप येतो.अमेरिकेने व्हिएटनाममध्ये जे काही केले ते समर्थनीय नाहीच.पण मग रशियाने पूर्व युरोपात, अफगाणिस्तानात केले त्याचे काय? सर्वत्र पोलादी पडद्याआड रशियाने कोट्यावधी लोकांना कशा हालापेष्टा भोगायला लावल्या त्याचे वर्णन अलेक्झांडर सोल्झेनिस्टीनच्या गुलाग या कादंबरीत आहे-- आणि हो हा लेखक मुळातला रशियनच बरं का? अमेरिकेला नावे ठेवणारे लोक रशियाने जे काही केले त्याविषयी मात्र कायम मौन बाळगतात. मी तर म्हणतो की दुसर्या महायुध्दानंतर रशियाने पूर्व युरोप गिळंकृत केला नसता तर पुढचे सगळे रामायण कदाचित घडलेही नसते. तरीही केवळ अमेरिकेला नावे ठेवायची हा स्वतःचा विचारवंतीपणा मिरवायचा एक मार्ग म्हणून अनेक लोक वापरतात (आणि त्याचवेळी अमेरिकेत जायलाही धडपडतात) त्याचा मात्र नक्कीच संताप येतो.
In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to थोडे अवांतर. by राही
In reply to इराकी समस्या... by डॉ सुहास म्हात्रे
In reply to आयसिस क्रूरकर्मा आहेच पण by पिंपातला उंदीर
In reply to आयसिस क्रूरकर्मा आहेच पण by पिंपातला उंदीर
In reply to फरक by हुप्प्या
In reply to सद्दाम हा हुकुमशहा होता पण by काळा पहाड
जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात घेतली, तेव्हा अमेरिकन्स नी विमानांच्या चिप्स नष्ट करून देश सोडला आणि ती विमानं बेकार केली.परत पेट्रोल भरून घेउन नै गेले?
In reply to जेव्हा खोमेनीनं सत्ता ताब्यात by टवाळ कार्टा
In reply to स्त्रियांना स्वातंत्र्य. by द-बाहुबली
In reply to स्त्रियांना स्वातंत्र्य. by मृत्युन्जय
In reply to सध्या बरं चाललंय का इराकमधे by गवि
In reply to सध्या जे चाललय ते घ्रुणास्पद by मृत्युन्जय
In reply to सद्दामने बुरखा सक्ति केलि by द-बाहुबली
In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by संदीप डांगे
अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले शत्रू मानते किंवा त्यांच्या मित्रराष्ट्रांचे जे शत्रू असतात त्यांच्या राष्ट्रप्रमुखांविरुद्ध अतिरंजित, भडक, चिथावणीखोर बातम्या पसरवल्या जातात असं निरिक्षण आहे. सद्दाम, गडाफी इत्यादींविरुद्ध आपल्याला जे काही कळते त्यांचे स्त्रोत हे पाश्चिमात्य पत्रकार असतात. ते जे लिहितात ते सत्यच असं एकंदर जनमानस असतो.अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो. अर्थात असे म्हणणे म्ह. सद्दाम = संत म्हणणे नव्हे हेवेसांनल. पण सॉफ्ट पॉवरमध्ये अमेरिकेची बरोबरी कुणीच करू शकत नाही, सबब असं होणारच.
In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by बॅटमॅन
In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by बॅटमॅन
In reply to अमेरिका ज्या राष्ट्रांना आपले by बॅटमॅन
अगदी अतिप्रचंड नेमके. यामुळे अमेरिकन्सचा हरामखोरपणा अजूनच अधोरेखित होतो.एक गोश्त कळत नाही. इथे सगळे अमेरिकेला शिव्या घालत आहेत आणि त्यातले बरेचसे आय.टी हमाल आहेत (माझ्यासारखे). जर अमेरिकेत ऑन-साईट ओपोर्ट्यूनिटी मिळाली तर अमेरिकेला हरामखोर वगरे म्हणणारे बरेचसे लोक लंगडी घालत अमेरिकेत जायला तयार होतील. तसेही आय.टी मध्ये कधी ऑनसाईट जायला मिलते यावर सगळ्यांचे डोळे असतातच. आणि त्याचवेळी अमेरिकेला शिव्याही घालायच्या--हरामखोर म्हणायचे. आणि यात आपण काही विसंगत वागत आहोत हे त्यांच्या गावीही नसते. जय हो आय.टी मानसिकता. जय हो भारतीय ढोंगीपणा.
In reply to जय हो by पुण्याचे वटवाघूळ
In reply to जरा असहमती by श्रीरंग_जोशी
In reply to पळवाट by पुण्याचे वटवाघूळ
In reply to तुमचे म्हणणे पटत आहे by श्रीरंग_जोशी
तुमचे म्हणणे पटत आहे पण 'हरामखोर' किंवा त्या प्रकारचे शब्द न वापरता विरोध दर्शवला किंवा आक्षेप घेतला तर?माझा आक्षेप दुटप्पीपणावर आहे.एकीकडे अमेरिकेला नावे ठेवायची (शब्द कुठलेही असले तरी) आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जायला धडपडायचे हा दुटप्पीपणा आहे. काही लोक म्हणतात की अमेरिकन लोक चांगले असतात पण अमेरिकन सरकार हरामखोर आहे.पण मग असे म्हणणारे भारतीय त्याच हरामखोर अमेरिकन सरकारच्या भारतातील दूतावासात जातात आणि त्याच हरामखोर सरकारकडून मिळालेला व्हिसा (एच-१) आपल्या सी.व्ही वर मोठ्या अभिमानाने मिरवतात.हल्ली अपॉइन्टमेन्ट सिस्टिममुळे रांगेत उभे राहावे लागत नाही.पण मी सगळ्यात पहिल्यांदा अमेरिकेत गेलो (सन १९९९) त्यावेळी रात्री ३ पासून कॉन्सुलेटपुढे रांगेत उभे राहणारे लोक होते. हा दुटप्पीपणा नाहीतर काय आहे? एकीकडे इराकमध्ये अमेरिकेने लोक मारले म्हणून मगरीचे अश्रू ढाळायचे आणि दुसरीकडे त्याच अमेरिकेत जाऊन प्रोजेक्ट करायचे, अमेरिकन इकॉनॉमीमध्ये आपल्या परिने खारीचा वाटा उचलायचा आणि त्याच अमेरिकन सरकारचे हात बळकट करायचे ते सगळे चालते अशांना. शेवटी काय की तुम्ही त्या देशाचे नागरिक नसूनही तुम्हाला तिथे जायला मिळते, तिथल्या चांगल्या लाईफस्टाईलचा उपभोग घेता येतो आणि बक्कळ पैसे साठवता येतात या सगळ्यात अमेरिकन सरकारचा काहीच वाटा नाही? ठिक आहे तुम्ही तिथे जाता ते उपकार करायला नाही आणि तुम्ही जे काम करता त्याचा फायदा त्यांनाही होतो.पण त्यातून तुमचा फायदा काहीच होत नाही का? म्हणजे आपला फायदा होत असेल तिथे त्याच हरामखोर अमेरिकन सरकारपुढे रांगायलाही हे लोक कमी करणार नाहीत. समजा असे समजले की अमेरिकन सरकार सर्व व्हिसाच्या अर्जदारांनी सोशल मिडियावर कुठल्याही भाषेत काय लिहिले आहे हे तपासून मग व्हिसा देत असेल तर ही सगळी हरामखोर कंपनी कशी चिडीचूप होईल बघा. मग अमेरिका किती थोर याचे गोडवे गायलाही हे कमी करणार नाहीत. शेवटी आपला स्वार्थ साध्य होत असेल की सगळे काही चालते.
In reply to दुटप्पीपणा by पुण्याचे वटवाघूळ
हरामखोर सरकारकडून मिळालेला व्हिसा (एच-१)एच-१ म्हणजे हरामखोर-१ का?
In reply to दुटप्पीपणा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to जरा असहमती by श्रीरंग_जोशी
In reply to श्रीरंगरावांशी सहमत आहे. by बॅटमॅन
जर तिकडे जाऊन त्यांचे पैसे पगाररूपाने आपल्या देशात आणता येत असतील तर का नाही जायचे? तेवढीच अद्दल घडणार नाही का हरामखोरांना? तेवढीच लूट अजून येईल आपल्या देशात, नै का?याला शुध्द मराठीत मल्लीनाथी म्हणतात. स्वतःची ऑनसाईट ऑपॉर्ट्यूनिटी असल्यास आपण स्वतःही ढोंगी दिसू नये म्हणून का खटाटोप हा? लूट आणा हो पण मग ती लूट आणून दोन बी.एच.के चे फ्लॅट, फॅट बॅन्क बॅलन्स इत्यादीमध्ये भरणार असाल तर ती लूट स्वतःसाठी झाली हो. ती लूट दान थोडीच करणार आहात?
In reply to मल्लीनाथी by पुण्याचे वटवाघूळ
याला शुध्द मराठीत मल्लीनाथी म्हणतात. स्वतःची ऑनसाईट ऑपॉर्ट्यूनिटी असल्यास आपण स्वतःही ढोंगी दिसू नये म्हणून का खटाटोप हा?काय पायजे ते समजा. मूळ आक्षेपच इतका हास्यास्पद आहे की त्याचे प्रत्युत्तरही असेच येणे क्रमप्राप्त आहे.
लूट आणा हो पण मग ती लूट आणून दोन बी.एच.के चे फ्लॅट, फॅट बॅन्क बॅलन्स इत्यादीमध्ये भरणार असाल तर ती लूट स्वतःसाठी झाली हो. ती लूट दान थोडीच करणार आहात?माझ्या रूपाने देशालाही थोडे का होईना पैसे मिळतातच. अन मीही देशाचाच एक भाग आहे.
In reply to याला शुध्द मराठीत मल्लीनाथी by बॅटमॅन
माझ्या रूपाने देशालाही थोडे का होईना पैसे मिळतातच. अन मीही देशाचाच एक भाग आहे.पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?त्यात तर अजून आनंद आहे. हरामखोरांचा पैसा अतिशय अत्यल्प प्रमाणात का होईना आपण हडपू शकलो हे समाधान नाही काय? =))
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
पण तो पैसा हरामखोरांच्या देशात जाऊन आणि हरामखोरांची चाकरी करून मिळालेला असतो त्याचे काय?हा स्वदेशासाठी केलेला त्याग असतो ;) :)
In reply to मल्लीनाथी by पुण्याचे वटवाघूळ
दोन बी.एच.के चे फ्लॅटफ्लॅट घेतले की रियल इस्टेट सेक्टर ला बूस्ट मिळतो, सरकारला सर्व्हिस चार्जेस, रजिस्ट्रेशन चार्जेस वगैरे मिळतात, एजंट लोकांना फ्लॅट भाड्याने देता येतो, भाड्याने घेणार्यांवर किराणा मालाची दुकानं चालतात, फ्लॅट मध्ये काम करणार्या लोकांना रोजगार उपलब्ध होतो, झाडूवाले, रद्दीवाले, चहा टपरीवाले, फूलवाले यांची दुकानं चालतात. म्हणजे एका फ्लॅट मुळे बर्याच प्रकारे इकॉनॉमीला चालना मिळते.
फॅट बॅन्क बॅलन्सबँकेची लिक्विडिटी वाढते, बँक ते पैसे कर्ज देवू शकते, कर्ज घेणारा त्यातून उद्योग उभा करू शकतो, बँक कर्मचार्यांना काम मिळते, कर्जाच्या एजंट लोकांना काम मिळते. म्हणजे परत इकॉनॉमीला चालना मिळते.
In reply to दोन बी.एच.के चे फ्लॅट by काळा पहाड
In reply to दोन बी.एच.के चे फ्लॅट by काळा पहाड
म्हणजे एका फ्लॅट मुळे बर्याच प्रकारे इकॉनॉमीला चालना मिळते.देअर यू गो. मग त्याच न्यायाने भ्रष्ट मार्गाने मिळविलेल्या पैशानेही इकॉनॉमीला चालना मिळते. मग ते पण समर्थनीय व्हायला हवे. हरामखोरांची चाकरी करून मिळालेला पैसाही हरामच नाही का?
In reply to देअर यू गो by पुण्याचे वटवाघूळ
In reply to दोन बी.एच.के चे फ्लॅट by काळा पहाड
In reply to काळा पहाड , बॅटमॅन आणि by चिनार
अमेरिकत जाऊन पैसा कमावणे (मग तो स्वत: साठी असो किंवा देशासाठी) ह्यात काहीही वावगं नाही. प्रत्येकाने भरपूर पैसा कमवावा आणि त्याला वाट्टेल तसा खर्च करावा. काहीही आक्षेप नाहीअहो त्याला आक्षेप कोणाचाच नाही हो. आक्षेप जिथे जाण्यासाठी जीव वरखाली होतो त्याच देशाला हरामखोर वगैरे म्हणण्यावर आहे. म्हणजे ज्या ताटात खायचे त्याच ताटात ह*यचे या प्रवृत्तीला.
In reply to काळा पहाड , बॅटमॅन आणि by चिनार
रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसतेपण रुपयाची किंमत घसरली की वाईट हे कोण सांगितलं? रुपया स्ट्राँग म्हणजे इकॉनॉमी स्ट्राँग असं नस्तं कै. कित्येक वेळा तर रुपयाचं डिव्हॅल्यूएशन ही एक विचारपूर्वक केलेली स्टेप असते.
In reply to रुपयाच्या चढ उतारावर त्यांची by काळा पहाड
रुपयाचं डिव्हॅल्यूएशन -मी रोज होणाऱ्या पाच -दहा पैशांच्या चढ उतरविषयी बोलत नाहीये . ६०-६२ रुपयांवरून USD ची किंमत जेंव्हा ६८ वर गेली होती तेंव्हा ती एक भारत सरकारची विचारपूर्वक स्टेप होती असे मला तरी वाटत नाही. कृपया मुळ प्रश्नावर उत्तर द्यावे. माझा हेतू कोणावर टीका करण्याचा नसून ही मानसिकता समजून घेण्याचा आहे.
In reply to मी गृहीत धरतो की माझ्या by चिनार
अमेरिकत गेलेल्या काही (किंवा बहुतांश) भारतीयांना रुपयाची किम्मत घसरली की फार आनंद होतो आणि वाढली की दु:ख होतं. कारण रुपयाच्या चढ उतारावर त्यांची गंगाजळी अवलंबून असते. अश्या वेळी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी त्यांना काहीही देणघेण नसते.हे वर्तन समर्थनीय आहे का ?रुपयाचं डिव्हॅल्यूएशन झाल्यामुळे अर्थव्यवस्थेला धोका उत्पन्न झाला तरी अमेरिकेतल्या भारतीयांना त्यांच्या पैशाला जास्त किंमत येत असल्यामुळे आनंद होतो हा तुमचा मुद्दा आहे. माझं म्हणणं असं आहे की रुपया घसरला की भारतीयांना आनंद होतो हे खरंच आहे. पण त्याचा अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम तुम्ही स्ट्राँग आणि वीक या शब्दांच्या ढोबळपणामुळे एका विशिष्ट प्रकारे गृहीत धरत आहात. डिव्हॅल्यूएशनमुळे इकॉनॉमी वर काय परिणाम होईल हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं आणि ती गोष्ट इतकी साधी नाही. त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे वाईट हे गृहीतकच चुकीचं आहे.
In reply to अहो मी तुमच्या मूळ प्रश्नाचंच by काळा पहाड
In reply to अहो मी तुमच्या मूळ प्रश्नाचंच by काळा पहाड
त्यामुळे डिव्हॅल्यूएशन म्हणजे वाईट हे गृहीतकच चुकीचं आहे.+१ आणि इथे अनिवासी भारतीयच नव्हे तर भारतात राहूनच आयात्/निर्यात करणारेही त्यानुसार आनंदी/दु:खी होतील कारण इथे आनंदी होणारे फक्त ट्रेडर म्हणून आनंदी असतात आणि प्रत्यक्षात भारतीय अर्थव्यवस्थेस सक्रीय हातभार लावत असतात. डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय तर रुपयांचा दर वाढलेला असताना परकीय चलन विकून (आणि रुपये विकत घेऊन) ही घसरण थांबवण्यात सक्रिय सहभाग घेतात असेही म्हणू शकता. म्हणून दुसर्या बाजूने बोलायचे झाले तर जर तुम्ही असे मानत असाल की डिव्हॅल्यूएशनने (मग ते ५० पैसे असो की १० रुपये) रुपया कमजोर (आणि पर्यायाने अर्थव्यवस्था कमकुवत) होतोय तर तुम्ही अशी आशा करायला हवी की डिव्हॅल्यूएशनने आनंदी होणारे अनिवासी भारतीय अजून वाढायला हवेत. :)
In reply to अहो मी तुमच्या मूळ प्रश्नाचंच by काळा पहाड
In reply to काळा पहाड , बॅटमॅन आणि by चिनार
In reply to जय हो by पुण्याचे वटवाघूळ
जय हो आय.टी मानसिकता. जय हो भारतीय ढोंगीपणा.अरेवा. अजब तर्कट लावून भारतीय ढोंगीपणाचे सरकटीकरण केल्याबद्दल अभिनंदन. इथे अमेरिकेतच काय गल्फ आणि इतर मुस्लिम देशांमधे नोकरीस असणारेही लोक आहेत. मुस्लिमांचा प्रचंड राग करणारे विप्रोमधे हिरिरिने काम करायला जातात. एखाद्या देशाची परराष्ट्र धोरणं आणि एखाद्या कामकरी माणसाचं पोटपाणी याचा तुम्ही जबरदस्त संबंध लावलाय. वा, मजा आली.
In reply to जय हो आय.टी मानसिकता. जय हो by संदीप डांगे
एखाद्या कामकरी माणसाचं पोटपाणी ....हे वाचून मात्र मस्त मनोरंजन झाले बघा. आमचे कामकरी हिंजवडीला २ बी.एच.के घेतात. आपला दोन बी.एच.के कलिगच्या २ बी.एच.के पेक्षा ५० स्क्वेअर फूट कमी असेल तरी ते त्यांना कमीपणाचे वाटते. म्हणून कुठेतरी रो-हाऊस घेतात नाहीतर सेकंड होम म्हणून दुसरा फ्लॅट घेतात. असे हे कामकरी लोक :) अमेरिकेविषयी इतका राग असेल तर कोणी जायला सांगितले आहे तिथे? कोणाचाही आग्रह नाही. रच्याकाने का हो मिसळपावचा सदस्य नसलेले लोक सदस्य व्हायला धडपडत असतील आणि त्याचवेळी मिसळपावला 'हरामखोर' संकेतस्थळ म्हणत असतील तर त्यात तुम्हाला काहीच ढोंगीपणा वाटणार नाही का हो?
In reply to हहपुवा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to कामकरी हा शब्द वर्किंग by संदीप डांगे
तसेही भारत सरकार विशिष्ट समाजाचे लांगुलचालन करत होते म्हणून बरेच लोक ठो-ठो करायचे. त्यांनाही देश सोडून जायला सांगायला पाहिजे, नाही?असेच लोक सौदी अरेबियात गेले तर त्यांना हाकलायचा सौदी सरकारला नक्कीच हक्क आहे आणि तसे त्यांनी केले तरी त्यात काहीच चुकीचे नाही. एकीकडे एका विशिष्ट धर्माचे नावही सहन होणार नाही आणि दुसरीकडे त्याच विशिष्ट धर्माच्या सर्वात महत्वाच्या दोन प्रार्थनास्थळांचा प्रतिपालक असे बिरूद मिरविणार्या राजाच्या सरकारने दिलेल्या व्हिसासाठी खटपट करणे हा पण तसाच दुटप्पीपणा झाला.
In reply to हो by पुण्याचे वटवाघूळ
In reply to रावसाहेब. ते व्हिसा व्हिसा by संदीप डांगे
ते व्हिसा व्हिसा सोडून द्या.का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा. कारण माझा मुद्दा अमेरिकेचा व्हिसा मिळावा म्हणून जीव वरखाली होत असलेल्यांविषयी आहे. माझा मुद्दा अमेरिकेचे नागरिक नसलेल्या पण अमेरिकेत जाण्यासाठी आसुसलेल्या आणि त्याच वेळी अमेरिकेला हरामखोर म्हणणार्या लोकांविषयी आहे.अमेरिकन नागरिकही अमेरिकन सरकारवर टिका करतच असतात आणि तो त्यांना त्या देशाच्या नागरिकत्वाबरोबर मिळालेला अधिकार आहे. माझा मुद्दा त्यांच्याविषयी नाहीच. माझा मुद्दा इथल्या हरामखोर कंपनीविषयी आहे. इतकी अमेरिका आवडत नसेल तर कशाला जाता तिथे?
In reply to नाही सोडणार व्हिसा by पुण्याचे वटवाघूळ
का बरं? नाही सोडणार व्हिसा व्हिसा.बरं नका सोडू पण शांत व्हा. उगीच रक्तदाब वाढेल तर काय घ्या?
In reply to नाही सोडणार व्हिसा by पुण्याचे वटवाघूळ
In reply to बरं बरं. पण कुणी by संदीप डांगे
In reply to +११११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to मक्काय्तर... by संदीप डांगे
In reply to पण मला तर ते म्हंतात ते बरोबर by काळा पहाड
In reply to पण मला तर ते म्हंतात ते बरोबर by काळा पहाड
In reply to टीका करण्यात नक्की प्रॉब्लेम by बॅटमॅन
In reply to मिरची जोरदार झोंबलेली दिसत by काळा पहाड
In reply to चालुद्यात निरर्थक अत्मरंजन. = by बॅटमॅन
In reply to एकूणच काही जणांच्या धोतराच्या by काळा पहाड
In reply to तो तुमचा समज आहे. by बॅटमॅन
In reply to एकूणच आपण तर बुवा या दोन by काळा पहाड
In reply to +११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to +११११११११११११११११११११ by बॅटमॅन
In reply to मिरची झोंबली by पुण्याचे वटवाघूळ
In reply to बरं बरं. पण कुणी by संदीप डांगे
जगात शांतता राहावी म्हणून जगाचा नागरिक म्हणूनही कोणत्याही देशाच्या चुकीच्या धोरणांवर टीका करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.करा की टिका.
अशा भारतीयाला कामानिमित्त अमेरिकेत जावे लागत असेल तर त्यात काय ढोंगीपणा आहे?अमेरिकेत जावे लागत असेल? असो अमेरिकेत जायला लोक तरसत असतात नुसते. आणि परत दुसर्या तोंडाने अमेरिकेला हरामखोर म्हणतच असतात.हा दुटप्पीपणा आहे एवढेच.
तुमचं अमेरिकाप्रेम इतकं उफाळून आलंय की त्या नादात इथल्या सदस्यांना तुम्ही चक्क हरामखोर म्हणत आहात? की काही वैयक्तिक स्कोर सेट्लिंगचा मामला आहे? बायदवे, तुम्ही हरामखोर हा शब्द वापरून ही चर्चा कुठल्या कुठे नेऊन ठेवली आहे. आशा आहे तुम्हाला या शब्दाचा योग्य अर्थ माहित असेल.हरामखोर हा शब्द या चर्चेत नक्की कुणी आणि कुणाला सगळ्यात पहिल्यांदा वापरला आहे हे वाचा. या शब्दाचा वापर मी इतरांसाठी करत आहे हा जावईशोध लावल्याबद्दल तुम्हाला नोबेल पारितोषिकच द्यायला हवे.
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
हरामखोर हा शब्द या चर्चेत नक्की कुणी आणि कुणाला सगळ्यात पहिल्यांदा वापरला आहे हे वाचा.बापरे, पैसा तैं वर डायरेक्ट टीका..
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
माझा मुद्दा इथल्या हरामखोर कंपनीविषयी आहेहे तुमचेच वाक्य आहे. हे नक्की कुणासाठी आहे?
In reply to माझा मुद्दा इथल्या हरामखोर by संदीप डांगे
In reply to एकूणच मिरची जोरदार झोंबलेली by काळा पहाड
In reply to एकूणच मिरची जोरदार झोंबलेली by काळा पहाड
फोटोचे प्रयोजन कळाले नाही.