एक वर्षानंतर . . .
१६ मे २०१४ या दिवशी भारतात इतिहासाचे एक नवे पान लिहिले गेले. स्वतंत्र भारताच्या ६७ वर्षांच्या इतिहासात प्रथमच एका तथाकथित उजव्या विचारांच्या, प्रतिगामी व जातीयवादी पक्षाने लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळविले. त्यापूर्वीच्या ६७ वर्षांपैकी जवळपास ५४-५५ वर्षे काँग्रेसकडे सत्ता होती. उर्वरीत १२-१३ वर्षांपैकी सुमारे ६ वर्षे भाजप आघाडीचे सरकार होते व ५-६ वर्षे जनता पक्ष, जनता दल इ. वेगवेगळ्या तथाकथित मध्यममार्गी, डाव्या, निधर्मी आघाड्यांचे सरकार होते.
परंतु १६ मे २०१४ रोजी प्रथमच भारतीय जनता पक्ष या उजव्या, राष्ट्रवादी, जातीयवादी इ. तथाकथित विशेषणांनी नटलेल्या पक्षाने संपूर्ण बहुमत मिळवून इतिहास घडविला. भाजपला बहुमत मिळण्यास मुख्य २ गोष्टी कारणीभूत होत्या. त्या म्हणजे, (१) २००४-२०१४ या कालखंडातील भ्रष्टाचारात नखशिखान्त बुडलेले व अत्यंत निष्क्रीय असलेले व सर्व आघाड्यांवर पूर्ण अपयशी ठरलेले काँग्रेसचे सरकार आणि (२) भाजपकडे असलेले नरेंद्र मोदींचे अत्यंत प्रभावी व आक्रमक नेतृत्व. अत्यंत झंझावाती प्रचार करून मोदींनी काँग्रेसवर घणाघाती टीका करून जनमत आपल्या बाजूला वळवून भाजपला इतिहासात प्रथमच स्पष्ट बहुमत मिळवून दिले व जेमतेम ४४ जागा मिळून काँग्रेसचा अक्षरशः पालापाचोळा झाला.
मोदींनी २६ मे २०१४ या दिवशी पंतप्रधानपदाची शपथ घेताना सार्क समूहातील सर्व राष्ट्रप्रमुखांना सोहळ्यासाठी निमंत्रित करून एक अत्यंत वेगळा पायंडा पाडून आपले पररष्ट्र धोरण कसे वेगळे असणार आहे याची चुणू़क दाखविली.
एक वर्षानंतर परिस्थितीत कोणते चांगलेवाईट बदल झाले, भारताला किती फायदातोटा झाला, देशाच्या आर्थिक/राजकीय/सामाजिक्/संरक्षण/परराष्ट्र धोरण इ. क्षेत्रात कोणते बरेवाईट बदल झाले याचा संक्षिप्त स्वरूपात आढावा या लेखाद्वारे घेत आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
आर्थिक
विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक-मर्यादेत वाढ, संरक्षण क्षेत्रात परकीय कंपन्यांना गुंतवणुकीची संधी, खाण उत्खनन कायद्यात आमूलाग्र बदल, रेल्वेसारख्या महाप्रचंड खात्यात खाजगी गुंतवणुकीला मुभा, राज्य सरकारांना अधिक निधी, अमेरिकेबरोबर अणुऊर्जा करार, कोळसा खाण उत्खननाचे आणि दूरसंचार तरंगलहरींचे लिलाव, चलनवाढीला अटकाव आणि मुख्य म्हणजे भ्रष्टाचारावर नियंत्रण ही या सरकारची प्रमुख वैशिष्ट्ये सांगता येतील. २०१३-१४ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३०४ अब्ज डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. २०१४-१५ हे आर्थिक वर्ष संपताना भारताकडे ३४१ डॉलर्सचा परकीय चलनाचा साठा होता. एका वर्षात परकीय चलनाची गंगाजळी १२% टक्क्यांनी वाढली. औद्योगिक उत्पादनात २०१३-१४ मध्ये ४.२% ची वाढ झाली होती. हीच वाढ २०१४-१५ या वर्षात ५% टक्के इतकी आहे. आयातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत ०.५ % टक्क्यांची घट झाली आहे, तर निर्यातीत २०१४-१५ मध्ये २०१३-१४ च्या तुलनेत २.० % टक्क्यांची घट झाली आहे भारताची अणु उर्जा क्षमता २०१३-१४ मध्ये ४,७८० मेगॅवॅट्स इतकी होती. २०१४-१५ मध्ये हीच क्षमता ५,७८० मेगॅवॅट्स इतकी झाली आहे. यात एकूण २१ % वाढ झालेली आहे. २०१४-१५ या वर्षात जीडीपी वाढीचा दर ७.४ % होता, शेती उत्पन्न वाढीचा दर १.१ % होता, कोळसा उत्पादन ८.२ % इतके वाढले. वीज उत्पादन - २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १०% वाढ झाली. थकीत कर्जे - सार्वजनिक बँकांच्या थकीत कर्जात २०१३-१४ च्या तुलनेत २०१४-१५ मध्ये वीज उत्पादनात १७% वाढ झाली. ब्रिक्स राष्ट्रप्रमुखांच्या भेटीत मोदींनी ब्रिक्स बँकेची अभिनव कल्पना मांडली. ब्रिक्स बॅंक सुरू होऊन बॅकेचे सुरवातीचे अध्यक्षपद भारताकडे आले आहे. मनमोहन सरकारने २-जी तरंगलहरी आणि कोळसा खाणी वाटप करताना देशाचे तब्बल ३ लाख कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान केले होते. या दोन्ही प्रकरणात प्रचंड भ्रष्टाचार झाला होता. न्यायालयाने २०४ कोळसा खाणींचे व २-जी तरंगलहरींचे वाटप रद्द करून लिलाव पद्धतीने त्यांचे वाटप करण्याचा आदेश दिला होता. गेल्या वर्षभरात ४० कोळसा खाणी व २-जी तरंगलहरी वाटपासाठी लिलाव केल्यामुळे देशाच्या तिजोरीत तब्बल २ लाख कोटींहून अधिक रक्कम जमा होणार आहे. उर्वरीत १६०+ खाणींच्या लिलावानंतर हीच रक्कम १५ लाख कोटींहून अधिक होण्याची शक्यता आहे. मुख्य म्हणजे या लिलावात सुरवातीपासूनच संपूर्ण पारदर्शकता आणलेली आहे. थेट परकीय गुंतवणूक २०१३-१४ या वर्षात २०.८ अब्ज डॉलर्स होती. २०१४-१५ या वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात हीच गुंतवणूक २८.८ अब्ज डॉलर्स आहे. जनधन या नवीन योजनेंतर्गत नवीन १५ कोटी बँक खाती उघडण्यात आली आहेत. अनेक नागरिकांनी आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःच्या नावाचे बँक खाते उघडले आहे. प्रतिवर्ष फक्त १२ रूपये भरून २ लाखांचा अपघात विमा देण्याची केंद्र सरकारची नवीन योजना प्रचंड यशस्वी ठरली आहे. योजना सुरू केल्यापासून पहिल्या ९ दिवसातच ५.५७ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नागरिकांना मोफत गोष्टी देण्याचे पूर्वीच्या सरकारचे धोरण बदलून अल्प खर्चात नागरिकांच्या सहभागाने योजना सुरु करण्याची ही कल्पना अभिनव आहे. ५० वर्षाखालील नागरिकांना प्रतिवर्ष ३३० रूपये भरून जीवनविमा देण्याची अभिनव योजना देखील यशस्वी ठरली आहे. ही योजना सुरू झाल्यापासून पहिल्या १८ दिवसांतच १.७४ कोटी नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे दिल्या जाणार्या शेतकर्यांच्या नुकसानभरपाईच्या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत. ५०% किंवा अधिक नुकसान असल्यासच भरपाई देण्याची पूर्वीची अट बदलून आता ३३% नुकसान असले तरी भरपाई देण्यात येईल. तसेच भरपाईची रक्कम दीडपट करण्यात आली आहे.
मोदी सरकारच्या सुदैवाने आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे भाव कमी झाल्यामुळे भारतातही भाव कमी झाले. त्यामुळे महागाईचा दर कमी झाला आहे. त्यामुळे आयातीवरील खर्च देखील कमी झाला आहे.
जीडीपी वाढ २०१३-१४ या वर्षात ६.९ % टक्के होती. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ७.४% आहे.
महागाई निर्देशांक २०१३-१४ या वर्षात ८ % हून अधिक होता. २०१४-१५ मध्ये हाच आकडा ५ % च्या खाली आला आहे.
आर्थिक विषयात मोदी सरकारला १० पैकी ६ गुण.
In reply to केजरीवालांना हा प्रश्न by नांदेडीअन
अभिनंदन केजरीवालांचे करा. आता
In reply to Modi sarkar fails Kargil by नांदेडीअन
>>> Modi sarkar fails Kargil
भूसंपदान विधेयकासाठी काल
In reply to भूसंपदान विधेयकासाठी काल by नांदेडीअन
किती टक्के प्रोजेक्ट्स अडकुन
In reply to किती टक्के प्रोजेक्ट्स अडकुन by मृत्युन्जय
नुसती टक्केवारी उपयोगाची नाही
In reply to नुसती टक्केवारी उपयोगाची नाही by श्रीगुरुजी
गुरूजी, माफ़ करा पण आपल्या
In reply to भूसंपदान विधेयकासाठी काल by नांदेडीअन
अध्यादेश
In reply to भूसंपदान विधेयकासाठी काल by नांदेडीअन
कसली घाई आहे हे इथे कळेल
....
अच्छे दिन !
In reply to अच्छे दिन ! by श्रीगुरुजी
नाही तसं नाही, हिच्या नवर्
In reply to अच्छे दिन ! by श्रीगुरुजी
....हे असले विक्रुत बातम्याविके आणि त्यांची पीत-पत्रकारीता....!!
In reply to अच्छे दिन ! by श्रीगुरुजी
या बाईची मानसिक स्थिती
कॉंग्रेसने त्यांच्या
In reply to कॉंग्रेसने त्यांच्या by नांदेडीअन
दिलेल्या लिंकमधून . . .
In reply to कॉंग्रेसने त्यांच्या by नांदेडीअन
पुढील भाग . . .
In reply to पुढील भाग . . . by श्रीगुरुजी
भाजपच्या डोळ्यातले कुसळ दिसते
In reply to भाजपच्या डोळ्यातले कुसळ दिसते by मृत्युन्जय
केजरीवालांचा एन डी टी व्ही
In reply to केजरीवालांचा एन डी टी व्ही by काळा पहाड
नाही हो. काय बोलले युगपुरुष?
केजरीवालांच्या कार्यपद्धतीवर
भारतीय लष्कराचे हे पहिलेच क्रॉस बॉर्डर ऑपरेशन
In reply to भारतीय लष्कराचे हे पहिलेच क्रॉस बॉर्डर ऑपरेशन by श्रीगुरुजी
चांगली गोष्ट आहे पण
In reply to चांगली गोष्ट आहे पण by श्रीरंग_जोशी
वरील बातमीत "पहिल्यांदाच" असा
In reply to वरील बातमीत "पहिल्यांदाच" असा by श्रीगुरुजी
बरं बरं
यापुर्वी पण अशा अनेक कारवाया
अवघ्या पाच महिन्यात राज्यात
In reply to अवघ्या पाच महिन्यात राज्यात by नांदेडीअन
किती दुष्ट आहेत ना मोदी!
In reply to किती दुष्ट आहेत ना मोदी! by श्रीगुरुजी
पावसाळ्यात पाऊस पाडायचा सोडून
आत्महत्येच माहित नाही पण दंगे
In reply to आत्महत्येच माहित नाही पण दंगे by पिंपातला उंदीर
@ पिं. उंदीर......!!!
In reply to @ पिं. उंदीर......!!! by विनोद१८
पुरावा
वसुंधरा राजे, सुषमा स्वराज,
In reply to वसुंधरा राजे, सुषमा स्वराज, by नांदेडीअन
ह्या धाग्याचे आयुष्य संपले
मापात पाप
..
In reply to .. by dadadarekar
+१००
अन्ध्भ्क्त
एक वर्षानंतर . . .
खासदारांचे पगार वाढणार
इंग्लंडमध्ञे गुंतवणूक
In reply to इंग्लंडमध्ञे गुंतवणूक by dadadarekar
कुठे नेऊन ठेवलाय
In reply to इंग्लंडमध्ञे गुंतवणूक by dadadarekar
भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो
In reply to भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो by चिनार
राहूल सोनिया बेस्टच आहेत
In reply to राहूल सोनिया बेस्टच आहेत by dadadarekar
फक्त बेस्ट म्हणून राहुल भाऊ
In reply to भारतातील भ्रष्ट मनुष्य करोडो by चिनार
+१
In reply to +१ by श्रीगुरुजी
जाहीर निषेध आणि मिपाच्या कट्ट्यावर धरणे
In reply to जाहीर निषेध आणि मिपाच्या कट्ट्यावर धरणे by ट्रेड मार्क
महामहीम श्री श्री
In reply to महामहीम श्री श्री by मृत्युन्जय
आजचीच बातमी आहे.
३ लाख कोटी रु वेगवेगळ्या
In reply to ३ लाख कोटी रु वेगवेगळ्या by अभिजित - १
>>> तर आता त्यांना मिळणाऱ्या
In reply to >>> तर आता त्यांना मिळणाऱ्या by श्रीगुरुजी
.
In reply to >>> तर आता त्यांना मिळणाऱ्या by श्रीगुरुजी
काय आहे गुरुजी झोपलेल्या
In reply to काय आहे गुरुजी झोपलेल्या by अभिजित - १
मी व्यवस्थित मुद्दे मांडून
In reply to मी व्यवस्थित मुद्दे मांडून by श्रीगुरुजी
.
In reply to >>> तर आता त्यांना मिळणाऱ्या by श्रीगुरुजी
१५ लाख
योग्यरीतीने केलेले समतोल
समतोल विवेचन ? :) :) :)
In reply to समतोल विवेचन ? :) :) :) by अभिजित - १
वद्रा , पप्पू , ममा मादाम या
In reply to वद्रा , पप्पू , ममा मादाम या by काळा पहाड
निवडून येण्यापूर्वी हे माहिती
In reply to समतोल विवेचन ? :) :) :) by अभिजित - १
>>>> विचारलेल्या प्रश्नावर
In reply to >>>> विचारलेल्या प्रश्नावर by श्रीगुरुजी
१. ४०१ K मधली माहिती जर का
In reply to १. ४०१ K मधली माहिती जर का by अभिजित - १
अभिजित साहेबांचे बरोबर आहे.
In reply to १. ४०१ K मधली माहिती जर का by अभिजित - १
अभिजित -१, नक्की अडचण काय आहे?
In reply to अभिजित -१, नक्की अडचण काय आहे? by ट्रेड मार्क
>>> जास्त कर भरायला लागतो हा
In reply to १. ४०१ K मधली माहिती जर का by अभिजित - १
>>> ४०१ K मधली माहिती जर का
ववायापम घोटाळा व संघ भाजप
भुसंपादन विधे६क फसले.
अमेरिकन्कंपनीकदुन लाच.
In reply to अमेरिकन्कंपनीकदुन लाच. by dadadarekar
पोस्ट करण्यापूर्वी जरा वाचत जा हो
In reply to पोस्ट करण्यापूर्वी जरा वाचत जा हो by पुण्याचे वटवाघूळ
अग्गोबै !
In reply to अग्गोबै ! by dadadarekar
आहे ना
http://indianexpress.com
In reply to http://indianexpress.com by dadadarekar
.
मोदींच्या पंतप्रधानपदावर आरूढ
In reply to मोदींच्या पंतप्रधानपदावर आरूढ by श्रीगुरुजी
मोदींच्या परदेश दौर्याचे
In reply to मोदींच्या परदेश दौर्याचे by श्रीगुरुजी
सत्य हे आहे कि आज पण दाउद
गुर्जी .......
In reply to गुर्जी ....... by dadadarekar
गुर्जी ... हे बघा.
In reply to गुर्जी ... हे बघा. by dadadarekar
दादा खान
In reply to दादा खान by ट्रेड मार्क
+१
In reply to +१ by श्रीगुरुजी
मोदी फिरले तिथून २० आणि इतर १० ....
In reply to मोदी फिरले तिथून २० आणि इतर १० .... by dadadarekar
दादाचं बरोबर आहे…. राहुल
In reply to दादाचं बरोबर आहे…. राहुल by चिनार
राहुल गांधींना पंतप्रधान करा
In reply to +१ by श्रीगुरुजी
ट्रेडमार्क,
अग्गोबै !
In reply to अग्गोबै ! by dadadarekar
हम्म..
In reply to हम्म.. by प्रदीप
.
संघराज्य आहे म्हणजे केंद्र शासनाच्या शिस्तीतच राज्य सरकारने काम
http://www.thehindu.com/news
सुरूवात तर झाली.
,
द रेकर
In reply to द रेकर by होबासराव
ते कुंभमेळ्याला गेले असावेत.
In reply to ते कुंभमेळ्याला गेले असावेत. by श्रीगुरुजी
आँ
In reply to आँ by dadadarekar
हितेसराव/ दादा द रेकर
In reply to हितेसराव/ दादा द रेकर by सुबोध खरे
.
In reply to . by dadadarekar
अल्ला !
In reply to अल्ला ! by dadadarekar
ऐसा कहना हराम है मियां.
आठवतय का मोदीजी म्हंटले होते,
कुंभमेळे फिरत बसलो तर मक्केला जायला पैसे कसे साठणार ?
In reply to कुंभमेळे फिरत बसलो तर मक्केला जायला पैसे कसे साठणार ? by होबासराव
पूर्वी यांचा औरंगजेब टोप्या
.
.
In reply to . by dadadarekar
तुम्ही इतकी आवर्जुन दखल घेतली...
१०० % सहमत
कामगार कायद्यात भाज्पची ढवलाढवळ . ़ कामगाराम्चा विरोध
यात १५ कोटी कामगार सहभागी
In reply to यात १५ कोटी कामगार सहभागी by श्रीगुरुजी
काहीही हं श्री..
(१) १९७३ पासून प्रलंबित
In reply to (१) १९७३ पासून प्रलंबित by श्रीगुरुजी
OROP - Only Rahul Only
In reply to OROP - Only Rahul Only by नाव आडनाव
नाही. असले फुलफॉर्म खिल्ली
ठिकठाक
In reply to ठिकठाक by सुजित पवार
+१
अबबब ! ना खाउंगा ना खाने दूंगा !
In reply to अबबब ! ना खाउंगा ना खाने दूंगा ! by dadadarekar
कश्याचा आनंद होतोय?
In reply to कश्याचा आनंद होतोय? by ट्रेड मार्क
अरे वा !
In reply to अरे वा ! by dadadarekar
विचाराची दिशा चुकतीये तुमची
In reply to विचाराची दिशा चुकतीये तुमची by ट्रेड मार्क
मी कुणाची बाजू घ्यायची ,
विद्यार्थ्यांच्या पाठीवरील
In reply to विद्यार्थ्यांच्या पाठीवरील by dadadarekar
नरेंद्र मोदींचा निषेध असो...
सवंग
In reply to सवंग by माईसाहेब कुरसूंदीकर
बालहट्ट, स्त्रीहट्ट आणि
.
महाराष्ट्राचे काय?
..
जरा इतरानही तिकीटावर
२०१५
आजचा मटा
In reply to आजचा मटा by dadadarekar
समारंभ
In reply to समारंभ by माईसाहेब कुरसूंदीकर
हायला....असे पण झालेले?
In reply to हायला....असे पण झालेले? by टवाळ कार्टा
हो असेच झाले होते
In reply to हो असेच झाले होते by गॅरी ट्रुमन
हम्म
In reply to हम्म by माईसाहेब कुरसूंदीकर
:)
In reply to :) by गॅरी ट्रुमन
https://www.youtube.com/watch
In reply to https://www.youtube.com/watch by प्यारे१
ह्यात
In reply to ह्यात by माईसाहेब कुरसूंदीकर
+११११११११११
In reply to समारंभ by माईसाहेब कुरसूंदीकर
शिवसेनेच्या म्हणण्यापेक्षा
In reply to समारंभ by माईसाहेब कुरसूंदीकर
समारंभ होणारच हे सुधींद्र
हा धागा परत जिवंत झालेला
In reply to हा धागा परत जिवंत झालेला by श्रीगुरुजी
.
.अजचा मटा
मोदी सरकारने 1 वर्षात काय
In reply to मोदी सरकारने 1 वर्षात काय by हेमंत लाटकर
आयला, म्हणजे शाळेत अभ्यास का
In reply to आयला, म्हणजे शाळेत अभ्यास का by बॅटमॅन
ठ्ठो!! :D
In reply to ठ्ठो!! :D by कैलासवासी सोन्याबापु
धन्यवाद सरजी :)
In reply to आयला, म्हणजे शाळेत अभ्यास का by बॅटमॅन
आयला, म्हणजे शाळेत अभ्यास का
In reply to आयला, म्हणजे शाळेत अभ्यास का by श्रीगुरुजी
काँग्रेस अन बीजेपी "भाऊ भाऊ"
In reply to आयला, म्हणजे शाळेत अभ्यास का by बॅटमॅन
:) लैच जोरदार टोला हाणलाय !
In reply to मोदी सरकारने 1 वर्षात काय by हेमंत लाटकर
भारतास प्रगतीपथावर नेण्यास
In reply to भारतास प्रगतीपथावर नेण्यास by प्यारे१
भारतास प्रगतीपथावर नेण्यास