सध्या लग्नाचा हंगाम (सीझन या अर्थाने) चालू आहे कुणाचे लग्न असा प्रश्न विचारू नये "वधू-वरांचे" असे सू(ड)चक उत्तर दिले जाईल्.अखिल महाराष्ट्रात प्रांतोप्राती ज्या चालीरीती/प्रथा आहेत त्यातील एक गोंधळ.
असे म्हणतात की नवदांपत्याला पुढील जागरणात काही गोधळ होऊ नये म्हणून जागरण्-गोंधळ प्रथा चालू झाली.
प्रांतोप्राती वेग्वेगळ्या लोकप्रथा असल्या तरी त्याचा गाभाहेतू एकमेकांच्या परंपरेशी नाळ जोडणारा असतो . (सदर अवतरण आम्ही श्री रा रा बॅट्ट्मण लिखीत बोलीभाषेची सालपटे आणि अर्थाची फोलपटे एक तैलबुद्धी अभ्यास या थोर्र ग्रथांतून घेतले आहे तेव्हा त्याचे खुलाष्यासाठी लेखकमजकूरांशी संपर्क करावा ही विनंती.जाहीर अवांतर आपली जबाबदारी टळली.स्वगत अवांतर :बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे पुढचे तू बघ)
तर तूर्तास मिपा वारंवार बद पडत आहे आणि जालीय ईडापीडानिवारणार्थ* गोंधळ घालण्याचा संकल्प सोडला
(* खरडफळा उर्फ वाचकांची चावडी वरील खर्डींचा संदर्भ)
ह्या गोंधळासाठी कच्चा माल हेरण्यात श्री रा रा रा रा आत्मुदा (असेल धमक तर जोड यमक ह्या स्पर्धेत गेली चार वर्षे विजेते) आणि चौकटराजा (हिरव्या देठाचे कपूरी पान या तडाखेबंद कादंबरीचे सिद्दह्स्त लेखक) यांचे अमूल्य मार्गदशन झाले आहे
रूढ गोंधळात ग्रामीण स्थानीक देव्-देवतांना आवाहन केले जाते तसे या गोंधळात ही आहे.
!!गोंधळ !!
मिपाचा गोधळ मांडिला गोंधळाला यावे ||
उदे ग अंबे उदे उदे ग अंबे उदे
तांब्यासवे जिल्बी पाडू गोंधळाला यावे ||
काडीसारू फुकटतमाश्या गोंधळाला यावे ||१||
माईंआडच्या नाना तुम्ही गोंधळाला यावे ||
बाईंआडच्या गणा गोंधळाला यावे ||२||
आपसातल्या उरबडवे गोंधळाला यावे ||
साप आतल्या शोधबडवे गोंधळाला यावे ||३||
पाकघरातल्या सुगरणींनो गोंधळाला यावे ||
माजघरातल्या गृहीणींनो गोंधळाला यावे ||४||
कुंपणावरच्या बघ्यांनो गोंधळाला यावे ||
मैदानातील पळपुट्यानों गोंधळाला यावे ||५||
पलीकडच्या धोबीघाटी गोंधळाला यावे ||
अलिकडच्या धूळ्चाटी गोंधळाला यावे ||६||
विचारजंती लेखपाडू गोंधळाला यावे ||
उजेडपण्ती तेलगाळू गोंधळाला यावे ||७||
अना फेम लाडोबा गोंधळाला यावे ||
अना फेम दोडोबा गोंधळाला यावे ||८||
विदावाले फापटपसारे गोंधळाला यावे ||
क्षुधावाले वारूणीवारे गोंधळाला यावे ||९||
लेखनमात्र विचारकारी गोंधळाला यावे ||
अचूकमात्र पिचकारी गोंधळाला यावे ||१०||
विलंबीत सन्यासग्रस्ती गोंधळाला यावे ||
अचंबित अन्यायत्रस्ती गोंधळाला यावे ||११||
अदा अदा जोजवी कविवृंदा गोंधळाला यावे ||
बदा बदा प्रसवी बोबडकांदा गोंधळाला यावे ||१२||
स्वघोषीत होऊ कैवारी गोंधळाला यावे ||
अघोषीत भेटू रैवारी गोंधळाला यावे ||१३||
नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे ||
नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४||
======================
पुढील कवने श्री रा रा जेपीम्हाराज (सन्यास फेम) आणि श्री बॅट्टमण यांनी रचावीत अशी जाहीर विनंती)
वाचने
22535
प्रतिक्रिया
54
मिसळपाव
प्रतिक्रिया
जबरदस्त.. =))
कं रचलच, कं रचलय
बॅट्या गिर्हाईक पाठवले आहे
बाकी गोंधळ मस्तं :)
आईच्चा घो...असे लेख येणार
तुला आवडणार..च.. *blum3*
In reply to आईच्चा घो...असे लेख येणार by टवाळ कार्टा
त्यात काय विशेष होतं रे टक्या
In reply to आईच्चा घो...असे लेख येणार by टवाळ कार्टा
+५५५
In reply to आईच्चा घो...असे लेख येणार by टवाळ कार्टा
ह्या गोंधळासाठी कच्चा माल
हा.हा.हा... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Cinema Choopistha Mava... ;) :- { Race Gurram }आहाहाहाहाहाहा......कं लिवलंय
अगागागागागा..........
पार धुरळा उडिवलाय. मिपा दोन
अगदी असा वेगळा गोंधळ मांडायची
लवकर थंड पडला की गोंधळ :)
धमाल गोंधळ =))
कं लिवलंय
मिपा माईचा गोंधळ मस्तच ...
टक्या
राशींची काशी
" हे साप्ताहीक सदर चालवतोय आणि त्यातून्+सन्यासातून फुरसत नाहीय. जाता जाता जन हितार्थ. काल आकुर्डी कट्ट्याला अना फेम लाडोबा आणि अना फेम दोडोबा यांची तीव्रतेने आठवण काढली गेली याची संबधितांनी नोंद घ्यावी.खिक्क
In reply to टक्या by नाखु
हाहाहाहा!
जबराट लिहिलंय. =))
कोण कोण आले होते मग,कालच्या
जबरीच लिहिलंय.
केजरींचा झाडू..
लै भारी !!!
गोंधळ आवडला
जुळ्यांसाठी का?
In reply to गोंधळ आवडला by प्रसाद गोडबोले
हो ना
In reply to जुळ्यांसाठी का? by प्रचेतस
त्यासी
In reply to हो ना by प्रसाद गोडबोले
नटवीनेनटीने रंगपंचमी नाचात वठवली तसे. जोडपाळणा हा शब्द इतिहास धुंडाळेशास्त्री पुरावेप्रचूर रा.रा. बॅट्ट्मण यांचे "जुळ्यांचे जोडाष्टक" या पुस्तकातील "जुळली तार" या प्रकरणातून घेतला आहे. शब्द वापरू दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत. कारकून खा ल माने अभामिपामांप्कास संचालित जुळे नामकरण समिती.+१
In reply to त्यासी by नाखु
जुळ्यांसाठी का अस्साचं प्रश्ण
In reply to गोंधळ आवडला by प्रसाद गोडबोले
रच्याकने...मी थोडसं वेगळं
In reply to गोंधळ आवडला by प्रसाद गोडबोले
सुंदर !
अर्रे! आज वाचला हा गोंधळ!
अरे नादखुळ्या
चौराकाका आणि जेपी मिळुन
In reply to अरे नादखुळ्या by चौकटराजा
जो जो जो ग वेल्हाळ | करि
भांडण होणार निश्चित!
In reply to जो जो जो ग वेल्हाळ | करि by प्रचेतस
बाडिस! =))
In reply to भांडण होणार निश्चित! by पैसा
खुप सुंदर पाळणा ! पण तरीही
In reply to जो जो जो ग वेल्हाळ | करि by प्रचेतस
@ बाकी नाव ठेवल्या नंतर लाडिक
In reply to खुप सुंदर पाळणा ! पण तरीही by प्रसाद गोडबोले
@आगोबा हत्ती,उर्फ़ रानडुक्कर >
In reply to जो जो जो ग वेल्हाळ | करि by प्रचेतस
तुम्ही चिडताय का इतके? हा
In reply to @आगोबा हत्ती,उर्फ़ रानडुक्कर > by अत्रुप्त आत्मा
तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार
In reply to @आगोबा हत्ती,उर्फ़ रानडुक्कर > by अत्रुप्त आत्मा
त्याचा दुसरा भाग , दुरुन
In reply to तुमचं दुर्लक्ष नावाचं हत्यार by कॅप्टन जॅक स्पॅरो
अग्गागा!! =))
In reply to जो जो जो ग वेल्हाळ | करि by प्रचेतस
ह्ही, ह्ही, ह्ही... ख्खी,
In reply to जो जो जो ग वेल्हाळ | करि by प्रचेतस
गोंधळ परत एकदा वाचला ,
लई भारी!
हाफशेंच्युरी निमीत्त सर्वांचा
काय नाव ठेवलं म्हणे
खत्तरनाक!!!!!!
फर्मास.... =))