मुंबईत गोळीबार/बॉम्बस्फोट..! (चर्चा क्र. २)
In reply to डेक्कन मुजाहिदीन by कोलबेर
In reply to गोंधळ उडवून देणे by आजानुकर्ण
ह्या मादर*दांचा हेतू लोकांच्या मनात भीती उत्पन्न करणे हा होता असे स्पष्ट दिसतेआपल्या भावनेशी मनापासून सहमत....
In reply to आपण जनता by भास्कर केन्डे
उद्या पुन्हा कामाला लागण्या ऐवजी आपण सगळ्या देशभर सरकारवर अतिरेकी पकडण्यासाठी दबाव आणला पाहिजे. हे ज्यांचे कोणाचे काम आहे त्यांना कंठस्नानच घालायला हवे. किती दिवस बाश्कळ सहनशीलतेचे पाढे पढत हे हल्ले मूकपणे बघत बसायचे. बस्स झाले...असेल तिथे घुसून ठोका मा****ना.... - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
In reply to नष्टचक्र by विकास
In reply to धार्मिक भेद न करणे by आजानुकर्ण
In reply to धर्माचे लेबल न लावणे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धर्माचे लेबल न लावणे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धर्माचे लेबल न लावणे. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
In reply to धार्मिक भेद न करणे by आजानुकर्ण
In reply to अजूनही by विसोबा खेचर
In reply to सहमत by मिंटी
In reply to चेचले पाहिजेत साले!!!! by धमाल मुलगा
In reply to एकत्र येऊन सामना करण्याची गरज by मैत्र
In reply to हेमंत करकरे, विजय साळसकर, अशोक कामटेसह नऊ पोलिस शहीद ?? by परिकथेतील राजकुमार
In reply to सरकार by गुरुजी
In reply to सहमत. मला by पांथस्थ
In reply to सहमत. मला by पांथस्थ
In reply to अतिरेक्यांशी कोणत्याही वाटाघाटी नाहीत! by चतुरंग
In reply to खानेसुमारी by विसुनाना
In reply to +१ अगदी सहमत!! by चतुरंग
In reply to +१ अगदी सहमत!! by चतुरंग
In reply to "सॉफ्ट टार्गेट" by मुक्तसुनीत
In reply to "सॉफ्ट टार्गेट" by मुक्तसुनीत
In reply to "सॉफ्ट टार्गेट" by मुक्तसुनीत
In reply to प्रतिमा आणि प्रत्यक्ष by विसुनाना
पाकिस्तान नावाची फॅक्टरी आहे. बांग्लादेश नावाची ऍंन्क्सिलरी आहे. आय एस आय नावाची आर अँड डी आहे. दिशाहीन तरुण नावाचे रॉ मटेरियल आहे. भारत नावाचे ओपन मार्केट आहे. मग दहशतवादाचे प्रॉडक्ट स्वस्तात तयार होऊन भरपूर खपायला काय प्रतिबंध आहे? हे प्रकार आता इतक्या थराला गेले आहेत की (वर कुणी म्हटल्याप्रमाणे) दहशतवादी भारताला प्रॅक्टिस ग्राऊंड समजतात असे वाटू लागलेले आहे.नाना, खेळ एकदम सोपा करुन सांगीतला हो. - पांथस्थ माझी अनुदिनी: रानातला प्रकाश...
In reply to घाम फुटला होता त्यांना .#:S by अनामिका
In reply to अफज्ल गुरु ची फाशी by अप्पासाहेब
In reply to अफज्ल गुरु ची फाशी by अप्पासाहेब
In reply to अफज्ल गुरु ची फाशी by अप्पासाहेब
In reply to यशोधरा इथे by अनामिका
वरील फोटो काढून टाकावा