कारसाठी अॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?
कारसाठी अॅक्सेसरीज कोणत्या घ्याव्यात?
नुकतीच एक सेकंडहँड Wagon-R Lxi कार विकत घेतली आहे...माझी पहिलीच कार :) त्यामुळे शिकणे सुरु आहे.
कार घेतल्यानंतर नातेवाईकांनी + मित्रांनी बरेच सल्ले दिले...त्यातले बरेचसे कार अॅक्सेसरीजसाठी होते. कोणी म्हणाले बंपर प्रोटेक्टर लाव...तर कोणी म्हणाले लॅमिनेशन करून घे...कोणी म्हणाले फॉग लँप लाव, कारच्या बॅटरीवर चालणारा व्हॅक्युम क्लीनर घे,...ई.
मी स्वत: www.amezon.in (Amezon fulfilled only) वर बर्याच अॅक्सेसरीज बघीतल्या आहेत आणि त्यातल्या काही घ्याव्याश्या वाटल्या त्या इथे लिहित आहे. बर्याच मिपाकरांकडे स्वत:च्या कार असल्याने तुमचे मत कळवावे अशी विनंती...
डॉ.खरेंनी आधीच whatsapp वर बरेच उपयोगी सल्ले दिले आहेत त्याबद्दल त्यांचे जाहीर आभार :)
कार कव्हर
http://www.amazon.in/Dios-Body-Cover-Maruti-Estilo/dp/B00SVCTTBA/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432792933&sr=1-3
फुट मॅट
http://www.amazon.in/Vheelocity-73911-Premium-Rubber-Maruti/dp/B00QIS25RO/ref=sr_1_6?s=automotive&ie=UTF8&qid=1432793108&sr=1-6
सन शेड
http://www.amazon.in/Raaisin-Car-sunshade-Set-4/dp/B00J2SV532/ref=sr_1_1?s=automotive&ie=UTF8&qid=1432793540&sr=1-1
ऑटोमॅटिक टायर इंफ्लेटर
http://www.amazon.in/Coido-Electric-Inflator-Compressor-Tyres/dp/B00K7B3T5A/ref=sr_1_3?s=automotive&ie=UTF8&qid=1432793608&sr=1-3
किंवा
मॅन्युअल टायर इंफ्लेटर
http://www.amazon.in/Heavy-Compressor-Cylinder-Cycles-vehicles/dp/B00KQUQZI0/ref=sr_1_7?ie=UTF8&qid=1432794010&sr=8-7&keywords=air+pump
रॅट गार्ड
http://www.amazon.in/Release-On-Rat-Guard-400-g/dp/B00U0ZTIV2/ref=sr_1_7?s=automotive&ie=UTF8&qid=1432793768&sr=1-7
वाचने
41688
वाचनखूण
प्रतिक्रिया
115
बोराट ह्या चित्रपटा मध्ये
In reply to बोराट ह्या चित्रपटा मध्ये by प्रसाद गोडबोले
हाहाहा हाहाहाहहाहाह
In reply to बोराट ह्या चित्रपटा मध्ये by प्रसाद गोडबोले
चायला....त्यासाठी सोन्याची
In reply to बोराट ह्या चित्रपटा मध्ये by प्रसाद गोडबोले
कुठली अॅक्सेसरी?
In reply to कुठली अॅक्सेसरी? by सतिश गावडे
मांजरीचे लवचुंबक =))
अभिनंदन!
In reply to अभिनंदन! by सुनील
Mobile चार्गेर घ्या सगळ्यात पहिला.
In reply to Mobile चार्गेर घ्या सगळ्यात पहिला. by पाटील हो
हो तो घेणारच आहे...त्याबद्दल
ग्यारेज घ्या
चार्जर, मोबाईल होल्डर आणि मला
In reply to चार्जर, मोबाईल होल्डर आणि मला by गिरकी
रिअर पर्किंग सेंसर्स आधीच
अधिकृत विक्रेत्याकडे काहीही
In reply to अधिकृत विक्रेत्याकडे काहीही by सुबोध खरे
सायन कोळीवाड्याजवळचे मार्केट
In reply to सायन कोळीवाड्याजवळचे मार्केट by टवाळ कार्टा
>>बीकेसीच्या बाजूला जे
In reply to >>बीकेसीच्या बाजूला जे by नितिन थत्ते
खिक्क...ब्येश्टने जाणार आहे..
कार
In reply to कार by खंडेराव
फोटो टाकता का? अथवा लेखात जी
In reply to फोटो टाकता का? अथवा लेखात जी by टवाळ कार्टा
लिंक
In reply to लिंक by खंडेराव
पायपंपाचा फोटो हवा होता
In reply to पायपंपाचा फोटो हवा होता by टवाळ कार्टा
हा घ्या
In reply to हा घ्या by खंडेराव
ब्रोब्र...तोच घ्यायचा विचार
In reply to ब्रोब्र...तोच घ्यायचा विचार by टवाळ कार्टा
माझी
In reply to माझी by खंडेराव
बॅटरीवर चालणारा म्हणजे
In reply to बॅटरीवर चालणारा म्हणजे by टवाळ कार्टा
मी तोच
In reply to मी तोच by खंडेराव
ओह्ह...समजले...पायपंपच चांगला
In reply to ओह्ह...समजले...पायपंपच चांगला by टवाळ कार्टा
चाकात नायट्रोजन भरून घ्या ...
In reply to चाकात नायट्रोजन भरून घ्या ... by अत्रन्गि पाउस
http://www.flipkart.com/coido
मूषक प्रतिबंधक औषध मुळीच घेऊ
In reply to मूषक प्रतिबंधक औषध मुळीच घेऊ by सुबोध खरे
उंदरांचा प्रतिबंध करायला
SMARTPHONE MOUNT
In reply to SMARTPHONE MOUNT by कपिलमुनी
+१
In reply to SMARTPHONE MOUNT by कपिलमुनी
मुनिवर SMARTPHONE MOUNT मला
In reply to मुनिवर SMARTPHONE MOUNT मला by टवाळ कार्टा
फुरसुंगी
In reply to फुरसुंगी by कपिलमुनी
ऐला...किती वेळा ऐकवणार हे
In reply to फुरसुंगी by कपिलमुनी
+१
In reply to फुरसुंगी by कपिलमुनी
फुरसुंगी तरी खरा पत्ता का
In reply to फुरसुंगी तरी खरा पत्ता का by कॅप्टन जॅक स्पॅरो
:P
In reply to मुनिवर SMARTPHONE MOUNT मला by टवाळ कार्टा
ते घ्याच घ्या. मोबाईल बदलून
In reply to SMARTPHONE MOUNT by कपिलमुनी
पण शक्यतो ऑनलाईन नको
...अभिनंदन......!!!
In reply to ...अभिनंदन......!!! by विनोद१८
काय असायला हवे ते लिहा...आधीच
व्हेरी हॅपी टू सजेस्ट
In reply to व्हेरी हॅपी टू सजेस्ट by वेल्लाभट
कव्हर घालूनही सोसायटीत
In reply to कव्हर घालूनही सोसायटीत by टवाळ कार्टा
डॅक म्हणजे ढिश्चिक ढिश्चिक रे
In reply to डॅक म्हणजे ढिश्चिक ढिश्चिक रे by वेल्लाभट
सध्ध्यातरी आधीच्या मालकाने
In reply to सध्ध्यातरी आधीच्या मालकाने by टवाळ कार्टा
डेकचा विचार केला नाहीतरच बारा होईल .
In reply to डेकचा विचार केला नाहीतरच बारा होईल . by पाटील हो
डेकच नाही? सुवर्णमध्य काढायचा
In reply to कव्हर घालूनही सोसायटीत by टवाळ कार्टा
परफ्यूम चे ब्रँड
In reply to परफ्यूम चे ब्रँड by वेल्लाभट
त्यापेक्षा गुर्जींना विचारतो
In reply to कव्हर घालूनही सोसायटीत by टवाळ कार्टा
कार परफ्युम पेक्षा
In reply to कार परफ्युम पेक्षा by अत्रन्गि पाउस
अगदी बरोबर..एका सछिद्र कापडी
In reply to व्हेरी हॅपी टू सजेस्ट by वेल्लाभट
योग्य माहिती
In reply to योग्य माहिती by खंडेराव
अजून लहान मूल नै ओ...त्याची
In reply to अजून लहान मूल नै ओ...त्याची by टवाळ कार्टा
मस्क, वूडी किंवा अॅक्वा
In reply to अजून लहान मूल नै ओ...त्याची by टवाळ कार्टा
अत्तर
In reply to अत्तर by कपिलमुनी
होय होय....त्येच कर्नार
In reply to अजून लहान मूल नै ओ...त्याची by टवाळ कार्टा
अनुभव अजुन काय
In reply to अजून लहान मूल नै ओ...त्याची by टवाळ कार्टा
चिल्ड्रेन इन बॅकसीट कॉझेस अ
आजवर उंदरांसाठी एकही उपाय
ट का अभिनंदन. :)
In reply to ट का अभिनंदन. :) by झकासराव
२) क्रोम प्लेटेड डोअर
In reply to २) क्रोम प्लेटेड डोअर by वेल्लाभट
आहेत ते लाईट्स काढून फेक
In reply to ट का अभिनंदन. :) by झकासराव
१) म्युजिक सिस्टीम स्पीकर
In reply to १) म्युजिक सिस्टीम स्पीकर by टवाळ कार्टा
चांगला निर्णय अभिनंदन. :)
In reply to चांगला निर्णय अभिनंदन. :) by झकासराव
सन कन्ट्रोल फिल्म साठी परमिशन
In reply to सन कन्ट्रोल फिल्म साठी परमिशन by टवाळ कार्टा
ट्रान्सपरन्ट सन कन्ट्रोल
महत्त्वाची अॅसेसरी विसरली वाटतं !
In reply to महत्त्वाची अॅसेसरी विसरली वाटतं ! by धर्मराजमुटके
खिक्क :)
In reply to महत्त्वाची अॅसेसरी विसरली वाटतं ! by धर्मराजमुटके
ठो . . . मेलो ... टका इकडे
ठो . . . मेलो ... टका इकडे
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
काळी भावली नस्ल्याबद्दल णिशेध
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
लिंबू मिर्ची
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Say It Right... ;) :- Nelly FurtadoIn reply to हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन by मदनबाण
जेपीने
In reply to हल्ल्ली तर लिंबु-मिरची कीचेन by मदनबाण
हा हा...हे भारीये
उंदरांचा त्रास टाळण्यासाठी
In reply to उंदरांचा त्रास टाळण्यासाठी by मोदक
चायला वाटलेच होते इतका वेळ
मामोऑ-
In reply to मामोऑ- by कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्क...यावेळी माई म्हणाल्या.
आणी एक
In reply to आणी एक by gogglya
खिक्क....नाय ओ...मी त्या
In reply to आणी एक by gogglya
खिक्क....नाय ओ...मी त्या
१. पाठीमागे "बग्तुस काय
In reply to १. पाठीमागे "बग्तुस काय by काळा पहाड
यापैकी तुमच्या गाडीला काय काय
In reply to यापैकी तुमच्या गाडीला काय काय by टवाळ कार्टा
आमच्या गाडीला असलं बसवता येत
In reply to आमच्या गाडीला असलं बसवता येत by काळा पहाड
हे म्हैत न्हव्हते...मला
In reply to हे म्हैत न्हव्हते...मला by टवाळ कार्टा
खलास !!!!!
In reply to खलास !!!!! by वेल्लाभट
खिक्क
In reply to खिक्क by टवाळ कार्टा
अहो बसणार्याचा प्रोफाईल
In reply to अहो बसणार्याचा प्रोफाईल by काळा पहाड
कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात
In reply to कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात by टवाळ कार्टा
जौ दे झालं..
In reply to कुठे? कधी? कोणत्या प्रतिसादात by टवाळ कार्टा
त्यांना गावगुंड आणि
In reply to त्यांना गावगुंड आणि by कॅप्टन जॅक स्पॅरो
सर ब्लॅकमाउंटन >> =))
सर्वप्रथम ट्का यांचे गाडी
In reply to सर्वप्रथम ट्का यांचे गाडी by खटपट्या
हे लक्षात ठेवले आहे :)
अभिनंदन,
In reply to अभिनंदन, by योगी९००
बाकी कबूतरांपासून मुक्ती
In reply to बाकी कबूतरांपासून मुक्ती by खटपट्या
गाडी झाडाखाली पार्क करु नये.
In reply to बाकी कबूतरांपासून मुक्ती by खटपट्या
गाडी झाडाखाली पार्क करु नये
In reply to गाडी झाडाखाली पार्क करु नये by योगी९००
कबुतरांना घाबरवायला एखादे
In reply to कबुतरांना घाबरवायला एखादे by टवाळ कार्टा
हाच विचार मनात आला होता.
In reply to हाच विचार मनात आला होता. by खटपट्या
माझ्या सोसायटीमध्येच भरपूर
In reply to हाच विचार मनात आला होता. by खटपट्या
मग त्या गुज्जु लोकांना
In reply to मग त्या गुज्जु लोकांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
निळा महाड .... ळॉळ
In reply to मग त्या गुज्जु लोकांना by कॅप्टन जॅक स्पॅरो
हा हा निळा महाड.
व्ह्याकुम क्लियर ऐवजी प्रेशर
In reply to व्ह्याकुम क्लियर ऐवजी प्रेशर by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रेशर ने हवा..??
टक्याच्या
In reply to टक्याच्या by नाखु
(No subject)
स्टीकर "पाहतेस काय? प्रेमात
In reply to स्टीकर "पाहतेस काय? प्रेमात by सुबोध खरे
(No subject)
अभिनंदन
दूर वर प्रवास असेल
तुम्हाला जे जे आवडेल ते ते घ्या...