किणारा अन् लाट
अजब मैत्री आहे
किणारा अन् लाटेची,
काय जादू आहे
निसर्गाच्या या किमयेची?
स्पर्शून हळूच जाते
लाट हि किणार्याला,
विलीन होत सागरात
खुणावित जाते वार्याला!
काय उपमा द्यावी
दोघांच्या या नात्याला?
यात कसे विसरता येईल
नटखट वेड्या वार्याला?
यल्लप्पा सटवाजी कोकणे
१८ एप्रिल २०१५
९८९२५६७२६४
| लेखनविषय: |
|---|
वाचने
3341
प्रतिक्रिया
27
मिसळपाव
प्रतिक्रिया
हं
मोबाइल नंबर तुमचाच?
त्यांच्या कवितेच्या
In reply to मोबाइल नंबर तुमचाच? by टवाळ कार्टा
मी पण. बाकी मोबाईल नंबर
In reply to त्यांच्या कवितेच्या by नाव आडनाव
जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज
In reply to मी पण. बाकी मोबाईल नंबर by काळा पहाड
जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज विकणार्यांना कोणता नंबर द्यावा हा प्रश्न मिटला.कसं काय सुचतं हे असं ???!!!बिग बाझारात गेल्यावर सगळ्या
In reply to जबरदस्तीनं हॉलिडे पॅकेज by डॉ सुहास म्हात्रे
मी सुद्धा 'किराणा आणि लाट'
In reply to त्यांच्या कवितेच्या by नाव आडनाव
=))
णाद खुळा!!
व्हय जी
In reply to णाद खुळा!! by यसवायजी
न न बानातला णा?
किणा-यावरून बोलू नका, पान्यात
In reply to न न बानातला णा? by प्यारे१
स्णेहांकिता ...
In reply to किणा-यावरून बोलू नका, पान्यात by सस्नेह
१८ एप्रिल २०१५
:))
In reply to १८ एप्रिल २०१५ by सूड
छे.. चुकलात
In reply to :)) by नीलमोहर
च्यूक. शुण्य मार्क तुला.
In reply to छे.. चुकलात by मिसळलेला काव्यप्रेमी
आता मिसळपाव च्यूक. तुमची
In reply to च्यूक. शुण्य मार्क तुला. by यसवायजी
:-) हा हा
In reply to आता मिसळपाव च्यूक. तुमची by नाव आडनाव
@णाव आडणाव-
In reply to आता मिसळपाव च्यूक. तुमची by नाव आडनाव
:)
In reply to @णाव आडणाव- by यसवायजी
किणारा काळजास भिडला.
हे
किणकिण
ह्यांच्या कवितेच्या "कलेवरा
In reply to किणकिण by चित्रगुप्त
किणारा गाठला कवितेणे(ने)
हे बघा लोकांच्या