भ्रष्टाचाराचा भस्मासूर
मदनबाण.....
आजची बदललेली स्वाक्षरी :- Shakira... ;) :- Welcome 2 Karachiराम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ?कोणाविषयी बोलले आहेत ते ? बर सरकार किंवा जज (जे कोणी असतील ते ) ह्यांच्याविरोधात काही पुरावे आहेत का त्यांच्याजवळ ? की सकाळी झोपेतून उठवून मिडीया ने माईक तोंडाजवळ धरला म्हणून तोंडाला येईल ते बोलणं आहे हे ? असा कोणी उठून काहीही बोललं तर ते ग्राह्य धरायचं असतं का ? (शेवटला प्रश्न विचारायचं कारण की ..आमच्या मोलकरणीला कुठल्यातरी योजने अंतर्गत सरकारकडून दर महिन्याला काही पैसे मिळतात..गेल्या महिन्यात ते पैसे मिळायला थोडा उशीर झाला तर ती माझ्या बायकोजवळ म्हणाली ,"बाईसाहेब आमचे पैसे खाल्ले बघा मोदीनी?)
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही.काळा पैसा परदेशात मोठ्या ट्रंकांमध्ये भरून ठेवला आहे असा गैरसमज अण्णा व अरविंंदने लोकांना करून दिलाय.तो तसा नसून वेगळ्या रुपात गुंतवला आहे असे वाटते.काळा पैसा मुळात तयार कसा होतो व त्यावर निर्बंध कसा घालायचा ह्यावर चर्चा हवी असे ह्यांचे मत. बाकी विचारलेले प्रश्न योग्य आहेत पण त्यासाठी थोडा अवधी द्यायला हवा सरकारला.
सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ?पहिलं कारण ढेरे साहेबांनी सांगीतलय. दुसरं कारण म्हणजे स्वामींना बौन्सरकरवी लाथा मारुन पक्षाबाहेर हाकलण्याची भिती नाहि. त्यामुळे ते सरकार विरोधी मत मांडु शकतात.
सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ?सामनावाल्यांना त्यात खरच भ्रष्टाचार दिसला असेल. चौकशी होण्याचे चान्सेस नाहित. उद्या सामनावाले द ओन्ली नॉनकरप्ट कॉमनमॅन सरकारबद्द्लपण भ्रष्टाचाराचे आरोप लावतील (आप ने मुंबई नगरपालिका निवडणुकीत शिवसेनेला घाम फोडावा अशी फार इच्छा आहे). त्याचीही चौकशी होण्याचे चान्सेस नाहित.
राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ?जेठमलानी साहेबांना न्यायव्यवस्थेविषयी फारच काळजी आहे म्हणुन. या साहेबांना दिल्ली राज्याच्या कारभाराविषयीसुद्धा असा कळवळा कधितरी येईलच. बघु.
Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ?लायक लोकं मिळाले नसतील. आप सर्टीफाईड लोकांच्या नेमणुका करायला केंद्र सरकार बाध्य आहे. पण केजरीसाहेबांनी अजुन तसे आदेश सोडले नसतील. तसं या मुद्यावर आंदोलन करण्याची नामी संधी आहे.
आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने. त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये. असे का बरे ?अधिकारांची कक्षा केंद्र सरकारला जास्त कळत असावी म्हणुन. शिवाय आप ने अजुन त्यांची स्वतःची तपास यंत्रणा पुरेशी विकसीत केली नाहि. त्यांच्या पार्टीत लोकपालाच्या नियुक्तीवरुनच घमासान झालं मध्यंतरी. एकदाका हि यंत्रणा तयार झाली कि तसंही सगळा तपास त्या यंत्रणेअंतर्गतच होणार आहे भारतात. लवकरच तो दिन यावा.
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले. असे का बरे ?प्रत्येकाला आपल्या हिताची काळजी आणि काय. दिल्ली राज्य सरकार येत्या ५ वर्षात एकाही इमानदार अधिकार्याची बदली करणार नाहि असं ऐकलं आहे. स्वतः केजरीसाहेब अत्यंत इमानदार असल्यामुळे त्यांच्या वाट्याला फार काहि बदल्या आल्या नव्हत्या असं म्हणतात.
AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले. असे का बरे ?दुसरीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर निघावी म्हणुन.
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही. असे का बरे ?निवडणुकीपुर्वी जी वचनं दिली त्याच्या साधरणतः किती टक्के वचनांनी पुर्ती होऊ शकते याचा एक फॉर्मुला आप ने शोधुन काढला आहे. त्या फॉर्मुलानुसार हा पैसा अजुन भारतात आला नाहि. बाकि या प्रकरणातली प्रगती, या संदर्भातले नवीन कायदे वगैरे गोष्टी अर्थमंत्री वेळोवेळी सांगत असतात. पण त्याकडे दुर्लक्ष्य करणच बरं. बिकॉझ इट्स नॉट आप सर्टीफाईड यट.
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?भारतात तसंही माणसाच्या जीवाची किंमत काय? आता काहि दिवसांपुर्वी एका राजस्थानी सधन शेतकर्याला एका राजकीय सभेत सर्वांदेखत फासावर लटकवुन मारलच ना? अगदी त्याच्या हाती खोटी सुसाईड नोट देणे, त्याच्या नावाने नक्राश्रू ढाळत टिव्हीवर गळे काढणे, तो मरत असताना व मेल्यानंतरही आपली भाषणबाजी सुरु ठेवणे असले प्रकार झाले आहेत. आपण मिपाकरांस कितीही खेद वाटला तरी हि राजकारणी जमात आपल्या कह्यात थोडीच आहे. आताशी मलासुद्धा प्रश्न पडायला लागली आहेत. पण आमच्या अत्यंत गंभीर प्रश्नांवर राहुल गांधी आणि मिपाकर काय प्रतिक्रिया देतील याचीच भिती वाटतेय :(
In reply to वाह !! by अर्धवटराव
In reply to वाह !! by अर्धवटराव
In reply to थोडी जाहीरात.. by चिगो
सुब्रमनिअन स्वामी राफेल विमान खरेदी प्रकरणामध्ये सरकारच्या विरोधात कोर्टात जातो म्हणाले होते. असे का बरे ?यात घोटाळा झालाय असे त्यांनी म्हटलंय का? आणि म्हटले असेल तर तसे पुरावे तरी द्या.
सामनामध्ये LED Scam बद्दल लिहून आले होते. असे का बरे ?या बद्दलही जरा पुरावे द्या. म्हणजे कमीत कमी बातम्या तरी पुरवा.
राम जेठमलानी म्हणाले, "भ्रष्ट सरकार भ्रष्ट जजों की ही नियुक्ति करेगी ।" असे का बरे ?हे NJAC संदर्भात असावे असे वाटते. आता हे प्रकरण अजून सर्वोच्च न्यायालयात आहे. सुनावणी नुकतीच सुरु झालीय. हा कायदा संविधानसुसंगत आहे कि नाही याची सुनावणी सुरु आहे.
Chief Information Commissioner, Central Vigilance Commision , Lokayukta या जागांवर गेल्या वर्षभरात कुणाचीही नियुक्ती झाली नाही. असे का बरे ?या तीनही प्रश्नाचे उत्तर डॉ. जितेंद्र सिंग या मंत्र्यांनी लोकसभेत दिले आहे. आपली इच्छा असेल तर ते आपण पाहू शकता. बाकी केंद्र सरकार लोकपाल नेमते, लोकायुक्त राज्य सरकार नेमते.
माहिती अधिकारा अंतर्गत मागवलेली माहिती नाकारण्यात PMO ऑफिस सगळ्यात पुढे आहे. असे का बरे ?असे समजून चालू कि PMO ने माहिती नाकारली. मग त्याचा भ्रष्टाचाराशी संबंध कसा?
आजच एक नोटिफिकेशन काढले आहे केंद्र सरकारने. त्यात लिहिले आहे की ’दिल्ली ऍंटी करप्शन ब्युरोने केंद्र सरकारमधल्या ऑफिसर किंवा कर्मचार्याच्या कोणत्याही गुन्ह्याचा तपास करू नये. असे का बरे ?कारण दिल्ली सरकारची स्वतःची 'पब्लिक सर्विस' नाही. त्यामुळे या गोष्टी केंद्राच्या अखत्यारीत येतात. आता केंद्राचा अधिकार असणे म्हणजेच भ्रष्टाचार असा बादरायण संबंध इथे अपेक्षित आहे का?
भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढणार्या अशोक खेमकांना पुरातत्व खात्यात म्युझिअम सांभाळायला पाठवले. असे का बरे ?खेमकांची बदली कधीपासून केंद्राच्या अखत्यारीत आली? आणि बदली केली म्हणजे भ्रष्टाचार बोकाळलाय असा संबंध इथे लावला जातो आहे का?
AIIMS मधल्या भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर काढणार्या संजीव चतुर्वेदींचे ट्रान्सफर केल्या गेले. असे का बरे ?यालाही हर्षवर्धन यांनी उत्तर दिले होते माझ्या माहितीप्रमाणे.
निवडणुकीपूर्वी लाखो-करोडो अब्ज असलेल्या काळ्या पैशातून एकही पैसा भारतात आला नाही. असे का बरे ?पैसा आला नाही असे म्हणताना ती आणण्यासाठी प्रयत्न सुरु झाले नाहीत असे म्हणले जाते आहे का? या सगळ्या प्रयत्नांमध्ये असलेल्या अडचणींचा थोडासा विचार करून पहा.
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?हे पण प्रकरण कधीपासून केंद्र सरकारच्या कक्षेत आले???
In reply to हरिश्चंद्र केजरू by डँबिस००७
In reply to तुमचे by खंडेराव
In reply to खरे आहे. मोदी आतुन केजरीवालला by मृत्युन्जय
In reply to मृत्युंजय साहेब , by चिनार
पण एवढं मात्र खरं की... हे सगळे अंबानीचे ऐजण्ट आहेत !आणी अंबानी रोजच्या रोज (अर्थात दिवसभर) मिपा वाचून या सगळ्यांशी सल्ला-मसलत करतात !!!!!
In reply to +१ by नाखु
In reply to +१ by नाखु
In reply to मृत्युंजय साहेब , by चिनार
In reply to खंडेराव, by डँबिस००७
In reply to हो हे मात्र by खंडेराव
In reply to हो हे मात्र by खंडेराव
In reply to ......बाकी, १ वर्षात वद्राला ही आत टाकायला......!!!!! by विनोद१८
In reply to हे होईल असे मात्र जर्रासुध्धा by टवाळ कार्टा
In reply to + १ by मृत्युन्जय
In reply to काही लोक प्रिव्हिलेज्ड का असतात? by नाव आडनाव
In reply to . by नितिन थत्ते
In reply to त्याला मात्र नक्की by विकास
In reply to त्याला मात्र नक्कीच मोदी जबाबदार आहेत. by आनंदी गोपाळ
सध्या बरेच लोक सांगत सुटले आहेत की गेल्या वर्षभरात एकही भ्रष्टाचार झाला नाही.डोंगर खणून मुंगी सुद्धा मिळाली नाही.भ्रष्टाचार झालेला आहे हे सांगताना झालेल्या भ्रष्टाचाराचे एकही उदाहरण न देता रोज बिनबुडाचे नवीन आरोप करणार्या स्वामी,जेठमलानी,सामना इ. वाचाळांचे एकेक वाक्य दिले आहे.कोणाची तरी बदली,कोणते तरी नोटीफिकेशन असली उदाहरणे देऊन भ्रष्टाचार झाला नाही हे खोटे आहे असे दर्शविण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे.निव्वळ केजरीवाल नव्हे तर त्यांचे भक्त देखील हास्यास्पद झालेले आहेत.
In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by पिंपातला उंदीर
राजकारणाचा अभ्यास शून्य असला की अस होत . चला थोडी शिकवणी घेऊ . सगळ्या शाळेत ढ मुलांची घेतात तशी.वेगवेगळ्या धाग्यांवर तुमचे विचार वाचून तुमची माझ्या मनात एक प्रतिमा तयार झाली आहे. तुम्ही बर्यापैकी तटस्थ वाटता, तुम्हाला राजकारणाची चांगली जाण आहे, तुम्ही भक्तांना सहज लोळवू शकता. (भक्तांची बौद्धिक कुवत अशीही मायनसमध्येच असते म्हणा.) तुमच्या मानाने 'राजकारण' या विषयात मी तर अगदीच नवखा आहे, पण भक्तांच्या आणि परमभक्तांच्या जास्त नादी लागायचे नाही हे मी उशिरा का होईना पण शिकलोय. तुम्ही का अजून एंटरटेन करताय त्यांना ? हळूहळू तुम्हीसुद्धा कमी करा हे. एकतर खूप वेळ वाचेल तुमचा. आणि दुरून भक्तांची ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ ही अवस्था बघायला खूप मजा येईल.
In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by नांदेडीअन
In reply to मला जेंव्हा low वाटायला लागत by पिंपातला उंदीर
In reply to भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान by सुबोध खरे
In reply to भक्तांनी शून्य राजकीय ज्ञान by सुबोध खरे
"सगळ्या भक्ताना शून्य राजकीय ज्ञान असते" हे विधान जरा अतिशयोक्तीचे वाटते. आपले ज्ञान उच्च कोटीचे असेल म्हणून इतर लोक अगदीच गाळात आहेत अस अर्थ यातून निघतो. म्हणजे मी इंजिनियर आहे तर जे इंजिनियर नाहीत त्यांना अभियांत्रिकीचे ज्ञान शून्य असे मी म्हणालो तर कसे वाटेल.अगदी योग्य लिहिलेत डोक्टरराव. य आसल्या अहंमन्य उंदरांना असेच चोपले पाहिजे. हे असले एकाहून एकेक उथळ प्रतिसाद देणार्या उंदरांना वेचून वेचून चोपले पाहिजे.
In reply to मला जेंव्हा low वाटायला लागत by पिंपातला उंदीर
In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by नांदेडीअन
In reply to राजकारणाचा अभ्यास शून्य असला by पिंपातला उंदीर
जेठमलानी - हे पण भाजप मध्येच आहेत . हे सातत्याने गडकरी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहे .हे आरोप कोणते ??? हे आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत का ?? फक्त सु. स्वामींचा आरोप मला माहीत आहे व त्याचे कारणही, पुढे काय झाले त्याचे ??? एक आठवण करुन देतो, ह्याच गडकरींवर बिनबुडाचे बेफाम आरोप करून अरविंद केजरीवाल केस हरला व काही दिवस बिनभाड्याच्या खोलीत राहोन आला, याला फार दिवस नाही झाले. भा.ज.पा.मध्ये पक्षांतर्गत जाहीर टिकेला वाव आहे, हेच यातुन दिसते, नाही का ? असे चित्र दुसर्या कोणत्या पक्षात दिसते. ??
In reply to ....गडकरी.....!!!! by विनोद१८
हे आरोप कोणते ???Govt is least interested in bringing back the black money. http://timesofindia.indiatimes.com/india/Govt-least-interested-in-getting-black-money-back-Ram-Jethmalani-says/articleshow/47256917.cms Corrupt government requires corrupt judiciary http://www.dnaindia.com/india/report-corrupt-government-requires-corrupt-judiciary-ram-jethmalani-lashed-out-at-govt-2081944
"ह्याच गडकरींवर बिनबुडाचे बेफाम आरोप करून अरविंद केजरीवाल केस हरला"अच्छा अच्छा, अस्सं झालं होय ? फारच लवकर निकाल लागला. बाय द वे, मी ही बातमी वाचली होती. Court imposes Rs 10,000 fine on Nitin Gadkari in defamation case against Arvind Kejriwal http://timesofindia.indiatimes.com/india/Court-imposes-Rs-10000-fine-on-Nitin-Gadkari-in-defamation-case-against-Arvind-Kejriwal/articleshow/45585228.cms
In reply to हे आरोप कोणते ??? by नांदेडीअन
In reply to ...जरा अजुन मेहनत घ्यावी.. खरे खोटे काय ते समजेल...!!! by विनोद१८
"जरा हे पण वाचा :- http://www.thehindu.com/news/national/possibility-of-compromise-in-nitin-gadkari-defamation-complaint-arvind-kejriwal/article6386374.ece"
अरे वा ! हे Compromise केजरीवाल मानहानीसाठी जेलमध्ये गेले होते तेव्हा झाले की जेलमध्ये जाण्याच्या अगोदर, की जेलमधून बाहेर आल्यानंतर ? साहेबांच्या भाषेचे जास्त ज्ञान नाहीये मला, पण माझ्या माहितीप्रमाणे Compromise ला मराठीत तडजोड किंवा समेट म्हणतात. आणि (परत) माझ्या माहितीप्रमाणे तडजोड किंवा समेट हा दोन्ही व्यक्तींच्या सहमतीने होतो, फक्त एका व्यक्तीकडून नाही. गडकरींच्या ड्रायव्हर, नौकर इत्यादी लोकांच्या नावावर कंपनीचे शेअर्स वगैरे आहेत. कॅगनेसुद्धा गडकरींवर पूर्ती प्रकरणामध्ये ठपका ठेवलाय. पण तरीही केजरीवालने त्यांचे नाव जिंदल, वाड्रा, अंबानीसारख्या भ्रष्ट नसलेल्या लोकांच्या यादीत टाकले. केजरीवालने इतका मोठा गुन्हा केलाय की गडकरी साहेब त्याला सहजासहजी सोडतील असे वाटत नाही. गडकरींनी या केसमधून असा धडका शिकवावा ना त्या चिरकूट केजरीला, पुढच्या वेळी कुणाचेही नाव घेतांना १०० वेळा विचार केला पाहिजे त्याने.
In reply to "जरा हे पण वाचा :-http://www by नांदेडीअन
In reply to yaa kesmadhye Arvind aat gela hota...... by विनोद१८
In reply to अहो दादा, लिहिण्याअगोदर थोडी by नांदेडीअन
In reply to आजची खबर by विनोद१८
In reply to ....गडकरी.....!!!! by विनोद१८
In reply to भ्रष्टाचाराचा भस्मासूर म्हणजे काँग्रेस by डँबिस००७
In reply to भ्रष्टाचाराचा भस्मासूर म्हणजे काँग्रेस by डँबिस००७
In reply to तंबी दुराई यांचा अच्छे दिन by पिंपातला उंदीर
In reply to बरं by इरसाल
व्यापम घोटाळ्यातल्या सलग आठव्या साक्षिदाराचा संशयास्पद मृत्यू झाला. असे का बरे ?हा पोस्ट लिहिला होता तेव्हा 'व्यापम' घोटाळ्यातले एकूण ८ आरोपी/साक्षिदार मेले होते. गेल्या ४० दिवसात ही संख्या ८ वरून २४ वर गेली आहे. http://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/bhopal/indore/one-more-accused-suspected-death-in-vyapam-scandel/articleshow/47853696.cms
In reply to व्यापम घोटाळ्यातल्या सलग by नांदेडीअन
In reply to हे भयानक आहे. राज्यसरकार, by नाव आडनाव
In reply to व्यापम घोटाळ्यातल्या सलग by नांदेडीअन
हा पोस्ट लिहिला होता तेव्हा 'व्यापम' घोटाळ्यातले एकूण ८ आरोपी/साक्षिदार मेले होते. गेल्या ४० दिवसात ही संख्या ८ वरून २४ वर गेली आहे. http://navbharattimes.indiatimes.com/state/madhya-pradesh/bhopal/indore/one-more-accused-suspected-death-in-vyapam-scandel/articleshow/47853696.cms
व्यापमं आरोपियों की मौत की CBI जांच जरूरी नहीं । - गृहमंत्री बाबुलाल गौर http://www.samaylive.com/regional-news-in-hindi/madhya-pradesh-news-in-hindi/319034/vyapam-deaths-natural-says-mp-minister-rejects-probe-demand.html
In reply to ८ वरून २४ वर गेली आहे by अर्धवटराव
तुम्ही म्हणता त्या मोदीभक्तांमध्ये आणि तुमच्यासरख्या केजरीच्या गुलामांमध्ये हाच फरक आहे.झाडावर उलटं लटकण्यात आयुष्य गेलं तुमचं. साहजिक आहे, रक्तप्रवाह सुरळीत नसेल मेंदूपर्यंत. :)
In reply to तुम्ही म्हणता त्या by नांदेडीअन
In reply to तुम्ही म्हणता त्या by नांदेडीअन
In reply to मुद्दे न राहिल्यामुळे by पुण्याचे वटवाघूळ
In reply to After Pankaja Munde, Vinod by नांदेडीअन
In reply to जेव्हा एखादा शाहीर खड्या by श्रीगुरुजी
In reply to जेव्हा एखादा शाहीर खड्या by श्रीगुरुजी
In reply to व्यापम घोटाळा कव्हर करायला by नांदेडीअन
In reply to व्यापम घोटाळा कव्हर करायला by नांदेडीअन
In reply to या प्रकरणातील गूढ दिवसेंदिवस by श्रीगुरुजी
In reply to सहमत by विकास
In reply to व्यापम घोटाळा कव्हर करायला by नांदेडीअन
In reply to या घोटाळ्याशी संबंधित जे लोक by नाव आडनाव
In reply to व्यापम घोटाळा पाण्यातल्या by डॉ सुहास म्हात्रे
In reply to व्यापम घोटाळा १९९५ पासून चालू आहे by ट्रेड मार्क
- चांगला संदेश जाईल आणि संभाव्य भुजबळी थंडावतील
In reply to व्यापम अपडेट :-व्यापमं घोटाळा by मदनबाण
In reply to अजून एक अपडेट by विकास
In reply to सर्वोच्च न्यायालयाने व्यापम by सव्यसाची
In reply to सीबीआयचा आजवरचा इतिहास पाहिला by श्रीगुरुजी
In reply to सीबीआयचा आजवरचा इतिहास पाहिला by श्रीगुरुजी
In reply to ‘आप’च्या आमदारांना जेलमध्ये by नांदेडीअन
In reply to ही चित्रफीत जेमतेम १ मिनिट ४८ by श्रीगुरुजी
इतक्या गंभीर विषयाचं असं थिल्लरीकरण व्हावं... अवघड आहे.अर्धवटराव, आम आदमी पार्टीने कुठलाही सो कॉल्ड गंभीर विषय हाती घेतला की ते त्याचे थिल्लरीकरण करणारच. आपच्या नेत्याच्या रक्तातच असा नाटकीपणा असेल तर इतर समर्थकही तसेच असणार.
In reply to व्यापम थोडक्या शब्दातhttp:/ by सुबोध खरे
In reply to ह्याचा इतका का बाऊ केला जातो by प्रसाद१९७१
In reply to प्रसाद साहेब by सुबोध खरे
In reply to ह्याचा इतका का बाऊ केला जातो by प्रसाद१९७१
पुणे मुंबई च्या शहरी भाग सोडुन १० वी आणी १२ वी ला मोठ्या प्रमाणावर आणि ऑर्गनाईझ्ड कॉपी केली जातेकेजरीवाल सारखा तद्दन खोडसाळ आरोप आहे . काही ठिकाणी कॉपी होत असेल पण मोठ्या प्रमाणावर आणि ऑर्गनाईझ्ड कॉपी मुळीच नाही.
In reply to https://en.wikipedia.org/wiki by सुबोध खरे
In reply to . by dadadarekar
In reply to Disappointed with functioning by नांदेडीअन
In reply to Disappointed with functioning by नांदेडीअन
आज त्याच अधिकार्याला प्रतिष्ठेचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे.या केसमध्ये कोणाची बदली कुठे झाली आहे याची कल्पना नाही.पण मॅगॅसेसे पुरस्काराचे कौतुक तुम्ही सांगूच नका. तो पुरस्कार केजरीवाल सारख्या अत्यंत ढोंगी आणि नाटकी माणसालाही मिळाला तिथेच त्या पुरस्काराचे अवमूल्यन झाले.तेव्हा तुमचा तो मॅगॅसेसे पुरस्कार तुमच्याकडेच ठेवा.हिंग लावून विचारणार नाही त्याला. बाकी केजरीवालांना एका अतरंगी स्वभावाबद्दल मात्र मानले. लहान मुले कशी मोठ्या माणसांनी बराच वेळ लक्ष दिले नाही की भोकाड पसरून किंवा अन्य काहीतरी करून आपल्याकडे लक्ष वेधून घेतात त्याप्रमाणेच केजरीवालांचे आहे. एक तर गेली २-३ दिवस कलामसाहेबांच्या निधनामुळे आणि याकूब मेमन प्रकरणामुळे त्यांच्याकडे फारसे लक्ष कोणाचे गेले नाही. त्यातूनच अजय माकन यांच्या याचिकेवर हायकोर्टाने म्हटले-- दिल्ली सरकारच्या जाहिराती म्हणजे करदात्यांच्या पैशाचा अपव्यय आहे असे वरकरणी वाटते. ही प्रतिकूल टिप्पणी आली. आता काय करा? मग या बदल्यांविषयी आकांडतांडव करून आपल्यावर सतत प्रसिध्दीचा झोत कसा राहिल हे केजरीवाल बघत असतील अशीच शंका केजरीवालांचा पूर्वेतिहास लक्षात घेता आली. हे अधिकारी कोण आहेत, खरोखरच चांगले आहेत का, त्यांची गरज दिल्लीत अधिक की जिथे कुठे त्यांना हलविले आहे तिथे अधिक इत्यादी गोष्टी मला माहित नाहीत. पण केजरीवाल कुठलाही मुद्दा उठवायला लागले की पहिली हीच शंका येते. केजरीवालांमुळे जितक्या महत्वाच्या गोष्टींचे ट्रिव्हियलायझेशन झाले असेल तितके क्वचितच इतर कुणा राजकारण्यामुळे असेल.
In reply to मगसेसे काय , नोबेल जरी मिळालं by अभिजित - १
In reply to आआपवाल्यांचा अजून एक by श्रीगुरुजी
दिल्लीच्या जनतेने जो मूर्खपणा केला त्याची फळे दिल्लीकरांना भोगावी लागणारच. ५ वर्षांनंतर दिल्लीकरांच्या पदरात काय असेल? जनतेच्या पैशाने हजारो कोटी रूपये खर्च करून केजरीवालांच्या उदोउदो करणार्या जाहिराती आणि आआपचे स्वतःवर हल्ले झाल्याचे खोटे आरोप याव्यतिरिक्त दिल्लीकरांच्या हाती काहीही लागणार नाही.+१
In reply to 27 judges, sitting & retired, by नांदेडीअन
In reply to 27 judges, sitting & retired, by नांदेडीअन
In reply to आताच लिंक उघडली आणि बातमी by श्रीगुरुजी
In reply to ना काम करेंगे, ना करने देंगे by नांदेडीअन
In reply to ना काम करेंगे, ना करने देंगे by नांदेडीअन
बरं, अटकेचे कारण काय, तर आपच्या या आमदाराने म्हणे दिल्ली महानगरपालिकेच्या एका कर्मचार्याला शिवीगाळ आणि मारहाण केली. या आमदाराच्या म्हणण्याप्रमाणे महानगरपालिकेचे काही कर्मचारी एका हातगाडा चालवणार्याला त्रास देऊन त्याच्याकडून पैसे उकळत होते. त्यावेळी त्यांनी फक्त या कर्मचार्यांना याचा जाब विचारला.आआपच्या आमदारावर कसा विश्वास ठेवायचा. आजपर्यंत दस्तुरखुद्द केजरीवालांपासून राखी बिडला, दिलीप पांडे, अलका लांबा, जितेंद्र तोमर, सोमनाथ भारती इ. चा खोटारडेपणा असंख्य वेळा उघडकीला येऊन सिद्ध झाला आहे. तस्मात हे सुरेंद्र सिंह जे सांगतात ते आआपच्या परंपरेला अनुसरून खोटेच असणार. त्यामुळे या सुरेंद्र सिंहांवर अजिबात विश्वास ठेवता येत नाही. >>> हे सांगण्याचे कारण एवढेच की भाजपा आम आदमी पार्टीला विनाकारण त्रास देण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकते, याची तुम्हाला कल्पना यावी. भाजपला बदनाम करण्यासाठी केजरीवाल आणि आआप किती खालच्या थराला जाऊ शकते याची तुम्हाला कल्पना आहेत. केजरीवालांनी स्वतःला थोबाडीत मारण्याचे फेक कार्यक्रम मॅनेज केले आणि लगेच भाजपवर खोटे आरोप केले. दिलीप पांडेने आपल्यावर केंद्र सरकारच्या पोलिसांनी व्हॅन घालून मारायचा प्रयत्न केला अशी खोटी चित्रफीत तयार केली. अलका लांंबाने भाजप आमदाराच्या भावाच्या दुकानात जाऊन तोडफोड केली आणि आपल्याला दगड मारला अशी खोटी बतावणी केली. राखी बिडलाने मुलांचा खेळताना चेंडू गाडीवर आपटल्यावर, आपल्या गाडीवर दगडफेक केली अशी खोटी तक्रार दिली. गजेंद्र सिंहला आआपच्या सर्व नेत्यांनी प्लॅन करून आत्महत्येला प्रवृत्त केल्यावर दोष भाजपला दिला. सारांश - भाजपच्या बदनामीसाठी आणि प्रसिद्धीसाठी हपापलेले केजरीवाल आणि त्यांचा पक्ष कितीही खालच्या थराला जाऊ शकतात.
In reply to राजस्थानमधील अॅम्ब्युलन्स by श्रीगुरुजी
In reply to राजस्थानमधील अॅम्ब्युलन्स by श्रीगुरुजी
In reply to दिल्लीचे कायदामंत्री कपिल मिश्रांची उचलबांगडी by गॅरी ट्रुमन
In reply to थोडे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to थोडे by माईसाहेब कुरसूंदीकर
नांदेडियन काय म्हणतो बघुया.अहो माई, काही म्हणणार नाही तो. आतापर्यंत अनेकांनी स्पेसिफिक प्रश्न विचारले असूनही एका तरी प्रश्नाचे उत्तर दिले आहे का आतापर्यंत? अनेक दिवस गायब होऊन अचानक एखाद्या दिवशी उगवून एखादी नवीन लिंक टाकून गायब होणे ही परंपरा यावेळीही चालू राहणार असेच दिसते.
In reply to थोडे by माईसाहेब कुरसूंदीकर
In reply to माफ करा, उशीरा पाहिला हा by नांदेडीअन
माफ करा, उशीरा पाहिला हा कमेंट. http://www.misalpav.com/comment/737254#comment-737254 ^^ या धाग्यावर कमेंट केलाय. वेळ भेटल्यास वाचून घ्या.माईसाहेब कुरसूंदीकर, तुमच्यासाठी आहे हा प्रतिसाद.
In reply to दिल्लीचे कायदामंत्री कपिल मिश्रांची उचलबांगडी by गॅरी ट्रुमन
शीला दिक्षित यांच्यावर एफ.आय.आर दाखल केल्यानंतरएफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.
In reply to शीला दिक्षित यांच्यावर एफ.आय by श्रीगुरुजी
एफआयआर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली आहे. परंतु शीला दिक्षितांवर अजून एफआयआर दाखल केलेला नाही.हो बरोबर. एफ.आय.आर दाखल करावा अशी शिफारस कपिल मिश्रांनी केली होती पण अजून एफ.आय.आर दाखल झालेला नाही.
सीवीसी नेमायला कोर्टाने बंदी