न न न कविता
काव्यरस
त ते तुक
क के कुक
शिळी भाकर
.........
कांव कांव कांव
गायनाचार्य
बुर्ज्वा कोकिळा
.......
इवलासा मी
गिळतो आकाश
ढेन्चू ढेन्चू
.....
..... पीत पीत कविता लिहिली आहे, डोक्याला कमालीच्या मुंग्या आल्या. कोणी या कवितेचा अर्थ मला समजवून सांगेल का?
वाचने
3719
वाचनखूण
प्रतिक्रिया
18
सायेब……… असं बगा …
अ आ आंह
In reply to अ आ आंह by टवाळ कार्टा
अश्लील अश्लील !!!!
In reply to अश्लील अश्लील !!!! by माम्लेदारचा पन्खा
उग्गीच चैला...
कस्काय करावं मग??
In reply to कस्काय करावं मग?? by माम्लेदारचा पन्खा
आम्ही बाराखडीच्या ऐवजी
लैच वंगाळ लिवलय राव़
डोक्याला फार मुंग्या आणू नका.
त ते तुक
In reply to त ते तुक by विवेकपटाईत
मस्त अर्थ .. मी वेगळा अर्थ
"इवलासा मी
गणेश आणि झंप्या दोघानाही
उतरली का?
हु$$$$$$$$$$च्च विषय कवीता..
पाजीभक्तांसाठीIn reply to हु$$$$$$$$$$च्च विषय कवीता.. by नाखु
ब्रह्मानंद टाळी लागल्या शिवाय
चढलेल्यांना उतरवणारी क क
जबरदस्त कविता. नव कवींना
ढेंचू ढेंचू