मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

'माझा' अभिप्राय

प्रसाद गोडबोले · · जे न देखे रवी...
मी ऑफीसात होतो तेव्हा मला माझ्या व्यग्र कामातुन वेळ मिळाला आणि आमच्या जुन्या मित्राची कविता दिसली त्यातील मीपण विसरण्याविषयीचे वाक्य पाहुन फार वाईट वाटले म्हणुन इथे मी माझा अभिप्राय देत आहे . मला माझा अभिप्राय आवडतो . तुम्हाला आवडला तर मला माझ्या व्यनित कळवा . मी माझ्या मनापासुन तुमचा आभारी राहीन =)) ____________________________________ !!मी!! मी म्हणजे माझे मीपण मलाच उमगत जाणारे | मीलियनदा मीमी करुनही कमी कमीसे पडनारे || ध्रु.मी|| मी बोटीवर होतो तेव्हा मीच बोटीवरती होतो | मी हे मुख्य तयाचे मी तुम्हास सांगत होतो || १ मी|| मी मिपावर आलो कारण मी नव्हता अन्यत्र | मी मराठी मी नसल्याने बंद पडले सर्वत्र || २ मी || मी घेतला फोन शाओमी मी ३ मी ४ मी नोट | मीच आहे अंतिम सत्य बाकी सारं खोट || ३ मी || मी सांगतो अभिप्राय ऐका माझे म्हणणे | मिसळपावचे नामकरण 'मी'सळपाव ऐसे करणे || ४ मी || ________________________________________________ अवांतर : १) कृपया हलके घ्यावेमी २) फार प्रयत्न करुनही मला माझ्या मीचा कोटा पुर्ण करता आलाकी नाही मला मामाह्या मनापाशुन शंका वाटते आहे . तरी सरव वाचकांनी समजुन घ्यावे अन मला माफ करावे . ३ ) मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी

वाचने 3945 वाचनखूण प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया