कोल्हापूर कट्टा वृत्तांत
In reply to आला! आता वाचते! by यशोधरा
In reply to थोडी भर- by यसवायजी
In reply to तीज्यायला . मोबाईलवर तर लई by अद्द्या
In reply to तीज्यायला . मोबाईलवर तर लई by अद्द्या
In reply to लिहिले आहे एक आणि त्यातून by टवाळ कार्टा
In reply to लिहिले आहे एक आणि त्यातून by टवाळ कार्टा
In reply to छान लिहिला आहे वृत्तांत.. पण by गणेशा
अन्या कुठे तरी पाळण्याच्या तयारीत होता . .त्याला कांदे चिरायचे होते आणि पोहे भाजायचे होते असं खात्रीलायक सुत्रांकडुन समजलेलं आहे.
"हो . पोचतोच . ५ मिनटात "पुढच्या वेळी कोल्हापुरकर अन्याला भेटीन तेव्हा निघायच्या आधी अर्धा तास मी पोचलोय असा फोन करीन :)
देहाती मधील "बहुढंगी+बहुरंगी" चर्चेस फाटा दिलाआणि "रंकाळ्यावर एक अंधार बोळ्कांडी" या अनुभुतीस वगळ्याल्या बद्दल जोरदार निषेध. विसू:तू अन्याला घाबरून जर "काही भाग" संपादीत केला असशील तर तसे सांग "चिमण" परत आलाय तेव्हा काळजी इल्ले बाकी सूड रावांचे घोषवाक्य पुन्हा एकदा "फोटो नाय तर कट्टा नाय" (हे तंटा नाय तर घंटा नाय अश्या ष्टाईलीत वाचावे)
एकदम आठवून तोच फोन लावतो . . "वल्लिशेट . कधी येताय? कुठे आहात ? सगळे पोचलेत . तुमची वाट बघ्ताएत .निमंत्रक साहेब काय म्हनायचंय काय आपल्याला? तोच फोन लावतो मंजे काय? आमीपन आप्ल्यासारखे घरातून फोन करून र्हायलो हुतो की काय? अवं, तारीक गवाह हय!! आमी त्यातले न्हवं... स्नेहांकिता तै, व अन्याशेट दातार, या छुप्या हल्ल्याला अजून जास्त सडेतोड उत्तर द्यायची जबाबदारी, ज्येष्ठ सहनिमंत्रक म्हणून आपण घ्यावी ही विनंती...
In reply to अरे काय हे ? by डॉ सुहास म्हात्रे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींच्या मंगोलियाभेटीचे महत्त्व Why on earth is Narendra Modi going to Mongolia? Forget Uranium. Real reason behind PM Modi’s Mongolia visit is China Beijing believes unrest in Tibet linked with Tawang: Zhang Li India’s foreign policy must continue to move past the parochial Make in India: Defence ministry okays $3.4 billion deals including procurement of US-origin M777 artillery gunsIn reply to +१ by मदनबाण
In reply to बरं झालं आम्ही म्हातारे आलो by कंजूस
In reply to फोटो कुठाहेत हो? by आदूबाळ
२. कट्ट्याच्या दिवशी महाराणी लॉन्सच्या बाहेर
डावीकडून लिवैन स्पेशालिस्ट यमगर्निकर, भिंगरी, शहासाहेब, सूड, अद्द्या, यसवायजी, वेताळ, आणि उजवीकडे जिनेन्द्र
३. जेवणात दंग मंडळी
४.
५. मांडे
६. जिनेन्द्र, कन्फ्युज्ड अकौटंट, यमगर्निकर, वेताळांचा मित्र, वेताळ, नाखु, मी, सूड, स्नेहांकिता आणि इतर (फोटो सौजन्य यसवायजी)

In reply to काही फोटो. by प्रचेतस
In reply to शेवटच्या फ़ोटुत मोरपंखि by अत्रुप्त आत्मा
In reply to :-) by असंका
In reply to काय मजा नाय आली! by एस
In reply to काय मजा नाय आली! by एस
In reply to विस्तार करा- by यसवायजी
१. ब्याटया आणि नानासाहेब नेफळे हे एकच आहेत अशी खात्रीशिर माहिती या कटयादरम्यान समोर आली. त्याला मी आणि वल्लीने जोरदार पाठींबा दर्शवला.बॅटुक मोड ऑन इंडिड रोचक माहिती आहे. एक अंमळ शंका होती. नेफळे रात्रीचे बॅटमॅन बनुन फिरतात का बॅटुक रात्री नाना बनुन फिरतो. बॅटुक मोड ऑफ
In reply to १. ब्याटया आणि नानासाहेब by कॅप्टन जॅक स्पॅरो
एक अंमळ शंका होती. नेफळे रात्रीचे बॅटमॅन बनुन फिरतात का बॅटुक रात्री नाना बनुन फिरतो.पृथ्वीवर टाईमझोन नामक प्रकार आहे असे कळते, त्यानुसार एका ठिकाणची रात्र म्हणजेच दुसर्या ठिकाणचा दिवस असतो. ;) तदुपरि याचे खरे उत्तर माईंचे हेच देऊ शकतील असे हितेशभाईंनी सांगितल्याचे ग्रेटथिंकरभाऊ म्हणत होते बॉ.
In reply to एक अंमळ शंका होती. नेफळे by बॅटमॅन
In reply to विस्तार करा- by यसवायजी
डावीकडून.. सर्वश्री भिंगरी, अनन्या, स्नेहांकिता तै, नाद खुळा , आणि प्रगो.
डावीकडून.. सर्वश्री प्रगो, यसवायजी, वल्ली, यमगर्नीकर, वेताळ, आणि शहासाहेब.
व्हेज वाल्यांची शेप्रेट पंगत.... मध्ये अनन्या यांनी पिशवीभरून आणलेले गरे...
नॉन्वेज वाल्यांची पंगत.. (मागचे नाही हो, पुढचे तिघं फक्त.. शहा साहेब, अद्द्या, आणि दिसत नसलेले प्रगो )
श्री नादखुळा यांच्या आशेनुसारचे भावी मिपाकर...
कट्ट्याला जाताना मनात तशी धाकधूकच होती, कारण हे एवढे सगळे दिग्गज साहित्यिक येणार आणि त्यांच्या आपापसात गप्पा होणार, त्यात आपण काय बोलणार!! अगदीच काही नाही, तर बोलायला कुणी तरी बरोबर असावे म्हणून मी चक्क माझ्या लेकीला बरोबर नेले होते. पोरगीचे आभार की चार तास आईशिवाय विनातक्रार राहिली, एवढेच नाही तर अगदी खुषीत राहिली. शिवाय तिथे अजून एक भावी मिपाकर मैत्रिणही भेटली... श्री जिनेंद्र हेही बहुधा माझ्यासारखाच विचार करून आपल्या लेकीसहवर्तमान दाखल झाले होते. दोघी दोन एक तास तरी हातात आपापल्या वडलांचे मोबाइल धरून एकमेकींशी खेळत होत्या....In reply to माझा हा पहिलाच कट्टा होता. पण by असंका
In reply to एक फालतू शंका - पहिल्या तीन by आदूबाळ
In reply to हॉल घेतलेला म्हणे भाड्यानी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
In reply to भाड्यानी? by यसवायजी
In reply to यसवायजीने पिंचितल्या माणसाला by सूड
In reply to अवांतर by बॅटमॅन
In reply to लैच!! by सूड
In reply to बघा बघा. निपाणीचा असलो म्हणून by यसवायजी
In reply to एक फालतू शंका - पहिल्या तीन by आदूबाळ
In reply to जबराट कट्टा!!!!! एकच नंबर!!!! by बॅटमॅन
In reply to एकंदरीत पहिलटकरणीचा(पहिल्या by भिंगरी
In reply to नाहीतर काय.इथे मिपावर तर by भिंगरी
In reply to आता फोटू पाहिल्यावर कट्टा by रेवती
आला! आता वाचते!