पुण्यात येणार कुवेतचे शेख :)
गेल्या आठवड्यांत व्हाट्सप्प वृत्तसंस्थेकडून हाती आलेल्या बातमीनुसार कुवेताचे एक शेख (जे मुळचे मराठी आहेत...आणि मिपाकारांमध्ये "पनीर"बाबा असे सुपरिचित असलेले), यांस "घर वापसी" करण्याची ओढ़ लागली आहे. त्यांनी त्यांच्या घर वापसीसाठी सध्द्या सुरु असणारा मे महीना नक्की केलेला आहे. पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार, दिनांक ६-जून-२०१५ रोजी सकाळी पुण्यनगरीतसुद्धा त्यांचे आगमन अपेक्षित आहे. परंतु त्यांच्या ओळखीत एका नातेवाईकांचे लग्न असल्या कारणाने संध्याकाळपर्यंत त्यांस वेळ नाही.
त्यांस पुण्यनगरीतील पुण्यवंतांसोबत एक कट्टा आयोजित करण्याची इच्छा असल्याकारणाने हां धागा काढून पुण्यातील लोकांस इथे जाहिर निमंत्रण देण्यात येत आहे.
मुंबईमधून स्वत: शेखसाहेब, मामलेदार (पंखा) साहेब आणि मी ६-जून ला येऊ. (मुंबई+ठाण्यांमधून आणखी सुद्धा आले तरी चालतील)
कट्ट्याची वेळ ६-जून ला संध्याकाळी (असल्यास उत्तम) अथवा ७-जून ला दुपारी असावी...७-जून ला संध्याकाळी मुंबईकड़े प्रस्थान करण्यात येईल.
शेखसाहेबांना कुवैतमध्ये तेल मुबलक प्रमाणात मिळत असेल तरीसुद्धा ते पिता येत नाही...आणि त्यांच्या आवडत्या सोनेरी पाण्यासारख्या मूलभूत गोष्टींवर तिकडे बंदी असल्याकारणाने त्यांची तहान ते इथे येऊन भागवणार आहेत (तस्मात् कट्टा पक्षी-तीर्थ प्रकारातील असेल...यूनिफॉर्ममध्ये अथवा सोवळ्यांत असणार्यांनी जर ज्यांच्या-त्यांच्या शास्त्रात बसत असेल तर त्याप्रमाणे कट्ट्याच्या जागी आधी गंगाजल/गोमूत्र/पंचगंगेचे पाणी शिंपडून माग कट्टा सुरु करण्यास हरकत नाही :) )
मागचा कट्टा लपून-छपून केला असे ज्यांना वाटत असेल असे सर्वजण अथवा मागच्यावेळी ज्यांना निमंत्रण नाही पाठवता आले असे सगळे पुण्यवंत या कट्ट्यासाठी निमंत्रित आहेत :)
अनाहितांना जरूर यावे पण आल्यावर "श्शी बै...इथेपण सोनेरी पाणी" असे बोलून नाके मुरडू नयेत...कोणताही मिपाकर तुमच्या तयारी (जून पुष्पगुच्, काटे-चमचे, लाटणी, लाठ्या, तलवारी) बघून औट होण्याची सुतराम शक्यता नाही...तस्मात् बिंधास यावे.
वाचने
58977
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
माका बी येवचा आसा , पन टायम
धाग्याने अर्धशतक गाठले....
हाफशेंच्युरी निमीत्त श्री
In reply to धाग्याने अर्धशतक गाठले.... by मुक्त विहारि
आपण आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद....
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
आपले आवडते पेय आपली वाट बघत
In reply to आपण आमचा सत्कार केल्याबद्दल धन्यवाद.... by मुक्त विहारि
आपले आवडते पेय आपली वाट बघत आहे. ह्याची नोंद आपण घेतली असेलच.यस्स सर...कट्टोत्सुक असा माफक बदल
In reply to हाफशेंच्युरी निमीत्त श्री by जेपी
शेवटचा हात.
In reply to कट्टोत्सुक असा माफक बदल by कॅप्टन जॅक स्पॅरो
जेपी लक्ष्य असू दे
In reply to शेवटचा हात. by नाखु
जेपी सर पुस्तकं वाटतात का?
In reply to जेपी लक्ष्य असू दे by टवाळ कार्टा
खाटुक अप्रूव्ह्ज धिस.
In reply to कट्टोत्सुक असा माफक बदल by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी येत आहे.
७ ला भोर ला लग्नाला जायचे आहे
मुबई हून कोण कोण येत आहेत?
मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त
In reply to मुबई हून कोण कोण येत आहेत? by मुक्त विहारि
अनिवासी भारतीयांनी कुणाला व्य.नि. करायचा?
In reply to मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त by जेपी
99
In reply to अनिवासी भारतीयांनी कुणाला व्य.नि. करायचा? by मुक्त विहारि
मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त
In reply to मुंबै-पुणोकर व्यतीरिक्त by जेपी
आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि
In reply to मुबई हून कोण कोण येत आहेत? by मुक्त विहारि
कट्ट्याचं ठिकाण ठरलं का बे
In reply to आणि मुंबईकरांनी कुणाला व्यनि by टवाळ कार्टा
सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू
In reply to कट्ट्याचं ठिकाण ठरलं का बे by सूड
आमचं काही धरन्यातलं नाय ब्वा.........
In reply to सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू by टवाळ कार्टा
१) नळस्टॉप पासचं समुद्र
In reply to सुचव इथेच...मेजॉरीटीने ठरवू by टवाळ कार्टा
सुकांता??? "कट्टा पक्षी-तीर्थ
In reply to १) नळस्टॉप पासचं समुद्र by सूड
मी सरसकट सगळं लिहीलंय, वाटेल
In reply to सुकांता??? "कट्टा पक्षी-तीर्थ by टवाळ कार्टा
निसर्ग
In reply to १) नळस्टॉप पासचं समुद्र by सूड
निसर्ग
In reply to निसर्ग by अत्रन्गि पाउस
हो पण
In reply to निसर्ग by कपिलमुनी
चव चांगलीच आहे, पण कलिंगा आणि
In reply to हो पण by अत्रन्गि पाउस
ठिके
In reply to चव चांगलीच आहे, पण कलिंगा आणि by बॅटमॅन
खरोखर येणार असल्यासारखे/ख्या
In reply to ठिके by अत्रन्गि पाउस
म्हणजे ??
In reply to खरोखर येणार असल्यासारखे/ख्या by सूड
मला
धागा वाचला म्हणजे आमंत्रण
In reply to मला by gogglya
धन्यवाद!
In reply to धागा वाचला म्हणजे आमंत्रण by टवाळ कार्टा
चिमणराव सोबत ये.
In reply to धन्यवाद! by gogglya
त्याआधी त्यांची पुर्वतयारी
In reply to चिमणराव सोबत ये. by मोदक
हे "औरंगजेब" अता ऑफिशिअल आहे
In reply to त्याआधी त्यांची पुर्वतयारी by कॅप्टन जॅक स्पॅरो
सोडु का तुझ्यावर....!!
In reply to हे "औरंगजेब" अता ऑफिशिअल आहे by टवाळ कार्टा
७ तार्खेला असेल तर . परयत्न
कट्टा ६ मेच्या संध्याकाळी
नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल
In reply to कट्टा ६ मेच्या संध्याकाळी by टवाळ कार्टा
http://www.misalpav.com
In reply to नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल by सूड
https://www.zomato.com/pune
In reply to http://www.misalpav.com by टवाळ कार्टा
हेच ते!!
In reply to http://www.misalpav.com by टवाळ कार्टा
निसर्ग
In reply to नळस्टॉपपासचं निसर्ग फायनल by सूड
आम्ही आमचा डबा घरनं बनवून आणू
In reply to निसर्ग by कपिलमुनी
तूला टांग मारणं
In reply to आम्ही आमचा डबा घरनं बनवून आणू by सूड
काही बंदी वैगरे नाहीये, पण
In reply to तूला टांग मारणं by दिपक.कुवेत
हा कट्टा अखिल मिपाकरांचा आहे
होय अखिल मिपाकरांचा कट्टा आहे
In reply to हा कट्टा अखिल मिपाकरांचा आहे by विशाखा पाटील
यायचं होतं.तारीख बघुन पास
सुवर्णसंधी घालवताय =))
In reply to यायचं होतं.तारीख बघुन पास by अजया
काय करणार!मी सातला नक्की
माझ येण रद्दबातल..
मला ७ तारीख जास्त सोईची वाटते
ठिकाण ठरले का?
नुसताच धागा लांबलाय.काहीच